8

भारताचा भूगोल

हवामान

1 / 127

Category: हवामान

1. दिलेल्या नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणा-या वा-याचा योग्य पर्याय निवडा ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

2 / 127

Category: हवामान

2. तपांबर मध्ये तापमान 6.4° C ने दर- - - - - - - - - मीटरला कमी होते.?
(राज्यसेवा मुख्य 2018)

3 / 127

Category: हवामान

3. “आम्ल पर्जन्या” चा सामू - - - - - - - - - पेक्षा कमी असतो .
(वनसेवा पूर्व 2012)

4 / 127

Category: हवामान

4. समुद्रसपाटीपासून वातावरणाची उंच किती आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2014)

5 / 127

Category: हवामान

5. 67° अक्षवृत्तावर सौरशक्ती मिळण्याचा कालावधी किती असतो ?
(राज्यसेवा मुख्य मे.2022)

6 / 127

Category: हवामान

6. खालीलपैकी हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते?
अ) ऊर्जेचा कमी वापर
ब) ऊर्जेचा अधिक सक्षम वापर
क) सौर व पवन ऊर्जा वापर
ड) प्रदूषण सहनशील वनस्पतीची लागवड करणे.
(राज्यसेवा मुख्य 2018)

7 / 127

Category: हवामान

7. जोड्या जुळवा.
स्तंभ अ
अ) विषुववृत्तीय कमी भाराचा पट्टा
ब) मध्य कटिबंधीय जास्त भाराचा पट्टा
क) उप-ध्रुवीय कमी भाराचा पट्टा
ड) ध्रुवीय जास्त भाराचा पट्टा
स्तंभ ब
1) या भागातील हवा पृष्ठभागाचे घर्षण व पृथ्वीच्या परिवलनामुळे वर ढकलली आहे.
2) वर्षभर तापमान 0°C पेक्षा कमी असते.
3) या भागामध्ये वर्षभर सूर्याची किरणे प्रामुख्याने लंबरुप पडतात.
4) थंड हवा 25° आणि 35° अक्षवृत्ताचा दरम्यान खाली उतरते.
(राज्यसेवा मुख्य, 2016)

8 / 127

Category: हवामान

8. योग्य जोड्या लावा. –
वातावरणाचे थर उंची
अ) तापांबर 1) 500 ते 1050 कि.मी
ब) स्थितांबर 2) 16 ते 50 किमी
क)आयनांबर 3) 0 ते 16किमी
ड) बाहयांबर 4) 80 ते 500 किमी
(राज्यसेवा मुख्य 2012)

9 / 127

Category: हवामान

9. सुक्ष्मतुषारांचा हवामानावरील परिणाम ?
अ) सुर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परार्वतन
ब) अप्रत्यक्षरीत्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात
क) सुक्ष्मतुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंडपरिणाम
ड) मानव निर्मित सुक्ष्म तुषारांमुळे नागरिक तापमान वाढील काही प्रमाणात आळा बसतो.
(राज्यसेवा मुख्य 2019)

10 / 127

Category: हवामान

10. ‘मिलीबार’ हे परिमाण वातारवणाच्या कोणत्या अंगाचे मापन करण्यासाठी वापरले जाते ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

11 / 127

Category: हवामान

11. उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील - - - - - - - - - हवामान तफावतीचा प्रबळ मार्ग आहे ?
(वनसेवा मुख्य 2019)

12 / 127

Category: हवामान

12. पुढील विधान /विधाने पैकी कोणते बरोबर आहे/आहेत ?
अ) वा-याचा वेग जेव्हा मंद होतो, तेव्हा वाळू कण (रेती) एक ठिकाणी जमा होतात, त्यालाच वालुकागिरी म्हणतात.
ब) वालुका गिरी निर्मिती करीता वारा एका दिशेने वाहने आवश्यक आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2018)

13 / 127

Category: हवामान

13. खालील चार स्थानिकवारे व नकाशातील 1,2,3,4 आकडयांनी दर्शविलेल्या वा-यांच्या जोड्या लावा.
अ) सिरोको
ब) खामसीन
क) हार्मेटन
ड) बर्ग
(राज्यसेवा पूर्व 2017)

