16

Economics

HDI, GDI, IHDI, GII, MPI

1 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

1. महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2002 प्रमाणे पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ. मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यानंतर ठाणे सर्वात अग्रगणी आहे.
ब. गडचिरोली जिल्हा सर्वात खाली असून जालना खालून दुसच्या क्रमांकावर आहे.
(वनसेवा मुख्य-2016)

2 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

2. खालील विधाने मानवी विकास निर्देशांक - 2010 शी संबंधित आहेत ?
अ. मानवी विकास निर्देशकाचे मूल्य नेहमी शून्य ते एक या संख्यांच्या मध्ये असते. (दोन्ही संख्या धरून)
ब. देशाचे जन्मदर आणि मृत्यूदर हे दीर्घ आणि निरोगी आयुष्याचे मोजमाप आहेत.
क. उत्पन्न आणि मालमत्तेतील विषमता हा मानवी विकास निर्देशकाच्या तीन परिमाणांपैकी एक आहे.
ड. शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे ही मानवी विकास निर्देशांकाच्या 'शिक्षण' परिमाणाची मोजमाप करण्यासाठी वापरली जातात.
वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

3 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

3. अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही राज्ये - - - - मानवी विकास निर्देशांक (HDI) श्रेणीमध्ये येतात.
(STI Main-2019)

4 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

4. प्राथमिक मानवी गरजा, कल्याण आणि संधी हे सामाजिक प्रगतीचे निर्देशक आहेत. यासंदर्भात खालील जोड्या जुळवा.
(देश) (SPI-2016)
अ) फिनलँड I) 57.40
ब) चीन II) 53.92
क) भारत III) 90.09
ड) नेपाळ IV) 62.01
(STI Mains - 2016)

5 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

5. खाली काही अर्थशास्त्रज्ञांची नावे दिली आहेत :
(a) ए. के. सेन
(b) जेकब वायनर
(c) महबूब-उल-हक
(d) आर. नर्कस
या नावांपैकी कोणती नावे 'मानवी विकास' या संजेशी जोडली गेली आहेत?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

6 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

6. मानवी विकास, 2014 च्या अहवालात मानवी विकास निर्देशांक मूल्यानुसार नार्वे प्रथम क्रमांकावर आहे. या अहवालानुसार संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संकल्पनेप्रमाणे मानवी विकास निर्देशांक, 2013 नुसार भारत 187 राष्ट्रांपैकी 135 व्या क्रमांकावर आहे. मानवी विकास निर्देशांकाचे महत्तम मूल्य काय आंहे. जे कोणत्याही राष्ट्राला गाठता आलेले नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

7 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

7. UNDP जागतिक विकास अहवाल 2010 नुसार मानव विकास निर्देशांकामधील घटक कोणते?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

8 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

8. विकास निर्देशांकांबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

9 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

9. अमर्त्य सेन यांच्या मते विकास म्हणजे - - - - - चा विस्तार होय.
(वनसेवा मुख्य-2018)

10 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

10. मानवी विकास निर्देशांकाची संकल्पना खालीलपैकी कोणत्या तीन चलघटकांवर आधारित आहे?
(वनसेवा मुख्य-2014)

11 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

11. मानव विकासाच्या खालील मूलभूत परिमाणांच्या सहाय्याने मानव विकास निर्देशांक देशातील सरासरी उपलब्धीचे मापन करतो :
अ) आरोग्यपूर्ण दीर्घआयुष्य
ब) ज्ञान मिळण्याची संधी
क) योग्य राहणीमानाचा दर्जा
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

12 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

12. सन 2011 मध्ये भारताचा मानवी विकास निर्देशांक - - - - - होता.
(MES Pre. - 2018)

13 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

13. 1990 मधे अवलंबलेला मानवी विकास निर्देशांक हा अंतिम विकासाच्या तीन फळांवर आधारित होता. ही तीन फळे खालीलपैकी कोणती?
(वनसेवा मुख्य 2019)

14 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

14. खालीलपैकी कोणती संज्ञा स्त्रियांची आर्थिक आणि राजकीय जीवनात सहभाग क्षमता मोजते?
(राज्यसेवा मुख्य-2019)

15 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

15. ज्यांचा नागवणूक दर - - - - टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे कुटुंब अनेक अंगांनी गरीब असते
(Combine गट-ब (पूर्व) - 2018)

