9

महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राची लोकसंख्या

1 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

1. खालीलपैकी कोणत्या जिल्हा गटामध्ये स्थलांतरीत शेती केली जाते ?
(राज्यसेवा Mains2015)

2 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

2. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्हयाचे लिंगगुणोत्तर जास्त आहे ?
(संयुक्त गट 'क' Pre, 2022)

3 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

3. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण - - - - - - इतके आहे. (PSI Mains2019 )

4 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

4. योग्य जोडया लावा
(जिल्हे) (2011-लोकसंख्या)
अ) ठाणे 1) 9,33,2,481
ब) मुंबई (उपनगरे) 2) 9,42,959
क) पुणे 3) 8,48,868
4) 1,10,54,131
(PSI Mains, 2012)

5 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

5. महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ (2001-2011)- - - - - - होय.
(राज्यसेवा Mains, मे 2022)

6 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

6. 2001 च्या शिरगणती महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत दुस-या क्रमांचा जिल्हा कोणता?
(STI Pre.. 2012)

7 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

7. लोकसंख्या संक्रमण' सिध्दांत कोणी मांडला ?
(राज्यसेवा Mains,मे 2022)

8 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

8. सन 20011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
(PSI Mains, 2012)

9 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

9. महाराष्ट्रात 'मालवणी' ही भाषा प्राMainsाने काठी बोलली जाते ?
(Clerk/Typist, 2011)

10 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

10. आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे दर 1000 माणसांमागे 4 एकर खुली जागा असणे आवश्यक आहे. मात्र मुंबई दर 1000 माणसांमागे फक्त- - - - - - एक खुली जागा आहे.
(राज्यसेवा Mains 2014)

11 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

11. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्हयाची लोकसंख्येची घनता दर चौरस कि.मी. ला 800 पेक्षा जास्त आहे ?
(राज्यसेवा Mains2017 )

12 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

12. 2001 - 2011 या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली ?
(PSI Mains2018 )

13 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

13. जनगणना 2001 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्हयाची लोकसंख्या घनात 200 पेक्षा कमी होती ?
( STI Mains Oct. ,2022)

14 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

14. जनगणना 2011 च्या प्रमाणे खालील जिल्हयांचा लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम ओळखा.
अ) कोल्हापूर
ब) जळगांव
क) पुणे
ड) नागपूर
इ) सोलापूर
(राज्यसेवा Pre. 2021)

15 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

15. 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगगुणोत्तर सर्वात कमी आहे ?
(वनसेवा Mains2017 )

16 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

16. ोग्‍य जोडा लावा.
जिल्हे साक्षरता (%)
अ) धुळे 1) 72.8
ब) नागपूर 2) 88.4
क) नंदुरबार 3) 64.4
ड) अमरावती 4) 87.4
(PSI Pre. 2014)

17 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

17. 2001 व 2011 या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचा फरक किती टक्के आहे ?
(STI Mains 2019 )

18 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

18. महाराष्ट्रात कोणत्या कारणांमुळे दाट लोकसंख्या आहे.?
अ). खनिजसंपत्ती, जलसिंचन
ब) कृषीप्रगती, उपलब्ध रोजगार, वाढते उद्योगंधंदे
क) वनस्पती, हवामान
ड). शिक्षण आरोग्य ‍
(MES Mains2015)

19 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

19. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 45.2% लोकसंख्या नागरी भागात राहते.
ब) सन 2001 मध्ये हे प्रमाण 42.4- होते
(STI Mains 2014)

20 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

20. महाराष्ट्रात ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते. कारण
(राज्यसेवा Mains, 2016 )

21 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

21. योग्य कथने ओळखा
अ)‍ जनगणना 2011 नुसार, महाराष्ट्रामध्ये साक्षरता दर 82.91 % आहे
ब) जनगणना 2011 नुसार, महाराष्ट्रामध्ये जनसंख्येची घनता 365प्रति चौ.किमी आहे.
क) जनगणना 2011 नुसार, केरळमध्ये साक्षरता दर 93.91% आहे
(ASO Mains, ,2018)