14 / 127

Category: हवामान

14. एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणा-या देशाचा किनारा - - - - - - - - - आहे.
(ASO पूर्व, 2014)

15 / 127

Category: हवामान

15. जोड्या लावा
प्रवाहाचे प्रकार
अ) अनुवर्ती ब) प्रत्यनुवर्ती
क) परावर्ती ड) गुंफीत प्रवाह
स्पष्टीकरण
1) दृश्यांशामधून दरी तयार होवून प्रवाह वाहणे.
2) मुळ उताराने नियंत्रित प्रवाह.
3) खडकाच्या नतीच्या विरुध्द वाहणे.
4) प्रवाहाची आपआपसात जोडलेली व्युहरचना.
(राज्यसेवा पूर्व, 2022)

16 / 127

Category: हवामान

16. सांद्रिभवना दरम्यान उत्सर्जित होण्याऱ्या उष्णतेस - - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा पूर्व, 2017)

17 / 127

Category: हवामान

17. सर्वसाधारणपणे तापमानाच्या विपरिततेस खालीलपैकी कोणता घटक आवश्यक असतो ?
(राज्यसेवा मुख्य मे.2022)

18 / 127

Category: हवामान

18. पर्जन्यप्रदेश आणि पर्जन्यछायेच्या प्रदेश या कोणाची वैशिष्टये आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2018)

19 / 127

Category: हवामान

19. विधान अ आणि ब यांचे परिक्षण करुन योग्य पर्याय निवडा ?
अ) सौरशक्तीपासून येणा-या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही तिला पृथ्वीची भू-धवलता असे म्हणतात.
ब) हवेचे अणू,लहान धुलिकण,ढग, पृथ्वीच्या पृष्ठभाग यांच्यापासून विकीरणव परार्वतन क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे अवकाशात पाठविली जाते.
(राज्यसेवा मुख्य 2019)

20 / 127

Category: हवामान

20. व्यापारी वा-या संबधी खालीलपैकी कोणती वैशिष्टये बरोबर आहेत ?
अ) उत्तर गोलार्धात ते आग्नेय दिशेकडून वाहतात.
ब) उत्तर गोलार्धात ते ईशान्य दिशेकडून वाहतात.
क) ते अत्यंत नियमित वाहतात.
(राज्यसेवा मुख्य मे.2022)

21 / 127

Category: हवामान

21. उप-उष्ण कटिबंधीय जास्त वायूभाराच्या प्रदेशाकडून उष्ण कटिबंधीय कमी वायूभाराच्या प्रदेशाकडे कोणते गृहिय वारे वाहतात ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

22 / 127

Category: हवामान

22. विषुववृत्तांच्या दोन्ही बाजुला कमी दाबाचा पटटा जो साधारणपणे 5° ते 30° अक्षांशापर्यंत आढळतो त्याला म्हणतात?
(राज्यसेवा मुख्य 2018)

23 / 127

Category: हवामान

23. पृथ्वी सभोवतलालचे वातावरण उबदार राहते कारण -
(राज्यसेवा मुख्य 2013)

24 / 127

Category: हवामान

24. खालीलपैकी कोणी संघननाची रुपे नाहीत?
(राज्यसेवा मुख्य 2018)

25 / 127

Category: हवामान

25. हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ?
(राजयसेवा मुख्य 2012)

26 / 127

Category: हवामान

26. खालीलपैकी कोणत अक्षवृत्त विस्ताराला ‘गर्जनारे चाळीस’ असे म्हणतात ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

27 / 127

Category: हवामान

27. नैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गानी प्रवेश करतात ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

28 / 127

Category: हवामान

28. अल निनो (El Nino) व ला-नीना (La Nina) हे - - - - - - - - -
(राज्यसेवा मुख्य 2013)

29 / 127

Category: हवामान

29. योग्य जोड्या लावा.
स्थानिक वारे विभाग /देश
अ) बोरा 1) मध्य आशिया
ब) बुरान 2) ऑस्ट्रिया
क) मिस्ट्रल 3) ग्रीन लॅण्ड
ड) ट्रॅमॉन्टेना 4) फ्रान्स
(Clerk 2019)

