15

पंचायतराज

पंचायत समिती

1 / 31

Category: पंचायत समिती

1. खालील विधान विचारात घ्या :
अ) पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते.
ब) सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते व मार्गदर्शन करते.
क) पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो.
ड) विस्तार अधिकारी (पंचायती) हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
योग्य विधाने निवडा :
(राज्यसेवा मुख्य 2018)

2 / 31

Category: पंचायत समिती

2. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था (पंचायती) खालीलपैकी कोणत्या संबंधित आर्थिक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या योजना राबवू शकत नाहीत?
अ) मत्सव्यवसाय
ब) जळण आणि चारा
क) पिण्याचे पाणी
ड) खादी
(ASO मुख्य 2018)
1) फक्त अ आणि ब
2) वरीलपैकी कोणतीही नाही
3) फक्त क
4) फक्त ड
10. योग्य पर्यायांची निवड करा :
अ) गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो.
ब) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो.
क) गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.
ड) गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो.
(राज्यसेवा मुख्य 2018)

3 / 31

Category: पंचायत समिती

3. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये ?
(राज्यसेवा मुख्य 2017)

4 / 31

Category: पंचायत समिती

4. गटविकास अधिकारी यांच्याबाबत योग्य पर्यायांची निवड करा:
अ) गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.
ब) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो.
क) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो.
ड) गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो.
(ASO Mains 2022)

5 / 31

Category: पंचायत समिती

5. योग्य विधान/ने निवडा :
अ. जिल्हा ग्रामीण विकास अधिकरण (DRDA) हे 73 व्या आणि 74 व्या घटनादुरूस्ती मधील एकमेव दुवा आहे.
ब. पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा.
क. ल. ना. बोंगिरवार समितीच्या मते न्यायपंचायत पूर्णपणे रद्द करण्यात यावी.
(राज्यसेवा मुख्य 2020)

6 / 31

Category: पंचायत समिती

6. पंचायतसमितीच्या सभापतीआणिउपसभापतींची निवड ……… कार्यकालासाठी होते.
(PSI मुख्य 2011)

7 / 31

Category: पंचायत समिती

7. पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो?
(Agri पुर्व 2011)

8 / 31

Category: पंचायत समिती

8. पंचायत समितीला आसामामध्ये "- - - - - - " म्हटले जाते.
(ASO मुख्य 2017)

9 / 31

Category: पंचायत समिती

9. पंचायत समितीच्या सभापतीविरुद्ध अविश्वास ठरावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

10 / 31

Category: पंचायत समिती

10. पंचायत समितीचे विसर्जन करण्यात आले असेल तर नव्याने निवडून आलेल्या पंचायत समितीचा कार्यकाल किती असतो ?
(MES 2018)

11 / 31

Category: पंचायत समिती

11. राष्ट्रीय ई-शासन योनजेअंतर्गत ई-पंचायत हे मिशन मोड प्रकल्पापैकी एक म्हणून ओळखले जाते.
या प्रकल्पाचा उद्देशः
अ) पंचायत प्रक्रियेअंतर्गत संगणकीकरण
ब) तळागाळातील नियोजन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पंचायतींना सक्षम करणे.
क) माहिती-तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापरास लोकांना सक्षम करणे.
ड) सर्व पंचायतराज संस्थांच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणणे.
(राज्यसेवा मुख्य 2014)

12 / 31

Category: पंचायत समिती

12. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ?
(PSI पूर्व 2012)

13 / 31

Category: पंचायत समिती

13. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो ?
(STI पुर्व 2012)

14 / 31

Category: पंचायत समिती

14. पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापतीपदावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी …- - - - - - सदस्यांचा पाठिंब्याची गरज असते.
(ASO मुख्य 2015)

15 / 31

Category: पंचायत समिती

15. तहसिलदार यांना निलंबित करण्याचा अधिकार - - - - - - यांना असतो.
(PSI मुख्य 2011)

16 / 31

Category: पंचायत समिती

16. पंचायत समिती' बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

17 / 31

Category: पंचायत समिती

17. योग्य पर्यायांची निवड करा:
अ) गटविकास अधिकारी हा पंचायत समितिचा प्रमुख असतो.
ब) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिकार्‍यांचा कप्तान असतो.
क) गटविकास अधिकारी हा पंचायत समितिचा सचिव असतो.
ड) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो.
(राज्यसेवा मुख्य 2018)

