31

भारताचा इतिहास

ब्रिटिशांचे आगमन

1 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

1. रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास झमानशाहने संमती का दिली ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

2 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

2. 1757 च्या प्लासीच्या युध्दात- - - - - - - - - हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता.
(Clerk Mains 2019)

3 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

3. इ.स. 1619 पर्यंत - - - - - - - - -  येथे इंग्रज वखारी स्थापन झाल्या होत्या.
अ) अहमदाबाद
ब) फोर्ट सेंट जॉर्ज (मद्रास)
क) भडोच
ड) आग्रा
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

4 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

4. तिसरे इंग्रज-मराठा युध्दातील मराठयांचा सेनापती कोण होता ?
(लिपिक व टंकलेखन 2011)

5 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

5. 1757 च्या प्लासीच्या युध्दात- - - - - - - - - हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता.
(Clerk Mains 2019)

6 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

6. कोणत्या मोगल राजाच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटीशांनी नाकारली होती ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

7 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

7. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरुवातीला कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले जाते ?
(AMVI Pre. 2020)

8 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

8. 1855  मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपये कर्ज उभारले रस्ते कालवे इत्यादी बांधण्यासाठी परंतु तो पैसा- - - - - - - - - साठी वापरण्यात आला.
(STI पूर्व 2015)

9 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

9. 1849  मध्ये पुढीलपैकी कोणत्या कंपन्याबरोबर तत्कालीन भारत मंत्रयांनी सर्वात पहिले रेल्वे करार केले ?
अ) ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी
ब) बाँम्बे, बरोडा ॲन्ड सेंट्रल इंडिया रेल्वे कंपनी
क) ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी
ड) निझामस गॅरन्टीड स्टेट रेल्वे कंपनी 
(Tax Asst. मुख्य 2014)

10 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

10. मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ?
अ) बंगाल, बिहार
ब) ओरिसा
क) डेक्कन साउथ सातारा
ड) मालवा, गुजरात
(लिपिक टंकलेखन मुख्य 2018)

11 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

11. खाली दिलेल्या घटना ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे शेवटच्या मुगल बादशाहबाबतचे धोरण दर्शवितात.या घटना तार्किक व कालानुक्रमाने लावा.
अ) मानाची वस्रे देण्याची बादशाहची प्रथा कंपनीने बंद केली. 
ब) गव्हर्नर –जनरलकडून विनित सेवक असा उल्लेख. 
क) लाल किल्यातील निवासस्थान सोडण्याबाबत बादशहावर दबाव.
ड) बादशाहने दरबार भरविण्यावर कंपनीने बंदी आणली. 
(वनसेवा मुख्य 2015)

12 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

12. इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचाकरार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे - - - - - - - - -  होय. 
(Clerk 2015)

13 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

13. 1757 च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रातांचा नवाब म्हणून नियुक्त केले. 
(राज्यसेवा पूर्व,2022)

14 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

14. इंग्रज- महादजी यांच्यात सालबाईचा तह होऊन ‘पहिले इंग्रज-मराठे  युध्दाची समाप्ती झाली. या तहात खालीलपैकी कोण्त्या तरतूदी होत्या ?
अ) इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये.
ब) पुरंदरच्या तहानंतर इंग्रजानी घेतलेला मराठयांचा प्रदेश परत करावा.
क) वसई मराठयांकड तर साष्टी, भडोच व अन्य लहान बेटे इंग्रजाकडे राहतील.
ड) मराठयांनी इंग्रजाशिवाय अन्य सत्ताबरोबर संबध ठेवावेत.
(राज्यसेवा मुख्य 2019)

15 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

15. 1757 च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रातांचा नवाब म्हणून नियुक्त केले. 
(राज्यसेवा पूर्व,2022)

16 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

16. टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपटटनम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ?
(राज्यसेवा पूर्व 2018)

17 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

17. 1855  मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपये कर्ज उभारले रस्ते कालवे इत्यादी बांधण्यासाठी परंतु तो पैसा- - - - - - - - - साठी वापरण्यात आला.
(STI पूर्व 2015)

18 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

18. जोड्या जुळवा. 
       स्तंभ अ                        
अ) साम्राज्यवादी विचारसरणी 
ब) केंब्रीज विचारसरणी         
क) राष्ट्रवादी विचारसरणी     
ड) साम्यवादी विचारसरणी   
       स्तंभ ब
1) वेलेंटाईन चिरोल
2) अनिल सेअल
3) आर.सी मुझुमदार
4) आर.पी. दत्त
(PSI/ASO/STI/संयुक्त 2017)

19 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

19. भारतात- - - - - - - - - हे फ्रेंचाचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.
(लिपिक टंकलेखन मुख्य परिक्षा 2017)

20 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

20.   पाँडिचेरी बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे नाही. 
अ) सन 1761  व 1816 मध्ये पाँडिचेरीवर फ्रान्स व पोर्तुगालचे आलटुन पालटुन वर्चस्व होते.
ब) फ्रान्सचे अंतिमत: 26 सप्टेंबर 1816 मध्ये पॉडिचेरीवर  आपली सत्ता स्थापित केली जी 31 ऑक्टोंबर1954 पर्यंत चालली.
(राज्यसेवा मुख्य 2015)