30 / 127

Category: हवामान

30. खालील वाक्ये वाचा आणि दिलेल्यापैकी योग्य पर्याय निवडा.
अ) एल-निनो म्हणजे फक्त उष्ण विषुवत्तीय प्रवाहाचा विस्तार होय.
ब) एल-निनो म्हणजे बाल ख्रिस्त होय.
क) एल-निनो म्हणजे डिसेंबर मधील नाताळाच्या /ख्रिस्तमसच्या काळात दिसणारा प्रवाह होय.
ड) एल-निनो भारतामध्ये दीर्घ काळासाठीच्या मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी वापरण्यात आणला जातो.
(राज्यसेवा मुख्य 2016)

31 / 127

Category: हवामान

31. खालील पर्यायातून ज्याचा भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही असा पर्याय निवडा.
(राज्यसेवा मुख्य, 2016)

32 / 127

Category: हवामान

32. ‘केनेली हेवीसाईड’ या उपथराचा समावेश - - - - - - - - - मध्ये होतो ?
(राज्यसेवा मुख्य मे.2022)

33 / 127

Category: हवामान

33. खालीलपैकी कोणते विधान/विधाने एल निनो संबधी वारंवार आहे /आहेत ?
अ) हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे.
ब) हा पेरुचा किना-यावर जून महिन्यात आढळतो.
क) पॅसिफीक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते.
ड) भारतात पावसाचे प्रमाण घटते.
(राज्यसेवा पूर्व, 2017)

34 / 127

Category: हवामान

34. बोरा वारे - - - - - - - - - प्रदेशात वाहतात.
(राज्यसेवा पूर्व, 2017)

35 / 127

Category: हवामान

35. खालीलपैकी कोणते घटक दैनिक व ऋतुपरत्वे सौरऊर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवतात.
अ) पृथ्वीच्या आसाचा कललेला पणा
ब) दिवस व रात्र प्रमाण
क) ढगांचे प्रमाण
ड) सूर्य किरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन
(राज्यसेवा पूर्व, 2014)

36 / 127

Category: हवामान

36. खाली दिलेल्या भारताच्या नकाशात काढलेली दाट (thick) रेषा – दाखविते.
(राज्यसेवा मुख्य 2013)

37 / 127

Category: हवामान

37. खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशानी उत्तरेकडे सरकतो?
(राज्यसेवा मुख्य, 2014)

38 / 127

Category: हवामान

38. गरजणारे चाळीस हे - - - - - - - - - वारे आहेत.
(राज्यसेवा मुख्य, 2016)

39 / 127

Category: हवामान

39. आम्लयुक्त पर्जन्य म्हणजे काय ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

40 / 127

Category: हवामान

40. वातारणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोन वायूचा थर आढळतो ?
(राज्यसेवा मुख्य मे.2022)

41 / 127

Category: हवामान

41. योग्य जोड्या लावा.
(वारे)
अ) गरजनारे चाळीस
ब) शूर पश्चिम वारे
क) उन्मत साठ
ड) निर्वात पटटा
(स्थान)
1) 50° द.अक्षवृत्त
2) 5° उ ते 5° द.अक्षवृत्त
3) 40° द.अक्षवृत्त
4) 60° द.अक्षवृत्त
(राज्यसेवा मुख्य 2012)

42 / 127

Category: हवामान

42. अश्व अवधुत म्हणजे काय ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

43 / 127

Category: हवामान

43. ‘लू’ हे कोरडे आणि धुहीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने - - - - - - - - -
(ASO पूर्व 2014)

44 / 127

Category: हवामान

44. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेला पर्वत उतारावर आढळते ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

45 / 127

Category: हवामान

45. विषुववृत्तीय शांत (Doldrum) दाबाच्या पटटया विषयी खालीलपैकी कोणते /कोणती वैशिष्टये बरोबर आहे ?
अ) हा शक्तिशाली कमी दाबाचा पटटा आहे
ब) तो विषुववृत्ताच्या 5° उत्तर ते 5° दक्षिण अक्षवृत्त दरम्यान आढळतो ?
क) तेथे हवेच्या दाबाचा असमान उतार असतो
(राज्यसेवा मुख्य 2019)

