8

Polity

विधानसभा व विधानपरिषद

1 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

1. राज्याच्या विधानपरिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

2 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

2. विधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदार संघातून निवडले जातात ?
(ASO पूर्व 2011)

3 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

3. खालील विधाने विचारात घ्या :
अ) विधानसभा हे कायम स्वरूपी सभागृह आहे.
ब) विधानसभा हे वरिष्ठ सभागृह आहे.
क) विधानसभेचा सर्वसाधारण कार्यकाल 5 वर्षांचा असतो.
ड) विधानसभा सदस्यासाठी वयाची 30 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.
वरीलपैकी कोणती विधान/ने चुकीची आहेत ?
(ASO Mains 2022)

4 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

4. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(STI पूर्व 2013)

5 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

5. भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे?
अ) तेलंगणा ब) आंध्र प्रदेश
क) उत्तराखंड ड) उत्तर प्रदेश
(STI मुख्य 2016)

6 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

6. 'अर्थ विधेयका' बाबतीत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
अ) ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो.
ब) ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही.
क) एखादे विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतीम असतो.
ड) जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थ विधेयका बाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची
संयुक्त बैठक बोलावू शकतात.
(Combine 'B' 2021)

7 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

7. भारतातील राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे?
(STI पूर्व 2016)

8 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

8. खालील विधान वाचून अचूक पर्याय निवडा.
विधी मंत्रालयाने तयार केलेला मसुदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्धता वाढविणारे विधेयक मे 1975 मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली. अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते?
(राज्यसेवा मुख्य 2013)

9 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

9. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसभागृही विधिमंडळ नाही?
(Forest मुख्य 2017)

10 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

10. महाराष्ट्र विधानसभा नियमावली .......... ला कार्यान्वित झाली.
(राज्यसेवा मुख्य 2017)

11 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

11. विधान परिषदे बद्दल खालील विधाने विचारात घ्या.
अ) विधान परिषद हे कायमचे सभागृह आहे.
ब) त्यांचे एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.
क) विधान परिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्षपणे निवडले जातात.
ड) महाराष्ट्रातून सहा प्रशासकीय विभागातील शिक्षकांमधून सहा सदस्य निवडले जातात.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
(ASO Mains 2022)

12 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

12. विधान परिषदेतील सदस्य हे :
(राज्यसेवा मुख्य 2019)

13 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

13. खालील विधाने पहा.
अ) महाराष्ट्राच्या विधान सभेतील एकूण-जागांची संख्या 2021 च्या जनगणनेनंतर बदलली जाईल.
ब) सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त 20% चा फरक (मतदारांच्या संख्येमध्ये) असू शकतो.
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य 2013)

14 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

14. विधान परिषदेत विशेषाधिकारांचा प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार पुढील निर्बंधास अधीन असेल.
अ) एका बैठकीत दोन पेक्षा अधिक प्रश्न उपस्थित करण्यात येणार नाहीत.
ब) प्रश्न नुकत्याच घडलेल्या विशिष्ट बाबीपुरताच मर्यादित असेल.
(राज्यसेवा मुख्य 2014)

15 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

15. विधान परिषदेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?
अ) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे.
ब) विधान परिषद हे कायम स्वरूपी सभागृह आहे.
क) विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड ही प्रत्यक्षरित्या जनतेकडून होते.
वरील विधानातील योग्य पर्याय निवडा.
(ESI Mains 2019)

16 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

16. अयोग्य कथन ओळखा.
(PSI मुख्य 2016)

17 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

17. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
अ) विधान परिषद एकूण सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सामान्य विधेयकास रोखू शकते किंवा विलंब लावू शकते.
ब) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची यंत्रणा राज्यघटनेने दिलेली नाही.
क) जेव्हा विधान परिषदेमध्ये अस्तित्वात आलेले सामान्य विधेयक विधानसभेकडे पाठविले जाते, ते जर विधानसभेने फेटाळले तर ते विधेयक संपुष्टात येते आणि मृत होते.
(ASO मुख्य 2015)

18 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

18. विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते ?
(PSI पूर्व 2012)

19 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

19. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(Tax Asst. मुख्य 2018)

20 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

20. घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे ?
(ASO मुख्य 2011)

21 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

21. शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या आमदाराबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

22 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

22. विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(Exise मुख्य 2018)

23 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

23. जोड्या जुळवा.
अ) महाधिवक्ता ब) मुख्यमंत्री
क) राज्यपाल ड) सभापती
1) विधान सभा
2) घटनात्मक प्रमुख
3) मंत्रिमंडळ प्रमुख
4) राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार
(राज्यसेवा मुख्य 2017)

24 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

24. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार, विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल, तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिलेला आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2022)

