11

Polity

मुख्यमंत्री

1 / 59

Category: मुख्यमंत्री

1. विधान अ : मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्र्याला पदावरून दूर करू शकतो.
विधान ब : मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
(Tax Asst. मुख्य 2018)

2 / 59

Category: मुख्यमंत्री

2. खालील विधाने विचारात घ्या.
अ) मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्र्यांची नियुक्ती करतात.
ब) राज्यापालांची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात.
क) मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालांकडून निर्धारित केले जातात.
ड) मंत्रीमंडळ सामूहिक रित्या विधान परिषदेला जबाबदार असते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(Tax Asst. Mains 2019)

3 / 59

Category: मुख्यमंत्री

3. कथन (A) : संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो.
कारण (R) : मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते.
(राज्यसेवा मुख्य 2018)

4 / 59

Category: मुख्यमंत्री

4. भारतीय संविधानातील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

5 / 59

Category: मुख्यमंत्री

5. (अ) : राज्यात मंत्री हे मुख्यमंत्र्यांचा विश्वास असेपर्यंत पदावर राहतात.
(ब) : मतभेदाच्या परिस्थितीत मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागू शकतात किंवा त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्यासाठी राज्यपालांना सल्ला देवू शकतात. योग्य पर्याय निवडा.
(तांत्रिक सहा. मुख्य 2022)

6 / 59

Category: मुख्यमंत्री

6. खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही?
(ASO पूर्व 2015)

7 / 59

Category: मुख्यमंत्री

7. खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
अ) राज्य विधिमंडळाच्या बाहेरील व्यक्तीची मंत्री म्हणून नेमण्यास कोणतीही बंदी/अडथळा नाही.
ब) मंत्री म्हणून नेमलेल्या व्यक्तिस सहा महिन्यांच्या आत राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद व्हावे लागते.
क) विधानसभेच्या सभापती म्हणून नेमलेल्या व्यक्तिस सहा महिन्यांच्या आत विधानसभेचे सभासद व्हावे लागते.
ड) राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित सदस्यास मंत्री म्हणून नेमता येत नाही.
(ASO मुख्य 2018)

8 / 59

Category: मुख्यमंत्री

8. उप-मुख्यमंत्री पदाबाबतच्या विधानांचा विचार करा :
अ) पद घटनात्मक नाही.
ब) राजकीय सोय म्हणून नेमणूक केली जाते.
क) हे पद कॅबिनेट मंत्राच्या दर्जाचे आहे.
ड) हे पद आघाडीच्या आणि स्थानिक राजकारणाची निष्पत्ती आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(PSI Mains 2022)

9 / 59

Category: मुख्यमंत्री

9. मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान/ने चुकीचे आहेत ?
अ) मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ धोरण ठरविण्याचे व राज्यात अंमलात आणण्याचे कार्य करतात.
ब) मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ हे राज्यातील वास्तविक कार्यकारी अधिकारी असतात.
क) मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ हे सामुहिकरित्या संसदेला जबाबदार असतात.
योग्य पर्याय निवडा.
(ESI Mains 2019)

10 / 59

Category: मुख्यमंत्री

10. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो - - - - - - .
अ) जर तो स्वतः उमेदवार असेल.
ब) जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल.
क) जर तो राज्यविधीमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल.
ड) जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल.
(PSI मुख्य 2012)

11 / 59

Category: मुख्यमंत्री

11. महाराष्ट्र राज्यातील मागील मुख्यमंत्र्यांचा योग्य क्रम काय आहे?
अ) बाबासाहेब भोसले
ब) अब्दुल रेहमान अतुले
क) शरद पवार
ड) वसंतदादा पाटील
खाली दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :
(ASO मुख्य 2016)

12 / 59

Category: मुख्यमंत्री

12. चुकीचे विधान ओळखा.
(राज्यसेवा मुख्य, 2022)

13 / 59

Category: मुख्यमंत्री

13. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर :
अ) राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या दोन तृतीयांश सदस्यांनी तसा ठराव केला.
ब) राज्यपालांच्या मते राज्यामध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे.
क) विधान सभेने अविश्वास ठराव मंजूर केला.
ड) राज्य कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केला.
(राज्यसेवा पूर्व 2013)

14 / 59

Category: मुख्यमंत्री

14. राज्य शासनात मंत्रिमंडळ हे सामुहिकरित्या कोणाला जबाबदार असते ?
अ) राज्यपाल
ब) मुख्यमंत्री
क) विधानसभा
(करसहाय्यक मुख्य 2017)

