12

जगाचा भूगोल

जगाचा भूगोल

1 / 118

Category: जगाचा भूगोल

1. वाढत्या क्षारतेनुसार समुद्रांचा बरोबर क्रम ओळखा.
(राज्यसेवा पूर्व 2017)

2 / 118

Category: जगाचा भूगोल

2. जोड्या लावा.
( पठारांचे प्रकार )
अ) पर्वतांतर्गत पठार
ब) पर्वतपदीय पठार
क) ज्वालामुखीमळे तयार झालेले पठार
ड) हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेले पठार
( पठारांचे उदाहरण )
1) कोलोरॅडोचे पठार
2) कोलंबियाचे पठार
3) ग्रिनलँडचे पठार
4) बलुचिस्थानचे पठार
(राज्यसेवा पूर्व 2021)

3 / 118

Category: जगाचा भूगोल

3. सुदान देश कोणत्या खंडात आहे ?
(Clerks /Typist मुख्य 2017)

4 / 118

Category: जगाचा भूगोल

4. भारताव्यतिरिक्त पुढील प्रदेशामध्ये मोसमी वारे वाहतात.
अ) आफ्रिकेतील गियानाचा किनारा, उत्तर ऑस्टलियाचा किनारा
ब) ब्रम्हदेश, थायलंड, लाओस, कंबोडिया व व्हिएतानाम
क) चीन, दक्षिण जपान
ड) संयुक्त संस्थानचा मेक्सिकोच्या आखातालगतचा भाग
(राज्यसेवा मुख्य 2016)

5 / 118

Category: जगाचा भूगोल

5. जोड्या जुळवा
प्रदेश वा-याचे नाव
अ)सहारा वाळवंट 1) फॉन
ब) ग्रीस 2) सेमुन
क) इराण 3) सिरोक्को
ड) आल्पस 4) खामसिन
(राज्यसेवा पूर्व 2021)

6 / 118

Category: जगाचा भूगोल

6. खालीलपैकी योग्य विधान /ने ओळखा.
विधान (अ) : सागरी क्षेत्रात समतारेषा एकमेकीस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर जातात.
कारण (र) : सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामांपासून मुक्त असते.
(राज्यसेवा पूर्व 2018)

7 / 118

Category: जगाचा भूगोल

7. भारताव्यतिरिक्त पुढील प्रदेशामध्ये मोसमी वारे वाहतात.
अ) आफ्रिकेतील गियानाचा किनारा, उत्तर ऑस्टलियाचा किनारा
ब) ब्रम्हदेश, थायलंड, लाओस, कंबोडिया व व्हिएतानाम
क) चीन, दक्षिण जपान
ड) संयुक्त संस्थानचा मेक्सिकोच्या आखातालगतचा भाग
(राज्यसेवा मुख्य 2016)

8 / 118

Category: जगाचा भूगोल

8. खालील विधानांचा विचार करा.
अ) ला निनो म्हणजे लहान मुलगी.
ब) ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते.
क) ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो.
ड) एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते.
वरीलपैकी कोणते विधान /कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2017)

9 / 118

Category: जगाचा भूगोल

9. चक्रीवादळामुळे आणि त्यांची निर्मितीस्थाने पुढे दिलेली आहेत त्यांच्या जोड्या लावा.
(नाव)
अ) टोरनॅडो ब) हरिकेन
क) टायफुन ड) सायकलोन
(निर्मिती स्थान)
1) हिंदी महासागर
2) जमिनीवर
3) वेस्ट इंडिज बेटे व अटलांटिक महासागर
4) चीनचा समुद्र व पॅसिफिक महासागर
(राज्यसेवा मुख्य 2015)

10 / 118

Category: जगाचा भूगोल

10. खालीलपैकी कोणता आफ्रिकन देश भूवेष्टित नाही ?
(वनसेवा मुख्य,2014)

11 / 118

Category: जगाचा भूगोल

11. योग्य जोड्या लावा.
भुकंपाचे स्थान वर्ष
अ) कांग्रा, व्हॅली, भारत 1) 1903
ब) मोसिना, इटली 2) 1908
क) कान्सू, चीन 3) 1920
ड) चिलन, चिली 4) 1939
(वनसेवा मुख्य, 2016)

