23

Polity

पंतप्रधान

1 / 43

Category: पंतप्रधान

1. मुख्य सचिव आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव यांच्याबाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) दोघेही आपापल्या कार्यकारी प्रमुखाचे प्रमुख सल्लागार आहेत.
ब) दोघेही आपापल्या मंत्रिमंडळाचे सचिव आहेत.
क) दोघेही आपापल्या सचिवालयांचे म्हणजे राज्य आणि केंद्रीय सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत.
ड) दोघांचेही कामे व अधिकार समान आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2016)

2 / 43

Category: पंतप्रधान

2. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळ असेल असे सूचित करते ?
(Tech. Assi. गट-क 2016)

3 / 43

Category: पंतप्रधान

3. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) पंतप्रधानपदासाठी निमंत्रित करण्याअगोदर त्या व्यक्तीने लोकसभेत आपले बहुमत सिद्ध केलेच पाहिजे, असे राज्यघटनेला अपेक्षित नाही.
ब) पंतप्रधानपदी नेमणूक होतांना ती व्यक्ती कनिष्ठ सभागृहाची अथवा संसदेच्या कोणत्याही एका गृहाची सदस्य असलीच पाहिजे, असे आवश्यक नसते.
क) पंतप्रधानांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मंत्रिमंडळात नेमली जावू शकत नाही.
(Forest मुख्य 2017)

4 / 43

Category: पंतप्रधान

4. राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रीपरिषद असते व राष्ट्रपती त्या सल्ल्यानुसार कार्ये पार पाडतात, परंतु :
अ) राष्ट्रपती मंत्रीपरिषदेस सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकत नाहीत.
ब) मंत्रीपरिषदेने सल्ला दिला होता काय याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.
क) संसदेचा सदस्य राहण्यास अनर्ह ठरल्यास व सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने निवडणूक लढविल्यास तो निवडून आल्याचे घोषित होईपर्यंत तो मंत्री म्हणून राहू शकेल.
(राज्यसेवा मुख्य 2013)

5 / 43

Category: पंतप्रधान

5. पुढीलपैकी कोण राज्याचे मुख्यमंत्री न होता भारताचे पंतप्रधान झालेत ?
अ) मोरारजी देसाई
ब) चरण सिंग
क) व्ही.पी. सिंग
ड) चंद्रशेखर
इ) पी.व्ही. नरसिंह राव
(Exise मुख्य 2018)

6 / 43

Category: पंतप्रधान

6. कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक प्रथम संसदेत सादर करण्यात आले ?
(Forest मुख्य 2014)

7 / 43

Category: पंतप्रधान

7. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) पंतप्रधानासहित मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही.
ब) घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधानाची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपद धारण करतील.
क) पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती संसदेची सदस्य असणे अनिवार्य आहे.
(Agri पूर्व 2018)

8 / 43

Category: पंतप्रधान

8. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने, केंद्रात आणि राज्यांमध्ये मंत्रिपरिषदेचा आकार, लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या आणि अनुक्रमे संबंधित राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावा है, निश्चित करण्यात आले ?
(Exise मुख्य 2018)

9 / 43

Category: पंतप्रधान

9. मंत्रिपरिषद (Council of Ministers) आणि कॅबिनेट (Cabinet) यांच्यातील फरकाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) सर्ण्ण राज्यघटनेमध्ये ‘मंत्रिपरिषद' हाच शब्दप्रयोग वापरण्यात आलेला आहे, केवळ अनुच्छेद-352 मध्ये 'कॅबिनेट' हा शब्द वापलेला आहे.
ब) राज्यघटनेने संपूर्ण सत्ता ही 'कॅबिनेट' कडे सुपुर्त केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ही सत्ता मंत्रीपरिषदेद्वारा वापरली जाते.
क) मंत्रिपरिषदेत कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री, उपमंत्री यांचा समावेश असतो तर दुसऱ्या बाजूस कॅबिनेट मध्ये केवळ कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

10 / 43

Category: पंतप्रधान

10. खालील विधाने विचारात घ्या :
अ) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.
ब) 1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा परत पुनर्विचारासाठी पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आला. बरोबर विधान/विधाने कोणती/ते ?
(Forest मुख्य 2017)

11 / 43

Category: पंतप्रधान

11. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळ असेल असे सूचित करते ?
(तांत्रिक सहाय्यक गट-क 2017)

