11

भारताचा इतिहास

शिक्षणाचा इतिहास

1 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

1. पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती ?
(वनसेवा मुख्य 2019)

2 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

2. ॲलेक्झांडर डफ याने 1830 मध्ये कलकत्ता येथे - - - - - - - - - ची स्थापना केली.
(राज्यसेवा मुख्य 2019)

3 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

3. वॉरेन हेस्टिग्ंज या गर्व्हनर जनरलने अरेबिक आणि पर्शियन भाषांच्या शिक्षणासाठी कोणत्या साली कलकत्ता येथे मदरसा स्थापन केला ?
(तांत्रिक सहाय्यक गट क 2016)

4 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

4. खालील वर्णनावरुन योग्य पर्याय निवडा. 
अ) या कॉलेजची स्थापना लॉर्ड वेलस्लीने केली. 
ब) कलकत्ता येथे ते स्थित होते. 
क) इ.स. 1800 मध्ये ते स्थापन झाले. 
ड) कंपनीच्या नागरी सेवकांना येथे खास प्रशिक्षण दिले जात होते. 
(राज्यसेवा मुख्य 2022)

5 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

5. ॲलेक्झांडर डफ याने 1830 मध्ये कलकत्ता येथे - - - - - - - - - ची स्थापना केली.
(राज्यसेवा मुख्य 2019)

6 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

6. पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती ?
(वनसेवा मुख्य 2019)

7 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

7. व्हॉईसरॉय लॉर्ड याने मंजूर केलेल्या भारतीय विद्यापीठ कायदा,1904 चा उद्देश्य कोणता होता ?
(तांत्रिक सहाय्यक गट क 2016)

8 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

8. रविंद्र टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे ?
(STI पूर्व 2011)

9 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

9. म.ज्योतीबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

10 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

10.   - - - - - - - - -  ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा म्हटले जाते.
(राज्यसेवा मुख्य 2017)

11 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

11. प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठांची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

12 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

12. पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे ?
अ) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील अल-अझर विद्यापीठातून पूर्ण केले होते.
ब) वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी अल-हीलाल हे वृत्तपत्र सुरु केले होते.
(राज्यसेवा मुख्य 2018)

13 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

13. लॉर्ड कर्झनच्या भारतीय पूरातत्वातील आवडीचा - - - - - - - - -  यांनी त्यांच्या हिस्टारिकल म्युझियम या पुस्तकात उपहास केला होता.
(राज्यसेवा मुख्य 2018)

14 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

14. खालील वर्णनावरुन योग्य पर्याय निवडा. 
अ) या कॉलेजची स्थापना लॉर्ड वेलस्लीने केली. 
ब) कलकत्ता येथे ते स्थित होते. 
क) इ.स. 1800 मध्ये ते स्थापन झाले. 
ड) कंपनीच्या नागरी सेवकांना येथे खास प्रशिक्षण दिले जात होते. 
(राज्यसेवा मुख्य 2022)

15 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

15. प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठांची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

16 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

16. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

17 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

17. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा भारतीय राजकारणावर झालेला परिणाम नव्हता ?
अ) यामुळे राष्ट्रभिमान व भूतकाळातील यशाचा साक्षात्कार वाढीस लागला.
ब) यामुळे देशी भाषा वृध्दिंगत व्हायला मदत झाली.
क) यामुळे वैज्ञानिक व औद्योगिक शिक्षणाला गती मिळाली.
ड) यामुळे स्री-शिक्षणाला चालना मिळाली.
(राज्यसेवा मुख्य 2014)

18 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

18. 19 व्या शतकात प्रकाशित झालेली पुस्तकेव त्यांचे लेखक संपादक यांच्या जोड्या जुळवा.
          स्तंभ अ                      
अ) भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश  
ब) वेदार्थ यत्न                                    
क) षडदर्शन चिंतनिका                         
ड) मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर             
          स्तंभ ब
1) शंकर पाडूरंग पंडित
2) जे.एम. गुर्जर
3) रघुनाथ भास्कर गोडबोले
4) डॉ. महादेव मोरेश्वर कुंटे
(ASO मुख्य 2017)