12 / 118

Category: जगाचा भूगोल

12. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असतांना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते ?
(वनसेवा मुख्य, 2016)

13 / 118

Category: जगाचा भूगोल

13. खालील विधानांचा विचार करून त्यापैकी खाली दिलेल्या कोणती प्रणाली बरोबर आहे, ते सांगा.
अ) अॅमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतात होऊन ती पश्चिमेकडे वाहत जाते व अटलांटिक महासागराला मिळते. तिच्या मुखाजवळ माराजॉ हे गोड्या पाण्याने वेढलेले मोठे बेट आहे.
ब) अॅमेझॉनच्या खोऱ्यातील काही झाडे 90 मीटर (नव्वद मीटर) इतकी उंच असतात. येथील काही वृक्ष विषारी, तर काही वनस्पती परपोषी असतात.
(वनसेवा मुख्य, 2017)

14 / 118

Category: जगाचा भूगोल

14. पासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्टये खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

15 / 118

Category: जगाचा भूगोल

15. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा.
विधान अ : भारताचा काही भू भाग उत्तर गोलर्धात असून काही भू-भाग दक्षिण गोलार्धात आहे.
विधान ब : भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 किमी पेक्षा ही जास्त आहे.
(राज्यसेवा पूर्व 2018)

16 / 118

Category: जगाचा भूगोल

16. कॅनरी थंड पाण्याचा समुद्र प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरात आढळतो ?
(वनसेवा मुख्य 2014)

17 / 118

Category: जगाचा भूगोल

17. जागतिक हवामानासंदर्भातील खालील विधाने पहा.
अ) न्युझीलंड मध्ये स्थानिक वाऱ्यांना नॉर्वेस्टर म्हणतात.
ब) फॉन हे रॉकी पर्वतातील वाऱ्याचे नाव आहे.
(Tax Asst. मुख्य 2014)

18 / 118

Category: जगाचा भूगोल

18. सुदान देश कोणत्या खंडात आहे ?
(Clerks /Typist मुख्य 2017)

19 / 118

Category: जगाचा भूगोल

19. खालीलपैकी कोणत्या देशात व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

20 / 118

Category: जगाचा भूगोल

20. योग्य जोड्या लावा.
स्तंभ अ स्तंभ ब
(ज्वालामुखी) (प्रदेश)
अ) माऊंट पोपा 1) आफ्रीका
ब) कालिमांजोरा 2) जपान
क) क्रॅकाटो 3) मॅनमार
ड) फुजीयामा 4) इंडोनेशिया
(राज्यसेवा मुख्य 2019)

21 / 118

Category: जगाचा भूगोल

21. खालील विधानांचा विचार करुन बिनचूक पर्यांयाची निवड करा. 
अ) ज्या ठिकणी खंडात उतार अतिशय रुंद असतो, त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात.
ब) उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे.
क)उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणामधुन माश्यांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते.
ड) भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्वाची आहे. 
(राज्यसेवा पूर्व 2018) 

22 / 118

Category: जगाचा भूगोल

22. पोटाजवळ पिलांसाठी पिशवी असलेला कांगारु प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?
(Clerk /Typist मुख्य, 2017)

23 / 118

Category: जगाचा भूगोल

23. योग्य जोड्या लावा.
स्तंभ अ
अ)टोनकिनचे आखात
ब)पार्शियाचे आखात
क)अकाबाचे आखात
ड)ओबचे आखात
स्तंभ ब
1) आर्कटिक महासागर
2) चिनी समुद्र
3) हिंदी महासागर
4) तांबडा समुद्र
(राज्यसेवा पूर्व 2014)

24 / 118

Category: जगाचा भूगोल

24. खालील विधाने पहा.
अ) फिलीपाईन्सच्या किना-यावरील वादळांना टायफून्स म्हणतात.
ब) व्हिक्टर कतरीना ही हरीकेन –चक्री वादळाची नावे आहेत.
क) युएसएच्या फलॉरिडा किना-याजवळ निर्माण होणा-या वादळांना टोरनॅडो म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2015)

