46

महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्रातील नद्या

1 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

1. खालील नकाशात दर्शविलेले नदीचे खोरे ओळखा.
(राज्यसेवा मुख्य, 2016)

2 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

2. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्हयाची जीवनदायीनी म्हणतात ?
(ASO. पूर्व, 2016)

3 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

3. कृष्णा नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांचा योग्य पर्याय निवडा (वनसेवा मुख्य, 2017)

4 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

4. योग्य जोडया लावा.
जलविद्युत प्रकल्प नदी
अ) येलदरी 1. वेलवंडी
ब) वरसगांव 2. प्रवरा
क) घाटघर 3. पूर्णा
ड) भाटघर 4. मोसे
(Tech. Asst. 2016)

5 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

5. पैनगंगा-वर्धा व वैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणा-या सामायिक नदी प्रवाहाला - - - - - म्हणतात.
(Tech.Asst. 2013)

6 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

6. खालील धरण प्रकल्पांचा क्रम त्यांच्या असलेल्या द.ल.घ.मी. क्षमते प्रमाणे चढत्या क्रमाने लावा.
अ) वारणा ब) भाटघर क) जायकवाडी ड) पेंचतोतलाडोह इ) भंडारदरा
(PSI पूर्व, 2016)

7 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

7. महाराष्ट्रातील - - - - - ही सर्वात लांब नदी आहे.
(Clerk/Typist मुख्य,2017)

8 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

8. - - - - - ही उल्हास नदीची उपनदी आहे ?
(STI मुख्य, 2016)

9 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

9. खालीलपैकी कोणती डोंगर रांग ही नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे या दरम्यान जल-विभाजक आहे ?
(Agri पुर्व 2011)

10 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

10. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे ?
(PSI मुख्य, 2012)

11 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

11. खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही ?
(PSI Mains 2020)

12 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

12. अ) महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी असून, सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे.
ब) गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भिमानदी प्रणालीचे क्षेत्रफह असून,त्या खालोखाल कोकणातील नदी प्रणाल्यांचा क्रमांक लागतो.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?
(PSI मुख्य, 2014)

13 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

13. अ) अजंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते.
ब) अजंठा डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगराच्या माध्यमातून निघते
(PSI मुख्य, 2014)

14 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

14. खाली प्रस्तुत माहितीवरुन डोंगररांगा ओळखा.
अ) गोदावरी व तापी नद्यांची जलविभाजक.
ब) ही डोंगररांगा तुटक-तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा ही पश्चिम-पूर्व आहे.
क) पूर्वेस मंद उतार तर पश्चिमेस तीव्र उतार आहे.
ड) पूर्वे कडे उंची कमी होत आहे.
(STI मुख्य,2015)

15 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

15. खालीलपैकी कोणत्या पाच नद्यांनी मिळून पंचगंगा नदी बनली आहे ?
अ) कुंभी, कासारी
ब) वारणा, वेरळा, कडवी
क) दुधगंगा, वेदगंगा
ड) भोगावती, तुळशी, सरस्वती
(Clerk मुख्य 2015)

16 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

16. येरला नदी खो-यातील खालीलपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत ?
(ASO मुख्य, 2016)

17 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

17. योग्य जोडया लावा .
स्तंभ अ (नदी ) स्तंभ ब (उगम)
अ) पेनगंगा 1. गोमंतक शिखर
ब) कृष्णा 2. बुलढाणा रांग
क) तुंगभद्रा 3. ब्रहमगिरी
ड) कावेरी 4. महाबळेश्वर
(राज्यसेवा मुख्य 2019)

18 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

18. गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहे ?
(ASO मुख्य, 2011)

19 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

19. 74 पूर्व रेखांशावर महाराष्ट्रातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम निवडा.
अ) गिरना ब) नीरा क) कुकडी ड) कोयना
(ASOमुख्य 2018)

20 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

20. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे ?
(Excise पूर्व, 2017)

21 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

21. - - - - - व - - - - - या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरील नदीस मिळतो.
अ) मुळा व मुठा ब) मुळा व प्रवरा
क) प्रवरा व वैनगंगा ड) इंद्रायणी व निरा
(Clerk /Typist मुख्य, 2017)

22 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

22. खालीलपैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिमघाटात उगम पाठूवन पश्चिमेकडे जातात?
(ASO मुख्य, 2011)

23 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

23. कोकणच्या नकाशामध्ये नदी दाखविलेली आहे. तिचे नाव काय ?
(Tax.Asst. 2015)

