15

Economics

पैशांचे गुणक व सिद्धांत

1 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

1. पैशाची कार्य ही आहे/आहेत.
a) विनियम माध्यम
b) मुल्यमापन
c) मूल्य संग्रह
d) विलंबित देणी
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?
(STI पूर्व, 2015)

2 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

2. 5 जून, 1966 रोजी भारतीय रुपयाचे किती टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात आले?
(Tax Asst., Mains-2017)

3 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

3. स्थगित देयक मानक म्हणून पैसा खालीलपैकी कोणते कार्य करतो?
(वनसेवा मुख्य 2018)

4 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

4. भारतातील पैसा पुरवठ्याचे M1 व M3 हे प्रकार खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात ?
(ASO पूर्व, 2013)

5 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

5. उच्च शक्तीशाली पैशामध्ये (H) खालील गोष्टींचा समावेश असतो:
अ) आर्थिक दायित्वे
ब) सरकारी पैसा
क) काळा पैसा
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

6 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

6. खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये अयोग्य आहे/आहेत?
अ. चलनी नोटा भारत सरकार कडून जारी केल्या जातात.
ब. संकुचित पैसा किंवा एम-1 मध्ये लोकांजवळील चलनाचा अंतर्भाव/समावेश असतो.
(कंबाईन गट 'क' पूर्व, 2022)

7 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

7. फिशरच्या चलनसंख्यामान सिद्धांतानुसार पैशाचे मूल्य आणि पैशाची संख्या यामधील संबंध कसा आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

8 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

8. ब्रिटीश अर्थशास्त्रज्ञ - - - - यांच्या मते पैशाचा लवचिक पुरवठा हेच व्यापारचक्राचे प्रमुख कारण आहे.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

9 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

9. पैशाच्या मात्रा सिद्धांताची केंब्रिज आवृत्ती खालीलैकी कोणत्या अर्थतज्ञाने प्रथम विकसित केली?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

10 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

10. पैसा गुणक' प्रक्रिया खालील गोष्टी स्पष्ट करते.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

11 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

11. खालील व्याख्या कोणत्या मुद्रा अर्थशास्त्राने केली आहे ते सांगा ?
"मुद्रेचे मूल्य म्हणजे वस्तू व सेवा खरेदी करण्याची मुद्रेची शक्ती असून ती सापेक्ष मूल्य स्तरावरून ओळखली जाऊ शकते."
(राज्यसेवा मुख्य - 2016)

12 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

12. खालीलपैकी कशास 'नॉरो मनी' ही संज्ञा देता येईल?
(ASO पूर्व, 2015)

13 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

13. मुद्रा जे कार्य करते, तीच मुद्रा असते' हे शब्द कोणी उद्गारले आहेत?
(राज्यसेवा मुख्य-2019)

14 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

14. फिशर यांच्या पैशांच्या चलन संख्यामान सिध्दांतानुसार V हे अक्षर कोणता चलघटक दर्शवते ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

15 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

15. खाली दिलेली पैशाचे कार्य विचारात घ्या :
(a) विनिमय माध्यम
(b) मूल्यांचे मोजमापन
(c) वस्तू आणि सेवांचे संग्रहण
(d) भविष्य कालीन कर्जफिड
वरीलपैकी कोणते/ती कार्ये चुकीचे/ची आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

16 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

16. पैसा गुणक कशावर अवलंबून असतो?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

17 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

17. मुल्यमापनाचे साधन हे पैशाचे कोणत्या प्रकारचे कार्य आहे?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

18 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

18. शिकागो दृष्टिकोनानुसार पैशाचा पुरवठा म्हणजे, - - - - पैशाचा पुरवठा M2= नोटा व नाणी + अल्पमुदत ठेवी + - - - - .
(राज्यसेवा मुख्य-2019)

19 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

19. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमुल्यन कधी केले नाही?
(STI Pre. - 2014)

20 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

20. हिक्सच्या विश्लेषणात चक्रीय स्थित्यंतरे ही - - - - तत्त्वांच्या संयुक्त परिणामातून उद्भवतात.
अ) मूल्य चुकते करण्याची क्षमता आणि स्वीकारण्याची क्षमता
ब) गुणक आणि प्रवेग
क) भांडवलाची सीमांत कार्यक्षमता आणि व्याजाचा दर
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

21 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

21. प्रभावी मागणी म्हणजे - - - - यांचा छेदनबिंदू होय.
अ) बचत वक्र आणि गुंतवणूक वक्र
ब) पैशाचा पुरवठा वक्र आणि पैशाच्या मागणीचा वक्र
क) एकूण मागणी वक्र आणि एकूण पुरवठा वक्र
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

22 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

22. (a) 1992-93 मधे दुहेरी विनिमय दर व्यवस्था सुरू करण्यात आली.
(b) भारताने रूपयाची आंशिक परिवर्तनियता स्विकारली.
(STI Main, 2014)

23 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

23. जोड्या लावा :
(अर्थशास्त्रज्ञ)
अ) फिशर ब) मार्शल
क) पिगू ड) रॉबर्टसन
(समीकरण)
1. m=KY
2. P=MV+M′V′T
3. P=MKT
4. P=KRM
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

24 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

24. मुद्रा गुणांकावर खालील मुख्य गुणोत्तराचा प्रभाव असतो :
अ) चलन गुणोत्तर
ब) मुदत ठेवी/मागणी ठेवी (TD/DD)
क) राखीव आवश्यकता
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

25 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

25. भारतीय चलनाचे ₹ हे नवीन चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