25 / 118

Category: जगाचा भूगोल

25. पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा.
अ) ॲडिज पर्वत
ब) न्यूझिलंड
क) फिलीपाईन्स
ड) तैवान
(राज्यसेवा पूर्व 2013)

26 / 118

Category: जगाचा भूगोल

26. सूर्यमालेतील - - - - - - - - - ग्रह सूर्यापासून - - - - - - - - - कि.मी अंतरावर असुन सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात.
(राज्यसेवा पूर्व 2021)

27 / 118

Category: जगाचा भूगोल

27. पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे ?
अ) अमेझॉन घनफळात/आकारामानात /व्यापात जगाची सर्वात मोठी नदी आहे.
ब) अमेझॉन नदी खो-याच्या आकारमानातही जगाची सर्वात मोठी नदी आहे.
(वनसेवा मुख्य 2014)

28 / 118

Category: जगाचा भूगोल

28. व्हॅटीकन सिटीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश आहे व या देशाचे चित्र 1 चौ.कि.मी पेक्षा कमी आहे.
ब) व्हॅटीकन सिटीची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे.
वरीलपैकी कोणते /ती विधान / ने बरोबर आहे /त ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

29 / 118

Category: जगाचा भूगोल

29. खालील विधानांचा विचार करुन बिनचूक पर्यांयाची निवड करा. 
अ) ज्या ठिकणी खंडात उतार अतिशय रुंद असतो, त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात.
ब) उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे.
क)उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणामधुन माश्यांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते.
ड) भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्वाची आहे. 
(राज्यसेवा पूर्व 2018) 

30 / 118

Category: जगाचा भूगोल

30. चक्रीवादळामुळे आणि त्यांची निर्मितीस्थाने पुढे दिलेली आहेत त्यांच्या जोड्या लावा.
(नाव)
अ) टोरनॅडो ब) हरिकेन
क) टायफुन ड) सायकलोन
(निर्मिती स्थान)
1) हिंदी महासागर
2) जमिनीवर
3) वेस्ट इंडिज बेटे व अटलांटिक महासागर
4) चीनचा समुद्र व पॅसिफिक महासागर
(राज्यसेवा मुख्य 2015)

31 / 118

Category: जगाचा भूगोल

31. सार्क (SAARC) म्हणजे काय ?
(वनसेवा मुख्य 2019)

32 / 118

Category: जगाचा भूगोल

32. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो ?
(Tax. Asst. 2016)

33 / 118

Category: जगाचा भूगोल

33. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो ?
(Tax. Asst. 2016)

34 / 118

Category: जगाचा भूगोल

34. योग्य जोड्या लावा.
स्तंभ अ स्तंभ ब
(ज्वालामुखी) (प्रदेश)
अ) माऊंट पोपा 1) आफ्रीका
ब) कालिमांजोरा 2) जपान
क) क्रॅकाटो 3) मॅनमार
ड) फुजीयामा 4) इंडोनेशिया
(राज्यसेवा मुख्य 2019)

35 / 118

Category: जगाचा भूगोल

35. योग्य जोड्य लावा.
(पर्वत) (प्रकार)
अ) ब्लॅक फॉरेस्ट 1) अवशिष्ट
ब) ॲपलाशीयन 2) ठोकळा
क) राजमहाल 3) ज्वालामुखीय
ड) पोपा 4) घडीचा
(राज्यसेवा मुख्य 2019)

36 / 118

Category: जगाचा भूगोल

36. एल निनो (El Nino) वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किना-यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

37 / 118

Category: जगाचा भूगोल

37. योग्य जोड्या लावा.
वारे /समुद्र प्रवाह नाव
अ) जोरदार वारा 1) लॅब्राडोर
ब) थंड समुद्र वारा 2) गरजणारेचाळीस
क)उष्णसमुद्र प्रवाह 3) जेट प्रवाह
ड) पश्चिमी वारे 4) एल-निनो
(Tax Asst. 2015)

38 / 118

Category: जगाचा भूगोल

38. व्हॅटीकन सिटीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश आहे व या देशाचे चित्र 1 चौ.कि.मी पेक्षा कमी आहे.
ब) व्हॅटीकन सिटीची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे.
वरीलपैकी कोणते /ती विधान / ने बरोबर आहे /त ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