15 / 59

Category: मुख्यमंत्री

15. राज्यपालांच्या संबंधात मुख्यमंत्र्यांची खालीलपैकी कोणती कर्तव्ये समाविष्ट आहेत ?
अ) मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळविणे.
ब) घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचे सरकार काम करीत नाही अशी राष्ट्रपतींकडे शिफारस करण्याचा राज्यपालांना सल्ला देणे.
क) राज्याच्या प्रशासनासंबंधी राज्यपाल जी माहिती मागतील ती राज्यपालास पुरविणे.
ड) राज्य शासनामध्ये नियुक्त्या करतांना राज्यपालास सल्ला देणे.
(PSI मुख्य 2017)

16 / 59

Category: मुख्यमंत्री

16. पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे?
अ) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदास घटनात्मक दर्जा आहे.
ब) राज्यघटनेत मुख्यमंत्र्यांच्या पात्रतेविषयी काहीच उल्लेख नाही.
(राज्यसेवा मुख्य 2015)

17 / 59

Category: मुख्यमंत्री

17. "सामुहिक जबाबदारी" 'या तत्त्वाचा अर्थ :
अ) राज्य विधिमंडळासमोर सर्व मंत्र्यांची मते सारखीच असली पाहिजेत.
ब) कोणताही मंत्री शासनाच्या निर्णय किंवा धोरणाविरुद्ध बोलणे अथवा मतदान (विधीमंडळात) करणे अपेक्षित नाही.
क) कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांमध्ये मतभेद असले तरी बाहेरील लोकांपर्यंत ते मतभेद पोहचता कामा नये.
ड) मंत्रीमंडळाचे सर्व सदस्य सर्वच बाबींकरीता सामुहिकरित्या जबाबदार नसतात.
(राज्यसेवा मुख्य 2013)

18 / 59

Category: मुख्यमंत्री

18. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ..... यांच्यातील दुवा आहे.
(STI पूर्व 2012)

19 / 59

Category: मुख्यमंत्री

19. राज्य मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी एक विधान सत्य आहे ?
(Forest मुख्य 2018)

20 / 59

Category: मुख्यमंत्री

20. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत ?
(Combine 'B' पूर्व 2022)

21 / 59

Category: मुख्यमंत्री

21. राज्याच्या मुख्य सचिवा संबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ) ते राज्य सनदी सेवेचे प्रमुख म्हणून कार्यरत असतात.
ब) ते संकटकालीन प्रमुख प्रशासक म्हणून कार्यरत असतात.
क) ते विभागीय परिषदेचे (Zonal Council) मुख्य सचिव म्हणूनही कार्यरत असतात.
ड) ते राज्य आणि केन्द्र शासनातील संपर्क साधण्याचे प्रमुख साधन म्हणून कार्यरत असतात.
ई) ते उर्वरित कार्याचा वारस (Residual Legatee) म्हणून कार्यरत असतात.
(ASO मुख्य 2019)

22 / 59

Category: मुख्यमंत्री

22. राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलपैकी कुणाच्या शिफारशीची/ ठरावाची गरज असते?
(राज्यसेवा मुख्य 2012)

23 / 59

Category: मुख्यमंत्री

23. मुख्यमंत्र्यांच्या नियुक्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्याः
अ) मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात.
ब) संसदीय शासनप्रणालीनुसार राज्यपाल कोणाही एक व्यक्तिची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करू शकतात.
क) विधिमंडळात कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल अशावेळी राज्यपाल मुख्यमंत्री निवडीबाबत स्वविवेकाधीन अधिकार वापरू शकतात.
वरीलपैकी कोणते विधान /ने बरोबर आहे/त ?
(वनसेवा मुख्य 2019)

24 / 59

Category: मुख्यमंत्री

24. घटक राज्याच्या मुख्य सचिवाची भूमिका आणि कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने चुकीचे आहे/त ?
अ) तो राज्य मंत्रिमंडळाचा सचिव म्हणून कार्य करतो.
ब) तो राज्यपालांचा मुख्य सल्लागार म्हणून कार्य करतो.
क) तो राज्य प्रशासनाचा प्रमुख समन्वयक म्हणून कार्य करतो.
ड) तो 'अवशिष्ट वारस' (Residual legatee) म्हणून कार्य करतो.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

25 / 59

Category: मुख्यमंत्री

25. पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाही?
(राज्यसेवा मुख्य 2019)

26 / 59

Category: मुख्यमंत्री

26. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये - - - - - - - - पद्धतीचा स्विकार केला.
(राज्यसेवा मुख्य 2016)

