101

Polity

नागरिकत्व

1 / 19

Category: नागरिकत्व

1. योग्य कथन/कथने ओळखा :
अ) नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात.
ब) नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.
क) परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात.
ड) परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात.
(राज्यसेवा पूर्व 2018)

2 / 19

Category: नागरिकत्व

2. भारतीय 'नागरिकत्व कायदा' केव्हा बनविण्यात आला ?
(STI पुर्व 2012)

3 / 19

Category: नागरिकत्व

3. नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत, खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते ?
अ) भूमी अधिग्रहीत झाल्यामुळे
ब) वारसा हक्काने
क) जन्म भारतात झाल्याने
ड) राष्ट्रियीकरणाद्वारे
इ) नोंदणी द्वारे
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा पूर्व 2014)

4 / 19

Category: नागरिकत्व

4. खालीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
अ) अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील.
ब) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदार संघात नाव नोंदवू शकेल.
क) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे.
(राज्यसेवा मुख्य 2013)

5 / 19

Category: नागरिकत्व

5. नागरिकत्व कायदा, 1955 अन्वये भारतीय नागरिकत्व मिळण्याचे मार्ग कोणते ?
अ) जन्माने नागरिकत्व
ब) वंशपरंपरेने नागरिकत्व
क) नोंदणीद्वारे नागरिकत्व
ड) स्वीकृतीने नागरिकत्व
इ) क्षेत्र विलीनीकरणाने नागरिकत्व
(लिपीक व टंकलेखन मुख्य 2017)

6 / 19

Category: नागरिकत्व

6. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे ?
(कर सहाय्यक मुख्य 2017)

7 / 19

Category: नागरिकत्व

7. संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

8 / 19

Category: नागरिकत्व

8. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) भारतामध्ये राष्ट्रपतीपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो. नागरिकरणाद्वारे (Naturalization) नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते.
ब) अमेरिकेमध्ये अध्यक्षपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकच पात्र असतो, नागरिकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते.
क) जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान बालकाचे भारतीय नागरिकत्व देखील नष्ट होते.
(Forest मुख्य 2016)

9 / 19

Category: नागरिकत्व

9. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला?
(Asst. पुर्व 2012)

10 / 19

Category: नागरिकत्व

10. भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
(ASO पुर्व 2014)

11 / 19

Category: नागरिकत्व

11. खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय राज्य घटनेने कॅनडाप्रमाणे एकेरी नागरिकत्व पद्धतीचा स्विकार केला आहे.
ब) स्विझर्लंड सारख्या इतर संघराज्याने दुहेरी नागरिकत्व पद्धतीचा स्विकार केला आहे.
(STI मुख्य 2018)

12 / 19

Category: नागरिकत्व

12. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असते.
ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.
क) जेंव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्त्वाचा त्याग करते तेंव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मूलाचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येते.
(ASO पुर्व 2016)

13 / 19

Category: नागरिकत्व

13. श्री. एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे.त्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. ते कशाप्रकारे मतदान करू शकतील ?
अ) ते मतदान करू शकणार नाहीत.
ब) ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील.
क) ते परदेशातील भारतीय दूतावासात जाऊन मतदान करू शकतील.
ड) भारतीय निवडणुक आयोगाने तयार केलेल्या संकेत स्थळावर (वेबसाईट Website) जाऊन ते मतदान करू शकतील.
इ) भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करू शकतील.
(ASO मुख्य 2013)

14 / 19

Category: नागरिकत्व

14. यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरले ?
(कर सहाय्यक मुख्य 2017)

15 / 19

Category: नागरिकत्व

15. भारतीय नागरिकत्वाचा लोप पुढील कोणत्या कारणामुळे होत नाही?
(Clerk/Typist 2011)

16 / 19

Category: नागरिकत्व

16. नोंदणीकृत पद्धतीने भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती आवश्यक पूर्व अट नाही?
अ) भारतीय नागरिकाशी विवाह केलेले व्यक्ती, जिचा नोंदणी करण्यापूर्वी सात वर्षे भारतात रहिवास असणे आवश्यक असेल.
ब) भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीची अल्पवयीन मुले.
क) भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात मान्यता दिलेल्या भाषांपैकी एखाद्या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.
ड) भारतीय वंशाची व्यक्ती जी भारताबाहेर इतर कोणत्याही देशात वा ठिकाणी वास्तव्यास होती.
योग्य पर्याय निवडा.
(Forest मुख्य 2017)

17 / 19

Category: नागरिकत्व

17. 'क्ष' या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल ?
(PSI पुर्व 2013)

18 / 19

Category: नागरिकत्व

18. भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(ASO पुर्व 2015)

19 / 19

Category: नागरिकत्व

19. भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या :
अ) भारतीय नागरिकत्वासंदर्भातील नियम व कायदे जम्मू व काश्मीर प्रांतासाठी लागू होत नाहीत.
ब) भारतात जन्मलेली व आईवडिलांपैकी किमान एक भारतीय असलेली व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकते.
क) नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा भारतात किमान सहा महिने रहिवास असावा.
ड) नागरिकीकरणाच्या प्रक्रियेतून भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीच्या भारतात किमान पाच वर्ष रहिवास असावा.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहे ?
(Agri पुर्व 2016)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top