0

भारताचा भूगोल

कृषि परिस्थितिकी

1 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

1. ‘कॅटफिश ‘ या मत्स्यांचा कोणता ऑर्डर मध्ये समावेश होतो ?
(Agri पूर्व 2016)

2 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

2. “ऑपरेशन फ्लड योजना” ही - - - - - - - - - शी संबंधित आहे.
(Combinedd C 2019)

3 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

3. कोणत्या पट्टा पीक पध्दतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पटटे शेतामध्ये कायम स्वरुपी ठेवले जातात ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

4 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

4. सागरतटीय नियमन क्षेत्र अधिसूचना 2011 नुसार कोणते क्षेत्र संरक्षण व संवर्धन करण्यास निश्चित केले आहे ?
अ) ओहोटी रेषेपासून जमिनीकडे 500 मीटर
ब) भरती रेषेपासून जमिनीकडे 500 मीटर
क) ओहोटी रेषेपासून समुद्राकडे 12 नाविक मैल
ड) भरती रेषेपासून समुद्राकडे 12 नाविक मैल
(राज्यसेवा मुख्य 2013)

5 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

5. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ‘ॲपिको आंदोलन’- - - - - - - - - राज्यात केले होते.
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

6 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

6. अंडी उत्पादना करिता योग्य तापमान - - - - - - - - - ते - - - - - - - - - ° से या दरम्यान असते.
(राज्यसेवा मुख्य 2017)

7 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

7. कषिक्षेत्रात खालीलपैकी कोणते घटक आरोग्य आणि वातावरणात प्रतिकूल परिणाम करतात ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

8 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

8. - - - - - - - - - आणि - - - - - - - - - ही आम्ले वातावरणात विरघळुन आम्ल पावसाच्या स्वरूपात जमिनीवर पडतात.
(Agri पुर्व 2011)

9 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

9. कोणत्या कृषि वानिकी पध्दतीमुळे पिके, पडझड आणि बहुउद्देशीय झाडे एकत्रितरित्या घेतली जातात?
(राज्यसेवा मुख्य 2019)

10 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

10. सिंचनासाठी पाण्याची उपलब्ध्णता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

11 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

11. जमिनीच्या पृष्ठभागावरुन जमिनीमध्ये खालच्या दिशेने जाणा-या पाणी प्रवाहास- - - - - - - - - असे म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2019)

12 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

12. किनारी नियामक क्षेत्र 2 नुसार खालीलपैकी कोणत्या कार्यास परवानगी आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

13 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

13. खालीलपैकी कोणते घटक परिसंस्थेच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात ?
अ) अन्नसाखळी
ब) अन्नजाळी
क) ऊजा विनियम स्तर
ड) परिस्थितीकीय संस्थाने
(राज्यसेवा मुख्य 2013)

14 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

14. खालीलपैकी कोणते जिवाणूखत ऊस पिकांमध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

15 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

15. जे जीव मृत जीव सजिवांचा निरुपयोगी व काढून फेकलेले भाग आणि अर्धवट विघटीत पदार्थ खातात त्यांना - - - - - - - - - असे म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2020)

16 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

16. सामान्यत नत्राचे स्वच्छ व समुद्रकिना-यालगतचे हवेतील प्रमाण हे - - - - - - - - - टक्के असते
(Agri पुर्व 2011)

17 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

17. भारतामध्ये दर- - - - - - - - - वर्षानी पशुधन गणना केली जाते.
(PSI पूर्व 2011)

18 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

18. मुंबई कोणत्या समुद्र किनारी नियम क्षेत्रात येते ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

19 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

19. बेसीक स्लॅगमध्ये उपलब्ध असणारी झांडासाठीची अन्नद्रव्ये - - - - - - - - -
(राज्यसेवा मुख्य 2014)

20 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

20. सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते ?
(Agri पूर्व 2016)

21 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

21. पिकाच्या वाढी मध्ये मॅग्नेशियम या पोषक घटकाचे कार्य काय आहे ?
अ) नविन पेशींच्या विकास आणि वाढीसाठी आवश्यक
ब) हरित द्रव्याचा घटक
क) रिबोसोम्स मधील रचनात्मक घटक
ड) ब-या वितंचक क्रियांसाठी सहघटक
(राज्यसेवा मुख्य 2020)

22 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

22. जमिनतील पाण्याची उपलब्धता ही एक अत्यावश्यक बाब असल्याने खालीलपैकी कोणते मुद्दे संबधित आहेत ?
अ) जमिनीची धूप
ब) गाळ साचणे
क) जमिन आवरणाचा –हास
ड) जमिनीची उत्पादकता
(राज्यसेवा मुख्य 2020)

23 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

23. खालीलपैकी कोणत्या मुलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या कड्यावर दिसून येतात ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

24 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

24. खालीलपैकी कोणते पीक धूपरोधक पीक नाही ?
(Agri पूर्व 2016)

25 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

25. झाडांसाठी जमिनीस पाणी देण्याची गरज का असते ?
अ) ताण कमी करण्यास
ब) अन्नद्रव्य उपलब्ध करण्यास
क) तापमान नियंत्रित ठेवण्यास
ड) अन्नद्रव्य घेण्यास
(Agri पूर्व 2016)

26 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

26. विविध पिके जमिनीच्या ज्या खोलीतून त्यांना लागणारे बहुतांश पाणी घेतात याचा विचार करता कोणती जोडी बरोबर नाही ?
(Agri पूर्व 2016)

