15

Economics

लोकसंख्या धोरण

1 / 85

Category: लोकसंख्या धोरण

1. भारताची लोकसंख्या व तिच्या वाढीच्या संदर्भात पुढ़ील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) दशकीय वाढीतील बदल टक्षेवारीत सन 1971 (19611971) पासून सतत उणे राहिला.
(b) स्वातंत्याप्राप्तीनंतर सन 1961 मध्ये दशकीय वाढीतील बदल टक्केवारीत सर्वात अधिक राहिला.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

2 / 85

Category: लोकसंख्या धोरण

2. भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे?
अ. वार्षिक लोकसंख्या वृध्दीदर घटत आहे.
ब. लोकसंख्येतील तरूण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरूवात झाली आहे.
(राज्यसेवा पूर्व 2021)

3 / 85

Category: लोकसंख्या धोरण

3. सन 2011 च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे?
(PSI पूर्व, 2012)

4 / 85

Category: लोकसंख्या धोरण

4. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ची उद्दिष्ट्ये आहेत.
a) माता मृत्यू दर प्रती लाख जन्मास 100 पेक्षा खाली आणणे.
b) सार्वत्रिक लसीकरण.
c) बाल मृत्यू दर प्रती हजार जन्मास 20 पेक्षा खाली आणणे.
(STI Pre. - 2014)

5 / 85

Category: लोकसंख्या धोरण

5. लोकसंख्येचे स्थित्यंतर - - - - - यामुळे घडते
अ. मृत्युदर बदल
ब. जननदर बदल
क. उत्पन्न वितरणातील बदल
ड. नागरीकरण
(कंबाईन गट 'क' पूर्व, 2022)

6 / 85

Category: लोकसंख्या धोरण

6. लोकसंख्येत घट झाल्यास काय होईल ?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

7 / 85

Category: लोकसंख्या धोरण

7. लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांन्त खालीलपैकी कोणत्या घटकांवर प्रकाश टाकतो ? अ. जन्मदर
ब. मृत्युदर
क. लोकसंख्या वृध्दीदर
ड. अर्भक मृत्युदर
योग्य पर्याय निवडा:
(राज्यसेवा मुख्य, 2020)

8 / 85

Category: लोकसंख्या धोरण

8. 2011 च्या जनगणनेनुसार - - - - या राज्यांतील बाललिंगगुणोत्तर (CSR) (वयोगट 0-6) सर्वात कमी आहे.
(राज्यसेवा मुख्य-2019)

9 / 85

Category: लोकसंख्या धोरण

9. 2011 च्या जनगणनेनुसार, 10 (दहा) कोटींची लोकसंख्या ओलांडणारी राज्ये कोणती?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

10 / 85

Category: लोकसंख्या धोरण

10. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या सूचनेनुसार 2010 पर्यंत खालील राष्ट्रीय सामाजिक लोकसंख्या ध्येय साध्य करण्याचे ठरले.
(a) 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणे.
(b) जन्म, मृत्यू, विवाह आणिं गरोदर स्त्रिया यांची 80% नोंदणी साध्य करणे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

11 / 85

Category: लोकसंख्या धोरण

11. खालील विधाने विचारात घ्या :
अ) 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर. होती
ब) 2011 च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.0% होता.
क) देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्या साठी नेहमी अनुकूल राहिले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
(संयुक्त गट 'क' - पूर्व, 2022)

12 / 85

Category: लोकसंख्या धोरण

12. पुढील विधानांचा विचार करा.
(a) चीनमधील लोकसंख्या भारतातील लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.
(b) चीनमधील प्रजनन दर भारताच्या प्रजननदरा पेक्षा अधिक आहे.
(c) चीनमधील लोकसंख्येतील मुलांचे शेकडा प्रमाण भारतापेक्षा अधिक आहे.
योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

13 / 85

Category: लोकसंख्या धोरण

13. भारतीय जनगणना अहवाल 2001 नुसार 1991 ते 2001 ह्या काळात लोकसंख्या वाढीचा वार्षिक सरासरी दर काय होता ?
(PSI पूर्व, 2011)