39 / 118

Category: जगाचा भूगोल

39. जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

40 / 118

Category: जगाचा भूगोल

40. तांबडा समुद्र व भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे?
(ASO पूर्व 2012)

41 / 118

Category: जगाचा भूगोल

41. सोमालिया व येमेन मध्ये कोणते आखात आहे ?
(वनसेवा मुख्य, 2017)

42 / 118

Category: जगाचा भूगोल

42. खालील नकाशात बाणाने दाखवलेला वारा कोणता आहे ?
(राज्यसेवा मुख्य,2014)

43 / 118

Category: जगाचा भूगोल

43. एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा - - - - - - - - -  येथे आढळतो. 
(वनसेवा मुख्य 2016)

44 / 118

Category: जगाचा भूगोल

44. योग्य जोड्या लावा.
पर्वत प्रकार
अ) ब्लॅक फॉरेस्ट 1) अवशिष्ठ
ब) ॲपलशियन 2) ठोकळयाचा
क) राजमहल 3) ज्वालामुखी
ड) पोपा पर्वत 4) घडीचा
(राज्यसेवा मुख्य 2016)

45 / 118

Category: जगाचा भूगोल

45. समुद्राच्या पाण्याची सरासरी क्षारता 35%असते. समुद्र पाण्यात सर्वात अधिक भाग सोडियम क्लोरेट चा म्हणजे 77.5 % इतका असतो.
पुढील पेकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) मृत समुद्राची क्षारता सुमारे 240% इतकी असते.
ब) समुद्र पाण्यात सोडियम क्लोरेट नंतरसर्वात अधिक मॅग्नेशिअर सल्फेट असते.
(वनसेवा मुख्य 2014)

46 / 118

Category: जगाचा भूगोल

46. योग्य जोड्या लावा.
वारे /समुद्र प्रवाह नाव
अ) जोरदार वारा 1) लॅब्राडोर
ब) थंड समुद्र वारा 2) गरजणारेचाळीस
क)उष्णसमुद्र प्रवाह 3) जेट प्रवाह
ड) पश्चिमी वारे 4) एल-निनो
(Tax Asst. 2015)

47 / 118

Category: जगाचा भूगोल

47. एल निनो (El Nino) वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किना-यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

48 / 118

Category: जगाचा भूगोल

48. चिनूक वाऱ्यासंदर्भातील कोणती विधाने बरोबर नाहीत ?
अ) हे वारे रॉकी पर्वतावरुन वाहतात.
ब) हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत.
क) हे वारे आल्पस पर्वताच्या दक्षिण बाजुवरुन वर चढतात.
ड) हे वारे ऱ्हाईन नदीखो-यातून वाहतात.
(राज्यसेवा पूर्व 2020)

49 / 118

Category: जगाचा भूगोल

49. सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागले जातात त्यांचा योग्य पर्याय निवडा.
अ) भूखंड मंच
ब) भूखंड उतार
क) भूखंड कटक आणि पर्वत
ड) मध्यम-खोल सागरी पठार
इ) खोलसागरी मैदार
ई) सागरी डोह
(राज्यसेवा पूर्व 2020)

50 / 118

Category: जगाचा भूगोल

50. असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

51 / 118

Category: जगाचा भूगोल

51. सूर्यमालेतील - - - - - - - - - ग्रह सूर्यापासून - - - - - - - - - कि.मी अंतरावर असुन सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात.
(राज्यसेवा पूर्व 2021)

52 / 118

Category: जगाचा भूगोल

52. योग्य जोड्या लावा.
भुकंपाचे स्थान वर्ष
अ) कांग्रा, व्हॅली, भारत 1) 1903
ब) मोसिना, इटली 2) 1908
क) कान्सू, चीन 3) 1920
ड) चिलन, चिली 4) 1939
(वनसेवा मुख्य, 2016)

53 / 118

Category: जगाचा भूगोल

53. खालील नकाशात बाणाने दाखवलेला वारा कोणता आहे ?
(राज्यसेवा मुख्य,2014)

