14

Economics

भारतीय भांडवली बाजार

1 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

1. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते?
(Combine 'C' पूर्व 2023)

2 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

2. खालीलपैकी कोणती संस्था स्वतंत्र भारतातील पहिली वित्तविकास संस्था आहे?
(Forest mains - 2018)

3 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

3. भारताच्या सार्वभौम ऋणाचे पतमापन यांच्याकडून केले जाते
a) फिच रेटींग्ज
b) स्टॉन्डर्ड आणि पूर्स
c) क्रिसिल
d) इक्रा
(STI Main, 2014)

4 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

4. सेबी ही - - - - - आहे.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

5 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

5. खालील विधाने विचारात घ्या.
अ. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरीता कर्जाची सोय करून देते.
ब. नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्जपुरवठा करते .
क. नाबार्ड शहरी उद्योगासाठी आर्थिक मदत करते.
ड. नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक मदत करते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(कंबाईन गट 'क' पूर्व, 2022)

6 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

6. खालील विधाने विचारात घ्या :
अ. जानेवारी 2004 मध्ये, वैज्ञानिक आणि तांत्रिक नियतकालिके, मासिके आणि साप्ताहिके यांच्या मुद्रणातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक 100% पर्यंत करण्यासाठी सरकारने परवानगी दिली.
ब. जानेवारी 2004 मध्ये, पेट्रोलियम क्षेत्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक मर्यादा 100% पर्यंत सरकारने वाढविली.
क. व्यवसाय ते व्यवसाय ई-व्यापार व्यवसायासाठी परकीय प्रत्यक्ष गुंतवणुक 80% करण्यासाठी परवानगी दिली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(STI (मुख्य) - 2018)

7 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

7. जुलै 2020 च्या अखेरपर्यंत कोणत्या राज्याने संकलीत बुडणाऱ्या फंडात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

8 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

8. औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही?
(PSI पूर्व, 2012)

9 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

9. सार्वजनिक क्षेत्रातील तीन महत्त्वाच्या वित्तिय संस्था मागासलेल्या भागात सुरू झालेल्या प्रकल्पांना सवलतीच्या दराने वित्तपुरवठा करतात.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

10 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

10. पुढील विकास वित्त संस्थांची मांडणी त्यांची स्थापना झाल्या प्रमाणे करा :
अ) भारतीय औद्योगिक विकास बँक, IDBI.
ब) भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक, IIBI.
क) भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ, ICICI.
ड) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, IFCI
(राज्यसेवा पूर्व - 2016)

11 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

11. म्युच्युअल फंडाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या प्रकारात करता येईल?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

12 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

12. खालील विधाने विचारात घ्या :
अ. स्टँडर्ड आणि पुअर पतमानांकन मध्ये भारताला बी बी बी उणे सह स्थिर असे उभे केले आहे.
ब. मुडीज ने भारताचे पतमानांकन शेवटच्या यादीमध्ये बी ए ए 2 सह स्थिर केले आह.
क. फीच या पतमानांकन संख्येने शेवटच्या अहवालात भारताचे पतमानांकन बी बी बी उणे सह स्थिर स्वरूपात केले आहे.
वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ?
(STI (मुख्य) - 2017)

13 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

13. याचना बाजारा संबंधीत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
(MES Pre. - 2017)

14 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

14. खालील विधाने विचारात घ्या :
अ) ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (सुधारणा) कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला.
ब) ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो.
क) ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
(Combine 'B' पूर्व ऑक्टो. 2022)

15 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

15. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नियंत्रण करणाज्या संस्था खालीलप्रमाणे आहेत.
अ. कंपनी व्यवहार मंत्रालय
ब. भारतीय रिझर्व्ह बैंक
क. औद्योगिक विकास मंत्रालय
ड. वित्त मंत्रालय
वरीलपैकी कोणते पर्याय असत्य आहेत ?
(STI Main-2019)

16 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

16. 'म्युच्युअल फंड' पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जाई?
अ) मिड-कॅप फंड
ब) इंडेक्स फंड
क) इंडिया फ़ंड
ड) मार्केट फंड
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

17 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

17. सेबीला वैधानिक अधिकार केंव्हा देण्यात आले ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

18 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

18. खालील विधानांवर विचार करा :
अ. 1992-93 च्या अर्थसंकल्पात स्विकारलेली विनिमयदर पद्धती ही दुहेरी स्वरूपाची होती.
ब. यातील विनिमयदर निर्धारण हे परकीय चलन रूपांतरण 40 टक्के सरकारी दराने तर 60 टक्के बाजार दराने असे निश्चित केले होते
(Tax Asst., - 2016)

19 / 19

Category: भारतीय भांडवली बाजार

19. खालीलपैकी कोणते कर्जाचे प्रकार नाही?
अ) कॅश क्रेडीट
ब) वचन चिठ्ठी
क) बँक अधिकर्ष
ड) रोख कर्ज
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top