14

Economics

SDGs & MDGs

1 / 15

Category: SDGs & MDGs

1. शाश्वत विकास ध्येयांच्या (SDGs) संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
अ. शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुंक्त राष्ट्रांची परिषद, रिओ द जानिरो येथे 2015 मध्ये झाली.
ब. शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणूनही ओळखली जातात.
क. शाश्वत विकास ध्येयांनी (SDGs) सहस्त्रकातील विकास ध्येयांची (MDGs) जागा घेतली.
ड. शाश्वत विकास ध्येय (SDGs) जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आली.
(राज्यसेवा पूर्व 2021)

2 / 15

Category: SDGs & MDGs

2. खालील विधाने सहस्तकातील विकासाच्या उद्दिष्टांच्या (स.वि.उ) संदर्भातील आहेत.
(a) संयुक्त राष्ट्रांची स.वि.उ. ची पूर्तता 2015 पर्यंत करायची आहे.
(b) स.वि.उ. चे एक उद्दिष्ट म्हणजे पिण्याचे सुरक्षित पाणी न मिळणाज्यांची संख्या निम्म्याने कमी करणे.
(c) मुक्त आणि रास्त व्यापार.
(d) एकूण आठ स.वि.उ. आहेत.
वरील कोणती विधाने खरी आहेत?
(राज्यसेवा पूर्व - 2013)

3 / 15

Category: SDGs & MDGs

3. संयुक्त राष्ट्रांनी सप्टेंबर 2000 मध्ये अवलंब केलेल्या सहस्ताब्दी विकासध्येयामधे खालीलपैकी कोणते ध्येय नाही?
(वनसेवा मुख्य 2019)

4 / 15

Category: SDGs & MDGs

4. सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या 189 सभासदांनी 'सहस्त्रकातील आठ विकास उद्दिष्टे' अंगीकारली. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट या आठ सहस्त्रक उद्दिष्टांचा भाग नाही?
(वनसेवा मुख्य-2018)

5 / 15

Category: SDGs & MDGs

5. 2000 साली स्वीकारलेल्या सहस्तक विकास उद्दिश्टांमध्ये याचा समावेश आहे.
(a) दारिद्रय आणि उपासमारीचे निर्मूलन.
(b) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण.
(c) सर्वांना विनामूल्य आणि सुरक्षित पेयजल.
(d) पर्यावरण निरंतरता.
(राज्यसेवा Mains - 2013)

6 / 15

Category: SDGs & MDGs

6. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यू एन ओ) "सहस्त्रकातील विकासाचे उद्दिष्ट्ट या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भूकेचा प्रभाव निम्म्यावर आणण्याचे उद्दिश्ट ठरविण्यात आले आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

7 / 15

Category: SDGs & MDGs

7. विषमता कमी करणे याचे उद्दिष्ट नाही.
(a) मिलेनियम डेन्हलपमेंट गोल्स
(b) सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स
(c) नियोजन उद्दिष्टे
(d) जागतिक व्यापार संघटना
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

8 / 15

Category: SDGs & MDGs

8. 'सहस्त्रक विकास लक्ष्ये (MDGs)' यांमध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते ?
अ. दारिद्रय व भुक
ब. महिला सबलीकरण
क. पर्यावरणीय शाश्वतता
(राज्यसेवा पूर्व - 2018)

9 / 15

Category: SDGs & MDGs

9. खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही ?
(राज्यसेवा पूर्व - 2019)

10 / 15

Category: SDGs & MDGs

10. खालीलपैकी कोणते 'सहस्तकीय विकासाचे' ध्येय नाही?
(वनसेवा मुख्य-2014)

11 / 15

Category: SDGs & MDGs

11. नीति आयोगाच्या चिरतन विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे (2020−21), भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी असे दर्शविते की, - - - - -.
अ) भारताचा निर्देशांक 2020-21 मध्ये 66 पर्यंत सुधारला आहे. तो 2019-20 मध्ये 60 तर 2018-19 मध्ये 57 होता.
ब) 2020-21 मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम राहिली आहे.
वरीलपैकी कोणता/ते पर्याय योग्य आहे/त?
(राज्यसेवा पूर्व, 2022)

12 / 15

Category: SDGs & MDGs

12. सहस्रक विकास उद्दिष्ट्ये (MDGs) साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
अ) भारताने अतिशय सम पद्धतीने दारिद्रयातील घट साध्य केली आहे.
ब) 2015 च्या अंतिमरेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजने बरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
क) महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे.
(राज्यसेवा पूर्व, 2022)

13 / 15

Category: SDGs & MDGs

13. जून 2012 मध्ये Rio +20 घोषणापत्रा संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) ठरविण्यात आली. त्यांनुसार पुढीलपैकी कोणते/कोणती वैशिष्टय/वैशिष्टये ठरविण्यात आलेले नव्हते?
अ. गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता.
ब. आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल रक्षण.
क. अविरत विकासासाठी जागतिक भागिदारी, पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी सरंचना विकास.
ड. अतिरेकी संघटनावर बंदी आणि परआक्रमणावर बंदी.
(राज्यसेवा पूर्व - 2019)

14 / 15

Category: SDGs & MDGs

14. सन 2018 चा भारताचा SDG निर्देशांक हे दर्शवितो :
अ. भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे.
ब. महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटात समाविष्ट आहे.
क. उत्तर प्रदेश राज्याचा समावेश 'उत्तम' या गटात होतो.
(राज्यसेवा पूर्व, 2020)

15 / 15

Category: SDGs & MDGs

15. पुढीलपैकी याचा/यांचा सहस्त्रकीय विकास उद्दिश्टांमध्ये समावेश होते नाही ?
अ. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य आहे.
ब. स्त्री-पुरूष समानतेस प्रोत्साहन देणे.
क. अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
ड. पर्यावरणीय शाश्वतता (सस्टेनेबिलीटी) सुरक्षित करणे. पर्यायी उत्तरे:
(राज्यसेवा पूर्व 2021)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top