6

भारताचा इतिहास

वृत्तपत्रांचा इतिहास

1 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

1. देशी भाषिक वृत्तपत्र कायदा 1878 च्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?अ) देशी भाषिक वृत्तपत्राचे मुद्रक व प्रकाशन यांचेकडून सरकारी धोरणावर टिका न करण्याची लेखी हमी घेतली जात असे.ब) सरकाराच्या कार्यवाहीविरुध्द न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार वृत्तपत्र व्यवसायीकांना देण्यात आला नव्हता.क) हा कायदा फक्त देशी भाषिक वृत्तपत्रानांच लागू होता. (राज्यसेवा मुख्य 2015)

2 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

2. भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा जनक कोण होता ?(राज्यसेवा मुख्य मे 2022)

3 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

3. जोड्या लावा. अ) आत्मोध्दार 1) काकासाहेब बर्वेब) भारत        2) धनाजी बि-हाडेक) सेवक          3) एस.एन. चौधरीड)दलित भारत 4) एस.एन. मेढे(ASO मुख्य 2014)

4 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

4. हरिजन साप्ताहिक बद्दल काय खरे आहे ?अ) त्याच्या पहिल्या अंकासाठी रविंद्रनाथ टागोरांनी द क्लीन्सर ही कविता दिली होती.ब) डॉ. आंबेडकरांनी पहिल्या अंकासाठी संदेश देण्यास नकार दिला. क) गांधीजींनी स्पष्ट केले की हरिजन हे काही त्यांचे साप्ताहिक नव्हते त्याच्या मालकी हक्का विषयी सांगायचे तर ते हरिजन सेवक समाजाचे होते. ड) गांधीजीनी डॉ. आंबेडकरांना सांगितले की साप्ताहिक जसे कुठल्याही हिंदूचे आहे तितकेच आंबेडकरांचेही आहे. (राज्यसेवा मुख्य 2018)

5 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

5. गर्व्हनर जनरल हेस्टिंग्जवर जेम्सस ऑगस्टस हिक्की या संपादकाने खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून टिका केली ?(तांत्रिक सहाय्यक गट क 2016)

6 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

6. योग्य जोड्या लावा.अ) रास्त गोफतार ब) ज्ञान सिंधु क) ज्ञान प्रकाश    ड) नेटिव्ह ओपिनियन 1) तात्या छत्रे2)  कृष्णाजी त्रयंबक रानडे3) विश्वनाथ नारायण मंडलीक4) दादाभाई नौरोजी(संयुक्त गट क पूर्व 2018)

7 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

7. मुंबईच्या टेलिफोन खात्यात नवे मशिन आल्याने 228  मुलींची नोकरी गेली. याची दखल घेत भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर स्वत:च्या फायदयासाठी करतात - - - - - - - - -  नवी मशीन ही कामगार चळवळी पुढील मोठी समस्य आहे असे सोशॅलिस्ट मध्ये कोणी लिहीले ?(राज्यसेवा मुख्य 2017)

8 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

8. न्यु इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी  दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरु केले ?(PSI पूर्व 2016)

9 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

9. 1839 च्या सुमारास भारतातील वेगवेगळया ठिकाणांहन वेगवेगळी वृत्तपत्रे/पत्रिका प्रकाशित होवू लागल्या. पुढे दिलेली ठिकाणे आणि तेथून प्रकाशित होणा-या वृत्तपत्रांची /पत्रिकांची संख्या यांच्या जोड्या जुळवा. अ) दिल्ली    ब) मुंबई            क) मद्रास    ड) कलकत्ता   1) एक वृत्तपत्र2) नऊ युरोपियन पत्रिका3) 10 युरोपियन व चार भारतीय पत्रिका4) 26 युरोपियनवृत्तपत्रे व नऊ भारतीय वृत्तपत्रे (राज्यसेवा मुख्य 2018)

10 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

10. देशी भाषिक वृत्तपत्र कायदा 1878 च्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?अ) देशी भाषिक वृत्तपत्राचे मुद्रक व प्रकाशन यांचेकडून सरकारी धोरणावर टिका न करण्याची लेखी हमी घेतली जात असे.ब) सरकाराच्या कार्यवाहीविरुध्द न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार वृत्तपत्र व्यवसायीकांना देण्यात आला नव्हता.क) हा कायदा फक्त देशी भाषिक वृत्तपत्रानांच लागू होता. (राज्यसेवा मुख्य 2015)