24 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

24. यादी I व यादी II ची योग्‍य जुळणी करुन खालील दिलेल्या अंक प्रणालीतून (Codes) बरोबर उत्तर शोधून काढा.
यादी I
अ) कोकणचे किनारी मैदान
ब) कृष्णा खोरे
क) तापी खोरे
ड) गोदावरी खो-याचा वरचा प्रदेश

यादी II
1. ज्वारी, गहू, ऊस
2. भात, नारळ, आंबे
3. ज्वारी, बाजरी, दूध
4. कापूस व तेलबिया
(राज्यसेवा मुख्य,2013)

25 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

25. सुधागड जिल्हयाचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

26 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

26. आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम खालीलप्रमाणे कोणता
(ASO‍ पूर्व, 2011)

27 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

27. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा.
अ) वैतरणा ब) सावित्री क) उल्हास ड) वशिष्टी
(Excise पूर्व, 2017)

28 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

28. योग्य जोडया लावा.
नदीखोरे सरासरी पर्जन्य
अ) प्रवरा 1. 932 मिमी
ब) पूर्णा 2. 846 मिमी
क) मांजिरा 3. 797 मिमी
ड) मानेर 4. 606मिमी
(Tech Asst. 2016)

29 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

29. सातपुडा पर्वतरांगामुळे - - - - - व - - - - - नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.
(STI पूर्व, 2012)

30 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

30. खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा
(PSI मुख्य, 2014)

31 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

31. योग्य जोडया लावा.
नदी शहर
अ)पांझरा 1. गंगाखेड
ब) कयाधू 2. पवनार
क)धाम 3.हिंगोली
ड)गोदावरी 4. धुळे
(Tax.Asst.पूर्व 2017)

32 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

32. खाली दिलेल्या प्रमुख नद्या त्यांच्या उपनदीशी जुळवा आणि खाली दिलेल्यांमधून योग्य पर्याय निवडा.
प्रमुख नदी उपनदी
अ) गोदावरी 1. निरा
ब) नर्मदा 2. जगबुडी
क) भिमा 3. येरला
ड) वशिष्ठी 4. आसना
5.उदाई
(Tax Asst. मुख्य, 2017)

33 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

33. महाराष्ट्रातील खालील खाडयांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा.
(STI पूर्व, 2016)

34 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

34. दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2018)

35 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

35. तापी नदी कोणत्या जिल्हयातून गुजरात राजत प्रवेश करते ?
(ASO मुख्य, 2017)

36 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

36. 'पुर्णा' नदी प्रकल्पांतर्गत पुर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती आहेत ?
(राज्यसेवा मुख्य,2015)

37 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

37. खालीलपैकी पुर्णा नदीच्या उजव्या तिरावरील कोणत्या उपनद्या आहेत ?
अ) काटेपुर्णा
ब) बिसवा
क) भूलेश्वर
ड) शहानूर
(STI Mains Oct, 2022)

38 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

38. भीमाव गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वत रांगामुळे अलग होतात.
(ASO मुख्य, 2013)

39 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

39. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?
(संयुक्त गट 'ब' पूर्व 2018)

40 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

40. खालील कोणती महत्वाची शहरे तापी-पूर्णा खो-यात वसलेली आहेत ?
अ) अमरावती, अकोला, भुसावळ
ब) बुलढाणा, वर्धा, जळगांव
क) धुळे, जळगांव
ड) भंडारा, अमरावती, धुळे
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?
(Agri पुर्व 2018)

41 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

41. महाराष्ट्रातून वाहणा-या खालील नद्यांच्यादक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे ?
(वनसेवा मुख्य, 2017)

42 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

42. कोकणातील नद्या अति वेगाने वाहतात, त्याची काही कारणे दिली आहेत. योग्य ती ओळखा.
अ) पूर्वेस सहयाद्री पर्वत आहे.
ब) किनारपटटीची रुंदी 30 ते 60 कि.मी. आहे.
क) नद्या लांबीने अखूड टप्प्यांच्या आहेत.
ड) नद्यांचे पात्र रुंद व विस्तीर्ण/विस्तृत आहेत वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
(PSI Mains July 2022)

43 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

43. खालील नदीचे नांव ओळखा.
अ) मध्य प्रदेशात उगम
ब) वर्धा नदीशी संगम झाल्यावर प्राणहिता म्हणून ओळख.
क) चंद्रपूर-गडचिरोली जिल्हयांचा उत्तर-दक्षिण सीमांची निर्मिती
ड) पेंच व बाध हया उपनद्या
(राज्यसेवा मुख्य, 2016)

