0%
47

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. 'दर्पण' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

2 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजुंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहेत तर कर्णाची लांबी किती?

3 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. अपुर्ण मालिका पुर्ण करा: 22, 26, 34, 41, 46, ? 

4 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

5 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. विसंगत गट निवडा.

6 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. अपुर्ण मालिका पुर्ण करा : 
5,40/9, 4,33/9, ?

7 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. 593426 : 892145 :: 186453 : ?

8 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8. इंटरपोल (Interpol) - International Criminal Police Organisation चे मुख्यालय हे कोठे स्थित आहे?

9 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. गटात न बसणारे पद ओळखा ?

10 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. चिपी विमानतळ कोणत्या जिल्हयात आहे ?

11 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. अकोला जिल्हयाचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला?

12 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12. 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?

13 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. हेलीना क्षेपणास्त्र कशाच्या विरोधात वापरले जाते?

14 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. उम्मन चंडी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ?

15 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे, तर ती संख्या कोणती ?

16 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली?

17 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेट जिंकून त्यास काय नाव दिले ?

18 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. राधा ही उत्तरेला 46 मी. चालत गेली त्यानंतर उजवीकडे वळुन 7 मी. चालली त्यांनतर दक्षिणेला 37 मी. चालत गेली व शेवटी डावीकडे वळुन 5 मी. चालली तर मुळच्या स्थानापासुन ती आता कोणत्या दिशेला किती अंतरावर असेल ?

19 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. एन.सी.सी. दिवस कधी साजरा होतो ?

20 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. नामानिराळा होणे - म्हणजे - - - - - -.

21 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. 4137: 3229:: 2319: ? 

22 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. 'कोसला' या प्रसिध्द कादंबरीचे लेखक कोण?

23 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. एक दुकानदार कॅमेराच्या छापील किमतीवर 8% सुट देतो. त्याने एक कॅमेरा 4600 रूपयास विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती ?

24 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. लाल क्रांती कशाच्या उत्पन्न वाढीशी संबंधीत आहे?

25 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25. "क्षणभंगुर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ? 

26 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे?

27 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. खालील पैकी कोणत्या शहरात 2023 मध्ये महापालिका स्थापन कर आली?

28 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे?

29 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. "सर्च" ही संस्था गडचिरोली जिल्हयातील कोणत्या तालुक्यात आहे ?

30 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणुन रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला ?

31 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. पचनसंस्थेच्या क्रिया क्रमाने लावा?
1) अवशोषण (Absorption)
2) पचन (Digestion)
3) अंतग्रहण (Ingestion)
4) सात्मीकरण (Assimilation)
5) बहिःपेक्षण (Egestion)

32 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. 'पानझड' हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहीलेला आहे?

33 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
मुलगा चांगला खेळतो.

34 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असे लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहतात तर त्याच भाषेत MAT हा शब्द कसा लिहाल ?

35 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?

36 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. 'अभियोग' या शब्दाचा पर्यायी शब्द ……..

37 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. 10 वर्षापुर्वी वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या वयाने तिप्पट होते. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाहुन दुप्पट होईल, तर वडील व मुलाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती?

38 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. एक भोवरा एका सेकंदात स्वतः भोवती 06 फेऱ्या मारतो तर तो 01 मिनीट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल ?

39 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा?

40 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात?

41 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरु आहे ?

42 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख (Chief of Defence Staff) कोण होते?

43 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43. खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण ओळखा?

44 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडे- - - - - -?

45 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45. "शी! काय हे अक्षर तुझे !" हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ?

46 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे?

47 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?

48 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे ?

49 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी 1 सेकंदात किती मीटर जाईल?

50 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती यांचा कोणत्या राज्यात जन्म झालेला आहे?

51 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. 'डेक्कन सभा' या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली?

52 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो?

53 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53. जर P म्हणजे +, Q म्हणजे -, R म्हणजे ×, S म्हणजे ÷ तर 32 S 8 P 13 Q 3 R 5=? 