22 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

22. 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात - - - - - - या राज्यातून पुरुष लोकसंख्येचे स्थलांतर प्रमाण सर्वाधिक होते
(STI Mains, 2011)

23 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

23. खालीलपैकी कुठल्या जिल्हयामध्ये उन्हाळी (मार्च ते मे ) पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते ?
(ASO Mains, 2011)

24 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

24. -------------- हा दिवस आणि ------------------ हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन व वर्ष म्हणून साजरा केला आहे.
अ) 11 जुलै, 1974
ब) 10 जुलै, 1970
क) 13 जुलै, 1975
ड) 15 जुलै, 1971
(STI Main July ,2022)

25 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

25. 1991 मध्ये महाराष्ट्रात बृहनमुंबई, पुणे आणि नागपर ही दशलक्षी शहरे होती. 2001 पर्यत कोणती चार नवीन शहरे या गटात सामिल झाली ?
(राज्यसेवा Mains, 2012)

26 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

26. खालील दिलेल्या विधाने सन 2011 च्या जनगणननुसार महाराष्ट्रातील मुलांच्या लोकसंख्येशी संबधित आहेत, वाचून योग्य पर्याय निवडा
अ)‍ मुलांची लोकसंख्चया 2001 मध्ये 14.1 टक्के इतकी होती ती घटून सन 2011 मध्ये 11.9 टक्के इतकी झाली
ब) ही लोकसंख्या घट ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे झालेली आहे.
क) शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही घट जास्त झाल्याचे दिसते.
(राज्यसेवा Mains, 2016)

27 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

27. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे. कारण
अ) ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे.
ब) ग्रामीण भागतून शहराकडे स्थलांतर होते.
क) ग्रामीणभागात रोजगार उपलब्धता कमी असते.
ड) ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त असतो.
वरील पैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत ?
(Combine 'B' Pre. ,2022)

28 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

28. 2001-2011 या कालावधीत महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीमध्ये घट झालेले जिल्हे?.
अ) ठाणे
ब) मुंबई
क) रत्नागिरी
ड) सिंधुदुर्ग
(राज्यसेवा Mains. 2014)

29 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

29. बृहनमुंबई शहरापेक्षा कमी लोकसंख्या असलेली राज्ये सुमारे किती ?
(ASO Mains, 2012)

30 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

30. खालील विधाने पहा
अ)‍ महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येचे स्थलांतर ग्रामीण भागाकडून नागरी भागाकडे होते.
ब) ग्रामीण ते नागरी स्थलांतर केवळ रोजगारासाठी होते
क) स्थलांतराचा परिणाम संबध्णित ठिकाणाच्या आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक स्थितीवर होतो.
(Tax Asst. 2016)

31 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

31. योग्य जोडया लावा .
जिल्हे लोकसंख्या घनता (2001)
अ) सिंधुदुर्ग 1) 321
ब) नाशिक 2) 67
क) नंदुरबार 3) 165
ड) गडचिरोली 4) 260
(PSI Mains. 2014)

32 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

32. सोबत दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशातील जिल्हयाचा छायांकित भाग काय दर्शवितो ?
(STI Mains. 2014)

33 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

33. जनगणना 2011 च्या प्रमाणे खालील जिल्हयांचा एकूण लोकसंख्ये संदर्भात उतरता क्रम लावा.
अ) नांदेड
ब) लातूर
क) अहमदनगर
ड) सातारा
इ) जळगांव
ई) जालना
(राज्यसेवा Pre. 2020)

34 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

34. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे ?
(PSI Pre., 2011)

35 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

35. महाराष्ट्रात राज्यात सर्वात कमी बाल-लिंग गुणोत्तर - - - - - - जिल्हयात आहे.
(Excise Pre. 2017 )

36 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

36. भारतीय जनगणना संख्येनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून समजली जाते ?
अ)‍ महानगरपालिका /नगरपालिका असणे
ब) 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या
क) 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे
ड) लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. 400 पेक्षा जास्त
(राज्यसेवा Mains, ,2017)