21 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

21.   पाँडिचेरी बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे नाही. 
अ) सन 1761  व 1816 मध्ये पाँडिचेरीवर फ्रान्स व पोर्तुगालचे आलटुन पालटुन वर्चस्व होते.
ब) फ्रान्सचे अंतिमत: 26 सप्टेंबर 1816 मध्ये पॉडिचेरीवर  आपली सत्ता स्थापित केली जी 31 ऑक्टोंबर1954 पर्यंत चालली.
(राज्यसेवा मुख्य 2015)

22 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

22. इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचाकरार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे - - - - - - - - -  होय. 
(Clerk 2015)

23 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

23. मीर जाफर यास नवाब पदावरुन दूर करण्याचे लॉर्ड क्लाईव्हने का ठरविले ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

24 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

24. टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपटटनम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ?
(राज्यसेवा पूर्व 2018)

25 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

25. 1849  मध्ये पुढीलपैकी कोणत्या कंपन्याबरोबर तत्कालीन भारत मंत्रयांनी सर्वात पहिले रेल्वे करार केले ?
अ) ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी
ब) बाँम्बे, बरोडा ॲन्ड सेंट्रल इंडिया रेल्वे कंपनी
क) ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी
ड) निझामस गॅरन्टीड स्टेट रेल्वे कंपनी 
(Tax Asst. मुख्य 2014)

26 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

26. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी बददल काय सत्य आहे ?
अ) ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला भारतीय शेतक-यांच्या प्रकृतीची विशेष काळजी होती.
ब) ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने अफूच्या लागवडीस प्रोत्साहन दिले.
क) कंपनीने कालवे व धरणे बांधली. 
ड) कंपनीच्या अधिका-यांनी मद्य विक्रेत्यांबरोबर नफा वाटून घेतला.
(राज्यसेवा मुख्य 2022)

27 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

27. रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास झमानशाहने संमती का दिली ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

28 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

28. भारतातील पहिली रेल्वे - - - - - - - - -  ते- - - - - - - - -  या ठिकाणी धावली. 
(Tax Asst. Pre. 2017)

29 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

29. भारतातील पहिली रेल्वे - - - - - - - - -  ते- - - - - - - - -  या ठिकाणी धावली. 
(Tax Asst. Pre. 2017)

30 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

30. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला जकात न भरण्याची सूट कोणी नाकरली होती ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

31 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

31. तिसरे इंग्रज-मराठा युध्दातील मराठयांचा सेनापती कोण होता ?
(लिपिक व टंकलेखन 2011)

32 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

32. भारतात- - - - - - - - - हे फ्रेंचाचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.
(लिपिक टंकलेखन मुख्य परिक्षा 2017)

33 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

33. एलफिन्स्टने साता-याच्या पोलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणुक केली होती ?
(Forest मुख्य 2018)

34 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

34. पुढे दिलेल्या ब्रिटीश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालाक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा. 
अ) कलकत्ता
ब) सुरत
क) मद्रास
ड) बॉम्बे
(राज्यसेवा पूर्व 2014)

35 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

35. मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ?
अ) बंगाल, बिहार
ब) ओरिसा
क) डेक्कन साउथ सातारा
ड) मालवा, गुजरात
(लिपिक टंकलेखन मुख्य 2018)

36 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

36. इ.स. 1619 पर्यंत - - - - - - - - -  येथे इंग्रज वखारी स्थापन झाल्या होत्या.
अ) अहमदाबाद
ब) फोर्ट सेंट जॉर्ज (मद्रास)
क) भडोच
ड) आग्रा
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

37 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

37. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरुवातीला कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले जाते ?
(AMVI Pre. 2020)

38 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

38. पुढे दिलेल्या ब्रिटीश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालाक्रमानुसार मांडणी करा. पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा. 
अ) कलकत्ता
ब) सुरत
क) मद्रास
ड) बॉम्बे
(राज्यसेवा पूर्व 2014)

39 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

39. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला जकात न भरण्याची सूट कोणी नाकरली होती ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

40 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

40. खाली दिलेल्या घटना ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे शेवटच्या मुगल बादशाहबाबतचे धोरण दर्शवितात.या घटना तार्किक व कालानुक्रमाने लावा.
अ) मानाची वस्रे देण्याची बादशाहची प्रथा कंपनीने बंद केली. 
ब) गव्हर्नर –जनरलकडून विनित सेवक असा उल्लेख. 
क) लाल किल्यातील निवासस्थान सोडण्याबाबत बादशहावर दबाव.
ड) बादशाहने दरबार भरविण्यावर कंपनीने बंदी आणली. 
(वनसेवा मुख्य 2015)

