12

महाराष्ट्राचा भूगोल

उर्जासाधने

1 / 50

Category: उर्जासाधने

1. योग्य जोड्या लावा.
( प्राणी ) (ब्रीड)
अ) गाई 1) मेहसाना
ब) म्हशी 2) गिर
क) शेळी 3) गड्डी(Gaddi)
ड) मेंढी 4) जमुनापुरी
(संयुक्त गट ‘ब’ पूर्व 2019)

2 / 50

Category: उर्जासाधने

2. मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला ‘गॅस चेंबर’ असे म्हटले जाते ?
(PSI पूर्व, 2013)

3 / 50

Category: उर्जासाधने

3. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जाप्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरु आहे ?
(PSI मुख्य 2019)

4 / 50

Category: उर्जासाधने

4. महाराष्ट्रात जून 2010 पर्यंत किती जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले आहेत ?
(ASO पूर्व, 2012)

5 / 50

Category: उर्जासाधने

5. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी - - - - - - - - - नावाने ओळखली जाते.
(संयुक्त गट ‘ब’ पूर्व 2019)

6 / 50

Category: उर्जासाधने

6. खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?
(PSI मुख्य 2011)

7 / 50

Category: उर्जासाधने

7. ‘बॉम्बे हाय’ चे तेलक्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस किती अंतरावर (किमी) आहे ?
(ASO मुख्य, 2019)

8 / 50

Category: उर्जासाधने

8. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?
(कंबाईन गट ‘क’ पूर्व- 2021)

9 / 50

Category: उर्जासाधने

9. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान - - - - - - - - - व जिल्ह्यात आहे.
(PSI पूर्व, 2011)

10 / 50

Category: उर्जासाधने

10. योग्य जोड्या लावा.
जिल्हा जलसिंचन योजना
अ) यवतमाळ 1.जयगाव
ब) नागपूर 2.तुलतुली
क) गडचिरोली 3. वेण्णा
ड) बुलढाणा 4.बेंबला
(PSI मुख्य 2018)

11 / 50

Category: उर्जासाधने

11. योग्य जोड्या लावा.
गाव/शहरे
अ)पवनी तालुका
ब)चिचपल्ली
क)नवेगाव
ड)नागपूर
प्रकल्प
1) नागझिरा व्याघ्र प्रकल्प
2) गोसीखुर्द
3) माझी मेट्रो
4) बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र
(संयुक्त गट ‘ब’ पूर्व 2019)

12 / 50

Category: उर्जासाधने

12. अ) कोयना जलविद्युत प्रकल्प, हा कृष्णा नदीच्या उपनदी कोयना,हयावर उभारला असून. हया धरणाच्या जलाशयाला ‘शिवसागर’ अशा नावाने ओळखले जाते.
ब) कोयना नदीचे पूर्वेकडील वाहणारे पाणी पश्चिमेकडे वळवून चिपळूण तालुक्यात पोफळी येथे एक मोठे वीज निर्मिती केंद्र उभारले आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2018)

13 / 50

Category: उर्जासाधने

13. हल्ली खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे ?
(ASO पूर्व, 2013)

14 / 50

Category: उर्जासाधने

14. खालील जोड्या लावा.
(औष्णिककेंद्र) (ठिकाण)
अ) चोला I) मुंबई
ब) तुर्भे II) अकोला
क) फेकरी III) ठाणे
ड) पारस IV) भुसावळ
(Combined ‘B’ 2020)

15 / 50

Category: उर्जासाधने

15. 2008-09 च्या आकडेवारीनुसार दरडोई घरगुती विजेचा वापर (किलोवॅट पर तासी) सर्वात कमी- - - - - - - - - या जिल्ह्यात होत असलेला आढळतो.
(STI मुख्य, 2011)

16 / 50

Category: उर्जासाधने

16. - - - - - - - - - जवळ बॉम्बे हाय हे सागरी तेल क्षेत्र आहे.
अ) मुंबई
ब) वाशी
क) ठाणे
ड) अलीबाग
(ASO Mains July 2022)