44 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

44. महाराष्ट्रातील नद्यांच्य काठावरील शहरे व नद्या यांच्या योग्य जोडया लावा.
शहर नदी
अ) पंढरपूर 1. पांझरा
ब) कोल्हापूर 2. कयाधू
क) धुळे 3. भीमा
ड) हिंगोली 4. पंचगंगा
(Tax.Asst. मुख्य, 2017)

45 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

45. महाराष्ट्रातील कोंकण प्रादेशिक विभागातील 'मध्य कोकण' मध्ये समाविष्ट होणा-या खाडया कोणत्या? (Combine 'B' 2021)

46 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

46. चुकीचा पर्याय शोधा.
अ) भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र-बालाघाट आणि शंभू-महादेव या डोंगर रांगाच्या दरम्यान आहे.
ब) गोदावरी नदीचे खोरे सातमाळा-अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगाच्या दम्यान आहे.
क) तापी नदीचे खोरे सातमाळा-अजिंठा आणि सातपुडा डोंगर रांगाच्या दरम्यान आहे.
ड) कृष्णा नदीचे खोरे शंभू-महादेव डोंगर आणि सातमाळा -अजिंठा डोंगर रांगांच्या दरम्यान आहे.
(ASO पूर्व, 2013)

47 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

47. - - - - - हि वर्धा नदीची उपनदी आहे.
(ASO पूर्व, 2011)

48 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

48. खालील खाडयांचा कोणता क्रम उत्तरेकडून‍ दक्षिणेकडे बरोबर आहे ?
(ASO मुख्य, 2012)

49 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

49. खाली दिलेला नकाशा नदीचे खोरे दर्शवितो. खालीलपैकी कोणत्या एका नदीचे खोरे नकाशात दाखविलेले आहे ?
( राज्यसेवा मुख्य, 2012)

50 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

50. योग्य जोडया लावा.
नदी धरण
अ) दुधगंगा 1. राधानगरी
ब) वेळवंडी 2. धोम
क) कृष्णा 3. काळम्मावाडी
ड) भोगावती 4. भाटघर
(Excise मुख्य, 2017)

51 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

51. खालील विधाने पहा.
अ) प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे.
ब) वर्धा आणि वैनगंगा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत.
(ASO Mains Oct. 2022)

52 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

52. - - - - - ही मुळा नदीची उपनदी आहे.
(PSI मुख्य 2018)

53 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

53. खालीलपैकी कोणत्या नदीखो-यात दख्खन लाव्हा (Deccan Trap) बेसॉल्टचे अधिक्य नाही ?
(Agri पूर्व, 2016)

54 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

54. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते ?
(वनसेवा मुख्य, 2017)

55 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

55. हाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती ?
(राज्यसेवा पूर्व, 2015)

56 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

56. उजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे - - - - - व - - - - - या नावांनीही संबोधले जाते.
(Clerk मुख्य, 2015)

57 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

57. खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा गोदावरी-भिमा नद्यांची खोरी वेगळी करतात ?
(ASO मुख्य, 2012)

58 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

58. खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही ?
(PSI मुख्य, 2012)

59 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

59. खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्ट अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2012)

60 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

60. स्तंभ 'अ' मध्ये 'मुख्य नद्या' दिलेल्या आहेत आणि स्तंभ 'ब' मध्ये 'उपनद्या' दिलेल्या आहेत. त्यांच्या योग्य जोडया लावा.
स्तंभ अ स्तंभ ब
अ)तापी 1. भीमा
ब) यमुना 2. इन्द्रावती
क)गोदावरी 3. चम्बल
ड)कृष्णा 4. गिरणा
(वनसेवा मुख्य,2018)

61 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

61. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
अ) गोदावरी नदीच्या खो-याने महाराष्ट्रातील 49- क्षेत्र व्यापलेले आहे.
ब) तापी नदीच्या खो-याने महाराष्टातील 16.96 क्षेत्र व्यापलेले आहे.
क) भीमा नदीला चंद्रभागा असेही म्हणतात.
ड) घोड, इंद्रायणी आणि नीरा हया भीमा नदीच्या प्रमुख उपनदया आहेत.
(Tech. Asst. 2016)

62 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

62. राजंणखळग्यांसाठी प्रसिध्द असणारे निघोज हे ठिकाण महाराष्ट्रातील - - - - - तालुक्यात आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

63 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

63. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
(ASO पूर्व, 2011)