11 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

11. जोड्या जुळवा. अ)मिरात-उल-अखबार   ब) जाम-इ-जहन नुमा      क) रास्त गोफतार          ड) अखबार-ओ-सौदागर   1) राजा राममोहन रॉय2) कलकत्यातील इंग्रजी व्यापारी कंपनी3) दादाभाई कावसजी4) गुजराती पाक्षिक(राज्यसेवा मुख्य 2018)

12 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

12. 1839 च्या सुमारास भारतातील वेगवेगळया ठिकाणांहन वेगवेगळी वृत्तपत्रे/पत्रिका प्रकाशित होवू लागल्या. पुढे दिलेली ठिकाणे आणि तेथून प्रकाशित होणा-या वृत्तपत्रांची /पत्रिकांची संख्या यांच्या जोड्या जुळवा. अ) दिल्ली    ब) मुंबई            क) मद्रास    ड) कलकत्ता   1) एक वृत्तपत्र2) नऊ युरोपियन पत्रिका3) 10 युरोपियन व चार भारतीय पत्रिका4) 26 युरोपियनवृत्तपत्रे व नऊ भारतीय वृत्तपत्रे (राज्यसेवा मुख्य 2018)

13 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

13. आमचे नाव काय आहे ? बंड. आमचे काम काय आहे ?बंड. हे बंड बंड कुठे होईल ? भारतात. अशी सुरुवात कोणत्या साप्ताहिकाने केली ?(Tax Asst. मुख्य 2017)

14 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

14. त्यांनी अल-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरु केले, कैरो येथील अल अझर विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले होते, ते अरबी व फार्सी भाषेचे विद्वान होते, ते राष्ट्रीय सभ्ळोचे अध्यक्षही होते. ते कोण ते ओळखा ?(राज्यसेवा मुख्य 2014)

15 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

15. जोड्या जुळवा. अ)फ्री प्रेस बुलेटील 1) बॉम्बेब)फ्री इंडिया    2) मद्रासक)दिनमणी   3) कलकत्ताड)सकाळ         4) पुणे(Excise पूर्व 2017)

16 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

16. योग्य जोड्या लावा.अ) रास्त गोफतार ब) ज्ञान सिंधु क) ज्ञान प्रकाश    ड) नेटिव्ह ओपिनियन 1) तात्या छत्रे2)  कृष्णाजी त्रयंबक रानडे3) विश्वनाथ नारायण मंडलीक4) दादाभाई नौरोजी(संयुक्त गट क पूर्व 2018)

17 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

17.   भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र - - - - - - - - -  हे होय. (महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व 2016)

18 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

18. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. (STI पूर्व 2016)

19 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

19. दादाभाई नौरोजी हे - - - - - - - - -  वर्तमानपत्राचे संपादक होते.(PSI मुख्य 2012)

20 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

20. दोन कोरडया रोटया, एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकियाबदल दहा वर्षे सक्तमजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादक पदाची जाहिरात दिली होती ?(राज्यसेवा पूर्व 2016)

21 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

21. जोड्या जुळवा. अ) एम. सिंगारवेलू     ब)  गुलाम हुसेन         क) मुजफ्फर अहमद  ड) श्रीपाद अमृत डांगे 1) लेबर किसान गॅझेट 2) इन्कीलाब 3) नवयुग4) दि. सोशालिस्ट(राज्यसेवा मुख्य 2018)

22 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

22. इंडियन ओपिनियम हे वर्तमानपत्र कोठून सुरु करण्यात आले ?(राज्यसेवा पूर्व 2016)

23 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

23. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?(STI पूर्व 2012)

24 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

24. भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा जनक कोण होता ?(राज्यसेवा मुख्य मे 2022)

25 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

25. पुढील वर्तमानपत्रे व त्यांच्या संपादकाच्या जोड्या लावा. अ) वसुमती    ब) प्रबासी        क) भारत मित्र ड) संदेश    1) अ.ब. कोल्हाटकर2) बालमुकूंद गुप्ता आणि अंबिका प्रसाद वाजपेयी3) रामचंद्र चटर्जी4) हेमचंद्र प्रसाद घोष  (राज्यसेवा मुख्य 2016)

26 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

26. पुढील वृत्त्पत्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा.अ) बॉम्बे हेराल्डब)बॉम्बे कुरीअरक) बॉम्बे गॅझेटड) बॉम्बे समाचार(राज्यसेवा मुख्य 2020)

27 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

27. जोड्या जुळवा. अ) वंदेमातरम     ब) लीडर            क) यंग इंडिया     ड) हिंदू           1) होमरुल द्वारे सुरु झालेले वृत्तपत्र2) मद्रासहून निघणारे वृत्तपत्र 3) अरविंद घोष4) पंडित मदन मोहन मालवीय(PSI मुख्य 2014)

