11

महाराष्ट्राचा इतिहास

शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

1 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

1. पुढील संघटनांची त्यांच्या स्थापनेच्या कालक्रमानुसार मांडणी करा.
अ) बॉम्बे पोस्टल युनियन
ब) बॉम्बे मिल हँडस असोसिएशन
क) ऑल इंडिया ट्रेड युनियन
ड) सोशल सर्व्हिस लिग
(वनसेवा मुख्य 2016)

2 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

2. - - - - - - - - - यांनी अनार्य दोष परिहारक मंडळीची स्थापना केली.
(PSI Mains Sept 2022)

3 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

3. 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालूक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिषदेत भाषण करुन वेठबिगारी संपवा असे कोणी सांगितले ?
(राज्यसेवा पूर्व 2020)

4 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

4. भिल्लाचा उठाव - - - - - - - - - येथे झाला.
(ASO पूर्व 2011)

5 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

5. पुढील वाक्यात वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव सांगा.
अ) नागपूर टेक्सटाईल यूनियनचे नेते होते.
ब) एप्रिल 1946 मध्ये कामगारांचे प्रतिनिधी म्हणून निवडून ते आमदास झाले.
क) त्यांनी प्राथमिक शिक्षक, विणकर, छापखान्यातील कामगार व खाणकामगारांना संघटना उभारण्यासाठी त्यांनी मदत केली होती.
(राज्यसेवा मुख्य 2020)

6 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

6. जोड्या जुळवा.
अ) 1887 ब) 1897
क)1910 ड) 1910
1)अमलगमेटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्व्हटस ऑफ इंडिया
2)कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये संप
3)कामगार हितवर्धक सभा
4)सोशल सर्व्हिस लिग
(ASO पूर्व 2014)

7 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

7. - - - - - - - - - जमिनीसाठीच्या हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजिविकेच्या पारंपारीक साधनांना मुकावे लागले.
(ASO पूर्व 2016)

8 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

8. भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा
अ) नारायण मेघाजी लोखंडे ब) महात्मा गांधी
क) बी.पी. वाडीया ड) लाला लजपतराय
1) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष
2) मद्रास लेबर युनियन या कामगार संघटनेची स्थापना
3) अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना
4) दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले
(Combined B 2021)

9 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

9. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) कामगार चळवळीचे जनक
ब) 1884 मध्ये बॉम्बे मिलहॅण्डस असोसिएशनची स्थापना
क) ब्रिटिश सरकारचा रावबहादूर किताब
ड) महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना
(संयुक्त गट क पूर्व 2022)

10 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

10. इ.स.1875 च्या शेतक-यांच्या उठावाला दख्खनचे दंगे म्हणतात ते पुढीलपैकी कोणत्या जिल्हयात पसरले होते ?
अ) पुणे
ब) नाशिक
क) अहमदनगर
ड) कोल्हापूर
(राज्यसेवा मुख्य 2014)

11 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

11. जमीनदारांच्या निषेधार्थ 500 शेतक-यांनी अलाहाबादमध्ये - - - - - - - - - यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला
(STI Mains July 2022)

12 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

12. जोड्या जुळवा
अ) मद्रास लेबर युनियन
ब) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस
क) गिरणी कामगार संघ
ड) नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन
1) 1920 2) 1918
3) 1929 4) 1927
(PSI मुख्य 2016)

13 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

13. श्री नारायण एम लोखंडे मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?
(PSI पूर्व 2013)

14 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

14. आयटक या कामगारसंघटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबधित नाही ?
(STI मुख्य 2018)

15 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

15. श्री. ना.म. जोशी - - - - - - - - - या संघटनेचे अध्यक्ष होते.
(राज्यसेवा मुख्य 2017)

16 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

16. जोड्या जुळवा.
अ) मध्यमवर्गीय स्रिया
ब) श्री देशपांडे
क) लेडी निळकंठ
ड) श्री. एन.एच.वकील
1)मालक-कामगार संबध
2)स्री कामगारांकरीता आरोग्य सेवा
3)कामगारांच्या वस्त्यांना भेटी
4)कामगार कायदे
(ASO पूर्व 2016)

17 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

17. आयटक (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे )पहिले अध्यक्ष कोण होते?
(PSI Mains July 2022)

18 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

18. राष्ट्रीय काँग्रेसच्या अस्पृश्यतेच्या प्रथेला विरोध करण्यासाठीचा समितीचे चिटणीस कोण होते ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

19 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

19. महाराष्ट्रात - - - - - - - - - साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुध्द उठाव केला.
(ASO पूर्व 2011)

20 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

20. रामोशीबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
(PSI पूर्व 2013)

21 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

21. योग्य जोड्या लावा.