19 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

19. जोड्या लावा. 
अ) डॉ. राधाकृष्णन आयोग 1) 1949
ब) मुदलियार आयोग    2) 1952
क)NCERT स्थापना    3) 1961
ड) डॉ. कोठारी आयोग 4) 1964
(राज्यसेवा पूर्व 2021)

20 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

20. म.ज्योतीबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

21 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

21. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना - - - - - - - - -  येथे करण्यात आली.
(Combined C 2019)

22 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

22. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
(संयुक्त गट ब पूर्व 2018)

23 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

23. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

24 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

24. जोड्या जुळवा. 
अ) वॉरन हेस्टिग्ंज   ब) जोनाथन डंकन        
क) सर विल्यम जोन्स  ड) सर विल्यम विल्बरफोर्स 
1) कलकत्ता मदरसा
2) संस्कृत महाविद्यालय बनारस
3) बंगाल एशियाई सोसायटी
4) इर्व्हेजेलीकल सांप्रदाय
(राज्यसेवा मुख्य 2016)

25 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

25. विल्यम बेंटिक याच्या काळात भारतीय लोकांना शिक्षण देण्यासंबधी दोन परस्परसंबधी मतप्रवाह होते योग्य ते ओळखा.  
अ)सर एच.ए. विल्सन-भारतीयांना पौर्वात्य शिक्षण द्यावे.
ब) डेव्हिड हेयर- भारतीयांना देशी शिक्षण द्यावे. 
क) सर चार्लस ट्रेव्हेलियान- भारतीयांना पाश्चात्य शिक्षण द्यावे. 
ड) लॉर्ड एल्फिन्स्टन- मातृभाषेतून शिक्षण द्यावे. 
(राज्यसेवा मुख्य 2013)

26 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

26. इंग्रजीतून शिक्षण ही एक राजकीय गरज होती असे मत पुढीलपैकी कोणाचे होते ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

27 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

27. कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ?
(Excise पूर्व 2017)

28 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

28. ख्रिश्चन मिशन-यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव प्राथमिक शाळा काढल्या. त्या संस्थांना काय म्हटले जाई ?
(PSI मुख्य 2013)

29 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

29. पुढीलपैकी कोणते भारतीय सदस्य 1917 च्या सॅडलर आयोगात होते ?
अ) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
ब) दादाभाई नौरोजी
क) आशुतोष मुखर्जी
ड) झियाउद्दीन अहमद
(राज्यसेवा मुख्य 2015)

30 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

30. रयत शिक्षण संस्थेचे - - - - - - - - -  हे उद्दिष्ट्य नव्हते. 
(राज्यसेवा मुख्य 2018)

31 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

31. जोड्या लावा. 
अ) डॉ. राधाकृष्णन आयोग 1) 1949
ब) मुदलियार आयोग    2) 1952
क)NCERT स्थापना    3) 1961
ड) डॉ. कोठारी आयोग 4) 1964
(राज्यसेवा पूर्व 2021)

32 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

32. - - - - - - - - - नी 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केले. 
(महाराष्ट्र कृषिसेवा पूर्व 2016)

33 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

33. - - - - - - - - -  या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणा-या व्यक्तीने परीक्षा आयोजीत करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला.
(राज्यसेवा मुख्य 2019)

34 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

34. कर्झन कालीन रॅले आयोगाचा संबध- - - - - - - - -  होता.  
(राज्यसेवा मुख्य 2014)

35 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

35. कर्झन कालीन रॅले आयोगाचा संबध- - - - - - - - -  होता.  
(राज्यसेवा मुख्य 2014)

36 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

36. पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे ?
अ) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील अल-अझर विद्यापीठातून पूर्ण केले होते.
ब) वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी अल-हीलाल हे वृत्तपत्र सुरु केले होते.
(राज्यसेवा मुख्य 2018)

37 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

37. जोड्या जुळवा. 
       स्तंभ अ                   
अ) राजारामशास्री भागवत 
ब) नरहर बाळकृष्ण जोशी  
क) रॅगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे 
ड)  गोपाळ कृष्ण गोखले  
       स्तंभ ब
1) मराठा स्कूलचे संस्थापक
2) उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला येण्यास कर्वेनी हयांना  मदत केली. 
3) कर्वेचे वर्ग मित्र आणि खूप जवळचे मित्र
4) कर्वेंना फर्ग्युसन कॉलेज मध्ये गणित शिकविण्यासाठी बोलविले.
   (राज्यसेवा मुख्य परिक्षा 2017)