46 / 127

Category: हवामान

46. अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2014)

47 / 127

Category: हवामान

47. सर्वसाधारणपणे उंची वाढण्याबरोबर तापमानात घट होते हे कोणत्या वातावरणाच्या भागात आढळून येते.
(Tax Asst. 2015)

48 / 127

Category: हवामान

48. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हवामानात आढळत नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

49 / 127

Category: हवामान

49. तीन हजार मीटर उंचीचा पर्वत ज्याच्या पायथ्याशी तापमान जर 30° से. असेल तर त्याच्या मध्यावर तापमान किती असेल?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

50 / 127

Category: हवामान

50. आम्रसरी म्हणजे काय ? -
(राज्यसेवा मुख्य 2013)

51 / 127

Category: हवामान

51. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

52 / 127

Category: हवामान

52. भारतीय हवामान खात्याने मान्सून वा-याचे आगमन व निर्गमन यांचा अभ्यास करुन चार ऋतू मानलेले आहेत, या ऋतूच्या सोबत कालावधी दिला आहे.यापैकी अचूक पर्याय निवडा.
अ) नैऋत्य मान्सून काळ - जून ते सप्टेंबर
ब) मान्सून उत्तर काळ - ऑक्टोंबर ते डिसेंबर
क) ईशान्य मान्सून काळ - जानेवारी ते फेब्रुवारी
ड) मान्सून पूर्व काळ - मार्च ते मे
(राज्यसेवा मुख्य, 2016)

53 / 127

Category: हवामान

53. नकाशात एखादया चलाचे वितरण सलग दाखविले असते दाखविण्याकरिता - - - - - - - - - या पध्दतीचा वापर केला जातो ?
अ)क्षेत्रधनी पध्दती
ब) समधनी पध्दती
क) रंगछटा पध्दती
ड) आलेख पध्दती
(वनसेवा मुख्य 2019)

54 / 127

Category: हवामान

54. हिवाळयातील ढगाळ रात्री या निरभ्र आकाश - - - - - - - - - रात्रीच्या तुलनेत जास्त उबदार असतात कारण
(राज्यसेवा मुख्य, 2014)

55 / 127

Category: हवामान

55. भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारा एल-निनो प्रवाह हा खालीलपैकी कोठे निर्माण होतो.
(राज्यसेवा मुख्य, 2015)

56 / 127

Category: हवामान

56. समपातळी (कंटूर) बांधाची शिफारस - - - - - - - - - असणा-या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व 6 टक्के पर्यत उतार असतो अशा शेत जमिनीत करतात.
(राज्यसेवा मुख्य, 2014)

57 / 127

Category: हवामान

57. भारतात कोणत एका वा-यांमुळे दुस-या क्रमांचा पाऊस पडतो ?
(Agri मुख्य 2012)

58 / 127

Category: हवामान

58. खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळयात पाऊस पाडण्यास कारणीभूत ठरतो?
(PSI पूर्व, 2014)

59 / 127

Category: हवामान

59. योग्य जोड्या लावा.
वृष्टीचे प्रकार
अ) अभिसरण पर्जन्य
ब) प्रतिरोध पर्जन्य
क) आवर्त पर्जन्य
ड) सीमावर्ती पर्जन्य
आवश्यक स्थिती
1) कमीदाबाशी संबंध असतो.
2) हवेचे तापमान वाढल्याने
3) समुद्रावरुन येणारा उबदार हवेचा झोत हिवाळयात थंड जमिनीवरुन जातो.
4) बाष्पसंयुक्त हवेस डोंगर उतारावरुन वर सरकावेच लागते.
(राज्यसेवा मुख्य 2012)

60 / 127

Category: हवामान

60. खालीलपैकी कोणत्या वा-यास ‘स्नो इटर’ म्हटले जाते ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

61 / 127

Category: हवामान

61. खालीलपैकी कोणत्या स्थानिक वा-यांना डॉक्टर वारे या नावानेही संबोधिले जाते?
(राज्यसेवा मुख्य, 2013)