26 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

26. खालील विधाने विचारात घ्या.
अ) घाऊक किंमत निर्देशांकामध्ये अर्थव्यवस्थेतील विस्तृत भाववाढीचे मापन केले झाले.
ब) ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये लोकांच्या प्रत्यक्ष उपभोग्य वस्तू व सेवांच्या किरकोळ किंमतीच्या सरांसरीचे मापन केले जाते.
क) स्थूल देशांतर्गत उत्पादन भाववाढ किजी किंमत वाढ आणि व्यक्तिगत उत्पन्नातील वृद्धी यातील फरक होय.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
(MES Pre. - 2017)

27 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

27. भारतीय चलनातून 25 पैशांचे नाणे केव्हा बंद करण्यात आले?
(वनसेवा पूर्व - 2012)

28 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

28. उच्च शक्ती पैसा म्हणजे काय?
(a) मध्यवर्ती बँके कडील बँकांचा राखीव निधी.
(b) बँकांची सर्व कर्जे आणि उचल.
(c) बँकांनी धारण केलेला पैसा.
(d) लोकांच्या हातातील पैसा आणि मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी, बँकांकडील अतिरीक्त राखीव निधी. योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

29 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

29. खालीलपैकी कोणती पैशाची प्राथमिक आणि दुय्यम कार्ये नाहीत?
(राज्यसेवा मुख्य-2019)

30 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

30. चलनाच्या अवमुल्यनामुळे
(राज्यसेवा पूर्व - 2011)

31 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

31. चलन संख्यामान सिद्धांताची केंब्रिज आवृत्ती खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने प्रथम मांडली?
(वनसेवा मुख्य 2018)

32 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

32. भारतीय रुपयाचे पहिल्यांदा अवमूल्यन केव्हा झाले?
(कृषीसेवा पूर्व - 2011)

33 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

33. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा मुद्रापुरवठा मापनाच्या प्रचलांची नव्याने व्याख्या करण्यासाठी अलिकडच्या काळात नियुक्त केलेल्या कार्य गटाने भारतातील मुद्रापुरवठ्याच्या संकल्पनेतून खालील घटक रद्द केला आहे.
(ASO पूर्व, 2014)

34 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

34. फिशरच्या व्यवहार दृष्टीकोनानुसार पैशाची मागणी ही खालील घटकावर अवलंबून असते :
(a) व्यवहारांची संख्या.
(b) व्यवहारांची सरासरी किंमत
(c) पैशाची व्यवहारासाठीचा भ्रमणवेग
(d) रोखता पसंती
वरीलपैकी कोणता/ते पर्याय चुकीचा/चे आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

35 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

35. खालील विधाने, देशातील जनतेने एकूण पैशांपैकी बराचसा भाग हा रोखीत ठेवण्यास प्राधान्य दिले तर काय होईल याच्याशी संबंधित आहेत ?
अ. पैशाच्या गुणकाचे मूल्य कमी होईल.
ब. पैशाच्या गुणकाचे मूल्य वाढेल.
क. व्यापारी बँकाची दुय्यम ठेवी निर्माण करण्याची क्षमता वाढेल.
ड. व्यापारी बँकांची दुय्यम ठेवी निर्माण करण्याची क्षमता कमी होईल.
वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

36 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

36. पैशाच्या स्थिर मूल्यासाठी मौंद्रिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे कारण :
(a) पैसा हा मापनाचे महत्त्वाचे कार्य करतो.
(b) पैशाचे मूल्य स्थिर रहात नाही.
(c) पैशाच्या अस्थिर मूल्यामुळे अनेक सामाजिक आर्थिक समस्या निर्माण होतात.
(d) पैशाच्या मूल्याचा गुंतवणूकीवर परिणाम होतो.
वरीलपैकी योग्य विधाने निवडा.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

37 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

37. पैसा गुणक म्हणजे - - - - होय.
(राज्यसेवा मुख्य 2018)

38 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

38. पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्ये विचारात घ्या.
(a) रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते.
(b) M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2,M3,M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात.
वरीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये बरोबर आह/आहेत?
(संयुक्त गट ब - 2017)

39 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

39. अ) जुलै 1991 मधे भारतीय रुपयाचे 18 टक्के अवमूल्यन करण्यात आले.
ब) अवमूल्यनामुळे व्यापारतूट भरून काढण्यास मदत होते.
(STI Mains - 2013)

40 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

40. पुढील विधानांचा विचार करा.
विधान (I) : सामान्यपणे ज्या पैश्यामध्ये पतपैसा निर्माण करण्याची शक्ती असते त्याला उच्च शक्ती पैसा असे म्हणतात.
विधान (II) : उच्च शक्ती पैश्याच्या संज्ञेत जनतेच्या हातातील चलन,बँकेकडील रोखता निधी व इतर ठेवींचा समावेश होतो.
आता सांगा :
(राज्यसेवा मुख्य - 2016)

41 / 41

Category: पैशांचे गुणक व सिद्धांत

41. खालील विधाने विचारात घ्या :
अ. सरासरी ग्राहक किमत निर्देशांक भाववाढ 2014-15 मध्ये 5.9% पासून 2015−16 मध्ये 4.9% घटली.
ब. सरासरी किमतवाढ आधारित घाऊक किमतचा निर्देशांक 2014-15 2.0% पासून 2015-16 मध्ये (उणे) 2.5% नी घटला.
क. एप्रिल-डिसेंबर 2016 या सरासरी किंमतवाढ 2.9% होती.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(MES Pre.-2019)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top