14 / 85

Category: लोकसंख्या धोरण

14. लोकसंख्या तज्ञांच्या मते भारतात सुमारे 2016 पर्यंत लोकसंख्या अधिलाभाची शक्यता खालील घटनेतून दिसून येईल.
(a) एकूण लोकसख्या तीव्रतेने कमी होईल.
(b) उत्पादक वयोगटातील लोकसंख्येत वाढ होईल.
(c) जन्म आणि मृत्यूदर या दोन्हीत घट होईल.
(d) स्री-पुरुष गुणोत्तर प्रमाणात योग्य संतुलन होईल.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

15 / 85

Category: लोकसंख्या धोरण

15. लोकसंख्या संक्रमणाच्या दुसन्या टप्प्यावर :
(STI Pre. - 2015)

16 / 85

Category: लोकसंख्या धोरण

16. सन् 2011 च्या जनगणनेनुसार महाराप्ट्रात साक्षरतेचे प्रमाण - - - - - एवढे आहे.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

17 / 85

Category: लोकसंख्या धोरण

17. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4 टक्के भूभाग लाभला आहे. उलटपक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85 टक्षे एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली. तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरास जबाबदार आहेत?
(a) धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया
(b) शिक्षणाचा अभाव
(c) साथीच्या रोगांवरील नियंत्रण.
(d) हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट.
(संयुक्त गट ब - 2017)

18 / 85

Category: लोकसंख्या धोरण

18. लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते?
(Combine Group C-2019)

19 / 85

Category: लोकसंख्या धोरण

19. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 ने सुचविल्यानुसार खालील राष्ट्रीय सामाजिक-लोकसंख्याशास्त्रीय ध्येय 2010 पर्यंत साध्य करण्याचे ठरले.
(a) 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणे.
(b) जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदर-स्रीया यांची 80% नोंदणी साध्य करणे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

20 / 85

Category: लोकसंख्या धोरण

20. सन 2011 मधे साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या क्रमाने मांडणी करा
a) पश्चिम बंगाल
b) महाराष्ट्र
c) हिमाचल प्रदेश
(STI Mains, 2014)

21 / 85

Category: लोकसंख्या धोरण

21. भारतातील लोकसंख्येची घनता दिल्हीमध्ये सर्वात अधिक 11320 आहे तर अरूणाचल प्रदेशासाठी सर्वात कमी म्हणजे 17 आहे. या संदर्भात पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे?
(a) सन 2011 च्या जनगणनेप्रमाणे गुजरात व आंध्र यांची घनता सारखीच म्हणजे 318 आहे.
(b) सन 2011 च्या जनगणनेनुसार छत्तीसगड व उत्तराखंड यांची घनता सारखीच म्हणजे 199 आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

22 / 85

Category: लोकसंख्या धोरण

22. एकूण लोकसंख्येमधे कामकाजी वयाच्या लोकांचा हिस्सा वाढल्याने देशाच्या विकासदरात वाढ होते. या संकल्पनेचे वर्णन खालीलपैकी कोणती संज्ञा करते ?
(वनसेवा मुख्य 2019)

23 / 85

Category: लोकसंख्या धोरण

23. जागतिक बँकेच्या मते, भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे?
अ) खराब स्थानिक प्रशासन
ब) अत्यल्प वित्तपुरवठा
क) खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन
ड) वेगाने खालावत जाणारा पर्यावरण दर्जा
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

24 / 85

Category: लोकसंख्या धोरण

24. 2011 च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे ?
(राज्यसेवा पूर्व - 2014)

25 / 85

Category: लोकसंख्या धोरण

25. लोकसंख्या विषयक लाभांशा'चा संबंध कशाशी असतो?
(a) उत्पादक-लोकसंख्या गटाचे प्रमाण वाढण्याशी.
(b) बालक-गटाचे प्रमाण कमी होण्याशी.
(c) स्री-पुरुष प्रमाण घटण्याशी.
(d) शहरी-लोकसंख्येचे प्रमाण वाढण्याशी.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/ आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

26 / 85

Category: लोकसंख्या धोरण

26. 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते ?
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

27 / 85

Category: लोकसंख्या धोरण

27. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) महाराष्ट्रात शहरी लिंग गुणोत्तरात 2001 ते 2011 सुधारणा झाली परंतु ग्रामीण भागात घट झाली.
ब) संपूर्ण देशात लिंग गुणोत्तरात शहरी व ग्रामीण क्षेत्रात दोन्हीकडे सदर काळात सुधारणा झाली.
(राज्यसेवा पूर्व - 2016)