16 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

16. देशाच्या आर्थिक विकासातील शिक्षणावरील गुंतवणुकीचे महत्त्व, खालीलपैकी कोणी प्रकर्षाने मांडले?
(वनसेवा मुख्य 2019)

17 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

17. खालीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
अ) 1995 च्या मानव विकास अहवालात भारतातील 16 राज्यांचा लिंगाधारित विकास निर्देशांकाचा अभ्यास करण्यात आला आहे.
ब) 1980 मध्ये भारतातील विविध राज्यांपैकी केरळचा लिंग समानता निर्देशांक सगळ्यात जास्त होता.
क) लिंगभाव विषमता ही नेहमीच उत्पन्न दारिद्रद्याशी निगडीत असते.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

18 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

18. देशाच्या आर्थिक विकासामध्ये अर्थिक घटकांची भूमिका निर्णायक असते. हे घटक म्हणजे - - - -
अ. भांडवली निर्मिती
क. मानव संसाधने
ब. कृषीचा विक्रीयोग्य वाढावा
ड. विदेशी व्यापाराची स्थिती
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
(Agri Pre.-2018)

19 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

19. 2014 च्या जागतिक मानव विकास निर्देशांकाच्या (GHDI) अहवालानुसार जागतिक क्रमवारीमध्ये 188 देश आणि वसाहतीमधून भारताचा क्रमांक - - - - - हा नोंदविला गेला आहे.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

20 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

20. मानवी विकास निर्देशांकानुसार खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांक पटकावते?
(राज्यसेवा मुख्य-2019)

21 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

21. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी भारत सरकारने खालील उपायांचा वापर केला आहे.
अ) प्रगमनशील (progressive) कर रचना.
ब) खाजगी क्षेत्राचा विस्तार.
क) सार्वजनिक उपयोगिता सेवांची तरतूद.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
(STI Mains - 2016)

22 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

22. "शिक्षण, कौशल्य आणि चांगले आरोग्य असलेला लोकांचा गट" म्हणजे खालीलपैकी कोणती संकल्पना ?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

23 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

23. HDI आणि GDI मुल्यांच्या बाबतीत, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(STIMain's, 2012)

24 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

24. 'मानवी दारिद्रय निर्देशांक' ही संकल्पना सर्वप्रथम - - - - - या अहवालात मांडली गेली.
(राज्यसेवा पूर्व - 2018)

25 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

25. सन 2014 च्या मानवी विकास अहवालानुसार :
अ. नॉर्वे या देशाचे मानवी विकास निर्देशांक मूल्य हे सर्वाधिक आहे.
ब. भारताची मानवी विकास निर्देशांक श्रेणी श्रीलंकेपेक्षा वरची आहे.
(वनसेवा मुख्य-2016)

26 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

26. गुलेट डी यांच्या मते विकासाची महत्त्वाची तीन मूल्ये कोणती?
(वनसेवा मुख्य-2018)

27 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

27. खालील जोड्या जुळवा :
(मानव विकास स्तर) (राज्य)
(a) उच्च अर्थिक वृद्धी व मंद मानव विकास
(b) उच्च मानव विकास पण सापेक्षतेने कमी उत्पत्न
(c) मध्यम आर्थिक व मानव विकास
(d) अपुरा आर्थिक व मानव विकास
(1) राजस्थान
(2) केरळ
(3) पश्चिम बंगाल
(4) बिहार
(ASO Pre. - 2016)

28 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

28. भौतिक भांडवलाबरोबरच देशाच्या विकासाच्या दृष्टिने कोणत्या प्रकारच्या भांडवलाला जास्त महत्त्व आहे?
(STI Main's, 2012)

29 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

29. 2011 या वर्षीच्या मानव विकास निर्देशांक मुल्यांकाच्या उतरत्या क्रमात पुढील देशांची मांडणी करा.
अ) नॉर्वे
ब) ऑस्ट्रेलिया
क) चीन
ड) भारत
(STI Pre. - 2013)

30 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

30. लिंग समक्षता मापक खालीलपैकी कशाची गणना करते ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