27 / 59

Category: मुख्यमंत्री

27. खालील विधाने विचारात घ्या :
अ) मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
ब) राज्य विधीमंडळाच्या नामनिर्देशित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येत नाही.
क) मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालांकडून निश्चित केले जातात.
ड) मंत्री राज्य विधीमंडळाच्या कामकाजात भाग घेवू शकतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(Clerk Mains 2022)

28 / 59

Category: मुख्यमंत्री

28. खालील विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ?
(ASO मुख्य 2015)

29 / 59

Category: मुख्यमंत्री

29. राज्याच्या कॅबिनेटबाबत खालील विधाने लक्षात घ्या :
अ) राज्याच्या राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारण करणारी ती एक सर्वोच्च अधिसत्ता आहे.
ब) घटनात्मक पदे आणि वरिष्ठ सचिवस्तरावरील प्रशासक अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्यांवर तिचे नियंत्रण असते.
वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहे/त ?
(Clerk Mains 2022)

30 / 59

Category: मुख्यमंत्री

30. राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

31 / 59

Category: मुख्यमंत्री

31. योग्य कथन/कथने ओळखा :
अ) राज्यामध्ये मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह 12 पेक्षा कमी असू नये.
ब) अनुच्छेद 168 नुसार, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक भाग आहे.
(राज्यसेवा मुख्य 2016)

32 / 59

Category: मुख्यमंत्री

32. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत ?
अ) राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करतील.
ब) मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये.
क) मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतेही न्यायालय चौकशी करू शकत नाही.
ड) मंत्र्यांचे भत्ते आणि वेतन राज्यविधिमंडळ ठरवील.
(Clerk Mains 2022)

33 / 59

Category: मुख्यमंत्री

33. खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारताच्या राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होण्या अगोदर त्या व्यक्तीने विधान सभेमध्ये आपले बहुमत सिद्ध केले पाहिजे.
ब) राज्याच्या विधिमंडळाची सदस्य नसलेल्या व्यक्तिची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होऊ शकते.
क) मंत्रिमंडळाच्या शक्तिचे निर्धारण हा कोणत्याही व्यक्तिच्या खाजगी मताचा विषय नाही. मग ती व्यक्ति राज्यपाल अथवा राष्ट्रपती असो.
ड) मुख्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालाद्वारे निश्चित केले जातात.
(ASO Mains 2022)

34 / 59

Category: मुख्यमंत्री

34. संचालनालय प्रमुखाची - - - - - - - कार्ये आहेत.
अ) सहाय्यकारी संघटनेचा (staff agency) एक सहाय्यकारी घटक म्हणून कार्य करणे.
ब) मंत्र्यास तांत्रिक बाबतीत सल्ला देणे.
क) विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे.
ड) विभागाच्या कार्याची अंमलबजावणीचे निरीक्षण करणे.
इ) प्रवेशपूर्व प्रशिक्षणाच्या . (pre-entry training) कार्यक्रमाचे आयोजन करणे.
(ASO मुख्य 2016)

35 / 59

Category: मुख्यमंत्री

35. राज्याच्या मुख्य सचिवाचे खालीलपैकी कोणते कार्य चुकीचे आहे ?
(ASO मुख्य 2018)

36 / 59

Category: मुख्यमंत्री

36. राज्य संचालनालयाची मुख्य कार्ये आहेत :
अ) मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे.
ब) विभागीय जिल्हा कर्मचाऱ्यांद्वारे कार्य अंमलबजावणी तपासणे.
क) विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे.
ड) विभागीय अधिकारीवर्गासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
(राज्यसेवा मुख्य 2014)

37 / 59

Category: मुख्यमंत्री

37. मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि कार्ये याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
(Tax Asst. 2015)

38 / 59

Category: मुख्यमंत्री

38. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात ?
(Combine 'B' 2019)

39 / 59

Category: मुख्यमंत्री

39. खालीलपैकी कोणत्या तरतूदी राज्यघटनेच्या अनुच्छेद - 164 मध्ये आहेत ?
अ) मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील.
ब) राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल.
क) मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल.
ड) मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधान सभेतील एकूण सभासद संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.
(Combine 'B' 2019)

40 / 59

Category: मुख्यमंत्री

40. मुख्य सचिव हे राज्य प्रशासनासंदर्भात सर्व बाबीवर मुख्यमंत्र्यांचे - - - - - - म्हणून कार्यरत असतात.
(राज्यसेवा मुख्य 2016)

41 / 59

Category: मुख्यमंत्री

41. मंत्री परिषदेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
(ASO मुख्य 2018)