28 / 85

Category: लोकसंख्या धोरण

28. भारतातील स्र्रीयांची 1991 ते 1996 या काळातील सरासरी आयुमर्यादा - - - - आहे.
(राज्यसेवा मुख्य-2019)

29 / 85

Category: लोकसंख्या धोरण

29. 2000 सालच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट स्थिर लोकसंख्या साध्य करणे आहे. खालोलपैकी, कोणत्या वर्षात हे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2014)

30 / 85

Category: लोकसंख्या धोरण

30. 'अदृश्य" मुली व महिला' ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होते ?
अ. मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता/हव्यास
ब. अपुरी सांख्यिकी माहिती
क. महिलांचा होणारा बाजार
ड. उच्च माता मृत्यू दर
(राज्यसेवा पूर्व, 2020)

31 / 85

Category: लोकसंख्या धोरण

31. भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे की, कुटुंबनियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे, परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथकयांनी युक्त आहे.
(PSI पूर्व, 2016)

32 / 85

Category: लोकसंख्या धोरण

32. सन् 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील इतर राज्यांचा विचार केला असता लोकसंख्या वृद्धीच्या दरात महाराष्ट्राचा क्रमांक - - - - एवढा आहे.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

33 / 85

Category: लोकसंख्या धोरण

33. 2011 च्या जनगणने प्रमाणे भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती आहे?
(ASO पूर्व, 2013)

34 / 85

Category: लोकसंख्या धोरण

34. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती.
(PSI पूर्व, 2016)

35 / 85

Category: लोकसंख्या धोरण

35. लोकसांख्यिकी लाभांश ह्यामुळे मिळतो.
अ) कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल.
ब) कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटांच्या संरचनेत होणारे बदल.
क) कमी होणारा मृत्युदर
(राज्यसेवा पूर्व - 2017)

36 / 85

Category: लोकसंख्या धोरण

36. 'शिरगणनात्मक शहरे' यांची झालेली भरमसाट वाढ हे एक मोठे आव्हान आहे कारण अशा शहरांमध्ये
अ. शहर अनुशासन संरचना नसतात
ब. आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात
क. शहरांची वाढ ही वेगाने वाढणान्या लोकसंख्येमुळे झालेली असते
(राज्यसेवा पूर्व - 2018)

37 / 85

Category: लोकसंख्या धोरण

37. भारतीय जनगणना - 2011 नुसार लोकसंख्येच्या घनते संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे.
(वनसेवा मुख्य-2014)

38 / 85

Category: लोकसंख्या धोरण

38. लोकसख्या संक्रमण सिद्धांता अनुसार खालील विधाने विचारात घ्या :
अ. पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्रांचीन आणि मागासलेली असते.
ब. दुसच्या अवस्थेत लोकसंख्येची वद्धी जलद होते.
क. तिसन्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगीकरण जलद होते.
ड. 1921 नंतर भारताने दुसन्या अवस्थेत प्रवेश केला. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(Combine गट-क (पूर्व) - 2018)

39 / 85

Category: लोकसंख्या धोरण

39. सन 2001 ते 2011 या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धीदर दर हजारी खालीलपैकी किती होता ?
(ASO पूर्व, 2015)

40 / 85

Category: लोकसंख्या धोरण

40. खालील विधाने विचारात घ्या.
(a) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार पहिल्या अवस्थेत जन्म व मृत्यूदर जास्त असतो.
(b) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसन्या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर 2.0% किंवा त्यापेक्षा जास्त असतो.
(c) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार तिसच्या अवस्थेत जन्म दर सातत्याने कमी होतो आणि लोकसंख्या वृद्धी कमी होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

41 / 85

Category: लोकसंख्या धोरण

41. 2001 ते 2011 च्या दशकात भारताची लोकसंख्या वाढीचा दर - - - - - % एवढा वाढला.
(कृषी सेवा पूर्व - 2016)

42 / 85

Category: लोकसंख्या धोरण

42. 1971 च्या जनगणनेनुसार 'शहरी विभाग' या संजेची व्याख्या खालीलपैकी कोणते विधान करते?
(वनसेवा मुख्य-2018)