38 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

38. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशींवर आधारित आहे ?
(ASO मुख्य 2012)

39 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

39. खालील जोड्या जुळवा. 
        स्तंभ अ         स्तंभ ब
अ) श्री. ना. पेंडसे 1) शितु
ब) गो.नी. दांडेकर 2) चक्र
क) भालचंद्र नेमाडे 3) रथचक्र
ड) जयवंत दळवी  4) कोसला
(Excise पूर्व 2017)

40 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

40. लॉर्ड कर्झनच्या भारतीय पूरातत्वातील आवडीचा - - - - - - - - -  यांनी त्यांच्या हिस्टारिकल म्युझियम या पुस्तकात उपहास केला होता.
(राज्यसेवा मुख्य 2018)

41 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

41. व्हॉईसरॉय लॉर्ड याने मंजूर केलेल्या भारतीय विद्यापीठ कायदा,1904 चा उद्देश्य कोणता होता ?
(तांत्रिक सहाय्यक गट क 2016)

42 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

42. जोड्या जुळवा. 
       स्तंभ अ                स्तंभ ब
अ)राजकुमार कॉलेज 1) लाहोर
ब) मेयो कॉलेज          2) इंदौर
क) डेली कॉलेज        3) अजमेर
ड) एटचीसन कॉलेज 4) राजकोट
(राज्यसेवा मुख्य 2018)

43 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

43.   जोड्या जुळवा. 
अ) समाजवादी  1) डॉ.झाकीर हुसेन
ब)  साम्यवादी   2) डॉ. राधाकृष्णन
क) तत्वज्ञ         3) पी.सी. जोशी
ड) शिक्षणतज्ञ   4) आचार्य नरेंद्र देव
(राज्यसेवा मुख्य 2016)

44 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

44. इंग्रजीतून शिक्षण ही एक राजकीय गरज होती असे मत पुढीलपैकी कोणाचे होते ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

45 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

45. 1921 मध्ये लिहिलेल्या गांधी व्हर्सेस लेनिक या पुस्तकात दोन्ही नेत्यांच्या तत्वज्ञानाची तुलना केली होती, त्या पुस्तकाचे लेखक कोण होते ?
(वनसेवा मुख्य 2016)

46 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

46.   योग्य पर्यायाने विधान पूर्ण करा.
 सन 1901 मध्ये कलकत्यात स्थापन झालेली अनुशील समिती - - - - - - - - -  साठी प्रसिध्द होती. 
(राज्यसेवा मुख्य 2012)

47 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

47. ब्रिटिशांनी सुरु केलेल्या पाश्चात्य शिक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) हिंदुस्थानात एक राष्ट्रीयत्वाची भावना  वाढीस लागली.
ब) पूर्ण देशाची भाषा म्हणून इंग्लिश भाषेचा स्विकार केला.
क) त्यामुळे मध्यम सुशिक्षित वर्ग तयार झाला. 
ड) इंग्लिश भाषा देशातील सर्व सुशिक्षितांनी मान्य केली आहे. 
(राज्यसेवा मुख्य 2014)

48 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

48. - - - - - - - - -  या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणा-या व्यक्तीने परीक्षा आयोजीत करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला.
(राज्यसेवा मुख्य 2019)

49 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

49.  
अ) ते 1960 च्या शेवटी निर्माण केले.
ब) त्याचे मुख्यमंत्री डॉ. वाय.एस. परमार होते. 
क) त्यांनी त्यांच्या राज्यात शिक्षणाच्या प्रसाराला महत्व दिले.  
ड) भारताच्या इतर कोणत्याही भागापेक्षा येथील शिक्षक विद्यार्थी यांचे गुणोत्तर अधिक होते. 
वरती कोणत्या राज्याचा उल्लेख केला आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