37 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

37. हाराष्ट्रातील सर्वात जास्त स्थलांतर - - - - - - पासून - - - - - - होते.
(STI Pre. 2016 )

38 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

38. 2011 च्या जणगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्हयामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे?
(कंबाईन गट 'क' Pre.-2021)

39 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

39. खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात ?
अ)‍ तमिळ
ब) मल्याळी
क) सिंधी
ड) कन्नड
इ) बंगाली
फ) पंजाबी
(ASO Mains2019)

40 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

40. जनगणना 2001 ते 2011 दरम्यान लोकसंख्येत झालेल्या बदलाप्रमाणे जिल्हयांचा उतरता क्रम लावा
अ) ठाणे
ब) सातारा
क) जालना
ड) सिंधुदुर्ग
इ) अहमदनगर
(PSI Mains July ,2022)

41 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

41. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती ?
(राज्यसेवा Mains2019 )

42 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

42. खालील विधाने पहा.
अ) महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदी व उर्दू भाषा बोलणा-या लोकांच्या टक्केवारीतील क्रमांक प्रथम, द्यितीय व तृतीय आहेत.
ब) तसेच गुजराती, तेलगू, कन्नड आणि सिंधी भाषा बोलणा-या लोकांची एकूण टक्केवारी ही उर्दू भाषा बोलणा-या लोकांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे
(STI Pre. 2015)

43 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

43. खालीलपैकी कुठल्याह जिल्हयातील साक्षरता दर हा सर्वात कमी आहे ?
(ASO Mains, 2011)

44 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

44. जनगणना 2001 प्रमाणे किती टक्के लोक महाराष्ट्र राज्यात इतर राज्यातून स्थलांतरित झालेले होते ?
(राज्यसेवा Mains,2020)

45 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

45. योग्य जोडया लावा.
जिल्हा स्त्री-पुरुष प्रमाणे (Sex-Ratio)
(2011 जनगणनेनुसार)
अ) नाशिक 1) 1036
ब) चंद्रपूर 2) 1122
क) रत्नागिरी 3) 934
ड) सिंधुदूर्ग 4) 961
(PSI Pre., 2016)

46 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

46. जनगणना 2001 प्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे व तालुके होते ?
(PSI Mains2017 )

47 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

47. महाराष्ट्रातील गावांची घनता प्रति 100 चौ.कि. मी. ही 14 एवढी आहे. खालील नमूद राज्यांची महाराष्ट्रातील गांवाची घनतेपेक्षा जास्त व पेक्षा कमी अशा दोन गट विभागणी करा.
अ)‍ पंजाब ब) मणिपूर
क) राजस्थान ड) पश्चिम बंगाल
इ) गुजरात फ) आसाम
ग) ओडीशा ह) सिक्कीम
(राज्यसेवा Mains,2018)

48 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

48. भारतमानव विकास अहवाल 2011 नुसार,भारताचा मानव विकास निर्देशांक 0.467 इतका असून महाराष्ट्राचा तो - - - - - - इतका आहे.
(राज्यसेवा Mains, 2016 )

49 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

49. खालीलपैकी कोण्त्या जिल्हयाची स्त्री साक्षरता दर 2011 च्या जनगणनेप्रमाणे जास्त आहे ?
(राज्यसेवा Mains, 2016 )

50 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

50. लोकसंख्येच्या वयोगट रचनेनुसार - - - - - - वयोगट हा अनुत्पादक समजला जातो.
(राज्यसेवा Mains, मे 2022)

51 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

51. 2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्याउतरत्या क्रमानुसार जिल्हयांचा गट दिलेला आहे.
खालीलपैकी अचूक गट ओळखो.
(राज्यसेवा Mains, मे 2022)

52 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

52. मानवी भूगोलाचा जनक कोण आहे ?
(राज्यसेवा Mains, मे 2022)

53 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

53. असाहय परिस्थितीमुळे एका ठिकाणाहुन दुस-या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होणे त्यासाठी - - - - - - हे घटक कारणीभूत असतात (Combine 'C' 2019 )

