43

भारताचा भूगोल

प्राकृतिक भूगोल

1 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

1. पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा
अ) नंदा देवी
ब) कांचनगंगा
क) गंगोत्री
ड) बद्रीनाथ
इ) नंगा पर्वत
(राज्यसेवा पूर्व, 2016)

2 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

2. खालील विधाने पहा
अ) पृथ्वीची सरासरी घनता 5.12 ग्रॅम प्रति घन से.मी. आहे
ब) पृथ्वीच्या भूकवचाची घनता 2.8 ग्रॅम प्रति घन से.मी आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2015)

3 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

3. भारताचा - - - - - - - - - हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
(Combinedd C 2019)

4 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

4. भारतात अरवली पर्वताच्या पश्चिमेला- - - - - - - - - पठार आढळते.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

5 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

5. खालील नकाशात पूर्व हिमालय प्रदेशातील चार पर्वत रांगा 1,2,3,4 अंकानी दाखवलेल्या आहेत
या पवम रांगाच्या पश्चिमेकडून पुर्वेकडे कोणता क्रम बरोबर आहे ?
(राज्यसेवा पूर्व, 2013)

6 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

6. खालीलपैकी कुठले घटकहे हिंद महासागरातील शांतता प्रक्रिया बाधित करत नाहीत ?
अ) हिंद महासागर लगत असलेले अनेक देश हे लहान व आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत.
ब) येथील ब-याच शेजा-यांमध्ये असलेले वितूष्टांचे राजकीय संबंध
क) चीन व जपान यांचा वाढता हस्तक्षेप
ड) मुसलमान राष्ट्रांमध्ये वाढणारा दहशतवाद
(राज्यसेवा मुख्य 2018)

7 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

7. खालीलपैकी भारताच्या कोणत्या राज्याला बांग्लादेशाची सीमा लागून नाही ?
(MES मुख्य 2015)

8 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

8. खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किना-याच भागआहे ?
(ASO पूर्व 2013)

9 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

9. पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे
(राज्यसेवा मुख्य, 2014)

10 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

10. खालील नकाशामध्ये पश्चिम हिमालयातील चार पर्वतरांगा 1,2,3,4 अंकानी दाखवलेल्या आहेत या पर्वत रांगाचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे.
(ASO पूर्व 2013)

11 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

11. खालील पर्वतश्रेणींचा दक्षिणेकडून उत्तरेकडे असा अचूक क्रम ओळखा.
(तांत्रिक सेवा पूर्व 2021)

12 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

12. योग्य जोड्या लावा
स्तंभ अ (खिंडी) स्तंभ ब (जोडतात)
अ) बनिहाल 1) जम्मू-श्रीनगर
ब) बारा लाच्या 2)अरुणाचल ल्हासा
क) बोमडिला 3) अरुणाचल – मंडाले
ड) दिहांग 4) मनाली – लेह
(वनसेवा मुख्य 2018)

13 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

13. खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा.
अ) नथु-ला-खिंड ही भारत व चिनच्या दरम्यान आहे.
ब)समुद्रसपाटीपासून ही 4310 मीटर उंचीवर आहे.
क) 2006 ला हा मार्ग खुला करण्यात आला.
ड) ही प्राचीन रेशीम मार्गाची शाखा आहे.
(वनसेवा मुख्य 2019)

14 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

14. पुणे – मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ?
(वनसेवा मुख्य 2017)

15 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

15. खाली दिलेल्या राज्याच्या त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावा.
अ) झारखंड
ब) मणिपुर
क) अरुणाचल प्रदेश
ड) हरियाणा
(वनसेवा मुख्य 2018)

16 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

16. हिमाद्री च्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्र नदीखो-याच्या पलीकडे स्थित पर्वत श्रृखंलेला काय म्हणतात ?
(Agri पूर्व, 2017)

17 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

17. हिमालयामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे आढळणा-या खिंडीचा योग्य क्रम लावा
(राज्यसेवा मुख्य, 2015)

18 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

18. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?
(ASO पूर्व 2015)

19 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

19. कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत ?
(PSI पूर्व, 2014)