28 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

28. हरिजन साप्ताहिक बद्दल काय खरे आहे ?अ) त्याच्या पहिल्या अंकासाठी रविंद्रनाथ टागोरांनी द क्लीन्सर ही कविता दिली होती.ब) डॉ. आंबेडकरांनी पहिल्या अंकासाठी संदेश देण्यास नकार दिला. क) गांधीजींनी स्पष्ट केले की हरिजन हे काही त्यांचे साप्ताहिक नव्हते त्याच्या मालकी हक्का विषयी सांगायचे तर ते हरिजन सेवक समाजाचे होते. ड) गांधीजीनी डॉ. आंबेडकरांना सांगितले की साप्ताहिक जसे कुठल्याही हिंदूचे आहे तितकेच आंबेडकरांचेही आहे. (राज्यसेवा मुख्य 2018)

29 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

29. दोन कोरडया रोटया, एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकियाबदल दहा वर्षे सक्तमजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादक पदाची जाहिरात दिली होती ?(राज्यसेवा पूर्व 2016)

30 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

30. जोड्या लावा. अ) आत्मोध्दार 1) काकासाहेब बर्वेब) भारत        2) धनाजी बि-हाडेक) सेवक          3) एस.एन. चौधरीड)दलित भारत 4) एस.एन. मेढे(ASO मुख्य 2014)

31 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

31. स्री शिक्षणासाठी सुरु केलेल्या पत्रिका आणि ज्यांनी त्या सुरु केल्या ते लोक यांच्या जोउया जुळवाअ) बामाबोधिनी  ब) अबलाबांधव  क) अंत:पुर      ड) भारती     1) रविंद्रनाथ टागोर  2) शशीपदा बॅनजी  3) द्वारकानाथ गांगुली 4) उमेशचंद्र दत्ता(राज्यसेवा मुख्य 2016)

32 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

32. गर्व्हनर जनरल हेस्टिंग्जवर जेम्सस ऑगस्टस हिक्की या संपादकाने खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून टिका केली ?(तांत्रिक सहाय्यक गट क 2016)

33 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

33. “कॉमनविल” व “न्यु इंडिया” ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली होती ?(STI पूर्व 2012)

34 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

34. पुढील वृत्तपत्रे व त्यांचे संस्थापक यांच्या जोड्या जुळवा. अ)जमीनदार 1) मौलाना आझादब)अल हिलाल 2) जाफर अली खानक)कॉम्रेड      3) सय्यद हुसेनड)इंडिपेंडंट    4) मोहम्मद अली(राज्यसेवा मुख्य 2020)

35 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

35. आमचे नाव काय आहे ? बंड. आमचे काम काय आहे ?बंड. हे बंड बंड कुठे होईल ? भारतात. अशी सुरुवात कोणत्या साप्ताहिकाने केली ?(Tax Asst. मुख्य 2017)

36 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

36. त्यांनी अल-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरु केले, कैरो येथील अल अझर विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले होते, ते अरबी व फार्सी भाषेचे विद्वान होते, ते राष्ट्रीय सभ्ळोचे अध्यक्षही होते. ते कोण ते ओळखा ?(राज्यसेवा मुख्य 2014)

37 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

37. पुढील वृत्त्पत्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा.अ) बॉम्बे हेराल्डब)बॉम्बे कुरीअरक) बॉम्बे गॅझेटड) बॉम्बे समाचार(राज्यसेवा मुख्य 2020)

38 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

38. पुढील वृत्तपत्रे व त्यांचे संस्थापक यांच्या जोड्या जुळवा. अ)जमीनदार 1) मौलाना आझादब)अल हिलाल 2) जाफर अली खानक)कॉम्रेड      3) सय्यद हुसेनड)इंडिपेंडंट    4) मोहम्मद अली(राज्यसेवा मुख्य 2020)

39 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

39. पुढील वाक्ये कोणत्या भाषेविषयीची आहेत ?ही भाषा एक खास आहे.ही भाषा भारतातील सर्वाधिक अल्पसंख्याकांची आहे. ही भाषा बोलणारे लोक उ.प्र.बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आहेत. (राज्यसेवा मुख्य 2018)

40 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

40. न्यु इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी  दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरु केले ?(PSI पूर्व 2016)

41 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

41. जोड्या जुळवा. अ)फ्री प्रेस बुलेटील 1) बॉम्बेब)फ्री इंडिया    2) मद्रासक)दिनमणी   3) कलकत्ताड)सकाळ         4) पुणे(Excise पूर्व 2017)