54 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

54. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता काढण्याकरीता खालील सुत्रांचा वापर केला जातो.
अ) महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता
= महाराष्ट्राची लोकसंख्या / एकूण जिल्ह्याची लोकसंख्या
ब) महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता (चौ.किमी)
= महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या / महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ (चौ. किमी)
क) महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता
= जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ (चौ.किमी) / महाराष्ट्रांचे एकूण क्षेत्रफळ (चौ.किमी)
(ASO Mains2019)

55 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

55. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1960- 1961 मध्ये किती होती
(Excise Pre. 2017 )

56 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

56. खालीलपैकी कोणत्या जिल्हयामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे ?
(STI Mains, 2011)

57 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

57. खालील कोणत्या जिल्हयांची लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर जनगणना 2011 बरोबर आहे?
जिल्हा घनता लिंग गुणोत्तर
अ) ठाणे 886 986
ब) नाशिक 393 934
क) नांदेड 319 943
ड) औरंगाबाद 366 920
(राज्यसेवा Pre. 2020)

58 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

58. 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण - - - - - - एवढे आहे.
(Agri Pre., 2011)

59 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

59. अ) महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ (2001-2011) दरम्यान 15.99% असून, अनुक्रमे ठाो,पुणे आणि औरंगाबाद हया जिल्हयांकरीता सर्वाधिक होती..
ब) महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ (2001-2011) ही मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हया जिल्हयांकरीता उणे टक्केवारीत असून, ती मुंबई शहर जिल्हयांकरीता सर्वात कमी आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
(PSI Mains2014)

60 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

60. खालील दोन विधानांवर विचार करा.
अ)‍ इतर राज्यांपैकी उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येणा-या स्त्रियांचे स्थलांतराचे प्रमाण सर्वात अधिक असले तरी येणा-या पुरुषांच्या प्रमाणाच्या ते 50% पेक्षा कमी आहे.
ब) कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणा-या स्त्रियांचे स्थलांतर दुस-या क्रमांकाचे असून मात्र ते तेथूनयेणा-या पुरुषापेक्षा अधिक आहे.
(राज्यसेवा Mains, 2016)

61 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

61. जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे ठाणे जिल्हयामध्ये ----------- आणि ----------- शहरे होती ?
( ASO Mains Oct. ,2022)

62 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

62. खालील विधानांचा विचार करा.
अ)‍ सिंधुदूर्ग आणि गडचिरोली जिल्हयांची रस्त्यांची लांबी प्रती एक लाख लोकसंख्येमागे सर्वात‍ अधिक आहे. (Road in km/laskh population)
ब) नाशिक आणि सातारा जिल्हयांची रस्त्याची घनता प्रती 100 चौरस किलोमीटर सर्वात अधिक आहे (Road Density/100 km)
(ASO Pre., ,2018)

63 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

63. 2011 च्या जणनगनेसंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
अ) मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे जिल्हयात लिंगगुणोत्तर सरासरी 925 पेक्षा कमी आहे.
ब) गडचिरोरील व गोंदिया जिल्हयात लिंगगुणोत्तर सरासरी 925 पेक्षा अधिक आहे.
(राज्यसेवा Mains2015)

64 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

64. 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणा-या लोकांचे प्रमाण (घनता)- - - - - - आहे
(Agri Pre., 2011)

65 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

65. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ ही - - - - - - हया जनगणना वर्षी नोंदविण्यात आली. ?
(ASO Mains, 2011)

66 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

66. सन 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील खालील जिल्हयांचा, लोकसंख्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा
अ)‍ सिंधुदुर्ग
ब) गडचिरोली
क) नंदुरबार
ड) धुळे
(Excise Pre. ,2017)

67 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

67. खालीलपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर स्थलांतर होते ?.
अ) उत्तरप्रदेश व बिहार
ब) आंध्रप्रदेश व केरळ
क) मध्यप्रदेश व पंजाब
ड) गुजरात व हरियाणा
(Tech Asst. 2014)

68 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

68. पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा Mains, 2012)