54 / 118

Category: जगाचा भूगोल

54. खालीलपैकी कोणते वाळवंट सोडियम नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिध्द आहे ?
(Clerk मुख्य 2018)

55 / 118

Category: जगाचा भूगोल

55. कॅनरी थंड पाण्याचा समुद्र प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरात आढळतो ?
(वनसेवा मुख्य 2014)

56 / 118

Category: जगाचा भूगोल

56. योग्य जोड्या लावा.
पर्वत प्रकार
अ) ब्लॅक फॉरेस्ट 1) अवशिष्ठ
ब) ॲपलशियन 2) ठोकळयाचा
क) राजमहल 3) ज्वालामुखी
ड) पोपा पर्वत 4) घडीचा
(राज्यसेवा मुख्य 2016)

57 / 118

Category: जगाचा भूगोल

57. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ)आधुनिक मुनष्य इओसीन काळखंडात जन्मास आला. 
ब) डायनोसोअर क्रिटेशियस कालावधित नाहीसे झाले. 
(राज्यसेवा पूर्व 2016)

58 / 118

Category: जगाचा भूगोल

58. जोड्या जुळवा
प्रदेश वा-याचे नाव
अ)सहारा वाळवंट 1) फॉन
ब) ग्रीस 2) सेमुन
क) इराण 3) सिरोक्को
ड) आल्पस 4) खामसिन
(राज्यसेवा पूर्व 2021)

59 / 118

Category: जगाचा भूगोल

59. पुढील कोणते विधान योग्य आहे.
(राज्यसेवा पूर्व 2016)

60 / 118

Category: जगाचा भूगोल

60. जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश (वर्ष 2012)उतरत्या क्रमाने लावा. 
अ) बांगलादेश
ब) सिंगापूर
क) माल्टा
ड) मोनॅको
इ) मॉरिशस
फ) बहारीन
(राज्यसेवा पूर्व 2021)

61 / 118

Category: जगाचा भूगोल

61. पुढील दोन विधानांचा विचार करा.
अ) दोन्ही अर्धगोलात 10° ते 20° अक्षांशात वाळवंट आहेत.
ब) 10° ते 20° अक्षांशात पावसापेक्षा बाष्पेचे प्रमाण अधिक आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2014)

62 / 118

Category: जगाचा भूगोल

62. रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे -
(राज्यसेवा मुख्य, 2014)

63 / 118

Category: जगाचा भूगोल

63. खालीलपैकी कोणत्या देशात व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

64 / 118

Category: जगाचा भूगोल

64. योग्य जोड्या लावा.
स्तंभ अ
अ)टोनकिनचे आखात
ब)पार्शियाचे आखात
क)अकाबाचे आखात
ड)ओबचे आखात
स्तंभ ब
1) आर्कटिक महासागर
2) चिनी समुद्र
3) हिंदी महासागर
4) तांबडा समुद्र
(राज्यसेवा पूर्व 2014)

65 / 118

Category: जगाचा भूगोल

65. खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही ?
(राज्यसेवा पूर्व, 2015)

66 / 118

Category: जगाचा भूगोल

66. खालील विधानांचा विचार करून त्यापैकी खाली दिलेल्या कोणती प्रणाली बरोबर आहे, ते सांगा.
अ) अॅमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतात होऊन ती पश्चिमेकडे वाहत जाते व अटलांटिक महासागराला मिळते. तिच्या मुखाजवळ माराजॉ हे गोड्या पाण्याने वेढलेले मोठे बेट आहे.
ब) अॅमेझॉनच्या खोऱ्यातील काही झाडे 90 मीटर (नव्वद मीटर) इतकी उंच असतात. येथील काही वृक्ष विषारी, तर काही वनस्पती परपोषी असतात.
(वनसेवा मुख्य, 2017)

67 / 118

Category: जगाचा भूगोल

67. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ)आधुनिक मुनष्य इओसीन काळखंडात जन्मास आला. 
ब) डायनोसोअर क्रिटेशियस कालावधित नाहीसे झाले. 
(राज्यसेवा पूर्व 2016)