41 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

41. इंग्रज- महादजी यांच्यात सालबाईचा तह होऊन ‘पहिले इंग्रज-मराठे  युध्दाची समाप्ती झाली. या तहात खालीलपैकी कोण्त्या तरतूदी होत्या ?
अ) इंग्रजांनी रघुनाथरावास आश्रय देऊ नये.
ब) पुरंदरच्या तहानंतर इंग्रजानी घेतलेला मराठयांचा प्रदेश परत करावा.
क) वसई मराठयांकड तर साष्टी, भडोच व अन्य लहान बेटे इंग्रजाकडे राहतील.
ड) मराठयांनी इंग्रजाशिवाय अन्य सत्ताबरोबर संबध ठेवावेत.
(राज्यसेवा मुख्य 2019)

42 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

42. कोणत्या कायद्याने  ‘गर्व्हनर जनरल’ आता ‘व्हाईसराय’ म्हणून ओळखला जाऊ लागला ?
(कंबाईन गट क पूर्व -2021)

43 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

43. एलफिन्स्टने साता-याच्या पोलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणुक केली होती ?
(Forest मुख्य 2018)

44 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

44. जोड्या जुळवा. 
       स्तंभ अ                        
अ) साम्राज्यवादी विचारसरणी 
ब) केंब्रीज विचारसरणी         
क) राष्ट्रवादी विचारसरणी     
ड) साम्यवादी विचारसरणी   
       स्तंभ ब
1) वेलेंटाईन चिरोल
2) अनिल सेअल
3) आर.सी मुझुमदार
4) आर.पी. दत्त
(PSI/ASO/STI/संयुक्त 2017)

45 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

45. कोणत्या मोगल राजाच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटीशांनी नाकारली होती ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

46 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

46. कोणत्या कायद्याने  ‘गर्व्हनर जनरल’ आता ‘व्हाईसराय’ म्हणून ओळखला जाऊ लागला ?
(कंबाईन गट क पूर्व -2021)

47 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

47. योग्य जोड्या लावा.
अ) मराठयांचा सेनापती 
ब) कान्होजी आंग्रे       
क) बुंदेलखंडचा राजा    
ड) राक्षस भुवनाची लढाई
1) मराठी आरमाराचा प्रमुख  
2) हंबीरराव मोहीते
3) निजामचा पराभव
4) छत्रसाल
(Clerk 2013)

48 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

48. योग्य जोड्या लावा.
अ) मराठयांचा सेनापती 
ब) कान्होजी आंग्रे       
क) बुंदेलखंडचा राजा    
ड) राक्षस भुवनाची लढाई
1) मराठी आरमाराचा प्रमुख  
2) हंबीरराव मोहीते
3) निजामचा पराभव
4) छत्रसाल
(Clerk 2013)

49 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

49. खालीलपैकी कोणत्या अटी शाह शुजा उददोला याने अलाहाबाद तहात मान्य केल्या होत्या ?
अ) अलाहाबाद व कोरा  हे जिल्हे नवाब शुजा उददौलाने शाह आलमकडे द्यावे. 
ब) बंगालची पूर्णसत्ता हाती घेतली तर कंपनीचे खरे रुप समोर येईल आणि त्या स्थितीत संपूर्ण भारत कंपनीच्या विरोधात एकत्र येईल.
क) नुकसान भरपाई म्हणून शुजा उददौलाने 50लाख रुपये कंपनीला द्यावे. 
ड) कंपनीच्या संचालनकांनी दुहेरी प्रशासन समाप्त करण्याचा निर्णय घेतला. 
(लिपिक टंकलेखन मुख्य 2018)

50 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

50. मीर जाफर यास नवाब पदावरुन दूर करण्याचे लॉर्ड क्लाईव्हने का ठरविले ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

51 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

51. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी बददल काय सत्य आहे ?
अ) ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला भारतीय शेतक-यांच्या प्रकृतीची विशेष काळजी होती.
ब) ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने अफूच्या लागवडीस प्रोत्साहन दिले.
क) कंपनीने कालवे व धरणे बांधली. 
ड) कंपनीच्या अधिका-यांनी मद्य विक्रेत्यांबरोबर नफा वाटून घेतला.
(राज्यसेवा मुख्य 2022)

52 / 52

Category: ब्रिटिशांचे आगमन

52. खालीलपैकी कोणत्या अटी शाह शुजा उददोला याने अलाहाबाद तहात मान्य केल्या होत्या ?
अ) अलाहाबाद व कोरा  हे जिल्हे नवाब शुजा उददौलाने शाह आलमकडे द्यावे. 
ब) बंगालची पूर्णसत्ता हाती घेतली तर कंपनीचे खरे रुप समोर येईल आणि त्या स्थितीत संपूर्ण भारत कंपनीच्या विरोधात एकत्र येईल.
क) नुकसान भरपाई म्हणून शुजा उददौलाने 50लाख रुपये कंपनीला द्यावे. 
ड) कंपनीच्या संचालनकांनी दुहेरी प्रशासन समाप्त करण्याचा निर्णय घेतला. 
(लिपिक टंकलेखन मुख्य 2018)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top