31 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

31. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) मानवी दारिद्रय निर्देशांक हा सर्वप्रथम सन 1997 च्या मानवी विकास अहवालात प्रस्तुत केला गेला.
(b) सर्व राज्यात केरळ, महाराष्ट्र, पंजाब व हरियाणा ही सर्वात उच्च मानवी विकास निर्देशांक असलेली पहिली चार राज्ये आहेत.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

32 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

32. तुलनात्मक दृष्ट्या कमी उत्पत्न आणि अधिक मानवी विकास असे चित्र कोणत्या राज्यात दिसून येते ?
(कृषी सेवा पूर्व - 2012)

33 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

33. लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या तीन परिमाणांचा समावेश होतो ती म्हणजे.
(राज्यसेवा पूर्व - 2015)

34 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

34. 'विविध परिमाण दारिद्य निर्देशांक' हा खालीलपैकी कोणी मांडला?
(STI Mains - 2015)

35 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

35. लिंग विषमता निर्देशांक मापनामध्ये - - - - या तीन बाबतीत विषमता निर्माण होते.
(वनसेवा मुख्य-2018)

36 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

36. अविनाशी विकासाचे प्राथमिक उद्दिष्ट्य खालीलपैकी कोणते?
(वनसेवा मुख्य 2019)

37 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

37. खालील विधाने आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास यामधील फरकाशी संबंधित आहेत.
अ) आर्थिक वाढीशिवाय आर्थिक विकास शक्य नाही.
ब) ट्रिकलिंग डाऊन (खाली ओघळणे) प्रभाव हा आर्थिक वाढ आणू शकतो, आर्थिक विकास नाही.
खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
(वनसेवा मुख्य 2019)

38 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

38. UNDP च्या मानव विकास अहवालाप्रमाणे (2009) पुढील दोन विधानांतील कोणते योग्य नाही?
(भारताची आयु अपेक्षा 63.4 व प्रौढ साक्षरतेची टक्केवारी (2007) 66 होती)
(a) अमेरिका, युके, फ्रान्स, जपान, कॅनडा यांची सरासरी आयु अपेक्षा 2007 सुमारे 84 होती.
(b) वरील देशात प्रौढ साक्षरता टक्केवारी 2007 मध्ये सुमारे 99 होती.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

39 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

39. 2013 च्या मानवी विकास अहवालानुसार खालील जोड्या जुळवा:
(देश) (HDI क्रमवारी )
(a) चीन (i) 10
(b) भारत (ii) 146
(c) पाकिस्तान (iii) 136
(d) जपान (iv) 101
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

40 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

40. विकासाचे निर्देशक कोणते?
अ) उत्पन्न निर्देशांक.
ब) उत्पन्नेतर निर्देशांक.
क) सामाजिक आणि राजकीय विकास निर्देशांक
ड) मानवी विकास निर्देशांक.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

41 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

41. खालीलपैकी कोणते घटक प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक आहेत?
अ) निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न
ब) निव्वळ राज्यांतर्गत दरडोई उत्पन्न
क) गुंतवणूकीचे कल
ड) पायाभूत सुविधांची असमानता
(STI Mains July, 2022)

42 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

42. पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ. 2019 च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमीकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो.
ब. मानवी भांडवल निर्देशांक हा शून्य आणि एक यांच्या दरम्यान असतो.
(राज्यसेवा पूर्व 2021)

43 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

43. आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत?
अ) शिक्षण
ब) आरोग्य
क) अन्न
ड) स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची वृद्धी
(STI Mains July, 2022)

44 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

44. मानवी विकास निर्देशांकाची गणना करताना तीन परिमाणांचा विचार केला जातो. खालीलपैकी कोणते परिमाण या निर्देशांकात विचारात घेतले जात नाही ?
(वनसेवा मुख्य-2018)

45 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

45. कोणत्या स्थितीमध्ये GDI चे मूल्य HDI च्या मूल्यापेक्षा कमी असणार?
(STI Main's, 2012)

46 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

46. आर्थिक विकासास चालना दिल्यानंतर सुधारणेची प्रक्रिया - - - - ला चालना देईल.
(STI Mains-2017)

47 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

47. खालीलपैकी कोणते विधान/ने लिंगभाव असमानता निर्देशांकाला (GII) लागू होते?
अ) आरोग्य, सक्षमीकरण व श्रम बाजार पेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII मुळे येते.
ब) GII चे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शविते.
क) प्रत्येक लिंगगटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो.
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