43 / 85

Category: लोकसंख्या धोरण

43. 2009 च्या आकडेवारीनुसार - - - - - या देशाची लोकसंख्या घनता अधिक आहे.
(राज्यसेवा मुख्य-2019)

44 / 85

Category: लोकसंख्या धोरण

44. खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारताने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम आधिकृतपणे 1952 मध्ये स्वीकारला.
ब) कुटुंब नियोजनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाय योजलंगैकी एक उपाय योजना म्हणजे नसबंदी करणान्यांना रोखीच्या स्वरूपात वित्तीय लाभ प्रदान करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(वनसेवा मुख्य-2017)

45 / 85

Category: लोकसंख्या धोरण

45. लोकसंख्येच्या संक्रमणाच्या दुसज्या टप्याचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही?
(वनसेवा मुख्य-2018)

46 / 85

Category: लोकसंख्या धोरण

46. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दिष्ट म्हणजे :
(राज्यसेवा पूर्व - 2013)

47 / 85

Category: लोकसंख्या धोरण

47. बालमृत्युदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एक वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे - - - - - वया खालील मुलांच्या मृत्यूंची संख्या आहे.
(Combine 'B' 2021)

48 / 85

Category: लोकसंख्या धोरण

48. भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही ?
(Combine 'B' 2021)

49 / 85

Category: लोकसंख्या धोरण

49. एका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले?
(ASO पूर्व, 2014)

50 / 85

Category: लोकसंख्या धोरण

50. पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्षे ब स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष निश्चित करण्यात आले ?
(राज्यसेवा पूर्व - 2018)

51 / 85

Category: लोकसंख्या धोरण

51. a) भारतातील स्थूल नावनोंदणी गुणोत्तर 11% च्या आसपास आहे, जे जागतिक सरासरीच्या जवळपास अर्धे आहें.
b) जगातील सर्वाधिक निरक्षर लोकांचे वास्तव्य भारतात आहे व जगातील सुमारे अर्धे निरक्षर भारतात आढळतात.
(वनसेवा मुख्य-2014)

52 / 85

Category: लोकसंख्या धोरण

52. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या अवस्थेत काय दिसून येते?
(a) लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो.
(b) औद्योगिकरण व शहरीकरण जास्त झालेले असते.
(c) जन्म-दर जास्त असतो, पण मृत्यु दर कमी असतो.
(d) जन्म-दर तसेच मृत्यु-दरही कमी असतो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/ आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

53 / 85

Category: लोकसंख्या धोरण

53. 2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर हजार पुरुषांमागे स्रियांची संख्या किती होती?
(STI Pre. - 2016)

54 / 85

Category: लोकसंख्या धोरण

54. महाराष्ट्रात लिंगगुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे?
(PSI पूर्व, 2012)

55 / 85

Category: लोकसंख्या धोरण

55. खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही?
अ) निरक्षरता
ब) विवाहाची सार्वत्रिकता
क) एकत्र कुटुंब पद्धती
ड) राहणीमानातील सुधारणा
(संयुक्त गट 'क' - पूर्व, 2022)

56 / 85

Category: लोकसंख्या धोरण

56. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या विश्लेषणात आर्थिक विकासाच्या निरनिराळया टप्प्यांमध्ये झालेला बदल कोणता आहे?
(राज्यसेवा (मुख्य), 2018)

57 / 85

Category: लोकसंख्या धोरण

57. खालीलपैकी कोणते विधान/विधाने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 च्या ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहे/आहेत ?
अ. मुले आणि मुली या दोहोंच्या बाबतीत प्राथमिक आंणि माध्यमिक शाळा पातळीवरील गळती 30 टक्क्यापेक्षा खाली आणणे.
ब. जन्माच्या वेळेचा दर हजारी अर्भक मृत्यू दर 20 पेक्षा कमी करणे/खाली आणणे.
क. जन्माच्या वेळेचे माता मृत्यू दर गुणोत्तर दर लाखामागें। लाखाला 100 पेक्षा खाली आणणे.
ड. जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदरपणा या संबंधित नोंदणी 100 टक्के पर्यंत साध्य करणे.
(राज्यसेवा पूर्व - 2021)

58 / 85

Category: लोकसंख्या धोरण

58. खालील पर्यायातून "माल्थसचा लोकसंख्येचा सापळा" ज्याच्याशी संबंधित आहे तो पर्याय निवडा.
(राज्यसेवा पूर्व - 2014)