69 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

69. स्त्री पुरुष आयुर्मानासंदर्भात खालील विधाने पहा -
अ) 2001-2005 दरम्यान स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांच्या आयुर्माना पेक्षा वाढलेले दिसते.
ब) 60 वर्षावरील स्त्रियांची टक्केवारी 20 पैकी 17 मोठया राज्यांमध्ये वाढलेली दिसते.
कोणती विधाने बरोबर आहेत ?
(PSI Mains, 2012)

70 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

70. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात परराज्यातून स्थलांतरीत झालेल्या लोकसंख्चयेच्या उतरत्या क्रमानुसार राज्यांची साखळी निवडा.
(राज्यसेवा Mains. 2013)

71 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

71. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर - - - - - - आहे.
(राज्यसेवा Mains2017 )

72 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

72. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग-गुणोत्तर कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयात असल्याचे कारण
(तांत्रिक सेवा Pre. 2021)

73 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

73. 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते/कोणती वाक्य चूकीचे आहे/आहेत.
अ) नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23 आहे
ब) महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येत तीसरा क्रमांक लागतो.
क) महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5,08,27,500 इतकी आहे.
ड) महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयाची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे.
( Combine 'B' 2021)

74 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

74. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा.
अ) लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात 2001 पासून 2011 पर्यंत किंचीत प्रगती दाखवते (जनगणनेत)
ब) सन 2001 पेक्षा जनगणना 2011 मध्ये साक्षरतेत वाढ झाली आहे.
(ASO Mains, 2012)

75 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

75. सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्हयातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण
(STI Pre. 2015)

76 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

76. 2001.च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अन्य राज्यामधून झालेले स्थलांतर (% मध्ये).
अ) उत्तरप्रदेश 1) 15.93
ब) कर्नाटक 2) 28.33
क) गुजरात 3) 5.90
ड) मध्यप्रदेश 4) 87.4
इ) आंध्रप्रदेश 5) 8.07
(राज्यसेवा Mains 2014)

77 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

77. खालीलपैकी कोणत्या जिल्हयामध्ये स्थलांतरीत शेती केली जाते ?
अ)‍ चंद्रपूर
ब) बीड
क) भंडारा
ड) जालना
इ) ठाणे
फ) सोलापूर
(ASO Mains. 2015)

78 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

78. 2011 च्या जनगणनेनुसार चढत्या क्रमाने लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे कोणते ?
(ASO Pre., 2016)

79 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

79. सन 2011 च्या शिरगणती अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
(STI Pre.. 2012)

80 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

80. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुढील जिल्हे जास्त शहरीकरण झालेले आहेत मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे परंतु सर्वात कमी शहरीकरण झालेले जिल्हे कोणते
(राज्यसेवा Mains 2014)

81 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

81. 2001 च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये महाराष्ट्राच्या भारतात - - - - - - क्रमांक होता..
(STI Mains, 2011)

82 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

82. 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अती कमी लोकसंख्या घनतेचे जिल्हे आहेत
(STI Mains2016 )

83 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

83. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे ?
(कंबाईन गट 'क' Pre. 2021)

84 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

84. जनगणना 2011 प्रमाणे नंदूरबार जिल्हयाचा स्त्री-पुरुष प्रमाण दर किती होता ?
( STI Mains Oct. ,2022)

85 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

85. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्हयाची लोकसंख्या जास्त आहे ?
(कंबाईन गट 'क' Pre.-2021)

86 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

86. मुंबई शहरात स्थलान्तरणामुळे निर्माण झालेल्या समस्या
अ)‍ लोकसंख्येची आत्यंतिक घनता
ब) निवास स्थानाचा प्रश्न
क) बेसुमार झोपडपटटीचा वाढ
ड) वाहतुक कोंडी
(राज्यसेवा Mains,2018)

87 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

87. सन 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागपूर व ठाणे या दोन शहरात झोपडपटटी राहणा-या लोकसंख्येचे प्रमाण किती आहे ?
(राज्यसेवा Mains. 2014)

88 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

88. महाराष्ट्र पठाराची Pre. -पश्चिम लांबी किती आहे ?
(संयुक्त गट 'ब' Pre.,2019)