25 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

25. त्रिराज्य योजनेच्या विरोधात 18 नोव्हेंबर 1955 रोजी विधान सभेवर नेण्यात आलेल्या विराट मोर्चाचे नेतृत्व कोणी केले ?
अ) सेनापती बापट
ब) आचार्य अत्रे
क) स.का. पाटील
ड) मोरारजी देसाई
(ASO Mains 2022)

26 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

26. संचालनालयाच्या कार्यांबाबत योग्य पर्यायांची निवड करा.
अ) मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे.
ब) जिल्हा पातळीवरील खात्यातील कर्मचाऱ्यांच्या कार्याची तपासणी करणे.
क) विभागातील कर्मचाऱ्यांकरिता सेवा अंतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे.
ड) दुय्यम पदावरील अधिकाऱ्यांवर नियमानुसार शिस्तविषयक अधिकार अंमलात आणणे.
(राज्यसेवा मुख्य 2018)

27 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

27. कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो इंडियन समुहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करतो ?
(राज्यसेवा मुख्य 2017)

28 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

28. खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद-332 मध्ये राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली आहे.
ब) सध्या महाराष्ट्रात 29 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
क) सध्या महाराष्ट्रात 25 विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?
(ASO मुख्य 2017)

29 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

29. महाराष्ट्र विधीमंडळाच्या समित्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाहीत ?
अ) लोकलेखा समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5.
ब) अंदाजसमितीमध्ये 29 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 9.
क) सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5.
ड) पंचायत राज समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5.
(ASO Mains 2022)

30 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

30. राज्याच्या विधिमंडळाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) कोणतेही विधेयक विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते.
ब) सामान्य विधेयकाबाबत दोन्ही सभागृहांमध्ये असहमती झाल्यास दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जावू शकते.
क) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्यघटनेने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांची तरतूद केलेली आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
(PSI Mains 2022)

31 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

31. राज्य विधानसभेची जास्तीत जास्त संख्या काय ठरविण्यात आली आहे ?
(करसहाय्यक मुख्य 2017)

32 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

32. विधान परिषदांविषयी पुढीलपैकी अयोग्य विधान शोधा :
(राज्यसेवा मुख्य 2019)

33 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

33. मुंबई विधान परिषदेची स्थापना कोणत्या कायद्या अंतर्गत झाली?
(राज्यसेवा मुख्य 2012)

34 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

34. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे ?
(STI पूर्व 2011)

35 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

35. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(संयुक्त गट - ब 2018)

36 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

36. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(ASO मुख्य 2019)

37 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

37. खालील विधाने विचारात घ्या.
अ) महाराष्ट्राच्या विधान सभेची सदस्य संख्या 288 आहे.
ब) सयाजी सिलम् हे महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेचे (1960) सभापती होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(PSI 2018)

38 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

38. नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ...... करू शकतात.
(राज्यसेवा मुख्य 2016)

39 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

39. खालील विधाने विचारात घा.
अ) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणुकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही.
ब) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जाऊ शकतो.
(राज्यसेवा मुख्य 2018)

40 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

40. शेती उत्पन्नावरील कर राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये खालीलपैकी कोणी सोपविले आहेत?
(PSI मुख्य 2016)

41 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

41. खालील विधाने विचारात घ्या :
अ) विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे.
ब) राज्यपाल विधानपरिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
क) काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पध्दतीने निवडले जातात.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहे/त ?
(राज्यसेवा पूर्व 2021)

42 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

42. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार विधान परिषद नष्ट करण्याचा किंवा निर्माण करण्याचा केलेला कायदा हा घटनादुरुस्तीचा कायदा आहे, असे मानले जाणार नाही?
(तांत्रिक सहा. मुख्य 2022)

43 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

43. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एकसभागृही विधीमंडळ नाही ?
(Forest मुख्य 2018)

44 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

44. खालील विधाने विचारात घ्या :
अ) सचिवालय हे राज्य प्रशासनाचे प्रमुख केन्द्र (nerve centre) आहे.
ब) सचिवालय हे राज्य शासनाच्या अनेक विभागांचे मिळून बनलेले असते.
क) सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रमुख असतो.
ड) सचिवालय हे रेषा अभिकरण (line agency) आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(ASO Mains 2022)

45 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

45. विधानसभेच्या सभापतीविरुद्धच्या अविश्वासाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) असा ठराव मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल एक महिन्याची नोटीस देणे आवश्यक असते.
ब) सभापतीस आपल्या पदावरून दूर करण्यासंबंधिचा ठराव विचारार्थ असतांना ते बैठकीचे अध्यक्षस्थान स्विकारू शकत नाही.
क) अशा प्रकारच्या ठरावाच्या प्रसंगी सभापती पहिल्याच फेरीत मतदान करू शकतात मात्र समसमान मते झाल्यास निर्णायक मत देऊ शकत नाहीत.
(ASO मुख्य 2018)

