1

भारताचा इतिहास

ब्रिटिशांचे महसूल धोरण

1 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

1. ‘पॉव्हर्टी ॲन्ड अनब्रिटिश रुल इन इंडिया” हा ग्रंथ कोणी लिहिला ?
(PSI पूर्व 2012)

2 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

2. 1920 मध्ये भारतात कापड गिरणी क्षेत्रात स्री कामगारांची टक्केवारी किती होती ?
(ASO पूर्व 2014)

3 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

3. भारतीय अर्थतज्ञ रोमेश दत्त यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्त पत्र लिहून शेतक-यांच्या आर्थिक हालाखीची पुढीलपैकी कोणती कारणे सांगितली होती.
अ) अवास्तव जमीन महसूल
ब) दुष्काळ
क) कालव्यांकडे सरकारचे दुर्लक्ष
ड) विविध कर
(राज्यसेवा मुख्य 2015)

4 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

4. खालील विधानावरुन व्यक्ती ओळखा.
अ) यांना गंगाधर गाडगीळांसारखे अर्थशास्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार मानतात.
ब) दादाभाई नौरोजी व न्या. रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो.
क) भारतीय जीवनात त्यांनीच शेतीचे महत्व जाणले होते.
(राज्यसेवा पूर्व 2016)

5 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

5. ब्रिटिशांच्या अर्थनीतीमुळे शेतीवरील ताण कसा वाढला ?
अ) भारतीय कुटिरोद्योगातून लक्षावधी कारागीर बेकार झाले.
ब) शेतीतून आवश्यक तेवढे उत्पादन होत नव्हते.
क) शेतक-यांना शेती करणे परवडत नव्हते.
ड) शेतक-यांना आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करणे अशक्य झाले.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

6 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

6. - - - - - - - - - यांनी पहिली कापड गिरणी सुरु केली.
(MES Pre. 2020)

7 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

7. ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

8 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

8. ब्रिटीशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे –
(PSI पूर्व 2011)

9 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

9. भारताच्या दारिद्रयाचा मुळाशी ब्रिटीशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे. असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण ?
(PSI पूर्व 2011)

10 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

10. रोमेश चंद्र दत्त बाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) ते आय.सी.एस अअधिकारी होते.
ब) ते प्रथम भारतीय विभागीय आयुक्त होते.
क) ते बडोदा राज्यात मंत्री होते.
ड) ते आर्थिक संशोधनात अत्युत्कृष्ट होते.
(वनसेवा मुख्य 2015)

11 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

11. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने/व्यक्तींनी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्वीक भूमिका मांडली ?
(STI मुख्य 2014)

12 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

12. साहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणामा संबधित खालील विचार/विधान कोणी मांडले ?
अ) हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली.
ब) आर्थिक नि:सारणामुळे जगातील सर्वात समृध्द भारत देशास दरिद्री बनवले आहे.
क) भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे.
ड) हाती तलवार धरुन आपलया व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे.
(Combined B 2021)

13 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

13. “दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिध्द ग्रंथाचा लेखक कोण होता ?
(ASO पूर्व 2015)

14 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

14. आर्थिक शोषणाचा सिध्दांत मांडून ब्रिटिश सरकारविरुध्द आर्थिक जागृती कोणती घडवून आणली ?
(ASO मुख्य 2011)

15 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

15. प्रॉस्परस ब्रिटीश इंडिया या पुस्तकाचे लेखक - - - - - - - - -
(वनसेवा मुख्य 2019)

16 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

16. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती ?
(Combined B 2020)

17 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

17. पुढीलपैकी कोणते मुददे ब्रिटीश राजवटीचा भारतीय आर्थिक जीवनावर झालेला प्रभाव दर्शवितात ?
अ) शेतीचे व्यापारीकरण
ब) जमीन विक्रीयोग्य वस्तू बनली
क) नगदी पिकांचा तुटवडा
ड) महसुल पध्दतीत बदल
(राज्यसेवा मुख्य 2019)

18 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

18. वसाहत काळात - - - - - - - - - हे बंगाल मधील जहाज बांधणी उदयोगाचे केंद्र नव्हते.
(राज्यसेवा मुख्य 2019)

19 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

19. पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल़ व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे ?
अ) भारतात काम करीत असलेलया ब्रिटिश नागरी आणि लष्कारी अधिका-यांचे पगार व निवृत्ती वेतन
ब) भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा
क) ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च
ड) हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज
(राज्यसेवा पूर्व 2019)

20 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

20. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपारीक उद्योगधंदयाचा ऱ्हास झाला कारण –
अ) भारतीय कामगाराकडे आवश्यक ते तांत्रिक प्राविण्य नव्हते.
ब) भारतीयांनी शेतीवर लक्ष केंद्रि केले होते.
क) भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करु शकला नाही.
ड) वरील पैकी कोणतेही नाही.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