62 / 127

Category: हवामान

62. जोड्या लावा.
हवामान प्रकार कोपेन चिन्ह
अ) विषुववृत्तीय आर्द 1) Csa
ब) उष्णकटिबंधीय आर्द्र
आणि कोरडे 2) Am
क) विषुववृत्तीय मोसमी 3) Af
ड) भूध्यसागरीय 4) Aw
(राज्यसेवा मुख्य, 2020)

63 / 127

Category: हवामान

63. खालील आकृतीत गडद केलेला प्रदेश विद्यार्थ्यांचा मते एका नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शविलेला आहे तो प्रदेश ओळखा.
(राज्यसेवा पूर्व, 2017)

64 / 127

Category: हवामान

64. मध्य कटिबंधातील आवर्ताचा व्यास -
(राज्यसेवा मुख्य, 2014)

65 / 127

Category: हवामान

65. वातावरणातील बाष्पाचे प्रमाण - - - - - - - - - कमी कमी होते.
अ) विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे
ब) ध्रुवाकडून विषुवत्ताकडे
क) कर्कवृत्ताकडून विषुवृत्ताकडे
ड) मकरवृत्ताकडून विषुववृत्ताकडे
(वनसेवा मुख्य, 2016)

66 / 127

Category: हवामान

66. खालील विधाने पहा.
अ) भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30° ते 40° उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे.
ब) भारताचा भूमीखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे.
(संयुक्त गट ‘क’ पूर्व 2022)

67 / 127

Category: हवामान

67. खालील विधानांचा विचार करा.
अ) एल-निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते.
ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण, दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.
वरीलपैकी कोणते /ती विधाने /ने बरोबर आहे /आहेत.
(STI पूर्व, 2015)

68 / 127

Category: हवामान

68. बाष्पसंपृक्त हवेची सापेक्ष आर्द्रता किती असते ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

69 / 127

Category: हवामान

69. सापेक्ष आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा - - - - - - - - -
(राज्यसेवा मुख्य, 2014)

70 / 127

Category: हवामान

70. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
अ) आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्याचे ऋतुमानानुसार स्थानांतर होत असते व यावर मान्सूनचे आगमन व निर्गमन अवलंबून असते.
ब) पश्चिम आशियात भूपृष्ठापासून सुमारे 3 कि.मी उंचीवर वाहणा-या पश्चिमी जेट स्ट्रीम हया वा-याच्या प्रभाव मान्सून हवामानावर होतो.
(राज्यसेवा पूर्व, 2017)

71 / 127

Category: हवामान

71. खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा ?
अ) विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय
ब) हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्दता म्हणतात.
(राज्यसेवा पूर्व 2018)

72 / 127

Category: हवामान

72. हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास काय नाव आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2012)

73 / 127

Category: हवामान

73. हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो ?
(PSI मुख्य 2013)

74 / 127

Category: हवामान

74. पुढील दोन पैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
अ) जमीन लगतच्या समुद्रापेक्षा लवकर गरम होते.
ब) वरील कारणामुळे जमीनी वारे निर्माण होतात.
(वनसेवा मुख्य, 2014)

75 / 127

Category: हवामान

75. योग्य जोड्या लावा
स्तंभ अ
अ) चिनूक ब) फॉन
क) लू ड) मिस्ट्रल
स्तंभ ब
1) युरोमधील आल्पस पर्वत
2) दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र
3) उत्तरभारतातील मैदानी प्रदेश
4) उत्तर अमेरिकेतीलरॉकी पर्वत
(राज्यसेवा मुख्य, 2020)

76 / 127

Category: हवामान

76. खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा.
अ) तपांबर
ब) आयनांवर
क) स्थितांबर
ड) बाहयांबर
(राज्यसेवा मुख्य, 2016)

77 / 127

Category: हवामान

77. स्केल/चंद्रवात (पाऊस व हिम वर्षावाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मीळ आहे परंतु कधी कधी - - - - - - - - - प्रसंगी येते.
(राज्यसेवा मुख्य, 2016)

78 / 127

Category: हवामान

78. त्रिवार्थच्या नुसार ‘Aw’ प्रकारचे हवामान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या विभागात आढळते?
(राज्यसेवा मुख्य 2019)