48 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

48. खालीलपैकी कोणी बहुआयामी दारिद्रय निर्देशांक सादर केला आहे?
(STI Mains July, 2022)

49 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

49. मानव विकास अहवाल 1995 मध्ये लिंग विषयक दोन नवे निर्देशांक जागतिक पातळीवर प्रथमच लागू करण्यात आले. ते कोणते ?
(a) लैंगिक असमानता निर्देशांक
(b) लिंग संबंधित विकास निर्देशांक
(c) लैंगिक सक्षमीकरण मापन
(d) लैंगिक तफावत निर्देशांक
वरीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत ?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

50 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

50. खालीलपैकी भारताचे कोणते राज्य उच्च मानव विकास आणि तुलनात्मक कमी उत्पन्न अशी जास्त तफावत दर्शविते ?
(ASO Main-2019)

51 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

51. ज्यांचा नागवणूक (हानी/नुकसान) दर - - - - - टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे कुटुंब अनेक बाजूंनी गरीब असते.
(STI Mains-2017)

52 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

52. मानवी विकास निर्देशांकाचे गट आणि या गटात समाविष्ट असणाज्या देशांची नावे खाली देण्यात आली आहेत. योग्य जोड्या जुळवा.
युनिट - I
(राज्यसेवा मुख्य-2019)
a) अतिउच्च मानव विकास निर्देशांक (HDI 0.8 आणि च्या वर)
b) उच्च मानव विकास निर्देशांक (HDI 0.7 ते 0.8 )
c) मध्यम मानव विकास निर्देशांक (HDI 0.5 ते 0.7 )
d) निम्न मानव विकास निर्देशांक (HDI 0.5 च्या कमी)
युनिट - II
1) भारत
2) नायजर
3) ब्राझील
4) नॉर्वे
(राज्यसेवा मुख्य-2019)

53 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

53. मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो.
अ) दीर्घ आणि निरोग़ी आयुष्य
ब) प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान
क) दारिद्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी
(PSI Pre. - 2014)

54 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

54. मानवी विकास अहवाल - 1995 मधे लिंग सक्षमीकरण परिणाम ही संज्ञा विकसित करण्यात आली. ही संज्ञा खालीलपैकी काय दर्शवते ?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

55 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

55. खालील विधाने विचारात छ्या :
अ. मानवी विकास निर्देशांक हा राहणीमान यांचा संयुक्त निर्देशां आरोग्य, शिक्षण आणि
ब. राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्या आधारे केले जाते
(राज्यसेवा पूर्व, २०२०)

56 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

56. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) च्या 2009 च्य अहवालानुसार 182 देशाच्या यादीत मनुष्य बळ विकास निर्दे शांकामध्ये भारताचा क्रमांक - - - - - आहे.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

57 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

57. लिंगसापेक्ष विकास निर्देशांकात (GDI) कोणत्या पैलूंचा विचार केला जातो?
(a) स्त्रियांचे अपेक्षित आयुर्मान.
(b) स्तियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळामधील नावनोंदणी गुणोत्तर.
(c) स्त्रियांचे दरडोई उत्पन्न.
(d) शेतात काम करणाज्या स्त्रियांची टक्केवारी.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

58 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

58. खालीलपैकी कोणती संकल्पना महिलांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या संधी वर लक्ष केंद्रीत करते?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

59 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

59. आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत?
अ. शिक्षण
ब. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ
क. अन्न
ड. स्वच्छता
(STI Main-2019)

60 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

60. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) यु.एन.डी.पी.च्या (2014 च्या) मानव विकास अहवालानुसार, लिंगभेद निर्देशांकानुसार 152 देशांमध्ये भारताचा 127 वा क्रमांक लागतो.
(b) त्याच अहवालानुसार मानव विकास निर्देशांकात भारत 187 पैकी 165 वा आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

61 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

61. 2011 च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहुआयामी दारिक्रय निर्देशांकाचा अंदाज सादर केला. त्या अहवालानुसार या देशांतील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्रय अनुभवीत आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2014)