64 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

64. पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर - - - - - वसलेले आहे.
(STI मुख्य 2011)

65 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

65. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्हयांची नैसर्गिक सीमा आहे ?
(STI पूर्व 2014)

66 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

66. दीकाठावरील शहरे व नदी यांच्या जोडया जुळवून योग्य पर्याय निवडा.
नदी काठावरील शहरे
अ) पेनगंगा 1. गोमंतक शिखर
ब) कृष्णा 2. बुलढाणा रांग
क) तुंगभद्रा 3. ब्रहमगिरी
ड) कावेरी 4. महाबळेश्वर
(राज्यसेवा पूर्व 2019)

67 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

67. खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

68 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

68. तापी आणिा गोदावरी नद्यांचे खोरे कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत?
(Tech. Asst. 2016)

69 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

69. महाराष्ट्र राजतील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
(STI मुख्य, 2014)

70 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

70. योग्य जोडया लावा.
नदी उगमस्थान
अ) गोदावरी 1. महाबळेश्वर
ब) भीमा 2. त्र्यंबकेश्वर
क) कृष्णा 3. गाविलगड
ड) पूर्णा 4. भीमाशंकर
(ASO पूर्व 2012)

71 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

71. गुजरात राज्यातील 'उकाई' हा बहुउददेशिय प्रकल्प कोणत्या नदीवर बसलेला आहे ?
(Combine 'B' पूर्व 2022)

72 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

72. खालील विधाने पहा.
अ) प्रवरा व कुकडी या नद्यांदरम्यान स्थित डोंगरांना हरिश्चंद्र डोंगर म्हणतात.
ब) बालाघाट पठारावरुन मांजरा नदी वाहते.
क) तापी व गोदावरी नदी खो-यादरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा आहेत.
(राज्यसेवा पूर्व, 2022)

73 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

73. महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा.
अ) वर्धा ब) कोयना
क) उल्हास ड) सावित्री
(STI पूर्व, 2015)

74 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

74. वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखविला आहे.
खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने (O) दाखविलेले जिल्हा मुख्यालय बरोबर आहे ?
(संयुक्त गट 'ब'पूर्व 2019)

75 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

75. धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे ?
(राज्यसेवा मुख्य,2017)

76 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

76. बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहेत ?
(ASO मुख्य 2019)

77 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

77. योग्य जोडया लावा मुख्य नदया उपनद्या
अ) तापी 1.पंचगंगा
ब) कृष्णा 2. इंद्रायणी
क) भीमा 3. पांझरा
ड) कृष्णा 4. प्रवरा
(संयुक्त गट 'क' 2018)

78 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

78. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
(PSI पूर्व, 2012)

79 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

79. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

80 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

80. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे - - - - - यांनी निश्चित केली आहे.
(ASO पूर्व, 2015)

81 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

81. योग्य जोडया लावा.
(नदी) (उपनदी)
अ) भीमा 1. वैनगंगा
ब) गोदावरी 2. कोयना
क) कृष्णा 3. इंद्रायनी
ड) तापी 4. गिरणा
(PSI मुख्य, 2012)

82 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

82. - - - - - या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

83 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

83. खाली महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत.
अ) वर्धा - मुळताई टेकडया
ब) पूर्णा - सातपुडयातील बैतुल
क) पाताळगंगा - माथेरान कपारी
ड) कुकडी -महाबळेश्वर
इ) गिरणा - केम‍ शिखर
वरीलपैकी कोणती जोडी/जोडया बरोबर आहे /त?
(STI मुख्य, 2012)

84 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

84. कोयना धराणातील जलाशय - - - - - या नावाने ओळखला जातो .
(STI मुख्य 2011)

85 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

85. खालीलपैकी कोण-कोणत पाणीवाटप तंटयामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे ?
अ) कृष्णा नदी पाणी वाटप तंटा
ब) गोदावरी नदी पाणी वाटप तंटा
क) नर्मदा नदी पाणी वाटप तंटा
ड) कावेरी नंदी पाणी वाटप तंटा
(PSI मुख्य, 2012)

86 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

86. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा- पंचगंगा नद्यांच्यासंगमावर आहे ?
(ASO मुख्य, 2012)

87 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

87. नदीचे खोरे ओळखा
अ) मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हयात उगम.
ब) तिच्या पुर्वेकडे वाहणा-या पूर्णा नदीपासून वेगळै करणार तकलादू जलविभाजक आहे.
क) वेमला, निगुडा, बोर आणि नंद हया काही उपनद्या
ड) वर्धा-अमरावती आणि यवतमाळ जिल्हांती सरहद निर्माण करते.
(PSI पूर्व, 2016)