46 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

46. सूची - अ व सूची - ब मधील जोडया जुळवा :
सूची - अ (विधानसभा)
अ) आंध्र प्रदेश
ब) अरुणाचल प्रदेश
क) आसाम
ड) बिहार
सूची - ब (सदस्य संख्या)
1) 243 2) 126
3) 294 4) 60
(ASO मुख्य 2015)

47 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

47. राज्यातील मंत्र्याचे वेतन व भते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
(STI पूर्व 2011)

48 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

48. राज्य विधीमंडळ ……… विषयासंदर्भात कायदा करू शकते.
(ASO मुख्य 2012)

49 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

49. खालीलपैकी कोणत्या राज्यांमधे विधान परिषद अस्तित्वात नाही ?
अ) पश्चिम बंगाल ब) गुजरात
क) बिहार ड) मध्य प्रदेश
इ) कर्नाटक
(राज्यसेवा मुख्य 2012)

50 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

50. राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना असलेल्या विशेषाधिकारासंबंधी विधाने विचारात घ्या :
अ) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असतांना त्यांना अटक करता येत नाही.
ब) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 40 दिवस अगोदर त्यांना अटक करता येत नाही.
क) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर एक महिना त्यांना अटक करता येत नाही.
ड) अटकेसंबंधीचा विशेषाधिकार हा दिवाणी आणि फौजदारी खटले अशा दोन्हीही बाबतीत उपलब्ध आहेत.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?
(Forest मुख्य 2018)

51 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

51. जोड्या लावा. (विधान परिषद)
स्तंभ 'अ'
अ) पदवीधर मतदारसंघ
ब) विधानसभा सदस्यांद्वारे निवड
क) राज्यपाल नियुक्त
ड) परिषदेची गणपूर्ती
स्तंभ 'ब'
1) 1/10 सदस्य
2) 1/12 सदस्य
3) 1/3 सदस्य
4) 1/6 सदस्य
(STI पूर्व 2016)

52 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

52. विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या मर्यादा .......... इतकी ठरविण्यात आली आहे.
(ASO मुख्य 2011)

53 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

53. खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

54 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

54. सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी …….. मतदारसंघ हेअनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि ……. मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठीराखीव आहेत.
(ASO मुख्य 2019)

55 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

55. भारतामध्ये कोणत्या राज्यांनी विधान परिषदेचे विसर्जन केले?
अ) पश्चिम बंगाल
ब) तामिळनाडू
क) पंजाब
ड) गुजरात
(ASO मुख्य 2019)

56 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

56. योग्य कथने ओळखा :
अ) 'फिफ्टी इयर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल इन महाराष्ट्र' हा ग्रंथ यशवंतराव चव्हाण यांनी लिहिला.
ब) महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा वर्धापन दिन 20 जुलै आहे.
क) महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये राज्यपालांद्वारे नियुक्त 12 सदस्य असतात.
ड) महाराष्ट्राच्या विधान परिषदेची गणपूर्ती संख्या 10 सदस्य एवढी आहे.
(STI Mains 2022)

57 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

57. खालीलपैकी कोणती राज्य सचिवालयाची कार्ये आहेत ?
अ) सचिवालयीन कामाबाबत कायदेमंडळास साहाय्य करणे.
ब) राज्य कायदेमंडळाप्रती असलेले उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी मंत्र्यांना साहाय्य करणे.
क) राज्य शासनाचे वैचारिक मंडळ (Think Tank) म्हणून कार्य करणे.
ड) धोरणाची कार्यवाही झाल्यानंतरच्या परिणामांचे मूल्यमापन करणे.
योग्य पर्याय :
(राज्यसेवा मुख्य, 2020)

58 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

58. विधानसभा अध्यक्षाबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(ASO मुख्य 2014)

59 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

59. 'विधानसभा' बाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) महाराष्ट्रात अनुसूचित जमातीसाठी 29 जागा या राखीव आहेत.
ब) अरुणाचल प्रदेशात 60 पैकी 59 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
क) नागालँडमध्ये सर्व जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
ड) उत्तर प्रदेशात अनुसूचित जमातीसाठी एकही जागा राखीव नाही.
(Tax Asst. 2016)

60 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

60. राज्याच्या विधानपरिषदेत सदस्य संख्येपैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते?
(ASO मुख्य 2011)

61 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

61. विधानपरिषदेची सभासद संख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येपेक्षा .......... अधिक नसावी.
(ASO मुख्य 2012)

