111

Polity

प्रास्ताविका

1 / 57

Category: प्रास्ताविका

1. भारतीय निधर्मीपणाला एक 'मोझेक' फ्रेम का म्हटले आहे ?
अ) कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वातंत्र्याने राहतात.
ब) कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात.
क) सामान्य माणसाला ते एकत्र आणते.
ड) कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे (state religion) स्थान नाही.
(राज्यसेवा पूर्व 2013)

2 / 57

Category: प्रास्ताविका

2. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे.
ब) सरनाम्यातील तरतूदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात.
क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
(ASO मुख्य 2017)

3 / 57

Category: प्रास्ताविका

3. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही.
ब) उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(PSI पूर्व 2016)

4 / 57

Category: प्रास्ताविका

4. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले "आम्ही लोक'हे शब्द - - - - - - राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2019)

5 / 57

Category: प्रास्ताविका

5. भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर - - - - - - प्रभाव दिसतो.
अ) कॅनडाची राज्यघटना
ब) जपानची राज्यघटना
क) इंग्लंडची राज्यघटना
ड) अमेरिकेची राज्यघटना
(ASO मुख्य 2012)

6 / 57

Category: प्रास्ताविका

6. खालीलपैकी कोणाचे भारतीय 'राज्यघटनेचा आत्मा' असे वर्णन केले जाते?
(Tax Ass. 2016)

7 / 57

Category: प्रास्ताविका

7. खालील विधाने विचारात घ्या :
अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही.
ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात (1960) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले.
क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले.
ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (1995) सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य 2017)

8 / 57

Category: प्रास्ताविका

8. खालील विधाने विचारात घ्या :
अ) सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्ट्ये आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे.
ब) बेरुबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सरनाम्यातून राज्य घटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे.
क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबरी संघ खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले.
ड) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात - समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
(STI मुख्य 2015)

9 / 57

Category: प्रास्ताविका

9. 42 व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेमध्ये- - - - - - आणि- - - - - - शब्द जोडण्यात आले.
अ) समाजवादी
ब) धर्मनिरपेक्ष
क) प्रजासत्ताक
ड) राष्ट्राची एकता
(ASO मुख्य 2014)

10 / 57

Category: प्रास्ताविका

10. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
(STI पूर्व 2015)

11 / 57

Category: प्रास्ताविका

11. योग्य पर्याय निवडा.
भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्त्वे कोणत्या देशातील संविधानापासून प्रेरित आहेत ?
(ESI Mains 2022)

12 / 57

Category: प्रास्ताविका

12. 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ?
अ) सार्वभौम आणि समाजवादी ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष
क) श्रद्धा, उपासना आणि व्यक्तींची प्रतिष्ठा
ड) एकता आणि एकात्मता वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?
(ASO मुख्य 2013)

13 / 57

Category: प्रास्ताविका

13. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि'समाजवादी' या शब्दांचा समावेश 1976 च्या - - - - - - - घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.
(ASO मुख्य 2011)

14 / 57

Category: प्रास्ताविका

14. संविधानाच्या सरनाम्यात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

15 / 57

Category: प्रास्ताविका

15. - - - - - - या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.
(ASO मुख्य 2015)

16 / 57

Category: प्रास्ताविका

16. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे - - - - - -
अ) राज्य हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असेल.
ब) राज्य हे धर्मानुकूल असते.
क) राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल.
ड) राज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल.
ई) राज्य हे धर्माच्या विरोधी नसेल.
वरीलपैकी कोणता/कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
(ASO Mains 2022)

17 / 57

Category: प्रास्ताविका

17. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने आणि ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा :
अ) "घटना कर्त्यांचे मन
ब) "राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग"
क) "राजकीय कुंडली"
ड) "अत्यंत महत्त्वपूर्ण" भाग"
1) पंडित ठाकुरदास भार्गव ओळखळ्याची किल्ली"
2) के. एम्. मुन्शी
3) भारताचे सर न्यायाधीश 'सिक्री'
4) बेरुबारी संदर्भ खटला (1960)
(राज्यसेवा मुख्य 2015)

18 / 57

Category: प्रास्ताविका

18. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने 'विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा आणि - - - - - - यांचे स्वातंत्र्य दिले आहे.
(ASO मुख्य 2016)

19 / 57

Category: प्रास्ताविका

19. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
(कंबाइन गट 'क' पूर्व 2022)

20 / 57

Category: प्रास्ताविका

20. उद्देश पत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते कारण - - - - -
(Ind. Ins. Mains 2022)

21 / 57

Category: प्रास्ताविका

21. जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो 'उद्दिष्टांचा ठराव' मांडला त्याच्या मध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता?
(ASO Mains 2022)

22 / 57

Category: प्रास्ताविका

22. खालील विधाने विचारात घ्या :
अ) सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो.
ब) समनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्त्वज्ञानाचा समावेश आहे.
क) सरनाम्यातील 'न्याय' ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूकीची आहे/आहेत ?
(Exise मुख्य 2018)

23 / 57

Category: प्रास्ताविका

23. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकानुसार भारत हे 'प्रजासत्ताक' आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता ?
अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो.
ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते.
क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.
ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.
खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :
(ASO मुख्य 2018)

24 / 57

Category: प्रास्ताविका

24. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला 'भारतीय राज्यघटनेचा आत्मा' कोणी म्हटले आहे ?
(कर सहाय्यक मुख्य 2017)

25 / 57

Category: प्रास्ताविका

25. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली ?
(ASO मुख्य 2011)