68 / 118

Category: जगाचा भूगोल

68. खालीलपैकी कोणता आफ्रिकन देश भूवेष्टित नाही ?
(वनसेवा मुख्य,2014)

69 / 118

Category: जगाचा भूगोल

69. असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

70 / 118

Category: जगाचा भूगोल

70. सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागले जातात त्यांचा योग्य पर्याय निवडा.
अ) भूखंड मंच
ब) भूखंड उतार
क) भूखंड कटक आणि पर्वत
ड) मध्यम-खोल सागरी पठार
इ) खोलसागरी मैदार
ई) सागरी डोह
(राज्यसेवा पूर्व 2020)

71 / 118

Category: जगाचा भूगोल

71. पोटाजवळ पिलांसाठी पिशवी असलेला कांगारु प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?
(Clerk /Typist मुख्य, 2017)

72 / 118

Category: जगाचा भूगोल

72. योग्य जोड्य लावा.
(पर्वत) (प्रकार)
अ) ब्लॅक फॉरेस्ट 1) अवशिष्ट
ब) ॲपलाशीयन 2) ठोकळा
क) राजमहाल 3) ज्वालामुखीय
ड) पोपा 4) घडीचा
(राज्यसेवा मुख्य 2019)

73 / 118

Category: जगाचा भूगोल

73. चिनूक वाऱ्यासंदर्भातील कोणती विधाने बरोबर नाहीत ?
अ) हे वारे रॉकी पर्वतावरुन वाहतात.
ब) हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत.
क) हे वारे आल्पस पर्वताच्या दक्षिण बाजुवरुन वर चढतात.
ड) हे वारे ऱ्हाईन नदीखो-यातून वाहतात.
(राज्यसेवा पूर्व 2020)

74 / 118

Category: जगाचा भूगोल

74. सार्क (SAARC) म्हणजे काय ?
(वनसेवा मुख्य 2019)

75 / 118

Category: जगाचा भूगोल

75. जपानची बेटे उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा क्रमाने लावा की खालीलपैकी कोणता क्रम बरोबर असेल?
अ) हाकोयडो
ब) होन्शु
क) शिकोकू
ड) किशू
(वनसेवा मुख्य, 2018)

76 / 118

Category: जगाचा भूगोल

76. समुद्राच्या पाण्याची सरासरी क्षारता 35%असते. समुद्र पाण्यात सर्वात अधिक भाग सोडियम क्लोरेट चा म्हणजे 77.5 % इतका असतो.
पुढील पेकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ) मृत समुद्राची क्षारता सुमारे 240% इतकी असते.
ब) समुद्र पाण्यात सोडियम क्लोरेट नंतरसर्वात अधिक मॅग्नेशिअर सल्फेट असते.
(वनसेवा मुख्य 2014)

77 / 118

Category: जगाचा भूगोल

77. उस्पाल्टा खिंड खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सलगपणा भंग करते ?
(वनसेवा मुख्य 2014)

78 / 118

Category: जगाचा भूगोल

78. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारच्या पाऊस पडत नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

79 / 118

Category: जगाचा भूगोल

79. आफ्रिका खंडात पिग्मी लोकांची वस्ती केवळ - - - - - - - - -  आणि- - - - - - - - -  अक्षवृत्तादरम्यान आढळते.
(वनसेवा मुख्य 2014)

80 / 118

Category: जगाचा भूगोल

80. खालील नमूद जागतिक पठाराच्या त्यांच्या खंडाशी जोड्या लावा.
(अ गट)
अ) कोलंबिया पठार
ब) बोलिव्हिया पठार
क) सेंट्रल मॅसिफ पठार
ड) युनान पठार
(ब गट)
1) आशिया
2) यरोप
3) दक्षिण अमेरिका
4) उत्तर अमेरिका
(राज्यसेवा पूर्व 2021)

81 / 118

Category: जगाचा भूगोल

81. उस्पाल्टा खिंड खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सलगपणा भंग करते ?
(वनसेवा मुख्य 2014)