62 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

62. लोकलेखा समितीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान/ विधाने सत्य नाहीत ?
अ) ह्या समितीची स्थापना 1921 मध्ये झाली.
ब) भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या वार्षिक अहवालांचे परीक्षण करणे, हे या समितीचे प्रमुख कार्य आहे.
क) या समितीत 15 लोकसभा सदस्य आणि 7 राज्यसभा सदस्य आहेत.
ड) लोकलेखा समितीच्या कार्यालयाचा कालावधी हा एक वर्षाचा आहे.
(तांत्रिक सेवा पूर्व, एप्रिल, 2022)

63 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

63. नोव्हेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वाधिक जागा कोणत्या राजकीय पक्षाकडे आहेत ?
(STI Mains 2022)

64 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

64. खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही?
(ASO मुख्य 2016)

65 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

65. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत सध्या किती सभासद आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

66 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

66. महाराष्ट्रातील विधान परिषदेसंबंधी अयोग्य विधान पुढीलपैकी विधानांतून शोधून काढा :
अ) 1935 च्या कायद्यानुसार दोन वैधानिक सभागृहे महाराष्ट्रात म्हणजे त्या वेळच्या मुंबई प्रांतात तयार करण्यात आली.
ब) या सभागृहाचे पहिले अधिवेशन पुण्यात 'कौन्सिल हॉल' येथे 1935 रोजी भरले.
क) विधान परिषदेच्या निर्मितीच्या वेळी त्याची सदस्यसंख्या 29 होती ती वाढत जाऊन 1957 मधे 40 झाली आणि सध्या ती 78 आहे.
(ASO मुख्य 2018)

67 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

67. महाराष्ट्राच्या रचनेनतर इ.स. 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते?
(राज्यसेवा मुख्य 2012)

68 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

68. 1962 मधील निवडणुकांच्यावेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये ……… जागा होत्या.
(ASO मुख्य 2014)

69 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

69. जुलै 2021 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ....... प्रमाणे पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचा ठराव संमत केला.
(PSI Mains 2022)

70 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

70. विधान परिषदेची निर्मिती अथवा रद्द करण्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) विधान परिषद निर्मिती करणे अथवा रद्द करण्याबाबतचे अधिकार अनुच्छेद 169 अन्वये संसदेला आहे.
ब) जेथे विधान परिषद निर्माण करावयाची आहे अथवा असलेली रद्द करावयाची आहे त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते.
क) संसदेमध्ये तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर केला जातो. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
(ASO मुख्य 2017)

71 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

71. विधानसभेच्या अध्यक्षाबाबत (सभापती) खालील विधाने विचारात घ्या.
अ) त्याचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर त्यास आपले पद रिक्त करावे लागते.
ब) आपल्या पदाचा, स्वतः च्या सहीनिशी लेखी राजीनामा, राज्यपालास संबोधून कोणत्याही वेळी देता येईल.
क) विधानसभेच्या हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करून त्यांना पदावरून दूर करता येईल.
ड) पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव, तो मांडण्याचा उद्देश कळविल्यापासून निदान एक महिन्याची नोटीस देण्यात आल्याशिवाय मांडला जाणार नाही.
वरील पैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

72 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

72. कोणत्या राज्यात विधीमंडळाची द्विगृही सभागृहे आहेत ?
अ) बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश
ब) राजस्थान, गुजरात, गोवा
क) हरियाणा, केरळ, जम्मू व काश्मीर
ड) मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल
(राज्यसेवा मुख्य 2018)

73 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

73. महाराष्ट्राच्या विधान सभेच्या सभापतीबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) जर तो विधान सभेचा सदस्य राहिला नाही तर त्यास आपले पद सोडावे लागते.
ब) सभागृहातील कामकाज चालविण्यासाठी आणि त्याचे नियमन करण्यासंबंधातील त्याच्या वर्तनाबाबत केवळ उच्च न्यायालयातच आव्हान देता येते.
क) तो स्वतः कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष असतो.
ड) तो राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(ASO मुख्य 2018)

74 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

74. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ?
(ASO Mains 2022)

75 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

75. खालील विधाने विचारात घ्या.
अ) विधानसभेने मंजूर केलेले विधेयक (वित्तीय विधेयका व्यतिरिक्त) विधान परिषदेने फेटाळले अथवा तीन
महिन्यांच्या कालावधीत मंजूर केले नाही तर ते विधेयक पुन्हा मंजूर करेल आणि पुन्हा ते विधान परिषदेकडे पाठवेल.
ब) जर या दुसऱ्या प्रसंगी विधान परिषदेने जे विधेयक पुन्हा फेटाळले अथवा एक महिन्याच्या आत मंजूर केले नाही, तर ते विधेयक दोन्ही सभागृहाकडून मंजूर झाले असे समजले जाईल.
क) जर एखादे विधेयक विधान परिषदेकडून मंजूर होऊन विधानसभेकडे आल्यानंतर फेटाळले गेले तर ते विधेयक संपुष्टात येते.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य 2018)