42 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

42. स्री शिक्षणासाठी सुरु केलेल्या पत्रिका आणि ज्यांनी त्या सुरु केल्या ते लोक यांच्या जोउया जुळवाअ) बामाबोधिनी  ब) अबलाबांधव  क) अंत:पुर      ड) भारती     1) रविंद्रनाथ टागोर  2) शशीपदा बॅनजी  3) द्वारकानाथ गांगुली 4) उमेशचंद्र दत्ता(राज्यसेवा मुख्य 2016)

43 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

43. गर्व्हनर जनरल व सर्वोच्य न्यायाधिशांवर टीका केल्यामुळे - - - - - - - - -  हा छापखाना जप्त केला गेला. (महा. वनसेवा मुख्य 2017)

44 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

44.   भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र - - - - - - - - -  हे होय. (महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व 2016)

45 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

45. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?(STI पूर्व 2012)

46 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

46. पुढील वाक्ये कोणत्या भाषेविषयीची आहेत ?ही भाषा एक खास आहे.ही भाषा भारतातील सर्वाधिक अल्पसंख्याकांची आहे. ही भाषा बोलणारे लोक उ.प्र.बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आहेत. (राज्यसेवा मुख्य 2018)

47 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

47. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. (STI पूर्व 2016)

48 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

48. मुंबईच्या टेलिफोन खात्यात नवे मशिन आल्याने 228  मुलींची नोकरी गेली. याची दखल घेत भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर स्वत:च्या फायदयासाठी करतात - - - - - - - - -  नवी मशीन ही कामगार चळवळी पुढील मोठी समस्य आहे असे सोशॅलिस्ट मध्ये कोणी लिहीले ?(राज्यसेवा मुख्य 2017)

49 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

49. जोड्या जुळवा. अ)मिरात-उल-अखबार   ब) जाम-इ-जहन नुमा      क) रास्त गोफतार          ड) अखबार-ओ-सौदागर   1) राजा राममोहन रॉय2) कलकत्यातील इंग्रजी व्यापारी कंपनी3) दादाभाई कावसजी4) गुजराती पाक्षिक(राज्यसेवा मुख्य 2018)

50 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

50. जोड्या जुळवा. अ) एम. सिंगारवेलू     ब)  गुलाम हुसेन         क) मुजफ्फर अहमद  ड) श्रीपाद अमृत डांगे 1) लेबर किसान गॅझेट 2) इन्कीलाब 3) नवयुग4) दि. सोशालिस्ट(राज्यसेवा मुख्य 2018)

51 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

51. श्रीपाद अमृत डांगे,जोगळेकर आणि मिरजकरांनी मिळून सुरु केलेल्या कामगार चळवळीचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते ?(तांत्रिक सहाय्यक गट क 2016)

52 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

52. दादाभाई नौरोजी हे - - - - - - - - -  वर्तमानपत्राचे संपादक होते.(PSI मुख्य 2012)

53 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

53. पुढील वर्तमानपत्रे व त्यांच्या संपादकाच्या जोड्या लावा. अ) वसुमती    ब) प्रबासी        क) भारत मित्र ड) संदेश    1) अ.ब. कोल्हाटकर2) बालमुकूंद गुप्ता आणि अंबिका प्रसाद वाजपेयी3) रामचंद्र चटर्जी4) हेमचंद्र प्रसाद घोष  (राज्यसेवा मुख्य 2016)

54 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

54. “कॉमनविल” व “न्यु इंडिया” ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली होती ?(STI पूर्व 2012)

55 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

55. श्रीपाद अमृत डांगे,जोगळेकर आणि मिरजकरांनी मिळून सुरु केलेल्या कामगार चळवळीचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते ?(तांत्रिक सहाय्यक गट क 2016)

56 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

56. जोड्या जुळवा. अ) वंदेमातरम     ब) लीडर            क) यंग इंडिया     ड) हिंदू           1) होमरुल द्वारे सुरु झालेले वृत्तपत्र2) मद्रासहून निघणारे वृत्तपत्र 3) अरविंद घोष4) पंडित मदन मोहन मालवीय(PSI मुख्य 2014)

57 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

57. गर्व्हनर जनरल व सर्वोच्य न्यायाधिशांवर टीका केल्यामुळे - - - - - - - - -  हा छापखाना जप्त केला गेला. (महा. वनसेवा मुख्य 2017)

58 / 58

Category: वृत्तपत्रांचा इतिहास

58. इंडियन ओपिनियम हे वर्तमानपत्र कोठून सुरु करण्यात आले ?(राज्यसेवा पूर्व 2016)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top