20 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

20. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे ?
अ) सतलज गंगा खो-यामध्ये सुपीक गाळाची मृदा आढळते
ब) दख्खनच्या पठारावर खोल, मध्यम उथळ थराची सुपीक काळी मृदा आढळते.
क) पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी मृदा आढळते.
ड) द्वीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस व पिवळसर मृदा आढळते.
(राज्यसेवा मुख्य, 2016)

21 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

21. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते.
(राज्यसेवा पूर्व 2014)

22 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

22. गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?
(ASO पूर्व 2014)

23 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

23. कारकोरम पर्वत श्रेणी आणि पिर पंजाल पर्वत श्रेणी मध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते ?
(राज्यसेवा पूर्व 2021)

24 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

24. खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगरला कारगील व लेहशी जोडते ?
(वनसेवा मुख्य 2018)

25 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

25. तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो ?
(राज्यसेवा पूर्व, 2014)

26 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

26. खालील विधानांची सत्यता तपासा.
अ) हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते.
ब)हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेने द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूप जास्त असते त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असते.
(संयुक्त गट ब पूर्व 2018)

27 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

27. राजस्थानमधील अंशत: शुष्क प्रदेशास काय म्हणतात ?
(PSI पूर्व 2013)

28 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

28. - - - - - - - - - गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.
(संयुक्त गट ब पूर्व 2018)

29 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

29. योग्य जोड्या लावा
स्तंभ अ
अ) पंजाब हिमालय ब) आसाम हिमालय
क) नेपाळ हिमालय ड) कुमाऊन हिमालया
स्तंभ ब
1) काळी आणि तिस्ता नदीमधील हिमालय
2) सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालय
3) सतजल आणि काळी नदीमधील हिमालय
4) दिहांग व तिस्ता नदी मधील हिमालय
(ASO पूर्व, 2014)

30 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

30. खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही ?
(STI पूर्व, 2012)

31 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

31. पुढील विधानांचा विचार करा
अ) नथु ला खिंड सतलज दरी दर्शविते
ब) मिझो व रखाइन टेकड्या पुर्व पश्चिम आहेत
क) लहान वाळवंट जैसलमेर व जोधपूर मधील लूनीपासून वायव्य दिशेस पसरले आहे
ड) कार्डमम डोंगर पूर्व घाटाच्याय पुढील भाग आहे.
इ) पूर्व व पश्चिम घाटांची उंची जवळपास सारखी आहे
फ) पूर्व कडील समुद्रपट्टी पश्चिमे पेक्षा अरुंद आहे
वरील कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

32 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

32. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर - - - - - - - - - पर्वत रांगेत आहे.
(वनसेवा मुख्य 2019)

33 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

33. पुढील वाक्य योग्य रित्या पूर्ण करावे
गोडवाना हा एक मोठा भूभाग होता. त्या अंतर्गत असलेला भूभाग
(PSI पूर्व 2013)

34 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

34. खालील विधाने पहा
अ) नंदादेवी शिखराची उंची 7817 आहे
ब)हिमालयातील जोजीला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो.
क) ब्रदीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे.
(ASO पूर्व, 2015)

35 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

35. भारतातील खालील खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वकडे बरोबर क्रम लावा.
(Combinedd B 2020)

36 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

36. पृथ्वीवरील कोणत्या काल्पनिक वर्तुळाला बृहदवृत्त म्हणतात ?
(Clerk, 2019)

37 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

37. योग्य जोड्या लावा.
पर्वत प्रकार
अ) ब्लॅक फॉरेस्ट 1) अवशिष्ट पर्वत
ब) ॲप्पलशियन 2) ढोकळयांचा पर्वत
क)राजमहल टेकड्या 3) ज्वालामुखी पर्वत
ड) पोपा पर्वत 4) घडीचा पर्वत
(वनसेवा मुख्य , 2016)

38 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

38. कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे ?
(वनसेवा पूर्व, 2012)

