8

भारताचा भूगोल

ऊर्जा संपत्ती

1 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

1. पुढील दोन विधानांचा विचार करा.
अ) नेवेली लिग्नाइट कॉपोरेशनला नवरत्न दर्जा एप्रिल 2011 मध्ये बहाल करण्यात आला.
ब) नेवेली लिग्नाइट कॉपरोरेशन सध्या चार औष्णिक ऊर्जा केंद्र चालवते, सर्व तामिळनाडू मध्ये.
(राज्यसेवा मुख्य 2013)

2 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

2. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापन नाही ?
(ASO पूर्व 2012)

3 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

3. खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते ?
(Combined C 2019)

4 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

4. भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून- - - - - - - - - जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची (130kW) उभारणी करण्यात आली होती.
(राज्यसेवा पूर्व 2016)

5 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

5. 1979 मध्ये यु.एस.ए मधील कोणत्या अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पात अपघात झाला होता ?
(राज्यसेवा मख्य 2018)

6 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

6. भारतातील नैसर्गिक वायु आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे - - - - - - - - -
(Combined B 2021)

7 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

7. 1 एप्रिल 2018 रोजी BS VI इंधन वापरणारे भारतातील पहिले शहर कोणते ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

8 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

8. भारताने आजपर्यंत किती आण्विक चाचण्या केल्या ?
(Clerk /Typist 2012)

9 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

9. - - - - - - - - - राज्य पवनउर्जेत अग्रेसर आहे.
(संयुक्त गट क पुर्व 2018)

10 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

10. भारतामध्ये पवनऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते ?
(PSI पूर्व 2012)

11 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

11. ‘तपी’ प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?
(संयुक्त गट क पुर्व 2018)

12 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

12. खनिज तेल उत्पादनासंदर्भातील विधाने पहा.
अ) नूनमती तेल शुध्दीकरण कारखाना रुमानियाच्या मदतीने उभारला.
ब) नूनमती तेल शुध्दीकरण कारखाना आसाम मध्ये आहे.
क) कोयाली तेल शुध्दीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथुन अशुध्द तेलाचापुरवठा केला जातो.
(राज्यसेवा पूर्व 2021)

13 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

13. योग्य जोड्या लावा.
(अणुऊर्जा केंद्र) (राज्य)
अ) तारापूर 1) तामिळनाडू
ब) रावतभाटा 2) महाराष्ट्र
क) कल्पकम 3) उत्तरप्रदेश
ड) नरोरा 4) राजस्थान
(वनसेवा मुख्य 2018)

14 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

14. मुंबई हाय मध्ये भारताच्या एकूण उत्पादनाच्या 63-खनिज तेल तर 80% नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ओ.एन.जी.सी ला सर्वप्रथम 1974 मध्ये तेल लागले. हे खनिज तेल कोणत्या कालावधीचे आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2013)

15 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

15. बाँम्बे हाय येथे पहिली तेल विहिर केव्हा खोदली गेली ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

16 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

16. बकिंगहॅम हा जगप्रसिध्द कालवा. कोणत्या दोनराज्याच्या किनारपट्टीला समांतर आहे तो पर्याय लिहा.
(वनसेवा मुख्य 2018)

17 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

17. आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजगृह कोठे आहे ?
(Clerk /Typist 2014)

18 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

18. भारताचे अंटार्क्टिका वर- - - - - - - - - हे संशोधनकेंद्र आहे.
(संयुक्त गट क पुर्व 2018)

19 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

19. पश्चिम बंगाल मधील कोणते स्थानकोळसा खाणीसाठी प्रसिध्द आहे ?
(PSI मुख्य 2011)

20 / 20

Category: ऊर्जा संपत्ती

20. हे अपारंपारिक ऊर्जा स्रोत आहेत.
अ) सौर ऊर्जा
ब) पवन ऊर्जा
क) बायोगॅस
ड) खनिज तेल
(वनसेवा मख्य 2017)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top