59 / 85

Category: लोकसंख्या धोरण

59. भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसंख्येच्या संदर्भात (2011) पुढील दोन विधानांतील कोणते अयोग्य आहे?
(a) लक्षद्वीपची लोकसंख्या सगळ्यात कमी आहे. त्यानंतर चढत्या क्रमात येतात : अंदमान व निकोबार बेटे, दमण व दीव आणि दादरा व नगर हवेली.
(b) सन 2011 त्या जनगणनेप्रमाणे कर्नाटक व गुजरात राज्यांची लोकसंख्या जवळपास सारखी (दहा लाखापेक्षा कमी फरक) आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

60 / 85

Category: लोकसंख्या धोरण

60. जनगणना 2011 नुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्रय रेषेखाली असणारी लोकसंख्या यांचा सहगुणांक - 0.39 इतका आहे. ही बाब असे दर्शविते की
(राज्यसेवा पूर्व - 2015)

61 / 85

Category: लोकसंख्या धोरण

61. 2011 च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 दरम्यानची स्री, साक्षरता दरातील वाढ खालीलपैकी किती होती?
(राज्यसेवा पूर्व - 2014)

62 / 85

Category: लोकसंख्या धोरण

62. भारतातील उच्च जननदरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक जबाबदार आहेत?
(a) गरिबी
(b) लग्राच्या वेळी कमी असणारे वय
(c) शेतीचे प्राबल्य
(d) धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा
(Combine Group C-2019)

63 / 85

Category: लोकसंख्या धोरण

63. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसन्या टफ्यामध्ये - - - -
(Combine गट-ब (पूर्व) - 2018)

64 / 85

Category: लोकसंख्या धोरण

64. सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या लोकसंख्येच्या क्रमात कोणती आहेत ?
(राज्यसेवा पूर्व - 2013)

65 / 85

Category: लोकसंख्या धोरण

65. 2011 च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता - - - - आहे.
(Combine 'B' 2021)

66 / 85

Category: लोकसंख्या धोरण

66. सकल प्रजनन/पुनरुत्पादन दर म्हणजे.
(राज्यसेवा पूर्व - 2015)

67 / 85

Category: लोकसंख्या धोरण

67. कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे (हम दो हमारे दो) कोणत्या धोरणाच्या दोन उद्दिष्टांपैकी एक आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2015)

68 / 85

Category: लोकसंख्या धोरण

68. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) भारतात 1951 या जनगणनेनुसार शहरी : ग्रामीण गुणोत्तर 1:5.3 होते.
(b) भारतात 2011 च्या जनगणनेनुसार शहरी : ग्रामीण गुणोत्तर 1:2.2 आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

69 / 85

Category: लोकसंख्या धोरण

69. भारतात प्रजोत्पादकता खालीलपैकी मुख्य तीन गोष्टींवर अवलंबून आहे.
(a) मुलींचे लग्राचे वय.
(c) प्रजोत्पादनाचा कालावधी.
(b) साक्षरता दर.
(d) कुटुंबनिर्मिती प्रक्रियेचा वेग.
यापैकी योग्य पर्याय शोधा :
(राज्यसेवा मुख्य - 2014)

70 / 85

Category: लोकसंख्या धोरण

70. भारतातील विविध वर्षातील साक्षरता प्रमाण
(वर्ष) (साक्षरता %वारी)
(a) सन 1951 (i) 43.7%
(b) सन 1981 (ii) 52.2%
(c) सन 1991 (iii) 74.04%
(d) सन 2011 (iv) 18.3%
योग्य क्रम लावा :
(वनसेवा मुख्य-2018)

71 / 85

Category: लोकसंख्या धोरण

71. 2011च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची योग्य जोडी लावा :
(शहरे) लोकसंख्या (दशलक्षामध्ये)
अ. बृह मुंबई I. 8.7
ब. दिल्ली II. 14.1
क. कलकत्ता III. 16.3
ड. चेन्नई IV. 18.4
(राज्यसेवा Pre. - 2018)

72 / 85

Category: लोकसंख्या धोरण

72. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर - - - - आहे.
(वनसेवा मुख्य-2017)