12 / 43

Category: पंतप्रधान

12. जोड्या लावा :
(पंतप्रधान)
अ) मोरारजी देसाई
ब) मनमोहन सिंग
क) राजीव गांधी
ड) एच.डी. देवेगौड़ा
(कार्यकाळ)
1) 1 जून, 1996 ते 21 एप्रिल, 1997
2) 22 मे, 2004 ते 26 मे, 2014
3) 24 मार्च, 1977 ते 28 जुलै, 1979
4) 31 ऑक्टोबर, 1984 ते 2 डिसेंबर, 1989
(ASO Mains 2022)

13 / 43

Category: पंतप्रधान

13. मंत्रिमंडळ सचिवालयाच्या (Cabinet Secretariat) संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) ते इ.स. 1950 मध्ये स्थापन करण्यात आले.
ब) ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करते.
क) ते रेषा संघटन (Line agency) आहे.
ड) ते केन्द्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते.
(राज्यसेवा पूर्व, 2020)

14 / 43

Category: पंतप्रधान

14. जेव्हा संघराज्याचे मंत्री पदाची शपथ घेतात तेव्हा त्यांनी खरे म्हणजे म्हणायला हवे -
अ) मी - - - - - - ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.
ब) मी - - - - - - - गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की.
क) मी - - - - - - गांभीर्यपूर्वक ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.
(राज्यसेवा मुख्य 2013)

15 / 43

Category: पंतप्रधान

15. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?
(ASO मुख्य 2012)

16 / 43

Category: पंतप्रधान

16. 2011 मध्ये कोणत्या भारतीय पंतप्रधानांना बांग्लादेश सरकारने बांग्लादेशी स्वाधीनता सन्मानोन पुरस्कारा ने गौरविले ?
(ASO Mains 2022)

17 / 43

Category: पंतप्रधान

17. भू-संसाधन खाते हे भारत सरकारच्या....... भाग आहे.
(ASO मुख्य 2014)

18 / 43

Category: पंतप्रधान

18. भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरीत्या जबाबदार असते.
ब) प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरित्या उत्तरदायी असते.
क) पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते.
ड) अल्पसंख्यांकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात.
(ASO मुख्य 2015)

19 / 43

Category: पंतप्रधान

19. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे?
(राज्यसेवा मुख्य 2012)

20 / 43

Category: पंतप्रधान

20. भारतीय राज्यघटनेने स्विकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो ?
(ASO मुख्य 2011)

21 / 43

Category: पंतप्रधान

21. 'कॅबिनेट' ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो ?
(Excise-PSI पूर्व 2017)

22 / 43

Category: पंतप्रधान

22. खालील विधाने विचारात घ्या :
अ) ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच (House of Commons) सदस्य असले पाहिजे.
ब) भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

23 / 43

Category: पंतप्रधान

23. भारतीय संविधानातील 'अनुच्छेद - 78' च्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे
(Forest मुख्य 2018)

24 / 43

Category: पंतप्रधान

24. भारतातील संविधानाचे कलम 75 चे खालील कोणत्या तरतूदी आहेत ?
अ) राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून मंत्र्यांची नियुक्ती करेल.
ब) मंत्रिपरिषद लोकसभेस सामूहिकरित्या जबाबदार असेल.
क) राष्ट्रपतीला सल्ला व मदत देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वात मंत्रिपरिषद असेल.
ड) मंत्र्यांचे वेतन व भत्ते संसदेकडून ठरविले जातील. खाली दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :
(ASO मुख्य 2017)

25 / 43

Category: पंतप्रधान

25. खाली दिलेल्या भारतीय संविधानातील कोणती कलमें पंतप्रधान व राष्ट्रपती मधील संबंध विस्तृतपणे अधिराज्यीत करतात ?
अ) कलम 75 ब) कलम 73
क) कलम 74 ड) कलम 78
खाली दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :
(ASO मुख्य 2016)