अ) 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना
ब) 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन
क) 1918 मद्रास लेबर युनियन
ड) 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस

1) लाला लजपतराय
2) बी.पी वाडिया
3) महात्मा गांधी
4) नारायण मेघाजी लोखंडे
(Combined B पूर्व 2022)

22 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

22. खालील विधानापैकी कोणते विधान बराबर आहे ?
अ) 20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय दलित महिला परिषदेच्या अध्यक्षा सुलोचनाबाई डोंगरे या होत्या.
ब) बुलढाणा जिल्हयातील मलकापूर येथे अस्पृश्य महिला परिषद 28 मार्च 1934 मध्ये मिसेस रेगे यांच्या अध्यक्षतेखालील भरविण्यात आली होती.
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

23 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

23. नारायण मेघाजी लोखंडे विषयी काय खोटे आहे ?
(Agri पूर्व 2011)

24 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

24. 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करुन त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती ?
(Combined B 2020)

25 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

25. कोळींच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल ?
(PSI पूर्व 2013)

26 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

26. आदिवासी लोकांच्या सुधारणेबाबत खालील जोड्या जुळवा
कार्य
अ)आदिवासी सेवा मंडळ व जव्हारमध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना केली.
ब) आदिवासी सेवा सुधार समितीची स्थापना
क) आदिवासींच्या मुलांसाठी अंगवाडया सुरु केल्या.
ड) जंगल बचाव व मानव बचाव हे आंदोलनसुरु केले.
सुधारक
1) ताराबाई मोडक
2) सुखदेव उईके
3) कॉ.रेवजी चौधरी
4) डॉ.रामराव वाडिवे
(PSI Mains Sept. 2022)

27 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

27. इ.स. 1918 च्या मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?
(PSI Mains July 2022)

28 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

28. 31 ऑक्टोंबर 1920 रोजी मुंबई येथे नारायण मल्हार जोशींनी - - - - - - - - - ची स्थापना केली.
(PSI Mains July 2022)

29 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

29. ऑन्टोजेनी रिकॅप्च्यूलेटस फायलोजेनी हे विधान कोणत्या उत्क्रांती सिध्दांचे आहे ?
(ASO पूर्व 2016)

30 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

30. शेतकरी व कारागीर हेच देशाचे खांब आहेत, पण त्यांची दुर्दशा झाली आहे. अशी खंत कोणी व्यक्त केली आहे ?
(ASO Mains Oct. 2022)

31 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

31. 1911 मध्ये ना.म. जोशी यांनी - - - - - - - - - ही संस्था स्थापन झाली.
(PSI Mains Sept 2022)

32 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

32. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ब्राम्हण अनुयायांच्या मदतीने मनुस्मृतीचे दहन केले ?
(राज्यसेवा मुख्य मे, 2022)

33 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

33. अखिल भारतीय किसान सभेच्या दुस-या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी- - - - - - - - - होते.
(PSI मुख्य 2018)

34 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

34. खालीलपैकी कोणती प्रकाशने किसन फागोजी बनसोड यांनी सामाजिक क्रांतीसाठी प्रकाशित केली होती ?
अ) निराश्रिम हिंदू नागरिक, विटाळ विध्वंसक
ब) सत्यशोधक समाचार अस्पृश्योद्वारक
क) मजूरपत्रिका, चोखामेळा
ड) जागरुक, ब्राम्हणेत्तर
(PSI Mains 2022)

35 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

35. आदिवासी उठावाविषयी कोणती विधाने चुकीची आहेत ?
अ) 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळ आणि अजंठा भागात उठाव केला.
ब) कॅ. डुसार्टने भिल्लांचा प्रमुख शेख ढुल्ला यास पकडून कठोर शिक्षा केली.
क) 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली उठाव सुरु झाले.
ड) कॅ. जेल याने 1845 मध्ये भिल्लांचे बंडशमविण्याचा प्रयत्न केला.
(STI Mains July 2022)

36 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

36. कोणाच्या प्रेरणेने 1947 मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन करण्यात आली ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

37 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

37. पुढील दोन विधानांपैकी कोणते /कोणती योग्य आहे/आहेत ?
अ) एका जोरदार चळवळीनंतर प्रतापगढच्या शेतक-यांनी स्वत:च कुळांचे गैर हुसकावणे थांबवले परंतु श्रेय दिले गेले महात्मा गांधीना.
ब) इतर वेळी महात्मा गांधीचे नाव घेऊन आदीवासींनी व शेतक-यांनी चळवळी केल्या ज्या गांधीजीच्या तत्वाप्रमणे नव्हत्या.
(राज्यसेवा मुख 2014)