50 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

50. खालीलपैकी कोणते /कोणती विधाने विधाने चुकीचे/चुकीची आहे /आहेत ?
अ) वुडचा खलित्याची 1854 अमंलबजावणी खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोचवण्यात अपयशी ठरली.
ब) 1882 च्या शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले व पंडिता रमाबाई यांच्या साक्षीचाही समावेश होता.
क) 19 व्या शतकाच्या अंतापर्यंत शिक्षण मध्यमवर्गापुरते सीमित होते. 
ड) 1911 मध्ये गो.कृ.गोखले यांनीउच्च शिक्षणाचे विधेयक मांडले. 
(राज्यसेवा मुख्य 2014)

51 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

51. ‘बांग –ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

52 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

52. पुढील शिक्षणआयोगाची कालक्रमानुसार मांडणी करा.
अ) रॅले आयोग
ब) हंटर आयोग
क) सॅडलर आयोग
ड) वुडचा खलिता
(STI मुख्य 2016)

53 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

53. सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली ?
(STI पूर्व 2012)

54 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

54. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना - - - - - - - - -  येथे करण्यात आली.
(Combined C 2019)

55 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

55. - - - - - - - - -  ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हटले जाते.
(राज्यसेवा मुख्य 2014)

56 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

56.   लॉर्ड कर्झन कालीन रॅले आयोग चा संबध - - - - - - - - -  होता.
(सहाय्यक पूर्व 2013)

57 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

57. जोड्या जुळवा. 
       स्तंभ अ                स्तंभ ब
अ)राजकुमार कॉलेज 1) लाहोर
ब) मेयो कॉलेज          2) इंदौर
क) डेली कॉलेज        3) अजमेर
ड) एटचीसन कॉलेज 4) राजकोट
(राज्यसेवा मुख्य 2018)

58 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

58. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा भारतीय राजकारणावर झालेला परिणाम नव्हता ?
अ) यामुळे राष्ट्रभिमान व भूतकाळातील यशाचा साक्षात्कार वाढीस लागला.
ब) यामुळे देशी भाषा वृध्दिंगत व्हायला मदत झाली.
क) यामुळे वैज्ञानिक व औद्योगिक शिक्षणाला गती मिळाली.
ड) यामुळे स्री-शिक्षणाला चालना मिळाली.
(राज्यसेवा मुख्य 2014)

59 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

59. पुढीलपैकी कोणते भारतीय सदस्य 1917 च्या सॅडलर आयोगात होते ?
अ) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
ब) दादाभाई नौरोजी
क) आशुतोष मुखर्जी
ड) झियाउद्दीन अहमद
(राज्यसेवा मुख्य 2015)

60 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

60. जोड्या जुळवा. 
अ) वॉरन हेस्टिग्ंज   ब) जोनाथन डंकन        
क) सर विल्यम जोन्स  ड) सर विल्यम विल्बरफोर्स 
1) कलकत्ता मदरसा
2) संस्कृत महाविद्यालय बनारस
3) बंगाल एशियाई सोसायटी
4) इर्व्हेजेलीकल सांप्रदाय
(राज्यसेवा मुख्य 2016)

61 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

61.   लॉर्ड कर्झन कालीन रॅले आयोग चा संबध - - - - - - - - -  होता.
(सहाय्यक पूर्व 2013)

62 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

62. रयत शिक्षण संस्थेचे - - - - - - - - -  हे उद्दिष्ट्य नव्हते. 
(राज्यसेवा मुख्य 2018)

63 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

63. कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ?
(Excise पूर्व 2017)

64 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

64. पुढील शिक्षणआयोगाची कालक्रमानुसार मांडणी करा.
अ) रॅले आयोग
ब) हंटर आयोग
क) सॅडलर आयोग
ड) वुडचा खलिता
(STI मुख्य 2016)

65 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

65. खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली ?
(PSI पूर्व 2016)

66 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

66. बंदी जीवन ही पुस्तीका कोणी लिहिली ?
(संयुक्त गट ब पूर्व2018)