79 / 127

Category: हवामान

79. खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे?
(संयुक्त गट क पुर्व 2018)

80 / 127

Category: हवामान

80. एक इंच वायूभार म्हणजे किती ?
(संयुक्त गट ‘क’ पूर्व 2022)

81 / 127

Category: हवामान

81. योग्य जोड्या लावा.
स्थानिक वारे प्रदेश /देश
अ) फॉन 1) पश्चिम आफ्रिका
ब) चिनुक 2) चिली
क) हारमेटटन 3) आल्पस
ड) झोंडा 4) रॉफी
(वनसेवा मुख्य 2018)

82 / 127

Category: हवामान

82. मोसमी वा-यासंबधी खालीलपैकी कोणती वैशिष्अये बरोबरआहेत ?
अ) हे वारे दिशा बदलतात
ब) पाणी आणि जमीन यांच्या असमान तापण्यामुळे त्यांची निर्मिती होते.
क) भारताच्या पश्चिम किना-यावर ते पाऊस आणतात
(राज्यसेवा मुख्य 2019)

83 / 127

Category: हवामान

83. ‘मान्सूनची माघार ” हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थतीचा परिणाम आहे ?
(तांत्रिक सेवा पूर्व 2021)

84 / 127

Category: हवामान

84. भारतात सरासरी 200 सेमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो अशा भागात- - - - - - - - - ही जंगले आढळतात.
(Agri पूर्व 2011)

85 / 127

Category: हवामान

85. खालील नकाशात XY रेषा मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाची खालीलपैकी कोणत्या तारखेची आहे.
(ASO पूर्व 2014)

86 / 127

Category: हवामान

86. जेव्हा हवामान अंदाज उपयुक्तता 3 ते १० दिवस असते, तो - - - - - - - - - -
(राज्यसेवा मुख्य 2013)

87 / 127

Category: हवामान

87. आम्रसरी या मान्सूनपूर्व काळात पडतात. खालीपैकी कोणत्या प्रदेशात या प्रामुख्याने पाऊस देतात?
(STI मुख्य 2012)

88 / 127

Category: हवामान

88. ईशान्य भारतातील चेरापुंजी येथे कोणत्या प्रकारचा पाऊस पडतांना आढळतो ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

89 / 127

Category: हवामान

89. भारताततील सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यातील फरक?
अ) दक्षिण भागातील कन्याकुमारी जवळ सुमारे 45 मिनिटांचा
ब) उत्तर भागातील लेह लडाख जवळ 4 तासाचा आहे ?
अशा प्रकारे वेळेत फरक असण्याचे कारण काय आहे?
(तांत्रिक सेवा पूर्व.2022)

90 / 127

Category: हवामान

90. उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणा-या वा-यांना- - - - - - - - - म्हणतात ?
(राज्यसेवा पूर्व 2020)

91 / 127

Category: हवामान

91. तापमानाने उभे वितरण हे - - - - - - - - - या घटकावर अवलंबून आहे.
(राजयसेवा मुख्य, 2016)

92 / 127

Category: हवामान

92. क्युरोसिओचा प्रवाह कोठे आढळतो ?
(Clerk 2019)

93 / 127

Category: हवामान

93. अश्व अक्षांशाचा जास्त बावाचा शांत पट्टा - - - - - - - - - अक्षांशाच्या पट्ट्यात येतो ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

94 / 127

Category: हवामान

94. योग्य जोड्या लावा.
ऋतू तारीख
अ)वसंत संपात 1) डिसेंबर 22
ब)उन्हाळा अयन दिन2) सप्टेंबर 23
क)हिवाळा अयन दिन 3) मार्च 21
ड)शरद संपात 4) जून 21
(राज्यसेवा पूर्व 2017)

95 / 127

Category: हवामान

95. कोपनच्या हवामानप्रदेश वर्गीकरणा प्रमाणे DFC म्हणजे - - - - - - - - - ?
(AMVI पूर्व 2020)

96 / 127

Category: हवामान

96. विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव
(राज्यसेवा मुख्य, 2014)

97 / 127

Category: हवामान

97. त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हयात कोणते हवामान आढळते ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