39 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

39. भारतीय द्वीपकल्प विषयी योग्य उत्तर निवडा.
अ) भारतीय व्दिकल्प अंटार्क्टिका खंडाला चिकटून होते.
ब) नंतर त्यांचे वायव्येकडे वहन झाले.
क) भारतीय व्दिकल्पावर हिमनद्यांच्या खननाचे अवशेष आढळून येतात.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

40 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

40. दोन विधाने विचारात घ्या
अ) अंतर्गत शक्तीचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातूनहोऊन भूपृष्ठ निर्मिती ही ज्वालामुखी व भूकंपासारख्या घटनेतून होत असते.
ब) बाह्य शक्तींचा उगम बाहास्थ स्रोतातून होतो (सूर्य) व हया भूपृष्ठाच्या झीजेस नदी,वारे व इतर बाहय कारके कारणीभूत असतात.
(राज्यसेवा मुख्य 2018)

41 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

41. खालीलपैकी कोणती विधाने भावर मैदानाबाबत बरोबर आहेत ?
अ) सच्छिद्रता मोठया प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात.
ब) भाबर पटटा पिकांसाठी उपयुक्त आहे
क) भाबर पटटयात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत.
(राज्यसेवा पूर्व ,2022)

42 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

42. जोड्या लावा.
स्तंभ I स्तंभ II
अ) घुमटाकार पठार 1) दख्खन पठार
ब) ज्वालामुखी पठार 2) विंध्य पठार
क) सोपानकार पठार 3) छोटा नागपूर पठार
ड) गिरीपाद पठार 4) शिलाँग पठार
(राज्यसेवा पूर्व ,2022)

43 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

43. छोटा नागपूर पठार व शिलाँग पठार यांच्या दरम्यानचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2012)

44 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

44. भारताच्या भू सीमा - - - - - - - - - देशांना भिडतात
(राज्यसेवा पूर्व, 2016)

45 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

45. योग्य जोड्या लावा.
नवीन राज्याची मागणी मूळ राज्य
अ)हरित प्रदेश 1) आसाम
ब) बोडोलॅड 2) महाराष्ट्र
क) विदर्भ 3) उत्तरप्रदेश
ड) गोरखालँड 4) पश्चिम बंगाल
(MES मुख्य 2015)

46 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

46. - - - - - - - - - हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे.
(ASO पूर्व 2011)

47 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

47. झास्कर ,लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान - - - - - - - - - हिमालयात आहे.
(PSI पूर्व 2011)

48 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

48. खालीलपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा भारताशी जुळून सर्वात अधिक आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2013)

49 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

49. हिमालयास दक्षिणेकडे वक्राकार प्राप्त झाला आहे कारण
(राज्यसेवा मुख्य,2014)

50 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

50. उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचाक्रम बरोबर आहे
(ASO पूर्व 2013)

51 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

51. खालील पर्वत रांगाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावून खाली दिलेल्या प्रणालीपैकी कोणती प्रणाली बरोबर आहे ती निवडा.
अ) काराकोरम रांग
ब) लददाख रांग
क) पिरपंजाल रांग
ड) झास्कर रांग
(वनसेवा मुख्य 2017)

52 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

52. जोड्या लावा.
ठिकाणे विशेष
अ)खंबातचे आखात 1) खचलेला किनारा
ब) कोकण किनारा 2) अरुंद आणि सरळ किनारा
क) काकीनाडा 3) जुने संचयन
ड) पाल्कचा उपसागर 4) पर्ल फिशिंग
(AMVI पूर्व, 2020)

53 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

53. खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
(वनसेवा मुख्य 2019)

54 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

54. जोड्या जुळवा आणि यादी खाली लदिलेल्या पर्यांयाचा उपयोग करून अचूक उत्तर निवडा
यादी – I यादी - II
(शिखरे) (पर्वतरांगा)
अ) गुरुशिखर 1) सातपुडा
ब) धुपगड 2) निलगिरी
क) साल्हेर 3) अरवली
ड) दोडाबेट्टा 4) सहयाद्री
(वनसेवा मुख्य 2019)

55 / 55

Category: प्राकृतिक भूगोल

55. श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?
(ASO मुख्य, 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top