67 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

67. ब्रिटिशांनी सुरु केलेल्या पाश्चात्य शिक्षणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) हिंदुस्थानात एक राष्ट्रीयत्वाची भावना  वाढीस लागली.
ब) पूर्ण देशाची भाषा म्हणून इंग्लिश भाषेचा स्विकार केला.
क) त्यामुळे मध्यम सुशिक्षित वर्ग तयार झाला. 
ड) इंग्लिश भाषा देशातील सर्व सुशिक्षितांनी मान्य केली आहे. 
(राज्यसेवा मुख्य 2014)

68 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

68. खालील जोड्या जुळवा. 
        स्तंभ अ         स्तंभ ब
अ) श्री. ना. पेंडसे 1) शितु
ब) गो.नी. दांडेकर 2) चक्र
क) भालचंद्र नेमाडे 3) रथचक्र
ड) जयवंत दळवी  4) कोसला
(Excise पूर्व 2017)

69 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

69. विल्यम बेंटिक याच्या काळात भारतीय लोकांना शिक्षण देण्यासंबधी दोन परस्परसंबधी मतप्रवाह होते योग्य ते ओळखा.  
अ)सर एच.ए. विल्सन-भारतीयांना पौर्वात्य शिक्षण द्यावे.
ब) डेव्हिड हेयर- भारतीयांना देशी शिक्षण द्यावे. 
क) सर चार्लस ट्रेव्हेलियान- भारतीयांना पाश्चात्य शिक्षण द्यावे. 
ड) लॉर्ड एल्फिन्स्टन- मातृभाषेतून शिक्षण द्यावे. 
(राज्यसेवा मुख्य 2013)

70 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

70. 1921 मध्ये लिहिलेल्या गांधी व्हर्सेस लेनिक या पुस्तकात दोन्ही नेत्यांच्या तत्वज्ञानाची तुलना केली होती, त्या पुस्तकाचे लेखक कोण होते ?
(वनसेवा मुख्य 2016)

71 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

71. - - - - - - - - -  या ठिकाणी प्रथम इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) स्थापना करण्यात आली.
(वनसेवा मुख्य 2019)

72 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

72. ‘बांग –ए-दरा हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

73 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

73. - - - - - - - - - नी 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केले. 
(महाराष्ट्र कृषिसेवा पूर्व 2016)

74 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

74. - - - - - - - - -  ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हटले जाते.
(राज्यसेवा मुख्य 2014)

75 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

75. पुढीलपैकी कोणते ग्रंथ डॉ.ॲनी बेन्झट यांनी लिहिले आहेत ?
अ) इंडिया अ नेशन
ब) हाऊ इंडिया ब्रॉट अस फ्रीडम
क) इन डिफेन्स ऑफ हिंदूइझम
ड) सिव्हील एण्ड रिलीजीअस लिबर्टी
(वनसेवा मुख्य 2016)

76 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

76. वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरु केली ?
(Combined B 2020)

77 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

77. जोड्या जुळवा. 
       स्तंभ अ                   
अ) राजारामशास्री भागवत 
ब) नरहर बाळकृष्ण जोशी  
क) रॅगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे 
ड)  गोपाळ कृष्ण गोखले  
       स्तंभ ब
1) मराठा स्कूलचे संस्थापक
2) उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला येण्यास कर्वेनी हयांना  मदत केली. 
3) कर्वेचे वर्ग मित्र आणि खूप जवळचे मित्र
4) कर्वेंना फर्ग्युसन कॉलेज मध्ये गणित शिकविण्यासाठी बोलविले.
   (राज्यसेवा मुख्य परिक्षा 2017)

78 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

78. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
(संयुक्त गट ब पूर्व 2018)

79 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

79. भारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासंबधी 19  मार्च 1910  रोजी केंद्रीय कायदे मंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला ?
(महा कृषी सेवा 2017)

80 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

80. वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरु केली ?
(Combined B 2020)

81 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

81. वॉरेन हेस्टिग्ंज या गर्व्हनर जनरलने अरेबिक आणि पर्शियन भाषांच्या शिक्षणासाठी कोणत्या साली कलकत्ता येथे मदरसा स्थापन केला ?
(तांत्रिक सहाय्यक गट क 2016)