21 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

21. बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली ?
(PSI पूर्व 2012)

22 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

22. 73 व्या घटनादुरुस्ती खेडयांमध्ये काय घडून आले ?
अ) पंचायतीकडे आर्थिक बाबींचा संपूर्ण अधिकार आला.
ब) पंचायतीतील जागांवर स्रियांना 1/3 आरक्षण मिळाले.
क)पंचायतीचे अधिकार व कामे वाढली.
ड) अनुसूचित जाती व जमातींना पंचायतीतील जागांवर आरक्षण मिळाले.
(Tax Asst. मुख्य 2014)

23 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

23. हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे- - - - - - - - - स्थापन केले.
(Excise पूर्व 2017)

24 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

24. शेती व्यवसायाच्या व्यापारीकरणामुळे ब्रिटिशांच्या काळात भारतावर काय परिणाम झाले ?
(महा ॲग्री पूर्व 2012)

25 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

25. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता ?
(सहाय्यक पूर्व 2012)

26 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

26. ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो ?
(ASO पूर्व 2011)

27 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

27. अ आणि ब विधाने वाचून उत्तराचायोग्य पर्याय निवडा.
अ) ब्रिटीशकाळात भारतातील रेल्वेमार्ग सरकारी निधीतून बांधले गेले नाहीत.
ब) भारतातील रेल्वेमार्ग खाजगीरित्या उभारलेल्या निधीतून बांधण्यात आले, त्यामुळे इंग्लिश लोकांना भारतात भांडवल गुंतविण्याची संधी मिळाली.
(राज्यसेवा मुख्य 2014)

28 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

28. पुढे दिलेल्या कंपनी व त्या जिथे आहेत ती ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा.
अ) जेसोप आणि कंपनी
ब) मॅके आणि कंपनी
क) बंगाल आयर्न कंपनी
ड)ॲलेक्झांडर आणि कंपनी
1) राणीगंग 2) बराकर
3) असनमोल 4) कलकत्ता
(राजयसेवा मुख्य 2020)

29 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

29. खालीलपैकी कोणता उद्योग धंदा हा महाराष्ट्राचा प्रमुख उद्योग धंदा मानला जातो, त्यामुळे इंग्रजाच्या काळात राज्याच्या आर्थिक सुबत्तेस हातभार लागला ?
(PSI मुख्य 2012)

30 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

30. भारतात ब्रिटिशांचा रेल्वे उभारणीचा हा हेतू होता.
अ) भारतातील ब्रिटीश सामाज्यवाद्यांच्या आर्थिक, राजकीय व लष्करी हितसंबध जपणे.
ब) देशांतर्गत मालवाहतूक करणे व माल निर्यात करणे.
क) भारतात इंग्रजी प्रशासन व्यवस्थेचा खर्च भागविणे.
ड) व्यापारासाठी भांडवल निर्माण करणे.
(STI मुख्य 2018)

31 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

31. अनुद्योगीकरण म्हणजे काय ?
(PSI पूर्व 2011)

32 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

32. इंग्रजानी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
(STI पूर्व 2013)

33 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

33. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
(महा वनसेवा मुख्य 2017)

34 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

34. भारताच्या आर्थिक स्थितीसंबधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणते म्हटले जाते ?
(ASO मुख्य 2016)

35 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

35. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे - - - - - - - - -
(PSI पूर्व 2011)

36 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

36. इ.स.1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली ?
(कंबाईन गट क पूर्व 2021)

37 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

37. 1971 च्या लढाईत पाकिस्तार विरुध्दात पूर्वेकडे लढयासाठीच्या मोहिमेत भारतीय सेना तयार नव्हती, कारण-
(महा वनसेवा मुख्य 2017)

38 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

38. खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरुपात विरघळणा-या खताच्या गटात मोडत नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

39 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

39. भारतीय अधिक-यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची दयनीय स्थिती याचे चित्रण वि.को.ओक यांच्या - - - - - - - - - या 1872 मध्ये प्रसिध्द झालेल्या कादंबरीत दिसून येते.
(राज्यसेवा मुख्य 2019)

40 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

40. भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबददल ब्रिटिशइस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भातात लुटारुंची नियुक्ती करणारे प्राधीकरण असे कोणी म्हटले ?
(ASO पूर्व 2014)

41 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

41. पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून- - - - - - - - - पर्यंत होती.
(STI पूर्व 2016)

42 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

42. ब्रिटीश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे
अ) भारतातील हस्तोद्योगाचा –हास
ब) कुटिरद्योगांचा –हास
क) ग्रामव्यवस्थेत सुधारणा
ड) शेती सुधारणा
(संयुक्त गट क पूर्व 2022)