82 / 118

Category: जगाचा भूगोल

82. जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

83 / 118

Category: जगाचा भूगोल

83. खालील विधाने पहा.
अ) फिलीपाईन्सच्या किना-यावरील वादळांना टायफून्स म्हणतात.
ब) व्हिक्टर कतरीना ही हरीकेन –चक्री वादळाची नावे आहेत.
क) युएसएच्या फलॉरिडा किना-याजवळ निर्माण होणा-या वादळांना टोरनॅडो म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2015)

84 / 118

Category: जगाचा भूगोल

84. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा.
विधान अ : भारताचा काही भू भाग उत्तर गोलर्धात असून काही भू-भाग दक्षिण गोलार्धात आहे.
विधान ब : भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 किमी पेक्षा ही जास्त आहे.
(राज्यसेवा पूर्व 2018)

85 / 118

Category: जगाचा भूगोल

85. संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

86 / 118

Category: जगाचा भूगोल

86. पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे ?
अ) अमेझॉन घनफळात/आकारामानात /व्यापात जगाची सर्वात मोठी नदी आहे.
ब) अमेझॉन नदी खो-याच्या आकारमानातही जगाची सर्वात मोठी नदी आहे.
(वनसेवा मुख्य 2014)

87 / 118

Category: जगाचा भूगोल

87. वाढत्या क्षारतेनुसार समुद्रांचा बरोबर क्रम ओळखा.
(राज्यसेवा पूर्व 2017)

88 / 118

Category: जगाचा भूगोल

88. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असतांना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते ?
(वनसेवा मुख्य, 2016)

89 / 118

Category: जगाचा भूगोल

89. खालील नमूद जागतिक पठाराच्या त्यांच्या खंडाशी जोड्या लावा.
(अ गट)
अ) कोलंबिया पठार
ब) बोलिव्हिया पठार
क) सेंट्रल मॅसिफ पठार
ड) युनान पठार
(ब गट)
1) आशिया
2) यरोप
3) दक्षिण अमेरिका
4) उत्तर अमेरिका
(राज्यसेवा पूर्व 2021)

90 / 118

Category: जगाचा भूगोल

90. फक्त - - - - - - - - - हा खंड वाळवंटाशिवाय आहे.
(राज्यसेवा पूर्व, 2016)

91 / 118

Category: जगाचा भूगोल

91. खाली कोणते बेट प्रवाळ बेट आहे ?
(वनसेवा मुख्य 2014)

92 / 118

Category: जगाचा भूगोल

92. पुढील दोन विधानांचा विचार करा.
अ) दोन्ही अर्धगोलात 10° ते 20° अक्षांशात वाळवंट आहेत.
ब) 10° ते 20° अक्षांशात पावसापेक्षा बाष्पेचे प्रमाण अधिक आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2014)

93 / 118

Category: जगाचा भूगोल

93. आफ्रिका खंडात पिग्मी लोकांची वस्ती केवळ - - - - - - - - -  आणि- - - - - - - - -  अक्षवृत्तादरम्यान आढळते.
(वनसेवा मुख्य 2014)

94 / 118

Category: जगाचा भूगोल

94. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमि म्हणतात ?
(राजयसेवा पूर्व 2015)

95 / 118

Category: जगाचा भूगोल

95. पुढील क्षेत्रांचा नीट विचार करा.
अ) ॲडिज पर्वत
ब) न्यूझिलंड
क) फिलीपाईन्स
ड) तैवान
(राज्यसेवा पूर्व 2013)

96 / 118

Category: जगाचा भूगोल

96. जागतिक हवामानासंदर्भातील खालील विधाने पहा.
अ) न्युझीलंड मध्ये स्थानिक वाऱ्यांना नॉर्वेस्टर म्हणतात.
ब) फॉन हे रॉकी पर्वतातील वाऱ्याचे नाव आहे.
(Tax Asst. मुख्य 2014)

97 / 118

Category: जगाचा भूगोल

97. खाली कोणते बेट प्रवाळ बेट आहे ?
(वनसेवा मुख्य 2014)

98 / 118

Category: जगाचा भूगोल

98. पासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्टये खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

99 / 118

Category: जगाचा भूगोल

99. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमि म्हणतात ?
(राजयसेवा पूर्व 2015)