38 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

38. पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली.
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या देणगीतून समता हे वृत्तपत्र चालविले
क) पहिल्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ देण्याबाबत वाद झाले.
ड) महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकण्यासाठी मंडळी या संस्थेस दक्षिणा प्राईज फंडातून सहाय्य मिळाले.
(ASO Mains 2022)

39 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

39. 1879 च्या डेक्कन ॲग्रिकल्चररिस्टस रिलीफ ॲक्ट मध्ये पुढीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या ?
अ) न्यायालये शेतक-यांच्या कर्जावर योग्य व्याज ठरवू शकतात होती
ब) कर्जदाराची जमीन विकली जाण्याची वेळ येणार नव्हती
क) कर्ज फेडले नाही म्हणून कर्जदाराला तुरुंगात टाकता येणार नव्हते
ड) जमिनीवरील कराचा दर कमी केला होता.
(Tax Asst.मुख्य 2014)

40 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

40. सन 1875 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्हयातील शेतक-यांनी सावकार, जमीनदार आणि ब्रिटीश अधिका-या विष्ज्ञयी विद्रोह केला ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

41 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

41. न्या. रानडेंनी डेक्कन ॲग्रीकल्चररीस्ट रिलीफ ॲक्ट या कायद्या चे स्वागत केले,कारण - - - - - - - - -
अ) या कायद्याने सावकारापासून शेतक-यांचे रक्षण होणार होते.
ब) या कायद्याने शेतक-यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त.
(राज्यसेवा पूर्व 2021)

42 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

42. आधुनिक भारताच्या इतिहासातील शेतक-यांचे सर्वात मोठे गनिमी युध्द कोणते होते ?
(कर सहाय्यक 2015)

43 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

43. - - - - - - - - - यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभाविपणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
(ASO पूर्व 2016)

44 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

44. जोड्या लावा.
अ) श्रीपाद अमृत डांगे ब) लाला लजपतराय
क) आचार्य नरेंद्र देव ड) मानवेंद्रनाथ रॉय
1) रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना
2) दि सोशालिस्ट नियतकालीक
3) आयटकचे (AITUC) पहिले अध्यक्ष
4) काँग्रेस सोशालिस्ट पार्टीचे महत्वपूर्ण नेते
(ASO Mains Oct. 2022)

45 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

45. महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्हयात झालेल्या शेतक-याच्या बंडाला- - - - - - - - - असे म्हटले.
(PSI Mains Sept 2022)

46 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

46. 1920 मध्ये - - - - - - - - - यांनी कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली.
(ASO Mains July 2022)

47 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

47. आदिवासी चळवळीच्या संदर्भात पुढील कोणते विधान अयोग्य आहे ?
(PSI पूर्व 2013)

48 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

48. सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईत - - - - - - - - - येथे सुरु झाला.
(Excise पूर्व 2017)

49 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

49. - - - - - - - - - हयांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली.
(STI पूर्व 2016)

50 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

50. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबधित होत्या ?
अ) भाऊसाहेब हिरे, विठ्ठल राव विखे पाटील
ब) वैकुंठभाई मेहता, डॉ. धनंजय गाडगीळ
क) वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते
ड) भाऊसाहेब थोरात, जी.के. देवधर
(PSI/ASO/STI संयुक्त 2017)

51 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

51. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतक-यांना पहिला उठाव केला होता ?
(Combined B 2020)

52 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

52. माणगाव येथील परिष्ज्ञदेत डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करावे असे कोणी सांगितले ?
(PSI Mains 2022)

53 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

53. 1920 मध्ये मुंबई येथे झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
(राज्यसेवा मुख्य 2017)

54 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

54. प्रसिध्द कामगारनेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पश्चात भिवाजी रामजी नरे, एस.के. बोलगे आणि हरिशचंद्र तालचेरकर अशा नेत्यांनी गिरणी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी 1909 मध्ये - - - - - - - - - स्थापना केली.
(ASO Mains July 2022)

55 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

55. 1892 च्या फॅक्टरी ॲक्ट प्रमाणे -
अ) स्री कामगारांना 11 तास काम करण्यास परवानगी देण्यात आली.
ब) स्री कामगारांना दुपारच्या वेळी अर्धा तास विश्रांती देण्यात आली.
क) स्री-पुरुष कामगारांचे आठवडयाच्या कामाचे साठ तास निश्चित करण्यात आले
ड) आठवडयातून एक सुटटी कामगारांना देण्यात आली.
(STI पूर्व 2015)