76 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

76. भारतीय संविधानाच्या कलम 210 नुसार घटक राज्यातील विधीमंडळाचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषांतून चालविता येते ?
अ) इंग्रजी
ब) हिंदी
क) घटक राज्याची अधिकृत भाषा
ड) वरील पैकी सर्व
(ASO Mains 2022)

77 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

77. योग्य कथन/ने ओळखा.
अ) रोजगार हमी योजना समितीची स्थापना महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने 1972 मध्ये केली.
ब) रोजगार हमी योजनेचा आरंभ महाराष्ट्रामध्ये 1975 मध्ये झाला.
क) रोजगार हमी योजना समितीमध्ये एकूण सदस्य संख्या 25 आहेत.
(ASO मुख्य 2019)

78 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

78. महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासातील इतक्यातील सर्वाधिक चमत्कारिक परिस्थिती कोणती होती ?
अ) विरोधी पक्षाने त्याच्या नेत्यासह सत्ताधिश पक्षाशी हातमिळवणी केली.
ब) विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाला निमंत्रित करण्यासाठी विरोधी पक्ष नेता नव्हता.
क) सभागृहाच्या अध्यक्षाला अविश्वासाचा ठराव संमत झाल्याने पदत्याग करावा लागला.
ड) सभागृहातील सर्व तिन्ही सत्तापदे- अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, विरोधी पक्षनेता-एकाच राजकीय पक्षाने धारण केली.
(राज्यसेवा मुख्य 2015)

79 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

79. महाराष्ट्र विधानसभेची सध्याची सदस्य संख्या कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आधारावर ठरविण्यात आली आहे?
(राज्यसेवा मुख्य 2019)

80 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

80. विधानसभेमध्ये अशासकीय सदस्यांचे कामकाज चालविण्याकरिता कोणता दिवस आणि वेळ नेमून देण्यात आला आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

81 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

81. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
(राज्यसेवा पूर्व, 2020)

82 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

82. महाराष्ट्रतील विधिमंडळ समिती पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
(ASO मुख्य 2017)

83 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

83. अयोग्य विधान (कथन) ओळखा.
अ) विधान परिषदेतील सदस्यांची एकूण संख्या त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशहून अधिक असणार नाही.
ब) जम्मू आणि काश्मिरच्या विधान सभेत 108 सदस्य आहेत.
क) जम्मू आणि काश्मिरच्या विधान परिषदेत 36 सदस्य आहेत.
(PSI 2018)

84 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

84. भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे ?
अ) बिहार ब) कर्नाटक
क) तेलंगणा ड) मध्यप्रदेश
(ASO मुख्य 2017)

85 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

85. महाराष्ट्र विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व ........... असते.
(PSI मुख्य 2011)

86 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

86. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे ?
(ASO मुख्य 2015)

87 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

87. खालील विधाने लक्षात घ्या -
अ) राज्य विधान परिषदेत 1/3 सदस्य राज्यपालाकडून नियुक्त होतात.
ब) राज्य विधान परिषदेत 1 /3 सदस्य विधान सभेकडून निवडले जातात.
क) राज्य विधान परिषदेत 1/4 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जातात.
ड) राज्य विधान परिषदेत 1/12 सदस्य पदवीधरांकडून निवडले जातात.
वर दिलेले विधान/विधानांपैकी कोणते योग्य आहे/आहेत ?
(ASO मुख्य 2018)

88 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

88. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या (strength) किती आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

89 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

89. भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी…….. द्वारे अधिकृत केले जाते.
(राज्यसेवा मुख्य 2016)

90 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

90. योग्य कथन/कथने ओळखा.
अ) सिक्कीमच्या विधानसभेत 32 सदस्य आहेत.
ब) विधानसभेत कमीत कमी सदस्य संख्या 60 असते.
(ASO मुख्य 2017)

91 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

91. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचून योग्य उत्तर निवडा.
अ) विधानपरिषदेची सभासद संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्येवर अवलंबून असते.
ब) विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे.
क) विधानपरिषदेचे सर्व सदस्य निर्वाचित असतात.
ड) महाराष्ट्र विधान परिषदेत 288 सदस्य आहेत.
(करसहाय्यक मुख्य 2017)

92 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

92. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) विधानसभेत सामान्यतः पहिला तास प्रश्नोत्तरांचा असतो.
ब) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारले जातात.
(STI पूर्व 2013)

93 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

93. भारतीय राज्यघटनेमधील काही कलमें बदलण्यासाठी किमान निम्म्या राज्यांच्या विधीमंडळांच्या मान्यतेची गरज असते. राज्य विधीमंडळांना मान्यता देण्यासाठी किती कालावधीची मुदत दिली जाते ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