17 / 50

Category: उर्जासाधने

17. अशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजगृह महाराष्ट्रात कोठे आहे ?
(वनसेवा मुख्य, 2016)

18 / 50

Category: उर्जासाधने

18. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा केंद्र नाही ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

19 / 50

Category: उर्जासाधने

19. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे ?
(ASO पूर्व, 2013)

20 / 50

Category: उर्जासाधने

20. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?
(PSI पूर्व, 2012)

21 / 50

Category: उर्जासाधने

21. महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते ?
(PSI मुख्य , 2011)

22 / 50

Category: उर्जासाधने

22. महाराष्ट्रातील खजिन तेल क्षेत्र (मुंबई हाय) चे स्थान सांगा.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

23 / 50

Category: उर्जासाधने

23. योग्य जोड्या लावा.
जलविद्युत प्रकल्प जिल्हा
अ) भंडारदरा 1) कोल्हापूर
ब) भिरा 2) अहमदनगर
क) तिलारी 3) रायगड
ड) येलदरी 4) परभणी
(राज्यसेवा मुख्य 2019)

24 / 50

Category: उर्जासाधने

24. योग्य जोड्या लावा.
प्रकल्प वर्ष
अ) भातसा 1) 1962
ब) राधानगरी 2) 2002
क) कोयना 3) 1952
ड) माजलगाव 4) 1991
(PSI मुख्य 2019)

25 / 50

Category: उर्जासाधने

25. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता पवनउर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन उर्जा प्रकल्प आहे ?
(Clerk 2013)

26 / 50

Category: उर्जासाधने

26. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे /आहेत ?
अ) औष्णिक वीज निर्मितीसाठी दगडी कोळसा, खनिज तेल, लाकडून तसेच नैसर्गिक वायू यांचा इंधन म्हणून वापर केला जातो.
ब) महाराष्ट्रात दगडी कोळखाचा सर्वाधिक वापर औष्णीक वीज निर्मितीसाठी केला जातो.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

27 / 50

Category: उर्जासाधने

27. महाराष्ट्रात प्रामुख्याने - - - - - - - - - ऊर्जेचा वापर केला जातो.
(STI मुख्य, 2011)

28 / 50

Category: उर्जासाधने

28. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) भारतामधील पहिला अणुऊर्जा प्रकल्प
ब) आशियातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प
क) अमेरिकन तंत्रावर आधारित भारतातील पहिला अणुउर्जा प्रकल्प
ड) फ्रांसच्या साहाय्याने अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात
(STI पूर्व, 2013)

29 / 50

Category: उर्जासाधने

29. खालीलपैकी कोणते/कोणती जलविद्युत केंद्र/केंद्रे रायगड जिल्हयात आहे/आहेत ?
अ) वैतरणा
ब) येलदरी
क) भिरा
ड) भिवपुरी
(संयुक्त गट ‘ब’2017)

30 / 50

Category: उर्जासाधने

30. सन 1969 मध्ये 320 मे.घ क्षमतेचे पहिले अणुऊर्जा केंद्र - - - - - - - - - येथे स्थापन झाले.
(PSI मुख्य 2011)

31 / 50

Category: उर्जासाधने

31. पूर्व महाराष्ट्रातील विशेषत: चंद्रपूर आणि भंडारा जिल्हयातील पंरपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?
(STI पूर्व, 2016)

32 / 50

Category: उर्जासाधने

32. 2 ऑक्टोबर 1972
(STI पूर्व, 2012)

33 / 50

Category: उर्जासाधने

33. - - - - - - - - - ही ऊर्जा प्रदूषण विरहित आहे.
अ) कोळसा
ब) पेट्रोल
क) जलविद्युत
ड) अणुविद्युत
(PSI Mains, July 2022)

34 / 50

Category: उर्जासाधने

34. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते ?
(संयुक्त गट ‘ब’ पूर्व 2019)

35 / 50

Category: उर्जासाधने

35. महाराष्ट्रात - - - - - - - - - येथे खजिन तेल आढळते.
(STI मुख्य, 2011)