43 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

43. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकांचे उत्पादनात वाढ झाली?
अ) चहा, गहू
ब) ऊस, कापूस
क) ताग, नीळ
ड) तंबाखु , अफु
वरील पैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत ?
(Combined B 2021)

44 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

44. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
अ) इ.स. 1899 मध्ये आसाम तेल कंपनीची स्थापना करण्यात आली.
ब) इ.स. 1905 मध्ये तिचे उत्पादन सुमारे 1.25 लाख लिटर होते.
(राज्यसेवा मुख्य 2020)

45 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

45. ब्रिटीशांनी भारतात ताग उद्योग सुरु केला, कारण
अ) त्यांना ताग उद्योगाबददल आकर्षण होते.
ब) भारतीय उद्योगधंदयाचा विकास करणे.
क) भारतीयांना रोजगार मिळवून देणे.
ड) वाढती मागणी होती व अधिक नफा मिळविणे.
(ASO पूर्व 2014)

46 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

46. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्याासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ?
(STI पूर्व 2012)

47 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

47. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता ?
अ) व्यापारी स्पर्धा नको
ब) जास्तीत जास्त नफा
क) आर्थिक घटकांवर नियंत्रण
ड) भारताचा आर्थिक विकास करणे
(Combined B पूर्व 2022)

48 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

48. पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
(ASO पूर्व 2014)

49 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

49. न्यायमूर्ती रानडयांचा आर्थिक राष्ट्रवाद पुढील कोणत्या गोष्टीत त्यांनी घेतलेल्या पुढाकारावरुन दिसून येतो?
अ) वैज्ञानिक व औद्योगिक शिक्षणोत्तेजक मंडळ
ब) औद्यौगिक प्रदर्शन
क) औद्योगिक परिषद
ड) पश्चिम भारतातची औद्योगिक मंडळी
(Tax Asst. मुख्य 2014)

50 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

50. ब्रिटीश धोरणांचा भारताच्या आर्थिक जीवनावर कोणता प्रभाव झाला.
(लिपिक टंकलेखन मुख्य परीक्षा 2017)

51 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

51. ब्रिटीशांनी भारतीय शेतक-यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

52 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

52. 1929 च्या आर्थिक महामंदी नंतर ब्रिटिश्या सरकारने साखर व कापड उद्योगांना संरक्षण का दिले ?
(PSI मुख्य 2012)

53 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

53. ब्रिटीशांचे आर्थिक धोरण हया नावाने ओळखल्या जात होते- - - - - - - - -
(PSI पूर्व 2011)

54 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

54. 19 व्या शतकिामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टीकोनातून कोणी मांडणी केली आहे ?
अ) दादाभाई नौरोजी
ब) न्या.एम.जी. रानडे
क) रोमेशचंद्र दत्त
ड) आर.सी. मुजूमदार
(PSI पूर्व 2014)

55 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

55. भारत स्वतंत्र झाल्यावर मोठया कारखान्यांच्या उभारणीवर व मोठया धरणांच्या बांधकामावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले. महात्मा गांधीच्या शिष्या मीरा बेन यांच्या मते मात्र आपण त्याऐवजी अधिक भर कशावर द्यावयास हवा होता?
अ) कृषी क्षेत्रावर
ब) प्राथमिक शिक्षणावर
क) नैसर्गिक संतुलन राखण्यावर
(राज्यसेवा मुख्य 2014)

56 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

56. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) सार्वजनिक बांधकाम खाते लाडॅ डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले.
ब)लॉर्ड कॉर्नवॉलीस व जॉन शेअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली.
क) रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्राड गेजेचे मार्ग बांधण्यात आले.
ड) नागपूर परिषदने सरकारला वीस वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली.
(Combined B पूर्व 2022)

57 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

57. आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले ?
(STI पूर्व 2011)

58 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

58. दादाभाई नौरोजींच्या मते - - - - - - - - - चे नि:सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते, तर मोठया प्रमाणात आर्थिक विकास पहावयास मिळाला असता गाळलेल्या जागा खालील पैकी योग्य पर्यायाने भरा.
(Combined B 2021)

59 / 59

Category: ब्रिटिशांचे महसूल धोरण

59. 1930 च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे पुढीलपैकी काय झाले ?
अ) मुंबईची लोकसंख्या घटली.
ब) अहमदाबादर मधील कापडगिरण्यांची संख्या घटली.
क) मुंबई गिरणीमालकांनी कामगारांच्या वेतनात 30-50% कपात केली.
ड) वरील सर्व पर्याय योग्य
(राज्यसेवा पूर्व 2015)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top