94 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

94. विधान परिषद सभासद संख्येबाबत जोड्या लावा.
स्तंभ 'अ'
अ) बिहार ब) जम्मू व काश्मिर
क) कर्नाटक ड) महाराष्ट्र
स्तंभ 'ब'
1) 78 2) 63
3) 36 4) 72
(ASO मुख्य 2013)

95 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

95. भारतीय राज्यघटनेच्या कलम 171(1) नुसार विधानपरिषदेची सदस्य संख्या किती असावी?
अ) विधानसभेच्या सदस्यसंख्येच्या 1/3 सदस्यांपेक्षा अधिक नसावी.
ब) 40 पेक्षा कमी नसावी.
क) राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावी.
ड) वरीलपैकी सर्व बरोबर
(ASO मुख्य 2016)

96 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

96. महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांमार्फत विधान परिषदेवर किती सदस्य निवडले जातात?
(तांत्रिक सहा. मुख्य 2022)

97 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

97. भारतीय संसदेच्या कोणत्या कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले?
(ASO Mains 2022)

98 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

98. खालील विधाने विचारात घ्या :
अ) नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे.
ब) सध्या पाच राज्यांना विधान परिषद आहे.
क) केरळ आणि गुजरात मध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत.
ड) विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधराकडून निवडले जातात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2019)

99 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

99. विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाही/नाहीत ?
अ) सर्वसाधारणपणे म्हटले जाते की, एकूण सभासद संख्येच्या 5/6 सदस्य हे अप्रत्यक्ष निवडले जातात.
ब) 1/6 सदस्य हे राज्यपालांद्वारा नामनिर्देशित केले जातात.
क) राज्यपालांच्या नामनिर्देशनाबाबत न्यायालये प्रश्न उपस्थित करू शकतात.
(Tax Asst. 2016)

100 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

100. महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषिक राज्यांच्या निर्मितीच्या वाटेत प्रमुख वादाचा मुद्दा कोणता होता ?
(ASO Mains 2022)

101 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

101. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत ?
(PSI पूर्व 2012)

102 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

102. खालील उदाहरण लक्षात घ्या. भारतीय घटक राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांना एकत्रितपणे 15000 वैध मते मिळाली. एकाच मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एखाद्या उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी कमीत कमी किती मते मिळाली पाहिजेत.
अ) 2500
ब) 2501
क) 1500
ड) उमेदवार निवडून आल्यास 2400 पेक्षा कमी मते मिळाली तरी त्याची अनामत रक्कम त्याला परत मिळते.
(ASO मुख्य 2013)

103 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

103. घटक राज्यातील विधान परिषद संदर्भात खालीलपैकी कोणती/ कोणत्या जोडी/जोड्या जुळत नाही ?
अ) बिहार-75
ब) महाराष्ट्र-78
क) उत्तरप्रदेश-99
ड) कर्नाटक-90
(तांत्रिक सहा. मुख्य 2022)

104 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

104. खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्हीही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो ?
अ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती
ब) महिला सबलीकरण समिती
क) कामकाज सल्लागार समिती
ड) विशेषाधिकार समिती
इ) अंदाज समिती
(राज्यसेवा पूर्व 2022)

105 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

105. जोड्या लावा.
(विषय)
अ) लेखानुदान
ब) विनियोग विधेयक
क) धन विधेयकाची व्याख्या
ड) वार्षिक वित्तीय पत्रक
(कलम)
1) 204 2) 206
3) 202 4) 199
(राज्यसेवा मुख्य 2018)

106 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

106. खालील विधाने विचारात घ्या.
अ) केंद्रीय पातळीवर, अंदाज समितीतील सर्व सदस्य फक्त लोकसभेतीलच असतात. या समितीमध्ये राज्यसभेला प्रतिनिधित्व नसते.
ब) महाराष्ट्र राज्य पातळीवर, अंदाज समितीतील सर्व सदस्य देखील फक्त विधान सभेतीलच असतात. या समितीमध्ये विधान परिषदेला प्रतिनिधित्व नसते.
(PSI मुख्य 2017)

107 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

107. खालील विधाने विचारात घ्या.
अ) 1975 साली 36 वी घटनादुरुस्ती करून सिक्कीमला भारतीय पूर्ण घटकराज्याचा दर्जा देण्यात आला.
ब) भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 (फ) नुसार सिक्कीम विधानसभेची सदस्य संख्या 30 पेक्षा कमी असणार नाही असे ठरविण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(Agri2017)

108 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

108. महाराष्ट्राच्या 'लोकलेखा समिति' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) ती 25 पेक्षा अधिक सदस्यांची नसते.
ब) 20 पेक्षा अधिक नाही इतके सदस्य अध्यक्षाद्वारे नामनिर्देशित केले जातात.
क) 5 पेक्षा अधिक नाही इतके सदस्य विधान परिषदेच्या सभापतीद्वारे नामनिर्देशित केले जातात.
ड) लोक लेखा समितीचे राज्य शासनाचे वित्तीय लेख्यांची छाननी करणे हे कार्य असते.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
(ASO Mains 2022)