89 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

89. एखादया देशातील व्यक्ती अथवा व्यक्तिसमूह जेंव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास - - - - - - स्थलांतर म्हणतात
(STI Mains, 2011)

90 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

90. महाराष्ट्रात राज्यात सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्हयात आहे ?
(Clerk/Typist, 2011)

91 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

91. खालीलपैकी कुठली अनुसूचित जमात ठाणे जिल्हात आढळत नाही ?
(ASO Mains, 2011)

92 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

92. सन 2011 च्या जणगणनेनुसार - - - - - - आणि - - - - - - या जिल्हयाची 15 टक्कयापेक्षा कमी लोकसंख्या शहरांमध्ये राहत आहे.
(MES Pre. 2018)

93 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

93. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर - - - - - - आहे.
(वनसेवा Mains2017 )

94 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

94. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
(ASO Mains2019 )

95 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

95. खालील घटकापैकी कोणता/कोणते घटक अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्हयात लोकसंख्येची कमी घनता असण्यास कारणीभूत झालेले नाहीत ?
अ) शेती उत्पादनाची अनिश्चितता
ब) भटक्या जमातींचे असित्तव
क) अत्यंत दाट वने
(STI Mains 2014)

96 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

96. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 1951 मध्ये - - - - - - आणि 2011 मध्ये - - - - - - - होती ?
(राज्यसेवा Mains, मे 2022)

97 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

97. 2001 च्या जनगणनेनुसार मुंबईतील झोपडपटयांत साक्षरतेच्या प्रमाणाची टक्केवारी- - - - - - होती ?
(राज्यसेवा Mains 2014)

98 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

98. महाराष्ट्रात टक्केवारीनुसार स्थलांतराच्या कारणांचा उतरता क्रम खालीलप्रमाणे आहे ?
(राज्यसेवा Mains 2014)

99 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

99. महाराष्ट्राच्या 2011 सालच्या जनगणनेप्रमाणे खालील जिल्हयाचा उच्च लिंग-गुणोत्त्रानुसार उतरता क्रम लावा
(Tax Asst. 2016 )

100 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

100. खालील यादीमधून योग्य जोडया जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा.
जिल्हे लिंगगुणोत्त्र (दर हजारी)
अ) सिंधुदूर्ग 1) 932
ब) रत्नागिरी 2) 927
क) नाशिक 3) 1136
ड) नागपुर 4) 1079
(PSI Pre. 2014)

101 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

101. 2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात- - - - - - जिल्हयात सर्वाधिक आढळते.
(संयुक्त गट 'ब' Pre. 2018 )

102 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

102. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि - - - - - - जिल्हयाच्या लोकसंख्येची घनता एक समान आहे.
(राज्यसेवा Pre. 2015)

103 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

103. जनगणना अहवाल 2011 नुसार महाराष्ट्र राज्यातील किती टक्के कुटूंबाकडे गृह परिसरात शौचालयात सुविधा उपलब्ध आहे ?
(राज्यसेवा Mains2015)

104 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

104. 2011 च्या जनगणनेनुसार अनुसार गडचिरोली जिल्हयाची 'लोकख्येची घनता' काय आहे ?
(Combine 'B'2020 )

105 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

105. 1951 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती ?
(PSI Mains2019 )

106 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

106. कोणते विधान महाराष्ट्रातील शहरीकरणाच्या संदर्भात चुकीचे आहे ?
(PSI Main Sept ,2022)

107 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

107. महाराष्ट्रातील 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पाच जिल्हे कोणते ?
(Combine 'B'2020 )

108 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

108. खालीलपैकी कोात्या दोन जिल्हयात लोकसंख्येची घनता जास्त (451-600) होती?
(राज्यसेवा Mains, 2016 )

109 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

109. 2011 च्या जनगणने प्रमाणे मुंबई उपनगर जिल्हयाची नागरीकरणाची पातळी किती आहे ?
(STI Mains2018 )