62 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

62. मानवी विकास निर्देशांक (HDI) विकासासंबंधी खालील सरासरी प्राप्त मुलभूत बाबी निर्देशकाचे मोजमाप करण्यासाठी विचारात घेतो :
अ. सरासरी आयुर्मानावर आधारित दीर्घ आणि सुदृढ जीवन
ब. साक्षरतेवर आधारित ज्ञान
क. राहणीमानाचा चांगला दर्जा
(STI Mains-2017)

63 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

63. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक (PQLI) मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही?
(राज्यूसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

64 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

64. जोड्या जुळवा :
(दारिद्रय परिमाण)
(अ) एम.पी.आय.
(ब) एच.पी.आय.
(क) सुरेश तेंडुलकर यांचे
(ड) प्रणव बर्धन यांचे
(वैशिष्ट्य)
(i) दीर्घायुष्य, ज्ञान, योग्य जीवनमान
(ii) शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्चाचा समावेश
(iii) सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न
(iv) 10 निर्देशकांचा वापर
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

65 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

65. संयुक्त राष्ट्रातील 188 देशांच्या - अपेक्षित आयुमर्यादा, शिक्षण आणि उत्पन्न किंवा राहणीमान - या मानवी विकास दर्शक मापन, 2015 नुसार, पृथ्वीतलावर वास्तव्यासाठी अनुक्रमे पहिले चार सर्वोत्तम देश आहेत :
(Tax Asst., - 2016)

66 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

66. मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकाचा वापर होत नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

67 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

67. लिंग समक्षीकरण उपाय (Gender Empowerment Measure) खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य दर्शवतो ?
(वनसेवा मुख्य-2017)

68 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

68. अमर्त्य सेन आणि गाऊलेट डी यांनी वर्णन केलेली विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा पूर्व - 2014)

69 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

69. योग्य पर्याय निवडा :
मानवी दारिद्रय निर्देशांक मापनाच्या संदर्भात :
(a) दीर्घ व निरोगी आयुष्य
(b) ज्ञान आणि माहिती
(c) योग्य राहणीमान
(d) सामाजिक विशेष
(राज्यसेवा मुख्य - 2016)

70 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

70. आर्थिक विकासाच्या मापनासाठी राष्ट्रीय उत्पत्नाच्या ऐवजी प्रचलित केलेल्या 'मानवी विकास निर्देशांक' या संज्ञेची ओकख खालीलपैकी कोणत्या तज्ञाच्या नेतृत्वाखाली केली गेली?
(वनसेवा मुख्य-2018)

71 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

71. पुनरुत्पादी आरोग्य, सशक्तीकरण आणि श्रमबाजारात सहयोग या स्त्रियांविषयक तीन महत्त्वाच्या परिमाणांना सामावून घेणारा निर्देशांक खालीलपैकी कोणता?
(वनसेवा मुख्य 2019)

72 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

72. HDR 2011 नुसार वर्ष 1980,2005 आणि 2011 चे भारताचे HDI पुढील प्रमाणे होते-
(STI Main's, 2012)

73 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

73. खालीलपैकी कोणता एक निर्देशांकाचा घटक नाही?
(MES Pre. - 2017)

74 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

74. यु.एन.डी.पी. च्या 2013 च्या अहवालात प्रसिद्ध झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार (HDI) पुढील देशांची उतरत्या क्रमाने मांडणी करा.
a) दक्षिण कोरिया
b) जपान
c) अमेरिका
d) नॉर्वे
(STI Pre. - 2014)

75 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

75. मानवी विकास अहवाल 2015 नुसार मानवी विकास निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता?
(वनसेवा मुख्य-2018)

76 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

76. संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमा मार्फत मानवी विकासाचे मोजमापन मानवी विकास निर्देशांकानुसार केले जाते ते आहेत:
(a) मानवी विकास निर्देशांक.
(b) मानवी दारिद्रय निर्देशांक.
(c) स्थूल विकास निर्देशांक.
(d) लिंग संबंधी विकास निर्देशांक.
वरीलपैकी कोणता/ते पर्याय चुकीचा/चे आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

77 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

77. मानव विकास निर्देशकांचे (HDI) मूलभूत तीन घटक पुढीलपैकी कोणते?
(ASO पूर्व, 2013)

78 / 78

Category: HDI, GDI, IHDI, GII, MPI

78. साक्षरता (शिक्षण)' हा प्रामख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे?
(Combine Group C Pre.-2019)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top