10

भारताचा भूगोल

भारतातील खनिजे

1 / 25

Category: भारतातील खनिजे

1. खाली काही खनिजे व त्यांची खाणकाम स्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चूक आहे.
(राज्यसेवा मुख्य 2012)

2 / 25

Category: भारतातील खनिजे

2. लोहखनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोहखनिजांचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा.
अ)हेमेटाइट
ब) सिडेराईट
क) मॅग्नेटाईट
ड) लिमोनाईट
(STI पूर्व 2014)

3 / 25

Category: भारतातील खनिजे

3. उच्च दर्जाचे लोखंड(Steel) निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो ?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

4 / 25

Category: भारतातील खनिजे

4. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

5 / 25

Category: भारतातील खनिजे

5. खालील विधाने पहा.
अ) छोटा, उदेपूर,बरीया अभ्रक खाणी गुजरात राज्यात आहेत.
ब) बिहार राज्यानंतर राजस्थानमध्ये अभ्रकाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतले जाते.
क) भारतात मॅगनीजचे आवश्यकतेपेक्षा जास्त/अधिक उत्पादन केले जाते.
(वनसेवा मुख्य 2018)

6 / 25

Category: भारतातील खनिजे

6. भारतात दगडी कोळसा वापरुन किती टक्के उर्जा प्राप्त केली जाते ?
(ASO पूर्व 2012)

7 / 25

Category: भारतातील खनिजे

7. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा
अ) बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78° पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहेत.
ब) भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या50% कोळसा ओरिसा, छत्तीसगड व झारखंड ह्या राज्यातून येतो.
(राज्यसेवा पूर्व 2020)

8 / 25

Category: भारतातील खनिजे

8. जेव्हा दगड निळा दिसतो त्यास काय दडले असण्याची शक्यता असते ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

9 / 25

Category: भारतातील खनिजे

9. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) तांबे व जस्त यांच्या मिश्रणाने पितळ तयार होते व तांबे आणि कथिल यांच्या मिश्रणाने कास्य, राजस्थानात तांब्याच्या धातु पाषाणाचे सर्वात मोठे साठे आहेत.
ब) मध्य प्रदेश तांबे धातुपाषणाच्या उत्पादनात भारतात सर्वात अग्रेसर आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2015)

10 / 25

Category: भारतातील खनिजे

10. खालीलपैकी कोणते बंदर लोह खजिन निर्यातीभिमुख आहे ?
(STI पूर्व 2010)

11 / 25

Category: भारतातील खनिजे

11. कोळशाच्या खाणी तील कोणता टाकावू घातक प्रदूषक पाण्याचा जडपणा वाढविण्यास कारणीभूत आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2013)

12 / 25

Category: भारतातील खनिजे

12. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य - - - - - - - - - आहे.
(PSI पूर्व 2011)

13 / 25

Category: भारतातील खनिजे

13. आसाम येथे भारतातील सर्वात जास्त - - - - - - - - - चे साठ उपलब्ध आहे.
(संयुक्त गट क पूर्व 2021)

14 / 25

Category: भारतातील खनिजे

14. बदामपहाड लोहखनिज क्षेत्र ओरिसा राज्यातील खालील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
(वनसेवा मुख्य, 2017)

15 / 25

Category: भारतातील खनिजे

15. खालील कोणते विधान बरोबर आहे ?
अ) कोळश्याला पुरलेलेसूर्यकिरण म्हणतात कारण कित्येक वर्षापूर्वीग्‍ जमीनीखाली खोल जैविक भाग पुरलया गेल्याने तो निर्माण होतो.
ब) नैसर्गिक तेल (पेट्रोलियम) व त्याच्या सहवस्तूंना काळे सोने म्हणून संबोधिले जाते कारण ते अतिशय किमती आहे.
(राज्यसेवा मुख्य 2013)

16 / 25

Category: भारतातील खनिजे

16. खालील विधाने पहा
अ) पिट हा उत्कृष्ट प्रकारचा कोळसा आहे.
ब) भारतातील 97% कोळशाचे उत्पादन टरशरी विभागातून होते.
क) बिहार मधील कर्णुपरा येथुन कोळशाचे उत्पादन घेतले जाते.
(STI पूर्व 2014)

17 / 25

Category: भारतातील खनिजे

17. खनिजांच्या संदर्भात कोणती राज्ये बिहार, झारखंड व ओडिशाच्या विपरीत आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2014)

18 / 25

Category: भारतातील खनिजे

18. - - - - - - - - या दगडी कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वाधिक आढळते.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

19 / 25

Category: भारतातील खनिजे

19. भारत जेवढया 87 खनिजांचा उत्पादक आहे त्यामध्ये - - - - - - - - - आणि इतर खनिजांचा समावेश आहे.
(Agri पूर्व 2017)

20 / 25

Category: भारतातील खनिजे

20. भारतातील- - - - - - - - - हे राज्य बॉक्साइटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे.
(Combined C 2019)

21 / 25

Category: भारतातील खनिजे

21. जगामध्ये कोळसा उत्पादनात भारताचा क्रमांक अमेरिका व चायनानंतर तिसरा लागतो अथ्रसाईट कोळसा हा सर्वात कठीण व त्याचे कार्बन प्रमाण 90% असल्याने उत्कृष्ट समजला जातो. बिटूमिनस कोळशामध्ये कार्बन चे प्रमाण 50% ते 80% असते लिग्नाईटमध्ये कार्बन चे प्रमाण 40%असते आता सांगा की पुढील कोणते विधान बरोबर आहे ?
अ) भारतात उत्कृष्ट कोळश्याचे मोठया प्रमाणात साठे नाहीत.
ब) भारत उत्कृष्ट प्रतीच्या कोळशाचा मोठा उत्पादक आहे
क) भारतातील बहुतांश कोळश्याचा कार्बन प्रमाण 50 ते 80% आहे
ड) भारतातील कोळसा साठा बहुतांशी लिग्नाईट प्रतीचा आहे
(राज्यसेवा मुख्य 2013)

22 / 25

Category: भारतातील खनिजे

22. खालील विधाने पहा
अ) वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे लोहखनिज सापडतो.
ब) रेडी बंदरातून दगडी कोळसा निर्यात केला जातो
क) भारताच्या एकूण मॅगनीज साठयापैकी 60% साठा महाराष्ट्रात आहे
(राज्यसेवा मुख्य 2015)

23 / 25

Category: भारतातील खनिजे

23. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा - - - - - - - - - क्रमांक आहे.
(STI पूर्व 2011)

24 / 25

Category: भारतातील खनिजे

24. गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे क्रम सांगा.
अ) बिटुमिनस
ब) पीट
क) अँथ्रॅसाईट
ड) लिग्नाईट
(ASO पूर्व 2013)

25 / 25

Category: भारतातील खनिजे

25. ताजमहलच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला ?
(PSI पूर्व 2013)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top