26 / 43

Category: पंतप्रधान

26. 'केन्द्र सरकारच्या अधिकृत व्यवहार प्रक्रियेशी संपर्क ठेवणारा कॅबिनेट सचिव हा पंतप्रधानांचे डोळे व कान असतो, पण तो पंतप्रधानांच्या वतीने राखण करणारा राखणदार किंवा पर्यवेक्षक मात्र नसतो. कॅबिनेट सचिव हे मंत्रालयाच्या बाबतीत सल्लागारी (Staff) पद आहे, कार्यकारी (Line) पद नाही, त्याचे कार्य साहाय्य करणे आहे-पर्यवेक्षण करणे नव्हे' असे कॅबिनेट सचिवाच्या भूमिकेबाबत कोणी म्हटले आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

27 / 43

Category: पंतप्रधान

27. खालील बाबींचा विचार करा :
अ) भारतीय संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात. परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही.
(राज्यसेवा मुख्य 2016)

28 / 43

Category: पंतप्रधान

28. राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?
अ) राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या हाती असते.
ब) राज्यपालपदासाठी वयाची 35 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असते.
क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतो.
ड) राज्यपालास पदावरून बडतर्फ करण्याबाबतची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे.
(Tax Asst. 2015)

29 / 43

Category: पंतप्रधान

29. राष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यीत होतात ?
अ) कलम 73 ब) कलम 74
क) कलम 76 ड) कलम 78
(STI पूर्व 2014)

30 / 43

Category: पंतप्रधान

30. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती त्यांच्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर पंतप्रधान बनले होते ?
अ) मोरारजी देसाई
ब) चरण सिंग
क) व्ही. पी. सिंग
ड) पी. व्ही. नरसिंहराव
इ) एच. डी. देवेगौड़ा
(Tax Asst. 2016)

31 / 43

Category: पंतप्रधान

31. टिकाकारांनी ..... यास 'भारत सरकारचे सरकार' म्हणून संबोधले आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

32 / 43

Category: पंतप्रधान

32. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?
(STI पूर्व 2011)

33 / 43

Category: पंतप्रधान

33. - - - - - - हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो.
(PSI पूर्व 2011)

34 / 43

Category: पंतप्रधान

34. राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात
(ASO मुख्य 2012)

35 / 43

Category: पंतप्रधान

35. पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीयमंत्री राजीनामा देत नसेल तर-
(ASO पूर्व 2011)

36 / 43

Category: पंतप्रधान

36. खालील बाबींचा विचार करा :
I) भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
II) राष्ट्रपती त्या सल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रीमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर मंत्रीमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही.
(राज्यसेवा पूर्व 2011)

37 / 43

Category: पंतप्रधान

37. भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते. इंग्लंडमध्ये मात्र :
अ) प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी असते.
ब) राजाला न्यायालयात नेता येत नाही कारण "राजा चूक करू शकत नाही."
वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

38 / 43

Category: पंतप्रधान

38. खालील विधाने विचारात घ्या.
अ) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही.
ब) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो.
क) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रीमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(PSI/ASO/STI संयुक्त 2017)

39 / 43

Category: पंतप्रधान

39. खालीलपैकी कोणत्या तरतूदी राज्यघटनेच्या 'अनुच्छेद 75' मध्ये आहेत ?
अ) राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करतील.
ब) मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल.
क) राष्ट्रपतीस मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय कळविणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य असेल.
ड) मंत्र्यांनी राष्ट्रपतीस काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.
(Agri 2017)

40 / 43

Category: पंतप्रधान

40. भारतात केंद्रिय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो?
(PSI पूर्व 2012)

41 / 43

Category: पंतप्रधान

41. खालील विधाने विचारात घ्या :
अ) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही.
ब) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.
(ASO पूर्व 2015)

42 / 43

Category: पंतप्रधान

42. मुख्य सचिव आणि मंत्रिमंडळ सचिव यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) दोघांची कार्ये आणि अधिकार समान आहेत.
ब) दोघेही त्यांच्या संबंधीत मंत्रिमंडळाचे सचिव असतात.
क) दोघेही त्यांच्या संबंधीत मंत्रिमंडळाच्या निर्णयांच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण करतात.
ड) मंत्रिमंडळ सचिव पदाची सुरूवात केंद्रिय स्तरावर झाली, तर मुख्य सचिव पदाची सुरूवात राज्य स्तरावर झाली.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

43 / 43

Category: पंतप्रधान

43. 'पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की त्याने मंत्रीमंडळाच्या निर्णयाची सूचना राष्ट्रपतीला द्यावी' हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे ?
(ESI Mains 2019)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top