88 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

88. खालील विधाने पहा.
अ) पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे.
ब) कृष्णा व भिमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात.
क) वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास 'प्राणहिता' म्हणतात.
(संयुक्त गट 'ब', 2017)

89 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

89. अ) उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खो-यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे.
ब) वर्धा-वैनगंगा नद्यांनी व्यापलेलया क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे.
क) उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेला क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे.
वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(Excise पूर्व, 2017)

90 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

90. खालील विधानांची सत्यता तपासा.0
विधान अ : सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खो-यापासून अलग झालेले आहे.
विधान ब : गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झालेले आहे.
(Combine 'C' 2019).

91 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

91. पुढील कोणते /ती विधान/ ने योग्य आहे/त ?
अ) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.
ब) वणी हे गांव निमगुडा नदीवर वसलेले आहे.
(STI पूर्व, 2014)

92 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

92. ब्रहमगिरी पर्वतातुन उगम पावून पूर्वेकडे 1450 किमी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते ?
(STI मुख्य,2014)

93 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

93. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?
(PSI पूर्व, 2012)

94 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

94. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खो-यात येलदरी व सिध्देश्वर धरणे बांधली आहेत ?
(PSI मुख्य 2019)

95 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

95. खालील कोणती तापीची उपनदी नाही ?
(ASO.पूर्व 2016)

96 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

96. खालीलपैकी कोणते उदाहरण /उदाहरणे खच दरीची आहे/आहेत?
अ) पूर्व आफ्रिकेची दरी आणि -हाईनची दरी
ब) नर्मदा आणि तापीची दरी
क) गंगा आणि यमुनेची दरी
ड) ब्रहमपुत्रेची दरी
(राज्यसेवा मुख्य, 2017)

97 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

97. खालील विधाने पहा.
अ :प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगरांच्या उत्तरेस स्थित आहे.
ब: वर्धा आणि वैनगंगा या गोदावरील नदीच्य उपनद्या आहेत.
(ASO, मुख्य, 2013)

98 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

98. खालील विधाने पहा आणि योग्य विधानाची निवड करा.
अ) पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे
ब) तापी नदी पश्चिमवाहिनी नदी म्हणून ओळखली जाते.
क) तापी नदी पूर्वे दिशेकडे वाहत जाते.
ड) तापी नदीचे खोरे हे तापी-पूर्णा खोरे म्हणून ओळखले जाते.
(STI मुख्य 2019)

99 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

99. खालीलपैकी कोणत्या दरीतून धोम धरणाचा सुंदर देखावा दिसतो ?
अ) कृष्णा व्हॅली
ब) वेण्णा व्हॅली
क) टेहरी गढवाल व्हॅली
ड) सायलेंट व्हॅली
(राज्यसेवा मुख्य, 2016)

100 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

100. जोडया लावा.
नद्या उपनद्या
अ) तापी 1. घटप्रभा
ब) गोदावरी 2. पवना
क) भीमा 3. अनेर
ड) कृष्णा 4. इंद्रावती
(MES मुख्य,2015)

101 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

101. कोणत्या नद्याच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात ?
अ) वर्धा, वैनगंगा, पैनगंगा
ब) अंजना, गिरजा, मांजरा
क) प्रवरा, मुळा, शिवना
ड) पूर्णा, दुधना, दारणा
(Tax. Asst. 2016)

102 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

102. तापी-पूर्णाखो-यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?
(Combine 'B' 2020)

103 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

103. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?
(ASO मुख्य, 2011)

104 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

104. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खो-यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झालेले आहे ?
अ) गोदावरी ब) भिमा क) कृष्णा ड) पंचगंगा
(राज्यसेवा मुख्य,2016)

105 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

105. खालील विधाने पहा.
अ) भिमा ही कृष्णेची उपनदी आहे.
ब) इंद्रायणी ही भिमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे.
क) भोगवती ही सिना नदीची उपनदी आहे.
(ASO मुख्य, 2015)

106 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

106. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
(PSI पूर्व 2014)

107 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

107. तापी खो-यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे ?
(PSI पूर्व, 2016)

108 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

108. कोळशांच्या साठयाकरीता ओळखले जाणारे नदी खोरे - - - - - .
(राज्यसेवा मुख्य,2018)

109 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

109. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - - - - - ही आहे.
(Agri पूर्व 2011)