27 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

27. शाश्वत शेती म्हणजे - - - - - - - - -
(Agri पुर्व 2011)

28 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

28. योग्य जोड्या लावा.
वनस्पतीचे अवयव
अ) मुळाचे टोक
ब) मोठया वडाचे खोड
क) ज्वारीचे ताट
ड) नुकतेच काढणी
केलेले धान्य
पाण्याचे प्रमाण
1) 50-60%
2) 60-70%
3) 10-15%
4) 90% पेक्षा अधिक
(Agri पूर्व 2016)

29 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

29. उफणनी प्रक्रियेसाठी वा-याची किमान गती किती असावी ?
(राज्यसेवा मुख्य 2017)

30 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

30. दख्खनच्या पठारावर आढळणा-या सुपीक, अपुरा निचरा आणि चोपन व खारवटपणास प्रवृत्त होणारी जमीन कोणती ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

31 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

31. फिरत्या तुषार सिंचनामुळे भिजनारे क्षेत्र हे खालील सुत्राच्या सहाय्याने अंदाजेत मोजले जाते.
(राज्यसेवा मुख्य 2017)

32 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

32. मातीची धूप कृषिविद्या विषयक उपाययोजनेद्वारे नियंत्रित करता येते, जेव्हा जमिनीचा उतार - - - - - - - - - टक्के इतके असेल.
(राज्यसेवा मुख्य 2017)

33 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

33. जोड्या जुळवा
अन्नद्रव्य
अ) मॅग्नेशिअम (Mg) ब) जस्त (Zn)
क) मॉलिब्डेनम (Mo) ड) सिलिकॉन (Si)
वनस्पती मधील कार्ये
1) शेंगकुळातील पिकांमध्ये वातावरणातील नत्र स्थिरीकरणास मदत
2) वनस्पतीमध्ये स्फूरद वाहक म्हणून कार्य
3) वितंचक क्रियाकलप
4) भातामध्ये कीड प्रतिकारशक्ती वाढवते
(राज्यसेवा मुख्य 2020)

34 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

34. पृथ्वीच्या दर चौरस सेंटीमीटर पृष्ठभागावर दर मिनिटास 1.94 कॅलरी सौर ऊर्जा मिळते त्यास काय म्हणतात ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

35 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

35. ’रेड रॉट’ हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकांवर रोग संक्रमण करणा-या मृदे मुळे होतो ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

36 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

36. शाश्वत शेतीची चळवळ सन - - - - - - - - - मध्ये सुरुवात झाली.
(Agri पुर्व 2011)

37 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

37. जमिनीची कार्यक्षम व्यवस्थापक पध्दतीपैकी असलेली रुंद वाफा सरी पध्दत (बी.बी.एफ) ही- - - - - - - - - यांनी विकसित केली आहे.
(राज्यसेवा मुख्य 2017)

38 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

38. - - - - - - - - हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.
(PSI पूर्व 2011)

39 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

39. कृषी वानिकी ही शाखा - - - - - - - - - ह्या खालील क्षेत्रांनी मिळून बनली आहे.
(Agri पुर्व 2011)

40 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

40. अन्न, निवारा, वाहतूक इ मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक क्षेत्राचे मोजमाप करण्याचे साधन म्हणजे - - - - - - - - -
(राज्यसेवा मुख्य 2022)

41 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

41. खालीलपैकी कोणत्या कार्यपध्दतीमध्ये अन्नद्रव्यांचे परिमाण ठरवणे खुपच अवघड ठरते ?
अ) पिकांनी घेतलेले
ब) पिकांनी न घेतलेले
क) निक्षालनाद्वारे ऱ्हास झाले
ड) मृदेच्या धूपेमुळे ऱ्हास झालेले
(राज्यसेवा मुख्य 2014)

42 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

42. शेतीला आळीपाळीने पाणी पुरवठा करणारी पध्दत म्हणजे -
(Agri पूर्व 2016)

43 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

43. झाडांच्या वाढीवर होणारा परिणाम करणा-या ॲन्थ्रोपीक (Anthopic) घटकामध्ये - - - - - - - - - समावेश होतो.
(Agri पूर्व 2016)

44 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

44. पीकवाढीकरीता माती,हवामान आणि पीक व्यवस्थापन अमंल या गोष्टी विचारात घेऊन बिनचूक कृषि निविष्ठा दिल्या जातात त्यास - - - - - - - - - असे म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2020)

45 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

45. मेंढयाबाबत काय खरे आहे ?
अ) मेंढी गवताचे मांसामध्ये आणि लोकरीमध्ये किफायतशीरपणे रुपांतर करते.
ब) मेंढी इतर प्राण्यापेक्षा अधिक विविध प्रकारच्या वनस्पती खाते.
(Agri पूर्व 2016)

46 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

46. पिकांमध्ये सौर किरणांचा जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी पिकांची पेरणी - - - - - - - - - करावी
(राज्यसेवा मुख्य 2014)

47 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

47. सांडपाणी दिलेल्या जमिनीत खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये जड धातूचे (heavy metals) प्रमाण अधिक आढळते ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

48 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

48. जमिनीचा उभा छेद तिच्या पृष्ठभागापासून ते परिणाम न झालेल्या मातृद्रव्यापर्यंतच्या विविध स्तर छेदास- - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2020)

49 / 49

Category: कृषि परिस्थितिकी

49. खालीलपैकी कोणते पिक क्षारास कमी सहनशील आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top