26 / 57

Category: प्रास्ताविका

26. 42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे:
(PSI मुख्य 2012)

27 / 57

Category: प्रास्ताविका

27. उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा' बरोबर क्रम आहे-
(PSI मुख्य 2013)

28 / 57

Category: प्रास्ताविका

28. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेतशेवटी समाविष्ट केलेलेशब्द कोणते ?
अ) समाजवादी ब) धर्मनिरपेक्ष
क) सार्वभौम ड) लोकशाही
इ) गणराज्य फ) न्याय
ग) स्वातंत्र्य ह) समानता
प) बंधुता म) एकात्मता
(Asst. पूर्व 2012)

29 / 57

Category: प्रास्ताविका

29. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले ?
अ) राष्ट्राची एकता
ब) राष्ट्राची अखंडता
(STI पूर्व 2015)

30 / 57

Category: प्रास्ताविका

30. भारतीय राज्यघटनेचे 'आर्थिक न्याय' हे उद्दिष्ट- - - - - - यातून व्यक्त होते.
(राज्यसेवा मुख्य 2015)

31 / 57

Category: प्रास्ताविका

31. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा :
(Tax Asst. 2022)

32 / 57

Category: प्रास्ताविका

32. उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जुळणीकरा:
अ) राजकीय कुंडली
ब) कल्याणकारी राज्याची अचंबीत करणारी तत्त्वे
क) उत्कृष्ट गद्य-काव्य
ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा
1) पंडीत ठाकुरदास भार्गव
2) एम. व्ही. पायली
3) के. एम. मुन्शी
4) आचार्य जे. बी. कृपलानी
(PSI पूर्व 2014)

33 / 57

Category: प्रास्ताविका

33. ‘आर्थिक न्यायाचे' तत्त्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे?
(Excise PSI पूर्व 2017)

34 / 57

Category: प्रास्ताविका

34. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(Tech. Assi. गट क 2016)

35 / 57

Category: प्रास्ताविका

35. खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्षराज्य आहे ?
(Agri पुर्व 2011)

36 / 57

Category: प्रास्ताविका

36. राज्यघटनेच्या 'प्रस्तावने' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(ASO मुख्य 2019)

37 / 57

Category: प्रास्ताविका

37. खालील विधाने लक्षात घ्या :
अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.
ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.
क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या "मौलिक संरचनेला" धक्का न लावता दुरुस्ती करता येते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(STI पूर्व 2014)

38 / 57

Category: प्रास्ताविका

38. भारत एक गणराज्य आहे, याचा अर्थ :
(Forest मुख्य 2014)

39 / 57

Category: प्रास्ताविका

39. खालील विधाने विचारात घ्या :
अ) पं. ठाकुरदास भार्गव यांनी सरनामा हा 'राज्यघटनेचा आत्मा आहे' असे मानले.
ब) बेरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे.
क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले.
ड) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात - समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
(Forest मुख्य 2016)

40 / 57

Category: प्रास्ताविका

40. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(PSI मुख्य 2016)

41 / 57

Category: प्रास्ताविका

41. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

42 / 57

Category: प्रास्ताविका

42. 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(PSI Mains 2019)

43 / 57

Category: प्रास्ताविका

43. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(तांत्रिक सहाय्यक गट क 2017)

44 / 57

Category: प्रास्ताविका

44. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील 'सार्वभौम' या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो ?
अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो.
ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत. क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो.
ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2013)

45 / 57

Category: प्रास्ताविका

45. खालील विधाने विचारात घ्या :
अ) ‘धर्मनिरपेक्ष राज्य' म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्यधर्म म्हणून मानत नाही.
ब) राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्विकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे.
क) धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

46 / 57

Category: प्रास्ताविका

46. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

47 / 57

Category: प्रास्ताविका

47. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ?
(PSI पूर्व 2016)

48 / 57

Category: प्रास्ताविका

48. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे :
अ) राज्यसंस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई.
ब) राज्याला धर्म आहे.
क) राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे.
ड) राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? पर्यायी उत्तरे
(STI Mains July, 2022)

49 / 57

Category: प्रास्ताविका

49. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
(STI पूर्व 2011)

50 / 57

Category: प्रास्ताविका

50. 1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे "समाजवाद' हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला ?
(Agri 2012)

51 / 57

Category: प्रास्ताविका

51. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ कोणता ?
अ) देशात अनुवंशिक राज्यकर्ता नाही.
ब) देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो.
(PSI 2018)

52 / 57

Category: प्रास्ताविका

52. भारत हे 'गणराज्य' आहे, याचा अर्थ :
अ) येथे लोकशाही आहे.
ब) राष्ट्रप्रमुख (राष्ट्रपती) लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो.
क) येथे संसदीय पद्धती आहे.
ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
(PSI मुख्य 2017)

53 / 57

Category: प्रास्ताविका

53. गटाबाहेरचा शब्द ओळखा :
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिक
(PSI मुख्य 2014)

54 / 57

Category: प्रास्ताविका

54. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही - - - - - - आहे.
अ) राज्यघटनेचे हृदय
ब) राज्यघटनेचा आत्मा
क) राज्यघटनेचे डोके
ड) यापैकी नाही
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य 2012)

55 / 57

Category: प्रास्ताविका

55. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

56 / 57

Category: प्रास्ताविका

56. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे?
(ASO Mains 2022)

57 / 57

Category: प्रास्ताविका

57. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्या विषयी खालील विधाने विचारात घ्या :
अ) सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्टये कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते, तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो.
ब) संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे, तशी ती सरनाम्यास दिलेली नाही.
(Combine 'B' 2020)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top