98 / 127

Category: हवामान

98. कोरडया व ओल्या फूग्याचा तापमापक कशाचे मोजमाप करण्यासाठी वापरतात?
(राज्यसेवा मुख्य 2018)

99 / 127

Category: हवामान

99. खालीलपैकी कोणत्या वा-यास ‘डॉक्टर’ असे म्हणतात?
(राज्यसेवा मुख्य 2019)

100 / 127

Category: हवामान

100. खाली दोन विधाने आहेत.त्यापैकी (अ) हे विधान असून (र) त्याचे कारण आहे खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा ?
विधान(अ) विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते.
कारण (र) विषुववृत्तीय प्रदेश हा अति पर्जन्यमान आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्टये असलेला आहे.
(राज्यसेवा पूर्व 2018)

101 / 127

Category: हवामान

101. भारतात पडणा-या पावसाबाबत काय खरे नाही?
अ) मोसमी पावसाचे उशीरा आगमन ही आता एक नित्याची बाब झाली आहे ज्यावर्षी पाऊस उशिरा सुरु होतो तो बहतांशी लवकरही जातो.
ब) भारतात कुठे ना कुठे पाऊस पडत नाही असा एकही महिना नाही.
(राज्यसेवा मुख्य, 2014)

102 / 127

Category: हवामान

102. ‘जे स्टीम’ चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.
अ) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वा-यांचा दरम्यान आढळतात.
ब) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवळील भागात आढळतात.
क) हे वातारवणाच्या खालच्या थरात आढळतात.
ड) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.
(राज्यसेवा मुख्य, 2015)

103 / 127

Category: हवामान

103. खालील विधानांची सत्यता तपासा?
अ) समुद्रसपाटीपासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते.याला तापमानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात.
ब) समुद्रसपाटीपासून जस जसे उंच जावे तस तसे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते याला तापमानाची विपरीतता म्हणतात
(संयुक्त गट क पुर्व 2018)

104 / 127

Category: हवामान

104. भारतातील एकुण पर्जन्यामानापैकी दक्षिण –पश्चिम मोसमी पावसाचे योगदान किती आहे ?
(राजयसेवा मुख्य 2012)

105 / 127

Category: हवामान

105. लू हे उष्ण व शुष्क वारे आहेत जे उन्हाळयात वाहतात, त्याबाबत काय खरे नाही ?
अ) जमिनीची वरच्या पापुद्रयांची उष्णता अतिशय वाढून हवेच्या वर वाहण्याने लू तयार होते.
ब) लू मध्यान्ह पूर्व काळात सर्वाधिक असते.
(राज्यसेवा मुख्य, 2015)

106 / 127

Category: हवामान

106. खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात.
अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.
ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.
क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत असतो.
ड) वारे जमिनीकडुन समुद्राकडे वाहतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI पूर्व, 2014)

107 / 127

Category: हवामान

107. खालीलपैकी कोणत्या महासागरात अल निनोउष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो ?
(वनसेवा मुख्य 2019)

108 / 127

Category: हवामान

108. खालील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) वारे वाहती हवा असून वा-याचा वेग 5 नॉटस पेक्षा अधिक असतो.
ब) पवन ऊर्जा निर्मितीसाठी किमान 25 km प्रति तास वेग आवश्यक असतो.
(राज्यसेवा मुख्य, 2014)

109 / 127

Category: हवामान

109. भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

110 / 127

Category: हवामान

110. खालील विधाने पहा
अ) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळयात काश्मिर व हिमाचल प्रदेशत पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो
ब) हिवाळयात तामीळनाडू मध्ये ईशान्य मान्सून वा-यामुळे पाऊस पडतो
क) बंगालमध्ये उन्हाळयात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात.
(STI पूर्व, 2015)

111 / 127

Category: हवामान

111. खालीलपैकी कुठले भूरुपशास्रीय घटक पूरांकरीता कारणीभूत ठरतात ?
अ) अतिवृष्टी
ब) ढगफुटी
क) उष्णकटिबंधीय वादळ
ड) जंगलतो/निवरीकरण
इ) मोठे पाणलोट क्षेत्र
फ) पाण्याचा अपूरा निचरा
(राज्यसेवा मुख्य 2018)