42 / 59

Category: मुख्यमंत्री

42. खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्रीपरिषद यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

43 / 59

Category: मुख्यमंत्री

43. मुख्यमंत्र्याची नियुक्ती यांचेकडून केली जाते ?
(ASO Mains, 2022)

44 / 59

Category: मुख्यमंत्री

44. भारतीय घटनेच्या विहित तरतुदीनुसार महाराष्ट्राच्या मंत्री परिषदेत मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांची कमाल संख्या मर्यादा तूर्त किती आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

45 / 59

Category: मुख्यमंत्री

45. भारतात आजपावेतो किती महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत?
(Agri पुर्व 2011)

46 / 59

Category: मुख्यमंत्री

46. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल आणि मंत्री परिषद यांच्यामधील संदेश वहनाचे मुख्य माध्यम राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

47 / 59

Category: मुख्यमंत्री

47. खालील विधाने विचारात घ्या.
अ) राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
ब) राज्य मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असते.
क) राज्यपालांच्या बडतर्फीचा प्रस्ताव फक्त विधान परिषदेतच मांडला जातो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(Clerk Mains 2019)

48 / 59

Category: मुख्यमंत्री

48. राज्याचा मुख्यमंत्री त्याच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्यास वगळू शकतो :
(ASO मुख्य 2015)

49 / 59

Category: मुख्यमंत्री

49. कार्यकाळानुसार योग्य क्रम लावा - (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री) :
अ) ए.आर. अंतुले
ब) शिवाजीराव निलंगेकर
क) वसंतराव नाईक
ड) बाबासाहेब भोसले
(STI Mains 2022)

50 / 59

Category: मुख्यमंत्री

50. योग्य पर्यायाची निवड करा.
अ) मंत्रिमंडळ हे राज्याचे दुय्यम कार्यकारी संघटन आहे.
ब) मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या राज्यपालास जबाबदार असते.
क) मंत्रिमंडळ हे प्रशासकीय धोरण आखत असते.
ड) मंत्रिमंडळ हे अंदाजपत्रक तयार करून मुख्यमंत्र्यास सादा करते.
(राज्यसेवा मुख्य 2019)

51 / 59

Category: मुख्यमंत्री

51. खालील विधाने विचारात घ्या:
अ. मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रीमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये.
ब. मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रीमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये.
(कंबाइन गट 'क' पूर्व 2022)

52 / 59

Category: मुख्यमंत्री

52. राज्य मंत्रिमंडळ पद्धतीचे कोणते प्रमुख वैशिष्ट्ये नाही?
(PSI 2018)

53 / 59

Category: मुख्यमंत्री

53. राज्यपालांनी मान्य केलेल्या महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील व्याख्येनुसार राज्य मंत्री मंडळात अंतर्भूत होणाऱ्या घटकाकरीता खालीलपैकी कोणता पर्याय लागु होतो ?
(ASO मुख्य 2012)

54 / 59

Category: मुख्यमंत्री

54. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ......... हे असतात.
(PSI पूर्व 2011)

55 / 59

Category: मुख्यमंत्री

55. खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
अ) मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ देशाचे धोरण आखतात आणि त्याची अंमलबजावणी करतात.
ब) मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामुहिकरित्या राज्य विधीमंडळाला जबाबदार असतात.
क) मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात.
(STI मुख्य 2019)

56 / 59

Category: मुख्यमंत्री

56. महाराष्ट्रातील प्रतिसरकार (शॅडो कॅबिनेट) बाबतच्या खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही ?
(PSI पूर्व 2013)

57 / 59

Category: मुख्यमंत्री

57. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) 91 व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदीनुसार मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आली.
ब) विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी.
क) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी.
ड) मुख्यमंत्र्यासह 12 पेक्षा कमी नसावी.
इ) मुख्यमंत्र्यांशिवाय 12 पेक्षा कमी नसावी.
वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

58 / 59

Category: मुख्यमंत्री

58. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
(Forest मुख्य 2018)

59 / 59

Category: मुख्यमंत्री

59. मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान/ विधाने बिनचूक नाहीत ?
अ) शासनाच्या ध्येयधोरणांची विधिमंडळात घोषणा ते करतात.
ब) राज्य शासनाचा तो प्रमुख प्रवक्ता असतो.
क) निवडणुक आयोगाशी सल्ला मसलत करून विधिमंडळ सदस्यांच्या अपात्रतेविषयी तो निर्णय घेतो.
ड) सर्व सेवांचा तो राजकीय प्रमुख आहे.
(Excise-PSI मुख्य 2017)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top