110 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

110. सन 2011 च्या जनगणनेनुसार मुंबई व मुंबई उपनगरानंतर सर्वाध्णिक साक्षरता असलेल्या 3 जिल्हयांबाबत आपणास काय म्हणावायाचे आहे ?
(राज्यसेवा Mains2015)

111 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

111. जनगणना 2011 च्यासंदर्भात खालील विधाने पहा.
अ) महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्हयात असून त्या खालोखाल पुणे जिल्हाचा लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो
ब) रत्नागिरी जिल्हयाची लोकसंख्येची घनता 196 आहे.
क) कोल्हापूर जिल्हयाची लोकसंख्येची घनता 700 पेक्षा जास्त आहे.
(ASO Main July ,2022)

112 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

112. खालील विधानांपैकी चूकीचे विधान कोणते ?
अ) बुध्दिवंताच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रात तरुण व प्रतिभावान लोकांची भर पडते
ब) आगमन क्षेत्राला या बुध्दिवंताचा चांगला लाभ होतो.
क) बुध्दिवंताच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रावर वाईट परिणाम होतात.
ड) बुध्दिवंताच्या स्थलांतरामुळे आमगन क्षेत्राच्या आर्थिक विकास अधिक वेगाने होतो.
(ASO Mains2019)

113 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

113. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या - - - - - - या जिल्हात आहे.
(STI Mains, 2011)

114 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

114. महाराष्ट्रामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते ?
(राज्यसेवा Mains2019 )

115 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

115. खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे
(संयुक्त गट 'ब' Pre.,2019)

116 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

116. 1921 ची जनगणना सोडली तर बाकी सर्व जनगणना वर्षात महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढली.
खालीलपैकी कोणते घटक 1921 साली लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यास कारणीभूत झाले?
अ) प्लेग सारख्या रोगाचे फैलाव
ब) अन्नधान्याची कमतरता
क) दुष्काळ
ड) महाराष्ट्रातून इतर राज्यात स्थलांतर
(राज्यसेवा Mains, 2016)

117 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

117. मध्य व दक्षिण कोकण प्रदेशात लिंगगुणोत्तर तुलनेने जास्त आहे कारण :
(Tax Asst. 2014)

118 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

118. खालीलपैकी कोणत्या जिल्हयात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल-लिंगगुणोत्तर होते ?
(PSI Pre., 2016 )

119 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

119. खालीलपैकी कोणते/कोणती विधाने /विधाने बरोबर आहेत ?
अ)‍ महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी लोकसंख्येचा वाटा क्रमश्या: 55 व 45% असा आहे.
ब) 2001-2011 हया दशकातील वाढ ही साधानण 16% असली, तरी ही वाढ शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा दुप्पट पेक्षा जास्त आहे.
(राज्यसेवा Mains,2018)

120 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

120. 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात सर्वाधिक लिंगगुणोत्तर आढळते ?
(राज्यसेवा Mains, मे 2022)

121 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

121. महाराष्ट्रात 2011 च्या जनगणनेप्रमाणे कमी साक्षरतेचे शेवटचे दोन जिल्हे कोणते आहेत ?
(Tax Asst.2015)

122 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

122. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्हयाची लोकसंख्या कमी आहे
(PSI Mains2018 )

123 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

123. जनगणना 2011 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्हयाची लोकसंख्या 20 लाखापेक्षा जास्त आहे ?
(STI Mains2018 )

124 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

124. महाराष्ट्र राज्यात 1911 आणि 1921 या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचे कारण म्हणजे
(Combine 'B' Pre. ,2022)

125 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

125. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) जनगणना 2011 प्रमाणे मुंबई शहर जिल्हयांमध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाण 0.6% आहे
ब) महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व अनूसूचित जमातींची संख्या टक्केवारीत 10.2 व 7.8 आहे.
(राज्यसेवा Mains2015)

126 / 126

Category: महाराष्ट्राची लोकसंख्या

126. 2001 च्या जनगणनेप्रमाणे मुंबई मध्ये सुमारे किती टक्के लोक झोपडपटटीमध्ये राहत होते ?
(STI Mains2015)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top