18 / 31

Category: पंचायत समिती

18. योग्य जोड्या जुळवा.
पंचायत समिती
अ) जनपद पंचायत
ब) पंचायत संघ
क) क्षेत्र समिती
ड) आंचल समिती
राज्य
1) अरुणाचल प्रदेश
2) तामिलनाडू
3) मध्यप्रदेश
4) जम्मू आणि काश्मिर
(राज्यसेवा मुख्य 2017)

19 / 31

Category: पंचायत समिती

19. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये पंचायत समिती नाहीत ?
अ) नागपूर
ब) अमरावती
क) ठाणे
ड) पुणे
(ASO मुख्य 2015)

20 / 31

Category: पंचायत समिती

20. पंचायत समिती सभापती आणि उप सभापती यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद निर्माण झाल्यास निवडणूकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत आणि कोणाकडे यासंबंधी दाद मागावी लागते ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

21 / 31

Category: पंचायत समिती

21. ई-पंचायत हा - - - - - - . साली मान्य झालेल्या राष्ट्रीय ई- गव्हर्नन्स योजनेमधील प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे.
(ASO मुख्य 2014)

22 / 31

Category: पंचायत समिती

22. पंचायत प्रक्रांती सूचीच्या संदर्भात पुढील विधानांतून चुकीचे विधान निवडा.
(ASO मुख्य 2019)

23 / 31

Category: पंचायत समिती

23. 1994 पूर्वी, पंचायत समिती (मध्य पंचायत) कशी ओळखली जात होती?
राज्य
अ) कर्नाटक
ब) मध्य प्रदेश
क) तामिळनाडू
ड) जम्मू आणि काश्मीर
नाव
1) क्षेत्रीय समिती
2) जनपद पंचायत
3) मंडल पंचायत
4) पंचायत संघ
(राज्यसेवा मुख्य 2014)

24 / 31

Category: पंचायत समिती

24. महाराष्ट्रातील पंचायत समिती बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(ASO Mains 2022)

25 / 31

Category: पंचायत समिती

25. खालील विधाने विचारात घ्या.
अ) पंचायत समितीच्या सभापतीविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी किती बहुमत लागते ते सभापती स्त्री आहे का पुरुष व स्त्रियांसाठी हे पद राखून ठेवले आहे अथवा नाही यावर अवलंबून असते.
ब) पंचायत समितीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताशी आवश्यकता असते.
(राज्यसेवा मुख्य 2014)

26 / 31

Category: पंचायत समिती

26. पंचायत समितीच्या कोणत्याही सभासदाचे सदस्यत्व राज्य शासन गैरवर्तवणूकीच्या कारणास्तव संपुष्टात आणू शकते जर पंचायत समितीने तसा प्रस्ताव हजर व मतदानात भाग घेणाऱ्यां - - - - - सभासदांच्या होकारासह पाठविला तर
(STI पुर्व 2012)

27 / 31

Category: पंचायत समिती

27. पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो?
(राज्यसेवा पूर्व 2011)

28 / 31

Category: पंचायत समिती

28. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणुन कोण कार्य करतो ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

29 / 31

Category: पंचायत समिती

29. पंचायत समितीच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
अ) पंचायत समिती ही पंचायत राज व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे.
ब) पंचायत समिती राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्यात दुवा साधण्याचे कार्य करते.
क) यांना महिन्यातून एक सभा बोलावणे आवश्यक असते.
ड) पंचायत समितीचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो.
योग्य उत्तर निवडा :
(ASO Mains 2022)

30 / 31

Category: पंचायत समिती

30. - - - - - - हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो.
(PSI मुख्य 2011)

31 / 31

Category: पंचायत समिती

31. खालील विधाने विचारात घ्या :
अ) पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे यांचे सदस्य थेट निवडून आलेले असतात.
ब) पंचायत पातळीवरील निवडणूक लढण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
क) पंचायत राज्य संस्थांच्या- निवडणूका राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जातात.
ड) पंचायतींचा वित्तीय आढावा घेण्यासाठी राज्य शासन वित्त आयोगाची स्थापना करते.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहे/त ?
(ASO मुख्य 2019)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top