36 / 50

Category: उर्जासाधने

36. उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पाचे स्थान पुढीलप्रमाणे.
अ) राधानगरी
ब) भंडारदरा
क) एकलहरे
ड) भाटघर
(STI मुख्य, 2016)

37 / 50

Category: उर्जासाधने

37. खालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे ?
(STI मुख्य 2012)

38 / 50

Category: उर्जासाधने

38. आर्थिक भूगोलाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

39 / 50

Category: उर्जासाधने

39. अरबी समुद्रात बाँबे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायु उत्खन्न प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला ?
(Excise पूर्व, 2017)

40 / 50

Category: उर्जासाधने

40. विजेचा वापर व त्या अनुषंगाने जिल्हयाचे असलेले स्थान यांच्या जोड्या लावा.
स्तंभ अ
अ) दरडोई घरगुती विजेचा सर्वात जास्त वापर
ब) दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात जास्त वापर
क) दरडोई औद्योगिक विजेचा सर्वात जास्त वापर
ड) दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात कमी वापर
स्तंभ ब
1) ठाणे
2) बृहमुंबई
3) रायगड
4) सांगली
(ASO पूर्व, 2016)

41 / 50

Category: उर्जासाधने

41. ओझरखेड, पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
(PSI मुख्य 2019)

42 / 50

Category: उर्जासाधने

42. महाराष्ट्रातील उर्जेचा वापर केल्या जाणा-या क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ) औद्योगिक
ब) कृषी
क) रेल्वे
ड) घरगुती
(वनसेवा मुख्य, 2014)

43 / 50

Category: उर्जासाधने

43. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणुन ओळखला जातो ?
(राज्यसेवा मुख्य, 2013)

44 / 50

Category: उर्जासाधने

44. खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर नाही.
(राज्यसेवा मुख्य, 2017)

45 / 50

Category: उर्जासाधने

45. खालील नमूद जिल्ह्याची घरगुती विजेच्या दरडोई वापरा प्रमाणे उतरत्या क्रमाने क्रम लावा.
अ) नागपूर जिल्हा
ब) अहमदनगर जिल्हा
क) वर्धा जिल्हा
ड) पुणे जिल्हा
इ) ठाणे जिल्हा
(राज्यसेवा मुख्य,2018)

46 / 50

Category: उर्जासाधने

46. 2005 मध्ये महानिर्मिती, महावहन आणि महावितरण या तीन कंपन्या - - - - - - - - - मधुन तयार करण्यात आल्या आहेत.
(ASO पूर्व, 2012)

47 / 50

Category: उर्जासाधने

47. खालीलपैकी कोणत्या जिल्हयात औष्णिक विद्युत केंद्र नाही ?
(STI मुख्य 2012)

48 / 50

Category: उर्जासाधने

48. खालील विधाने पहा
अ) महाराष्ट्रामध्ये लघु पाटबंधारे योजनांतर्गत पूर्ण प्रकल्प झालेल्यापैकी सर्वात जास्त जलसिंचनाचे क्षेत्र धुळे- नंदुरबार जिल्हयात असून त्या खालोखाल चंद्रपूर, सोलापूर, सांगली व पुणे जिल्हयाचा क्रमांक लागतो.
ब) महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांमधील जलाशयांची संख्याही पुणे विभागामध्ये सर्वात जास्त असून त्या खालोखाल औरंगाबाद विभागाचा क्रमांक लागतो, तसेच कोकण विभागामध्ये जलाशयाची संख्या सर्वात कमी आहे.
(Tax Asst. मुख्य 2014)

49 / 50

Category: उर्जासाधने

49. खालील विद्युत प्रकल्प व त्यांचे जिल्हे यांच्या जोड्या लावा.
विद्युत प्रकल्प जिल्हा
अ) पवना 1) ठाणे
ब) तिलारी 2) सिंधुदुर्ग
क) भातसा 3) परभणी
ड) येलदरी 4) पुणे
(राज्यसेवा मुख्य, 2016)

50 / 50

Category: उर्जासाधने

50. तारापूर अणुविद्युत केंद्र- - - - - - - - - जिल्हयात आहे.
(STI मुख्य, 2011)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top