54 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. चॅट-जी पी टी हे कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे?

55 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. महाराष्ट्र: मुंबई :: नागालैंड: ?

56 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असुन त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे?

57 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. बिरसी विमानतळ कोणत्या जिल्हयात आहे ?

58 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

59 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. यापैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्हयात नाही ?

60 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. योग्य शब्द वापरून म्हण पुर्ण करा.
हलवायाच्या घरावर - - - - - -

61 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. कालेश्वरम उपसा सिंचन योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?

62 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

63 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हणतात ?

64 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न विचारले होते. बरोबर उत्तरासाठी 6 गुण मिळतात व उत्तर चुकल्यास 2.5 गुण कमी होतात जर किशोरने संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडविली व त्याला 172 गुण मिळाले तर त्याचे चुकलेले प्रश्न किती ?

65 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. MEDA ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे?

66 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. जहाज: काफिला :: उंट: ?

67 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. खालील शब्दांची संधी सोडवा.
गंगौध

68 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. "बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय" कोणत्या शहरात आहे ?

69 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही?

70 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. 'अनाठायी' या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा ?

71 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. रायगड जिल्हयातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता ?

72 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72. या प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे, हे लक्षात घेवुन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता?
फुलपाखरु : विजय तेंडुलकर: मोरपिसे: ?

73 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प नाही ?

74 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. योग्य जोडी जुळवा.
 'अ' स्तंभ     'ब' स्तंभ
1. ओडीशा    अ-नांदुर
2. गोवा        ब- नंदा तलाव 
3. कर्नाटक   क- सातकोसिया घाट 
4. महाराष्ट्र    ड- रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य

75 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धा कुठल्या शहरात घेतल्या गेल्या ?

76 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. स्वाईन फ्ल्यू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो?

77 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?

78 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. * म्हणजे x, $ म्हणजे +, # म्हणजे - आणि @ म्हणजे ÷ तर (25*5@25@5$6#4*3) / (18@9*3#4$3) =? 

79 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. भारतात पोलीस स्मृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो ?

80 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?

81 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौ. मी. असेल तर त्याची परिमीती किती?

82 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?

83 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. "द इनसायडर" हे पुस्तक कोणी लिहीले आहे ?

84 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत पुर्ण करतात, तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत संपवतील?

85 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. विसंगत आकडा ओळखा. 4, 7, 13, 25, 51, 97 

86 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्हयातील- - - - - - तालुक्यामध्ये घडली होती ?

87 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली?

88 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. प्रसिध्द इटियाडोह धरण कुठल्या जिल्ह्यातआहे?

89 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. 36 विद्यार्थ्यांच्या वर्गात 12 मुले खो-खो खेळतात. 15 मुले कबड्डी खेळतात. कबड्डी खेळणाऱ्यांपैकी 5 मुले क्रिकेटही खेळतात व 3 मुले खो-खो र्ही खेळतात. मात्र क्रिकेट व खो-खो खेळणारे सामाईक नाहीत. क्रिकेट खेळणारे एकुण 10 जण असून त्यापैकी 4 जण बुध्दिबळही खेळतात जे इतर खेळ खेळत नाहीत. तर बुध्दिबळ खेळणारे एकुण किती ?

90 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वेस्थानक कोणते?

91 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात ?

92 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. "आरोग्याकडे दुर्लक्ष करु नको" हे खालीलपैकी - - - - - - वाक्य आहे.

93 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
मक्ता असणे

94 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94. एका रांगेत कपिल समोरून 10 वा आहे व याच रांगेत विजय मागुन 35 वा आहे. विराट हा कपिल व विजय यांच्या अगदी मधोमध उभा आहे जर एकुण 60 मुले रांगेत असतील तर विराटचा समोरून क्रमांक कितवा ? 

95 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरीषद नाही ?

96 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

96. दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारे- - - - - - होय.

97 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

97. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली ?

98 / 98

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

98. हापूस आंबा फार गोड आहे, हे कोणते विशेषण आहे ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top