100 / 118

Category: जगाचा भूगोल

100. फक्त - - - - - - - - - हा खंड वाळवंटाशिवाय आहे.
(राज्यसेवा पूर्व, 2016)

101 / 118

Category: जगाचा भूगोल

101. जोड्या लावा.
( पठारांचे प्रकार )
अ) पर्वतांतर्गत पठार
ब) पर्वतपदीय पठार
क) ज्वालामुखीमळे तयार झालेले पठार
ड) हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेले पठार
( पठारांचे उदाहरण )
1) कोलोरॅडोचे पठार
2) कोलंबियाचे पठार
3) ग्रिनलँडचे पठार
4) बलुचिस्थानचे पठार
(राज्यसेवा पूर्व 2021)

102 / 118

Category: जगाचा भूगोल

102. रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे -
(राज्यसेवा मुख्य, 2014)

103 / 118

Category: जगाचा भूगोल

103. भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलदेश आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2016)

104 / 118

Category: जगाचा भूगोल

104. जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश (वर्ष 2012)उतरत्या क्रमाने लावा. 
अ) बांगलादेश
ब) सिंगापूर
क) माल्टा
ड) मोनॅको
इ) मॉरिशस
फ) बहारीन
(राज्यसेवा पूर्व 2021)

105 / 118

Category: जगाचा भूगोल

105. खालील विधानांचा विचार करा.
अ) ला निनो म्हणजे लहान मुलगी.
ब) ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते.
क) ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो.
ड) एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते.
वरीलपैकी कोणते विधान /कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2017)

106 / 118

Category: जगाचा भूगोल

106. खालीलपैकी कोणते वाळवंट सोडियम नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिध्द आहे ?
(Clerk मुख्य 2018)

107 / 118

Category: जगाचा भूगोल

107. खालीलपैकी योग्य विधान /ने ओळखा.
विधान (अ) : सागरी क्षेत्रात समतारेषा एकमेकीस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर जातात.
कारण (र) : सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामांपासून मुक्त असते.
(राज्यसेवा पूर्व 2018)

108 / 118

Category: जगाचा भूगोल

108. जपानची बेटे उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा क्रमाने लावा की खालीलपैकी कोणता क्रम बरोबर असेल?
अ) हाकोयडो
ब) होन्शु
क) शिकोकू
ड) किशू
(वनसेवा मुख्य, 2018)

109 / 118

Category: जगाचा भूगोल

109. एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा - - - - - - - - -  येथे आढळतो. 
(वनसेवा मुख्य 2016)

110 / 118

Category: जगाचा भूगोल

110. जोड्या लावा.
स्तंभ –I स्तंभ – II
अ) पॅरीस 1) ऱ्हाईन
ब) जिनेव्हा 2) ऱ्होन
क) बॉनप 3) निपर
ड) किव्ह 4) सिन (Seine)
(राजयसेवा पूर्व 2020)

111 / 118

Category: जगाचा भूगोल

111. पुढील कोणते विधान योग्य आहे.
(राज्यसेवा पूर्व 2016)

112 / 118

Category: जगाचा भूगोल

112. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारच्या पाऊस पडत नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

113 / 118

Category: जगाचा भूगोल

113. सोमालिया व येमेन मध्ये कोणते आखात आहे ?
(वनसेवा मुख्य, 2017)

114 / 118

Category: जगाचा भूगोल

114. खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही ?
(राज्यसेवा पूर्व, 2015)

115 / 118

Category: जगाचा भूगोल

115. भारताच्या पश्चिमेस व वायव्येस खालीलदेश आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2016)

116 / 118

Category: जगाचा भूगोल

116. जोड्या लावा.
स्तंभ –I स्तंभ – II
अ) पॅरीस 1) ऱ्हाईन
ब) जिनेव्हा 2) ऱ्होन
क) बॉनप 3) निपर
ड) किव्ह 4) सिन (Seine)
(राजयसेवा पूर्व 2020)

117 / 118

Category: जगाचा भूगोल

117. संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

118 / 118

Category: जगाचा भूगोल

118. तांबडा समुद्र व भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडला गेला आहे?
(ASO पूर्व 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top