82 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

82.   जोड्या जुळवा. 
अ) समाजवादी  1) डॉ.झाकीर हुसेन
ब)  साम्यवादी   2) डॉ. राधाकृष्णन
क) तत्वज्ञ         3) पी.सी. जोशी
ड) शिक्षणतज्ञ   4) आचार्य नरेंद्र देव
(राज्यसेवा मुख्य 2016)

83 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

83. रविंद्र टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे ?
(STI पूर्व 2011)

84 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

84. बंदी जीवन ही पुस्तीका कोणी लिहिली ?
(संयुक्त गट ब पूर्व2018)

85 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

85.  
अ) ते 1960 च्या शेवटी निर्माण केले.
ब) त्याचे मुख्यमंत्री डॉ. वाय.एस. परमार होते. 
क) त्यांनी त्यांच्या राज्यात शिक्षणाच्या प्रसाराला महत्व दिले.  
ड) भारताच्या इतर कोणत्याही भागापेक्षा येथील शिक्षक विद्यार्थी यांचे गुणोत्तर अधिक होते. 
वरती कोणत्या राज्याचा उल्लेख केला आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

86 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

86. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशींवर आधारित आहे ?
(ASO मुख्य 2012)

87 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

87. खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली ?
(PSI पूर्व 2016)

88 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

88. खालीलपैकी कोणते /कोणती विधाने विधाने चुकीचे/चुकीची आहे /आहेत ?
अ) वुडचा खलित्याची 1854 अमंलबजावणी खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोचवण्यात अपयशी ठरली.
ब) 1882 च्या शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले व पंडिता रमाबाई यांच्या साक्षीचाही समावेश होता.
क) 19 व्या शतकाच्या अंतापर्यंत शिक्षण मध्यमवर्गापुरते सीमित होते. 
ड) 1911 मध्ये गो.कृ.गोखले यांनीउच्च शिक्षणाचे विधेयक मांडले. 
(राज्यसेवा मुख्य 2014)

89 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

89.   - - - - - - - - -  ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्रा कार्टा म्हटले जाते.
(राज्यसेवा मुख्य 2017)

90 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

90. - - - - - - - - -  या ठिकाणी प्रथम इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) स्थापना करण्यात आली.
(वनसेवा मुख्य 2019)

91 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

91. भारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासंबधी 19  मार्च 1910  रोजी केंद्रीय कायदे मंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला ?
(महा कृषी सेवा 2017)

92 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

92. बंगाली साहित्यातील नीलदर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते?
(PSI पूर्व 2013)

93 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

93. पुढीलपैकी कोणते ग्रंथ डॉ.ॲनी बेन्झट यांनी लिहिले आहेत ?
अ) इंडिया अ नेशन
ब) हाऊ इंडिया ब्रॉट अस फ्रीडम
क) इन डिफेन्स ऑफ हिंदूइझम
ड) सिव्हील एण्ड रिलीजीअस लिबर्टी
(वनसेवा मुख्य 2016)

94 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

94. बंगाली साहित्यातील नीलदर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते?
(PSI पूर्व 2013)

95 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

95.   योग्य पर्यायाने विधान पूर्ण करा.
 सन 1901 मध्ये कलकत्यात स्थापन झालेली अनुशील समिती - - - - - - - - -  साठी प्रसिध्द होती. 
(राज्यसेवा मुख्य 2012)

96 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

96. 19 व्या शतकात प्रकाशित झालेली पुस्तकेव त्यांचे लेखक संपादक यांच्या जोड्या जुळवा.
          स्तंभ अ                      
अ) भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश  
ब) वेदार्थ यत्न                                    
क) षडदर्शन चिंतनिका                         
ड) मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर             
          स्तंभ ब
1) शंकर पाडूरंग पंडित
2) जे.एम. गुर्जर
3) रघुनाथ भास्कर गोडबोले
4) डॉ. महादेव मोरेश्वर कुंटे
(ASO मुख्य 2017)

97 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

97. ख्रिश्चन मिशन-यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव प्राथमिक शाळा काढल्या. त्या संस्थांना काय म्हटले जाई ?
(PSI मुख्य 2013)

98 / 98

Category: शिक्षणाचा इतिहास

98. सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली ?
(STI पूर्व 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top