73 / 85

Category: लोकसंख्या धोरण

73. 2007-09 या काळात - - - - - व - - - - - या राज्यांत प्रसूती समयी माता मृत्यूदर 100 पेक्षा कमी होता.
(a) केरळ
(b) तामीळनाडू
(c) महाराष्ट्र
(d) गुजरात
(राज्यसेवा मुख्य - 2015)

74 / 85

Category: लोकसंख्या धोरण

74. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण (घनता) - - - - - आहे.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

75 / 85

Category: लोकसंख्या धोरण

75. 2011-12 साली सर्वसाधारण लोकसंख्येच्या 2 ते 4% असणारा बेरोजगारीचा दर :
(a) उच्च शिक्षणाबरोबर वाढतो.
(b) स्त्रियांमध्ये अधिक दिसतो.
(c) उच्च शिक्षणाबरोबर कमी होतो.
(d) स्त्रियांमध्ये कमी दिसतो.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

76 / 85

Category: लोकसंख्या धोरण

76. लोकसंख्येच्या लिंगरचनेचे मोजमाप हे 'लिंग गुणोत्तर' या संज्ञेने केले जाते. या संज्ञेचा खालीलपैकी अर्थ कोणता?
(वनसेवा मुख्य-2018)

77 / 85

Category: लोकसंख्या धोरण

77. 2011 च्या जनगणनेतील आकडेवारीवरून साक्षरतेच्या प्रमाणानुसार पुढील जिल्ह्यांचा क्रम लावा.
(a) नागपूर
(b) मुंबई शहर
(c) मुंबई उपनगर
(d) अकोला
(राज्यसेवा मुख्य - 2013)

78 / 85

Category: लोकसंख्या धोरण

78. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तात्कालिक (ताबडतोबीचे) उद्दीष्ट हे होते
अ. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे.
ब. एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे.
क. सर्व मुलांचे (बालकांचे) सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे.
(Combine 'B' 2020)

79 / 85

Category: लोकसंख्या धोरण

79. सन 2001 ते 2011 दरम्यानच्या दशवार्षिक शेकडा लोकसंख्या बदलाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) महाराष्ट्रात शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणच्या दुप्पट पेक्षा अधिक होता.
ब) संपूर्ण देशाकरता शहरी दशवार्षिक शेकडा बदल ग्रामीणांच्या तुलनेत त्यापेक्षाही अधिक होता
(राज्यसेवा पूर्व - 2016)

80 / 85

Category: लोकसंख्या धोरण

80. सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्यास्तव आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक व लोकसंख्यात्मक उद्दिष्ट्टे काय आहेत?
(a) मूलांचा मृत्यूदर 30 प्रती 1000 जन्मांपेक्षा कमी आणणे.
(b) मुलींना विलंबाने लग्र करण्यास प्रवृत्त करणे.
(c) एकूण प्रसुतींच्या 80% बाळंतपणे संस्थात्मक असावीत.
(d) 100 टक्षे बाळंतपणे प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हावीत
(e) जन्मदर कमी करण्यास्तव कायद्याने लग्राचे वय वाढविणे.
(राज्यसेवा पूर्व - 2013)

81 / 85

Category: लोकसंख्या धोरण

81. भारताच्या सन 2000 च्या लोकसंख्याविषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे ?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

82 / 85

Category: लोकसंख्या धोरण

82. मागील दशकात लोकसंख्या दशवार्षिक वृद्धी आणि स्री-पुरुष लिंग गुणोत्तर या दोन्हींच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या राज्याची कामगिरी चांगली राहिली आहे?
(वनसेवा मुख्य-2017)

83 / 85

Category: लोकसंख्या धोरण

83. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाही?
(संयुक्त गट 'ब' - पूर्व, 2022)

84 / 85

Category: लोकसंख्या धोरण

84. राष्ट्रीय आरोग्य पाहणीच्या नमूना नोंदणी व्यवस्थेनुसार (2016), खालील राज्यांचा/प्रदेशांचा जननदर सर्वात कमी आहे.
(a) दिल्ली, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल
(b) महाराष्ट्र, तामिळनाडू आणि केरळ
(c) दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडू
(राज्यसेवा मुख्य-2019)

85 / 85

Category: लोकसंख्या धोरण

85. खालीलपैकी कोणते विधान 'लोकसंख्याविषयक लाभांश' या संजेचे वर्णन करते ?
(वनसेवा मुख्य-2018)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top