56 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

56. किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते ?
(ASO पूर्व 2015)

57 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

57. भारतातील डावी चळवळ व संघटना याविषयीच्या जोड्या लावा.
अ) नारायण मेघाजी लोखंडे ब) बी.पी. वाडिया
क) जयप्रकाश नारायण ड) मानवेंद्र नाथ रॉय
1) मद्रास लेबर युनियन
2) मुंबई गिरणी कामगार संघटना
3) रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना
4) काँग्रेस सोशिऑलिस्ट पार्टीचे महत्वपूर्ण नेते
(STI Mains July 2022)

58 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

58. महाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्था - - - - - - - - - नावाने ओळखल्या जातात.
(Excise पूर्व 2017)

59 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

59. 12 मे 1985 रोजी शेतक-यांचा पहिला उठाव कोठे झाला ?
(संयुक्त गट क पूर्व 2022)

60 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

60. भारतातीलपहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक व महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजातील निष्ठावंत कार्यकर्ते - - - - - - - - - हे होते.
(महा ॲग्री पूर्व 2012)

61 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

61. जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
अ) अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस
ब) अखिल भारतीय किसान काँग्रेस
क) गिरणी कामगार संघ
ड) अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असेासिएशन
1) 1936 2) 1920
3) 1918 4) 1928
(PSI पूर्व 2014)

62 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

62. कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना ‘राव बहादूर’ पदवी- - - - - - - - - यावर्षी देण्यात आली.
(STI मुख्य 2016)

63 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

63. कोणत्या कायद्यानुसार भारतातील कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता मिळू लागली ?
(STI Mains 2018)

64 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

64. सन 1889 मध्ये पुणेयेथे कोणी उठाव केला ?
अ) कोळयांनी
ब) भिल्लांनी
क) वारलयांनी
ड) कथक-यांनी
(सहाय्यक पूर्व 2013)

65 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

65. मुंबई येथे 1890 मध्ये गिरणी कामागार संघटना कोणी स्थापन केली ?
(Agri पुर्व 2018)

66 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

66. आदिवासी शेतक-यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता?
अ) बाबा भांड
ब) बिजनिया
क) कजर सिंग
ड) तंट्या भिल्ल
(Combined B 2021)

67 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

67. ‘उल्गूलन’ नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला ?
(Combined गट ब पूर्व 2019)

68 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

68. बुलढाणा जिल्हयात मेहकर व चिखली तालुक्यात 1930 साली कर्जबाजारी शेतकऱ्यांनी - - - - - - - - - च्या नेतृत्वाखालील सत्यशोधक चळवळीच्या धर्तीवर प्रतिकार सुरु केला.
(PSI मुख्य 2018)

69 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

69. कामगार हितवर्धक सभेचे संस्थापक कोण होते ?
(ASO मुख्य 2019)

70 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

70. 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदचे अध्यक्ष कोण होते.
(संयुक्त गट क पूर्व 2022)

71 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

71. कोणत्या समाज सुधारक व्य्क्तीच्या प्रोत्साहानामुळे नारायण लोखंडे याने मुंबईच्या गिरणी कामगारांची मिल हँड असोसिशन सोसायटी नावाची संघटना स्थापन केली.
(PSI मुख्य 2012)

72 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

72. कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरुपाचा होता ?
अ) खानदेशात
ब) नगर जिल्हयात
क) कोल्हापूर
ड) सोलापूर
(सहाय्यक पूर्व 2013)

73 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

73. सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले ?
(PSI Mains July 2022)

74 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

74. अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली ?
(कंबाईन गट क पूर्व 2022)

75 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

75. इ.स. 1875 च्या शेतकरी उठावासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(STI पूर्व 2014)

76 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

76. अखिल भारती किसानसभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरविण्यात आले ?
(STI मुख्य 2016)

77 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

77. मुंबई सरकारने दक्षिणे मध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले ?
(संयुक्त गट क पूर्व 2022)

78 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

78. मुंबई कामगार संघा ची स्थापना कोणी केली ?
(STI पूर्व 2011)

79 / 79

Category: शेतकरी,कामगार व अस्पृश्य चळवळी

79. - - - - - - - - - हा महाराष्ट्रातील रामोशी उठावाचा नेता होता.
(AMVI Pre 2020)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top