8

भारताचा भूगोल

उद्योग

1 / 21

Category: उद्योग

1. नूनमती तेल कारखानाकोणत्या राज्यात आहे ?
(संयुक्त गट क पूर्व 2018)

2 / 21

Category: उद्योग

2. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, वारमेर, जोधपूर आणि बिकानेर जिल्हयात - - - - - - - - - ही खजिने सापडतात.
(संयुक्त गट ब पूर्व 2017)

3 / 21

Category: उद्योग

3. योग्य जोड्या लावा.
अ) पहिली कापड गिरणी 1) 1911
ब) पहिली ताग गिरणी 2) 1853
क) पहिला लोंखड कारखाना 3) 1855
ड) पहिला रेल्वे मार्ग 4) 1854
(PSI पूर्व 2013)

4 / 21

Category: उद्योग

4. खालीलपैकी कोणत्या बाजारपेठा निझामपूर पठारावर वसलेल्या आहेत ?
(वनसेवा मुख्य 2014)

5 / 21

Category: उद्योग

5. खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो ?
(PSI पूर्व 2013)

6 / 21

Category: उद्योग

6. द. बिहारमधील - - - - - - - - - हे सिमेंट कागद व पुठठे प्लायवुड इत्यादि उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणुन उदयास आले आहे.
(संयुक्त गट ब पूर्व 2017)

7 / 21

Category: उद्योग

7. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती हि - - - - - - - - - पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
(STI पूर्व 2011)

8 / 21

Category: उद्योग

8. भारतातील खालील तेलशुध्दीकरण केंद्राची पश्चिमेकडून पूर्वेकडे मांडणी करा व खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा.
अ) कोयाली
ब) बोनगईगाव
क) मथूरा
ड) नुमलीगड
(ASO पूर्व 2014)

9 / 21

Category: उद्योग

9. भारताच्याकोणत्या औद्योगिक प्रदेशास ‘भारताचे –हूर’ म्हणून ओळखतात ?
(कंबाईन गट क पूर्व 2021)

10 / 21

Category: उद्योग

10. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते?
(Combined B पूर्व 2022)

11 / 21

Category: उद्योग

11. सिमेंट उद्योग केंद्राच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम लावा.
(संयुक्त गट क पूर्व 2018)

12 / 21

Category: उद्योग

12. योग्य जोड्या लावा.
(कार्य) (शहरे)
अ) खाणकाम 1) चेन्नई
ब) व्यापार 2) अलिबाग
क) सांस्कृतिक 3) चंद्रपूर
ड) मनोरंजन 4) शातीनिकेतन
(राज्यसेवा मुख्य 2019)

13 / 21

Category: उद्योग

13. खालीलपैकी कोणते वैशिष्टय चतुर्थक व्यवसयांना लागू पडते ?
(PSI पूर्व 2012)

14 / 21

Category: उद्योग

14. कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते ?
(वनसेवा पूर्व,2013)

15 / 21

Category: उद्योग

15. - - - - - - - - - राज्यातील मुझप्फरपूरयेथून साखरेचे उत्पादन मोठया प्रमाणावर होते.
(लिपिक टंकलेखन पूर्व, 2017)

16 / 21

Category: उद्योग

16. खालील विधाने पहा.
अ) कलकत्त्याजवळ रिश्रा येथे पहिली ताग उद्योग 1861 मध्ये सुरु झाली.
ब) विमान वाहतूक उद्योगाची सुरुवात बेंगलोरे यथे 1940 मध्ये झाली त्यानंतरहा उद्योग हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात आला.
क) भारतातीत पहिला आधुनिक लोह- पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे सुरु करण्यात आला.
ड) भारतातील पहिला खत उद्योग झारखंड राज्यातील धनबाद जिल्हयातील सिंद्री येथे सुरु करण्यात आला.
(PSI पूर्व 2016)

17 / 21

Category: उद्योग

17. जोड्या जुळवा
लोह उद्योग राज्य
अ) बोकारो 1) कर्नाटक
ब) दुर्गापूर 2) ओडिशा
क) रुरकेला 3) प. बंगाल
ड) भ्रदावती 4) बिहार
(संयुक्त गट पूर्व 2022)

18 / 21

Category: उद्योग

18. सुती कापडाच्या उत्पादनासंबधी खालील राज्ये उतरत्या क्रमाने बरोबर उत्तर निवडा
अ) गुजरात
ब) महाराष्ट्र
क) पंजाब
ड) तामिळनाडू
(वनसेवा मुख्य, 2014)

19 / 21

Category: उद्योग

19. तृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे - - - - - - - - -
(ASO पूर्व 2014)

20 / 21

Category: उद्योग

20. भारतातील कोणत्या उद्योगधंदयास ‘सनराईज इंडस्ट्री’ असे म्हणतात ?
(PSI पूर्व 2014)

21 / 21

Category: उद्योग

21. खालीलपैकी कोणता उद्योग थळ-वायशेत येथे आहे ?
(PSI पूर्व 2016)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top