13

पंचायतराज

महानगरपालिका

1 / 43

Category: महानगरपालिका

1. बृहन मुंबई महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका कायदा ……… प्रमाणे चालवली जाते.
(ASO मुख्य 2017)

2 / 43

Category: महानगरपालिका

2. भारतीय राज्यघटनेच्या कलम क्र. 243 P प्रमाणे महानगर क्षेत्र (मेट्रोपॉलिटन एरिया) म्हणजे - - - - - - लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या आणि किमान - - - - - - नगरपालिका किंवा पंचायती किंवा इतर संलग्न भाग असलेले क्षेत्र.
(ASO मुख्य 2018)

3 / 43

Category: महानगरपालिका

3. नागरी स्थानिक स्वशासनातील महापौर परिषद प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यात सुरु करण्यात आला ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

4 / 43

Category: महानगरपालिका

4. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(राज्यसेवा मुख्य 2015)

5 / 43

Category: महानगरपालिका

5. - - - - - - , - - - - - - , ……, नगर परिषदांचे रुपांतर महानगरपालिकेमध्ये करण्यात आले.
अ) लातुर
ब) चंद्रपूर
क) हिंगोली
ड) परभणी
(ASO मुख्य 2014)

6 / 43

Category: महानगरपालिका

6. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 प्रमाणे 3 लाखांपेक्षा जास्त आणि 6 लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या कमीत कमी - - - - - - इतकी असली पाहिजे.
(ASO मुख्य 2018)

7 / 43

Category: महानगरपालिका

7. खालील विधाने विचारात घ्या :
भारतात महानगर नियोजन समिती ही - - - - - -
अ) भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार गठीत करण्यात आली आहे.
ब) महानगर क्षेत्रासाठी विकास आराखड्याचा मसूदा तयार करते.
क) महानगर क्षेत्रातील शासनाच्या प्रायोजित योजनांच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी पार पाडण्याची असते.
वरील विधानांपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
(Tax Asst. मुख्य 2018)

8 / 43

Category: महानगरपालिका

8. महानगरपालिकेला खालीलपैकी कोणते अनिवार्य कार्य करणे बंधनकारक आहे ?
अ) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे
ब) शहरात मनोरंजनाच्या साधनांची व्यवस्था करणे
क) शहरात दिवाबत्तीची व्यवस्था करणे
ड) जन्म, मूत्यूची नोंद ठेवणे
इ) शहरात होणाऱ्या विवाहाची नोंद ठेवणे
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?
(ASO मुख्य 2014)

9 / 43

Category: महानगरपालिका

9. महाराष्ट्रातील महानगरपालिका संबंधी खालील विधाने विचारात घ्या:
अ) इमारती संबंधी नियम बनविणे आणि ते अंमलात आणण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते.
ब) महानगरपालिकेने घेतलेला कोणताही निर्णय राज्यशासन फिरवू शकत नाही.
(राज्यसेवा मुख्य 2022)

10 / 43

Category: महानगरपालिका

10. खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका विशेष आधिनियमाद्वारे संचलित होते ?
(राज्यसेवा मुख्य 2017)

11 / 43

Category: महानगरपालिका

11. महानगरपालिका/नगरपरिषदेसाठी नामनिर्देशनासाठी अर्हता यासंबंधी विधाने विचारात घ्या.
अ) नगरपालिका रुग्णालयात वैद्यक व्यवसायी म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव
ब) समाजकल्याणकारी संघटनेचा सभासद म्हणून 5 वर्षांचा अनुभव
क) 5 वर्षांसाठी कमी नसलेल्या कालावधीसाठी पालिका सदस्यत्वाचा अनुभव
ड) नगरपरिषदेचा मुख्य अधिकारी म्हणून 5 वर्षांचा अनुभव
(राज्यसेवा मुख्य 2014)

12 / 43

Category: महानगरपालिका

12. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्यसंख्येच्या- - - - - - एवढी असते.
(राज्यसेवा मुख्य 2020)

13 / 43

Category: महानगरपालिका

13. सहा लाखापेक्षा जास्त व बारा लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या शहराच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या किती असावी?
(राज्यसेवा मुख्य 2012)

