6

भारताचा भूगोल

स्थलांतर

1 / 11

Category: स्थलांतर

1. प्रगत सिंचन सुविधा, पडील जमीनींचे शेतजमीनीत रुपांतर, प्रकर्षित कृषी व शेत मजुरांची मागणी, हया सर्वामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या मागास ग्रामीण क्षेत्रातून तीव्र बेकारीमुळे स्थलांतर होत असते, अशा स्थलांतरास- - - - - - - - - प्रकारचे स्थलांतर म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2017)

2 / 11

Category: स्थलांतर

2. स्थलांतराने काय परिणाम होतात ?
(ASO मुख्य ,2011)

3 / 11

Category: स्थलांतर

3. भारतातील स्थानांतरीत लोकसंख्येच बाबतीत खालील पैकी कोणते विधान/ने योग्य आहे/आहेत ?
अ) भारतातील 25% गरीब लोकसंख्या शहरात राहते.
ब) भारतातील शहरी ते शहरी व शहरी ते ग्रामीण स्थानांतरे लोकसंख्येपेक्षा ग्रामीण ते शहरी लोकसंख्येचे स्थानांतर प्रमाण जास्त आहे.
क) भारतातील स्थानांतरीत होणा-या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार शहरी केंद्रे कोलकत्ता, मुंबई दिल्ली अशी आहेत.
ड) भारतातंर्गत सर्वात जास्त लोकसंख्येचे स्थानांतर विवाहामुळे होते.
(राज्यसेवा मुख्य ,2012)

4 / 11

Category: स्थलांतर

4. योग्य जोड्या लावा.
प्रदेश/राज्य स्थलांतरीत शेती
अ) प. घाट 1) पेंडा
ब) मेघालय 2) कुमरी
क) म. प्रदेश 3) पोडू
ड) ओरिसा 4) झूम
(संयुक्त गट ब पूर्व 2019)

5 / 11

Category: स्थलांतर

5. महाराष्ट्रात भारताच्या सर्व दिशांनी स्थनांतर होत असते.याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2012)

6 / 11

Category: स्थलांतर

6. जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा.
शेती राज्य
अ) झूम 1) छत्तीसगड
ब) पोडू 2) केरळ
क) पोणम 3) आसाम
ड) दहिया 4) आंध्र प्रदेश
(राज्यसेवा मुख्य, 2014)

7 / 11

Category: स्थलांतर

7. योग्य जोड्या लावा.
स्थलांतरित शेती देश
अ) रोका 1) मलेशिया
ब) लदांग 2) ब्राझील
क) चेना 3) झेरे
ड) मेसाले 4) श्रीलंका
(संयुक्त गट ब पुर्व 2017)

8 / 11

Category: स्थलांतर

8. 2001 च्या भारतातील जनगणनेनुसार स्थलांतर प्रवाहांचा प्रमाणानुसार उतरता क्रम लावा.
अ) ग्रामीण ते ग्रामीण
ब) ग्रामीण ते नागरी
क) नागरी ते नागरी
ड) नागरी ते ग्रामीण
(राज्यसेवा मुख्य, 2014)

9 / 11

Category: स्थलांतर

9. यादी – I आणि यादी – II यांच्या जोड्या लावा.
यादी – I यादी – II
(प्राचीन निर्वाह शेती) (प्रदेश)
अ) मिलपा 1) व्हिएतनाम
ब) रोका 2) मध्य आफ्रिका
क) मैसाले 3) मध्य अमेरिका
ड) राय 4) ब्राझील
(वनसेवा मुख्य 2019)

10 / 11

Category: स्थलांतर

10. जोड्या जुळवा.
देश/क्षेत्र स्थलांतरीत शेती
अ) भारत 1) लडांग
ब) म. अमेरिका 2) रोका
क) ब्राझील 3) मिल्पा
ड) इंडोनेशिया 4) झूम
(राज्यसेवा पूर्व 2022)

11 / 11

Category: स्थलांतर

11. खालील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा.
अ) ग्रामणी- शहरी स्थनांतर हे भारतीय लोकसंख्येचे वैशिष्टये आहे.
ब) ग्रामीण भागातून स्थानांतराचे मुख्य कारण रोजगार आहे.
(राज्यसेवा मुख्य ,2013)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top