112 / 127

Category: हवामान

112. पावसाच्या पडणा-या थेंबामुळे होणा-या माती धुपीस- - - - - - - - - असे म्हणतात?
(राज्यसेवा मुख्य 2018)

113 / 127

Category: हवामान

113. मध्यवर्तीय वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपूर हे कोणत्या संशोधनाशी संबधित आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2013)

114 / 127

Category: हवामान

114. परतीच्या पावसाची खालीलपैकी दिशा कोणती ?
(STI मुख्य 2012)

115 / 127

Category: हवामान

115. कोपेनच्या वर्गीकरणानुसार ‘Aw’ हवामानप्रदेश काय निर्देशित करतो ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

116 / 127

Category: हवामान

116. भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
(राज्यसेवा मुख्य 2018)

117 / 127

Category: हवामान

117. खालीलपैकी काणेती विधाने सत्य आहेत ?
अ) वातावरणाच्या तळाशी म्हणजे भूपृष्ठाला लागूनअसलेला भागाला तंपाबर असे म्हणतात.
ब) स्थितांबरामध्ये वाढतया उंचीनुसार तापमान कमी होण्याची क्रिया पूर्ण थांबते.
क) तपांबरामध्ये रेडिओ लहरी परावर्तीत करण्याची क्षमता असते.
ड) दलांबरामध्ये ओझोन वायुचा थर आढळतो.
(वनसेवा मुख्य, 2014)

118 / 127

Category: हवामान

118. ‘एल निनो’ ला ‘ला नीना’ कशाशी संबधित आहे ?
(वनसेवा पूर्व 2012)

119 / 127

Category: हवामान

119. योग्य जोड्या लावा.
वारे
अ) गरजणारे चाळीस
ब) शूर पश्चिमी वारे
क) उन्मत साठ
ड) शांत पटटा
स्थान
1) 50° द. अक्षवृत्त
2) 5° ऊ ते 5° द अक्षवृत्त
3) 40° द अक्षवृत्त
4) 60° द. अक्षवृत्त
(राज्य मुख्य, 2013)

120 / 127

Category: हवामान

120. भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे ?
अ) भूमीखंडाचा विस्तृत भाग
ब) भारताच्या तिन्ही बाजुस असलेला समुद्र
क) 30° ते 40° अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व
(राज्यसेवा पूर्व 2020)

121 / 127

Category: हवामान

121. योग्य जोड्या लावा
स्थानिक वारे प्रदेश
अ) सांता ॲना 1) दक्षिण आफ्रिका
ब) सिरोका 2) कॅलिफोर्निया
क) बर्ग 3) दक्षिण पूर्व ऑस्टेलिया
ड) ब्रिक फिल्डर 4) उत्तर आफ्रिका
(राज्यसेवा पूर्व 2017)

122 / 127

Category: हवामान

122. आर्वतात वा-याची दिशा दक्षिण गोलार्धात कशा प्रकारे आढळते ?
(Clerk 2019)

123 / 127

Category: हवामान

123. भारतीय हवामन वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्रज्ञाने Amw हे अद्यक्षर कशासाठी वापरले आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2016)

124 / 127

Category: हवामान

124. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणा-या ग्रहीय वा-यांचा योग्य क्रम ओळखा ?
(राज्यसेवा पूर्व 2018)

125 / 127

Category: हवामान

125. साधारण लोपदर काय असतो ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

126 / 127

Category: हवामान

126. पर्वतीय वा-यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागास म्हणतात?
(STI पूर्व, 2013)

127 / 127

Category: हवामान

127. मोसमी वा-याच्या नेहमीच्या तारखांबाबत पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य नाही ?
अ) दक्षिण –पश्चिम मोसमी पावसाच्या भारतातील परतीचा प्रवार उत्तर –पश्चिममध्ये जवळपास 1 सप्टेंबरला सुरु होतो व दक्षिण-पूर्वेच्या भागातून सुमारे 1 डिसेंबरला परतो.
ब) मध्य महाराष्ट्रातून दक्षिण-पश्चिम मोसमी वारे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयात परततात.
(राज्यसेवा मुख्य, 2015)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top