109 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

109. विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात ?
(PSI पूर्व 2012)

110 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

110. विधानसभा अध्यक्षाची कार्ये आहेत.
अ) विधानसभेच्या बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषविणे.
ब) कामकाजाच्या नियमाचा अर्थ लावणे व त्याची अंमलबजावणी करणे.
क) सभागृहाच्या विविध समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक करणे.
(ASO मुख्य 2019)

111 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

111. महाराष्ट्रात विधान परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) 26 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात.
ब) 26 सदस्य विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात.
क) 30 सदस्य विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात.
ड) 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात.
(ASO मुख्य 2016)

112 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

112. राज्यघटनेच्या अनुच्छेद - 167 मध्ये खालीलपैकी मुख्यमंत्र्यांच्या कोणत्या कर्तव्यांचा समावेश केलेला आहे ?
अ) राज्याच्या कामकाजाच्या प्रशासनासंबंधी मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे.
ब) राज्याच्या कामकाजाच्या प्रशासनासंबंधी राज्यपाल मागेल ती माहिती राज्यपालास देणे.
क) अंदाजपत्रक विधान सभेत सादर करण्यापूर्वी राज्यपालांची पूर्व संमती घेणे.
ड) एखाद्या बाबीसंबंधी मंत्र्याने निर्णय घेतला असेल पण त्यावर मंत्रिमंडळाने विचारविनिमय केला नसेल तर राज्यपालाने सांगितल्यास अशा बाबी मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवणे.
(वनसेवा मुख्य 2019)

113 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

113. द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती …….. या दिवशी झाली.
(ASO मुख्य 2014)

114 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

114. खालीलपैकी कोणाचा राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये सहभाग असतो परंतु त्यांच्यावर महाभियोग चालविण्यामध्ये कोणतीही भुमिका नसते ?
(वनसेवा पूर्व 2012)

115 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

115. खालील विधाने विचारात घ्या.
अ) विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असावेत.
ब) महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 279 आहे.
क) सिक्कीम राज्याच्या विधान सभेची सदस्य संख्या 32 आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI मुख्य 2015)

116 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

116. विधान परिषदेचे सदस्य सारख्या संख्येत कोणत्या दोन संस्थांतून येतात ?
अ) स्थानिक स्वराज्य प्राधिकरण
ब) राज्यपालांकडून नेमणुकीने
क) शिक्षक मतदार संघातून निवड़न
ड) पदवीधर मतदार संघातून निवड़न
(ASO मुख्य 2012)

117 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

117. 2017 मधील उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका ......... टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या.
(Excise पूर्व 2017)

118 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

118. विधानपरिषद नष्ट करण्याचा किंवा निर्माण करण्याचा केलेला कायदा हा घटनादुरुस्तीचा कायदा आहे, असे मानले जाणार नाही, हे भारतीय संविधानाचा कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करून सांगितले आहे ?
(Clerk 2018)

119 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

119. महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष कोणते ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

120 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

120. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ?
(STI पूर्व 2011)

121 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

121. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? (महाराष्ट्राच्या संदर्भात)
(ASO मुख्य 2019)

122 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

122. राज्यांनी विधान परिषदेचे गठन करायचे ठरविल्यास सदस्य संख्येविषयी पुढीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ?
अ) विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त विधान सभेच्या सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश असावी.
ब) विधान परिषदेची सदस्य संख्या 40 पेक्षा कमी नसावी.
(ASO Mains 2022)

123 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

123. राज्य विधान मंडळाबाबत जोड्या लावा.
अनुच्छेद
अ) 203 ब) 204
क) 205 ड) 206
तरतूद
1) लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने
2) पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने
3) विनियोजन विधेयके
4) अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती
(राज्यसेवा मुख्य 2015)

124 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

124. योग्य विधान निवडा :
अ) अनुच्छेद 164 (1) नुसार मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपालाकडून केली जाते.
ब) अनुच्छेद 164(2) नुसार मंत्रिमंडळ विधानसभेस सामुहिकरित्या जबाबदार असते.
(राज्यसेवा मुख्य 2017)

125 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

125. विधानपरिषद निर्माण किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार कोणाला आहे ?
(ASO मुख्य 2013)

126 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

126. महाराष्ट्रातील विधानपरिषदे मध्ये किती सदस्य आहेत ?
(STI मुख्य 2011)

127 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

127. विधान परिषदेचे सदस्य असलेले परंतु विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्हीही सभागृहात खालीलपैकी कोण भाषण करू शकतात ?
अ) विधान परिषदेचे अध्यक्ष
ब) मंत्रिमंडळाचा सदस्य
क) विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता
ड) राज्याचा महाधिवक्ता
(वनसेवा मुख्य 2019)