14 / 43

Category: महानगरपालिका

14. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?
(PSI पूर्व 2012)

15 / 43

Category: महानगरपालिका

15. प्रत्येक महानगरपालिकेकरिता एक महापौर व एक उपमहापौर असेल, अशा प्रकारची तरतूद कोणत्या अधिनियमानुसार करण्यात आली आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

16 / 43

Category: महानगरपालिका

16. महानगरपालिकेची निवडणूक जनसत्तापक्ष व राज्यविकास पक्षाने लढविली. राज्य विकास पक्षाच्या उमेदवाराला जनसत्ता पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवारासंबंधी आक्षेप आहेत. तो यासाठी त्याच्या निवडणुकीस आव्हान देणार आहे. हे आव्हान तो-
(ASO मुख्य 2016)

17 / 43

Category: महानगरपालिका

17. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

18 / 43

Category: महानगरपालिका

18. महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास् संख्या किती असते ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

19 / 43

Category: महानगरपालिका

19. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) रस्त्यांना नावे देणे हे महानगरपालिकेचे ऐच्छिक कार्य आहे.
ब) आखाडा स्थापन करणे हे महानगरपालिकेचे अनिवार्य कार्य आहे.
(राज्यसेवा मुख्य 2015)

20 / 43

Category: महानगरपालिका

20. महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा - - - - - - सादर
करतो.
(ASO मुख्य 2015)

21 / 43

Category: महानगरपालिका

21. खालील कोणते विधान बरोबर नाही?
(राज्यसेवा मुख्य 2015)

22 / 43

Category: महानगरपालिका

22. एखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले जास्तीतजास्त किती नगरसेवक नामांकित केले जाऊ शकतात ?
(ASO मुख्य 2016)

23 / 43

Category: महानगरपालिका

23. महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात ?
(ASO मुख्य 2015)

24 / 43

Category: महानगरपालिका

24. महानगरपालिका आयुक्तासंबंधी विधानांपैकी अचूक विधाने निवडा.
अ) महानगरपालिकेच्या बैठकांमध्ये आयुक्त चर्चेत सहभागी होऊ शकतात.
ब) या बैठकांमध्ये आयुक्तांना मत देण्याचा अधिकार नाही.
क) आयुक्त या बैठकांमध्ये कोणताही प्रस्ताव मांडू शकत नाहीत.
(ASO मुख्य 2019)

25 / 43

Category: महानगरपालिका

25. महानगरपालिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या 65 असावी.
ब) निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या 221 असावी.
क) नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी.
वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

26 / 43

Category: महानगरपालिका

26. महानगरपालिकेच्या आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही.
(राज्यसेवा मुख्य 2016)

27 / 43

Category: महानगरपालिका

27. महानगरपालिकेची खालील कार्ये विचारात घ्या आणि त्यापैकी कोणती कार्ये अनिवार्य आहे ते ओळखा ?
अ) जन्म-मृत्यूची नोंद करणे
ब) पर्यावरण संरक्षण करणे
क) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची तरतूद करणेड) पूल व सार्वजनिक रस्त्यांची बांधणी व देखभाल करणे
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.
(ASO मुख्य 2017)

28 / 43

Category: महानगरपालिका

28. योग्य जोड्या जुळवा.
महाष्ट्रातील महानगरपालिकेचे नांव
अ) अकोला महानगरपालिका
ब) अहमदनगर महानगरपालिका
क) अमरावती महानगरपालिका
ड) औरंगाबाद महानगरपालिका
महानगरपालिकेचे स्थापना वर्ष
1) 1982
2) 1983
3) 2001
4) 2003
(राज्यसेवा मुख्य 2018)

29 / 43

Category: महानगरपालिका

29. भारतातील पहिली महानगरपालिका कोणती ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

30 / 43

Category: महानगरपालिका

30. महानगरपालिकेची अनिवार्य व ऐच्छिक कामे यांचा क्रम ओळखा:
अ) रस्ते व सार्वजनिक स्थळांची स्वच्छता
ब) उद्याने व पोहण्याचे तलाव यांची सोय करणे
क) वृक्षारोपन व क्रिडांगणे
ड) प्राथमिक शिक्षणाची सोय करणे
इ) रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करणे
(राज्यसेवा मुख्य 2013)