110 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

110. कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिर्ती प्रकल्प - - - - - येथे आहे.
(PSI मुख्य, 2011)

111 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

111. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास - - - - - म्हणतात.
(Tax. Asst.मुख्य2017)

112 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

112. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो ?
(Combine 'B' 2021)

113 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

113. खालीलपैकी कोणता जिल्हा/कोणत्या जिल्हयांचे 100% भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदी खो-यात येत नाही?
(MES पूर्व 2018)

114 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

114. महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
(वनसेवा मुख्य,2017)

115 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

115. महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली - - - - - आहे.
(STI मुख्य 2011)

116 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

116. खालीलपैकी कोण -कोणत्या नदीच्या खो-यात काळी मृदा (रेगूर) जमीनीची खोली सर्वात जास्त आहे?
(PSI मुख्य, 2012)

117 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

117. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे ?
(Clerk /Typist 2011)

118 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

118. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणा-यानद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे धमणगंगा, उल्हास, वैतरणा, वशिष्टी, सावित्री आणि कार्ली असा आहे.
ब) भातमा व काळू उल्हास नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत.
(STI मुख्य, 2014)

119 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

119. खालील विधाने पहा.
अ) गडचिरोली जिल्हयाची दक्षिण सीमा ही इंद्रावती व प्राणहिता नद्यांनी बनलेली आहे.
ब) इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असून, प्राणहिता नदी ही तेलंगणा राज्याशी असलेल्या सिमेवर आहे.
(ASO Mains Oct. 2022)

120 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

120. योग्य जोडया लावा.
जलविद्युत प्रकल्प जिल्हा
अ) धोम 1. रायगड
ब) भिरा 2. पुणे
क) भातसा 3. सातारा
ड) पवना 4. ठाणे
(ASO पूर्व, 2013)

121 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

121. लपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?
(STI पूर्व, 2012)

122 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

122. खालील नमूद महाराष्ट्रातील खाडया व नद्यांच्या योग्य जोडया लावा.
खाडी नदी
अ) मनोरी 1. काजळी
ब) भाटये 2. पाताळगंगा
क) जैतापूर 3. दहिसर
ड) धरमतर 4. काजवी
(STI पूर्व,2016)

123 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

123. योग्य जोडया लावा.
नदी उपनदी
अ) तापी 1. तावरजा
ब) मांजरा 2. घोड
क) प्रवरा 3. मुळा
ड) भीमा 4. अनेर
(STI पूर्व, 2016)

124 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

124. सिंधुदुर्ग जिल्हातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे ?
(Clerk 2013)

125 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

125. येरळा ही - - - - - नदीची उपनदी आहे.
(ASO मुख्य 2018)

126 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

126. उत्तरेकडून‍ दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खो-यांचा क्रम बरोबर आहे ?
(PSI पूर्व, 2013)

127 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

127. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?
(STI पूर्व, 2012)

128 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

128. महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे ?
अ) गोंदावरी महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते.
ब) उत्तरेकडील मोठया दोन नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात.
क) परराज्यातून महाराष्ट्रात येणा-या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत.
(ASO पूर्व 2012)

129 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

129. खालील विधाने पहा.
अ) गोदावरी नदी परभणी शहराच्या दक्षिणेकडे आहे
ब) पुर्णा ही गोदावरी नदीची उपनदी नाही.
क) हरिश्चंद्रगडाची उंची 1404 मी. आहे.
(वनसेवा मुख्य,2016)

130 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

130. 'बाणकोट' ही खाडी महाराष्ट्रातील - - - - - या जिल्हयात आहे.
(Agri पुर्व 2011)

131 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

131. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्हयातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे ?
(STI पूर्व,2014)

132 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

132. कोंकणातील - - - - - या नद्या जास्त लांबीच्या आहेत.
(ASO Main July 2022)

133 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

133. महाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगररांगा दरम्यान आढळते ?
(ASO मुख्य, 2016)

134 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

134. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे ?
(ASO मुख्य 2019)

135 / 135

Category: महाराष्ट्रातील नद्या

135. खालील विधाने पहा.
अ) गोदावरी नदीचे खोरे उत्तरेकडे सातमाळा-अजिंठयायचे डोंगर व दक्षिणेकडे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर यामध्ये आहे.
ब) भिमा नदीचे खोरे उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व दक्षिणेस शंभू महादेवाचे डोंगर यामध्ये आहे
क) सातपुडा पर्वत रांगेत अस्तंभा डोंगर आहेत.
(Tax . Asst. मुख्य 2014)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top