48

Polity

उपराष्ट्रपती

1 / 15

Category: उपराष्ट्रपती

1. उप-राष्ट्रपतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या.
अ) संविधानाचे कलम-63 हे उप-राष्ट्रपती पदासंदर्भात आहे.
ब) तो राज्यसभेचा सदस्य असतो.
क) त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते.
ड) त्यास महाभियोगाव्दारे पदावरून दूर केले जाऊ शकते.
वरील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

2 / 15

Category: उपराष्ट्रपती

2. खालील विधानांचा विचार करा : (A आणि R)
विधान (A) : उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असतात तेव्हा त्यांना राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन लाभ प्राप्त होत नाहीत.
कारण (R) : ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कर्तव्ये पार पाडीत नसतात आणि राष्ट्रपती म्हणून वेतन-लाभ घेत असतात. खालील पर्यायामधून तुमच्या उत्तराची निवड करा :
(राज्यसेवा मुख्य 2013)

3 / 15

Category: उपराष्ट्रपती

3. पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
(राज्यसेवा मुख्य 2013)

4 / 15

Category: उपराष्ट्रपती

4. खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारताचे उपराष्ट्रपती, हे राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांची कामे जेव्हा ते पार पाडू शकणार नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची कार्ये पार पाडू शकतील.
ब) राष्ट्रपती केव्हा त्यांची कर्तव्ये (कामे) पार पाडू शकणार नाहीत हे निर्धारित करणारी पद्धत संविधानाने ठरवून दिलेली नाही.
क) राष्ट्रपती केंव्हा आपली कर्तव्ये पार पाडू शकणार नाहीत हे ठरविण्याचा अधिकार देखील त्यांच्या स्वत:कडेच आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2022)

5 / 15

Category: उपराष्ट्रपती

5. भारताच्या उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज) - - - - - - • समावेश होतो.
(राज्यसेवा मुख्य 2018)

6 / 15

Category: उपराष्ट्रपती

6. पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही ?
(ASO Mains, 2022)

7 / 15

Category: उपराष्ट्रपती

7. खाली विधाने विचारात घ्या :
अ) कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची अथवा राष्ट्रपतीची कार्ये पार पाडण्याची संधी मिळते.
ब) कोणत्याहीकारणामुळेनव्याराष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास नवीन राष्ट्रपतीने पदभार स्वीकृत करेपर्यंत कार्यकाळ संपलेला राष्ट्रपती त्याच्या पाच वर्षाच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ पदावर राहतो.
(Forest मुख्य 2018)

8 / 15

Category: उपराष्ट्रपती

8. भारतातील उपराष्ट्रपतीसंबंधी अयोग्य विधान शोधा :
अ) उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण करणे गरजेचे आहे.
ब) घटकराज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात.
क) उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार असतात.
ड) घटकराज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये मतदान करत नाहीत.
(राज्यसेवा मुख्य 2019)

9 / 15

Category: उपराष्ट्रपती

9. खालीलपैकी कोणते बरोबर जुळलेले नाही ?
(ASO Mains 2022)

10 / 15

Category: उपराष्ट्रपती

10. खालील विधाने विचारात घ्या :
अ) मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती.
ब) 1961 च्या 11 व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली.
क) उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडमंडळाकडून केली जाते.
ड) निवड मंडळ (Electoral College) अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीला आव्हान देता येत नाही.
(राज्यसेवा पूर्व 2019)

11 / 15

Category: उपराष्ट्रपती

11. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) राज्य विधान सभेचा सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उभा राहू शकत नाही.
ब) राज्यसभेच्या ठरावाने जो की सदस्यांच्या साध्या बहुमताने संमत केलेला आहे, उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करता येते, त्यात लोकसभेचा काहीही सहभाग नसतो.
(राज्यसेवा मुख्य 2015)

12 / 15

Category: उपराष्ट्रपती

12. पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.
ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे.
(राज्यसेवा मुख्य 2015)

13 / 15

Category: उपराष्ट्रपती

13. भारताचे उप राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव - - - - - - यांनी सुचविले पाहिजे.
(राज्यसेवा मुख्य 2022)

14 / 15

Category: उपराष्ट्रपती

14. भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.
ब) ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात.
क) या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक असते.
(राज्यसेवा पूर्व 2018)

15 / 15

Category: उपराष्ट्रपती

15. योग्य क्रम लावा - (भारताचे उपराष्ट्रपती) :
अ) मोहम्मद हमिद अन्सारी
ब) कृष्ण कांत
क) भैरोसिंह शेखावत
ड) के. आर. नारायणन
(ASO मुख्य 2014)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top