31 / 43

Category: महानगरपालिका

31. महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये…- - - - - महानगरपालिका आहेत.
(ASO मुख्य 2014)

32 / 43

Category: महानगरपालिका

32. महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे ?
(ASO मुख्य 2013)

33 / 43

Category: महानगरपालिका

33. अलिकडेच आणि - - - - - - या नगरपालिकांचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यात आले.
अ) लातूर
ब) परभणी
क) चंद्रपूर
ड) वाशिम.
(Forest मुख्य 2014)

34 / 43

Category: महानगरपालिका

34. महानगरपालिकेच्या स्थायी समितीची रचना :
अ) सोळा नगरसेवकांची असते.
ब) निम्मे सभासद दरवर्षी निवृत्त होतात.
क) कोणताही नगरसेवक जो स्थायी समितीचा सभासद होता तो पुन्हा नेमणूकीस पात्र नसतो.
ड) स्थायी समितीची जबाबदारी असते की, तिने आपला सभापती तीस दिवसात निवडला पाहिजे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

35 / 43

Category: महानगरपालिका

35. सुची I आणि II जुळवून योग्य उत्तराची निवड करा: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये उमेदवारांना
खर्चाची मर्यादा:
सुची - I
(स्थानिक स्वराज्य संस्था)
अ) 'A' वर्ग महानगर पालिका
ब) 'A' वर्ग नगर परिषद
क) जिल्हा परिषद
ड) पंचायत समिती खालील संहितेवरून
सुची - II
(उमेदवाराने करावयाच्या खर्चाची मर्यादा)
1) 5,00,000 रु.
2) 3,00,000 रु.
3) 3,00,000 रु.
4) 2,00,000 रु.
योग्य उत्तर निवडा :
(राज्यसेवा मुख्य 2013)

36 / 43

Category: महानगरपालिका

36. महानगरपालिके संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(Forest मुख्य 2016)

37 / 43

Category: महानगरपालिका

37. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) भारतातील पहिली महानगरपालिका कलकत्ता शहरासाठी 1687 साली स्थापन करण्यात आली होती.
ब) महानगरपालिकेमधे जास्तीत जास्त 5 सदस्य नामनिर्देशित राहू शकतात.
(राज्यसेवा मुख्य 2015)

38 / 43

Category: महानगरपालिका

38. महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

39 / 43

Category: महानगरपालिका

39. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग दोन बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला, तर त्यास - - - - - - द्वारा पदावरून हटविले जावू शकते.
(राज्यसेवा मुख्य, 2019)

40 / 43

Category: महानगरपालिका

40. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे महानगरपालिकेमधील स्थायी समितीमध्ये……- - - - - - सदस्य असले पाहिजे.
(ASO मुख्य 2017)

41 / 43

Category: महानगरपालिका

41. अयोग्य कथन ओळखा - (महानगरपालिका) :
(ASO मुख्य 2018)

42 / 43

Category: महानगरपालिका

42. भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानपालिका सर्वप्रथम स्थापन झाली?
(Tax Asst. मुख्य 2018)

43 / 43

Category: महानगरपालिका

43. महानगरपालिकेच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या (महाराष्ट्राच्या संदर्भात) :
अ) महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते आणि ते त्यांचे वेतन आणि भत्ते म्युनिसिपल फंडातून स्विकारतात.
ब) राज्यशासन आयुक्तांना स्थायी समितीच्या संमतीने अनुपस्थितीची रजा मंजूर करू शकते.
क) आयुक्तांचे पद हे रजेमुळे अथवा अन्य तात्पुरत्या स्वरूपात रिक्त झाल्यास महानगरपालिका परिषद (आम सभा) त्याजागी एखाद्या व्यक्तिची आयुक्त म्हणून कार्य करण्यासाठी नियुक्ती करू शकते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/आहेत ?
(ASO Mains 2022)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top