128 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

128. राज्य विधिमंडळाच्या विशेषाधिकाराबाबत खालीलपैकी कोणने विधान चुकीचे आहे ?
(Tax Asst. मुख्य 2018)

129 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

129. खालील विधाने विचारात घ्या -
अ) राज्यघटनेच्या भाग V मधील प्रकरण II हे राज्य विधिमंडळासंबंधित आहे.
ब) मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा सदस्यांची संख्या 60 पेक्षा कमी आहे.
क) राज्यपालांना योग्य वाटतील तितके अँग्लो-इंडियन ज मातीचे सदस्य विधान सभेत नामनिर्देशित करता येतात.
ड) अँग्लो-इंडियन्सच्या नामनिर्देशनाची तरतूद 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
(ASO मुख्य 2018)

130 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

130. खालीलपैकी कोणते विधान राज्य अंदाजपत्रंकातील भारीत खर्चाबाबत चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

131 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

131. महाराष्ट्र विधान परिषदेला ......... मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली.
(राज्यसेवा पूर्व 2021)

132 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

132. विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही, जर तो सदस्य ......
(ASO मुख्य 2016)

133 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

133. संसद राज्यातील विधान परिषद ……….च्या शिफारशीवरून रद्द करू शकते.
(ASO पूर्व 2016)

134 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

134. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) 6 फेब्रुवारी, 1956 रोजी पुणे येथे भरलेल्या विरोधी पक्षांच्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी एस्.एम्. जोशी होते.
ब) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 डिसेंबर, 1956 रोजी झाली.
क) 1957 च्या सार्वत्रिकनिवडणूकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड यश प्राप्त केले होते.
(ASO मुख्य 2016)

135 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

135. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) कामकाजासाठी गणसंख्या सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या (एक दशांश) आवश्यक असते.
ब) कामकाजासाठी गणसंख्या 12 (बारा) सभासद असते.
(राज्यसेवा मुख्य 2014)

136 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

136. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने मंत्रीपरिषदेचा आकार जास्तीत जास्त संबंधित विधान सभेतील संख्याबळाच्या .......... इतका असावा, अशी शिफारस केलेली आहे.
(राज्यसेवा मुख्य 2017)

137 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

137. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) विधीमंडळातील एक सदस्य एकाच दिवशी ताराचिन्ह करून तोंडी उत्तरासाठी असलेल्या प्रश्नांच्या सुचिमध्ये जास्तीत जास्त दोन प्रश्न दाखल करू शकतो.
ब) दोन पेक्षा अधिक प्रश्न असल्यास ते पुढच्या दिवशी घेतले जातात.
(राज्यसेवा मुख्य 2014)

138 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

138. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या समोरील सर्व विधेयके व्यपगत होतात. परंतु काही प्रकारची विधेयके विसर्जनानंतरही व्यपगत होत नाहीत. याबाबत खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.
अ) विधानसभेने पारित केलेले, परंतू विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक व्यपगत होते.
ब) विधान परिषदेत प्रलंबित असलेले, परंतू विधानसभेत पारित न केलेले विधेयक व्यपगत होत नाही.
क) दोन्ही सभागृहांनी पारित केलेले, मात्र राज्यपालाच्या संमतीसाठी पाठविलेले विधेयक व्यपगत होत नाही.
(राज्यसेवा मुख्य 2017)

139 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

139. घटकराज्याचा राज्यपाल, विधानसभा, विधानपरिषद मिळून घटकराज्याचे कायदे मंडळ तयार होईल असे घटनेच्या कोणत्या कलमात सांगीतले आहे ?
(ASO मुख्य 2011)

140 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

140. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
अ) विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधान सभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे.
ब) विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारीत करणे गरजेचे आहे.
(Combine 'C' 2019)

141 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

141. योग्य जोड्या लावा.
गट अ
अ) विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या
ब) विधानपरिषदेची कमीत कमी सभासद संख्या
क) महाराष्ट्राच्या विधानसभेची सभासद संख्या
ड) विधानसभेची कमीत कमी सभासद संख्या
गट ब
1) 40 2) 60
3) 500 4) 288
(ESI Mains 2019)

142 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

142. महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ गृहात कामकाज सुरू करण्याठी गृहात.
(राज्यसेवा मुख्य 2013)

143 / 143

Category: विधानसभा व विधानपरिषद

143. पुढील कोणते विधाने योग्य आहे ?
अ) कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यांपैकी केवळ दोन राज्यात विधान परिषद आहे.
ब) विधान परिषदेत कमीत कमी 60 सदस्य असू शकतात.
(STI पूर्व 2014)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top