14

Economics

महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

1 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

1. महाराष्ट्राच्या एकूण स्थानिक उत्पादनातील सेवा क्षेत्राच्या योगदानात खालीलपैकी कोणता विभाग अलीकडच्या काकात (2016-17) सर्वाधिक योगदान देत आहे?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

2 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

2. मैत्री' काय आहे?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

3 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

3. महाराष्ट्रात वस्त्रोद्योग आणि अन्नप्रक्रिया उद्योग समूहगठन (Cluster) कोणत्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) विभागात केंद्रीत आहेत?
(राज्यसेवा मुख्य 2018)

4 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

4. खालील विधाने विचारात घ्या :
(a) महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज़्य आहे ज्याने महिला धोरण तयार करून 1994 मध्ये जाहीर केले होते.
(b) 2014 मध्ये तिसरे महिला धोरण जाहीर केले होते.
(c) या धोरणांमध्ये महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याकडे लक्ष केंद्रित केले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(Tax Asst., Mains-2017)

5 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

5. खालीलपैकी कोणती योजना महाराष्ट्रात, पावसाचे पाणी शोषून शाश्वत जलसिंचन पद्धत निर्माण करण्यासाठी आखली गेली आहे ?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

6 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

6. महाराष्ट्र सरकारने जैव तंत्रज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

7 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

7. महाराष्ट्रात डाळ व तेलगिरण्या प्रामुख्याने - - - - या भागात आढळतात.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

8 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

8. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळयाच्या तपासासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली - - - - साली विशेष तपास पथक (SIT) ची स्थापना केली.
(राज्यसेवा मुख्य-2019)

9 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

9. खालील जोड्या जुळवा.
'अ' (कायदे)
(a) महाराष्ट्र (मुंबई) नगरपालिका कायदा
(b) महाराष्ट्र जमीन सुधारणा कायदा
(c) महाराष्ट्र मोटार वाहन सुधारणा कायदा
(d) कारखाना कायदा
(i) कारखान्यातील प्रदूषण आणि अपघात नियंत्रण.
(ii) वाहन प्रदूषणाचे नियंत्रण
(iii) सार्वजनिक स्वच्छता कायदा गृहाची दुरुस्ती
(iv) शेतजमिनीच्या इतर वापरासाठीच्या हस्तांतरणासाठी प्रतिबंध
(राज्यसेवा मुख्य - 2016)

10 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

10. खालील विधाने विचारात घ्या :
(a) महाराष्ट्र राज्याने सेंद्रीय शेती धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केले.
(b) महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली.
(c) महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला.
वरीलपैकी कोणते/तो विधान/ने बरोबर आहे/त?
(Combine Group C-2019)

11 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

11. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
(a) 2009-10 मध्ये महाराष्ट्राचा सेवा क्षेत्रातील विकास दर 9.6% होता.
(b) 2010-11 मध्ये महाराष्ट्राच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचा वाटा 61% होता.
(c) 2012-13 मध्ये महाराष्ट्राच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात बांधकाम क्षेत्राचा वाटा 22% होता.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

12 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

12. - - - - यामुळे भारताचे आर्थिक शक्ती केंद्र असा महाराष्ट्राचा सामान्यतः उल्लेख केला जातो.
(a) बी.एस.ई. व एन.एस.ई.
(b) निर्यातीत मोठा वाटा.
(c) गुंतवणुकीला पोषक वातावरण.
(d) उच्च कृषी उत्पादकता.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

13 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

13. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत अधिक हिस्सा खालीलपैकी कोणता घटक दर्शवितो ?
(a) सार्वजनिक क्षेत्र
(b) खाजगी क्षेत्रातील मोठे उद्योग
(c) धातू वस्तू
(d) लघू उद्योग
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2013)

14 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

14. खालील विधाने विचारात घ्या.
(a) 2009-10 मध्ये महाराष्ट्राचा सेवा क्षेत्रातील विकास दर 9.6% होता.
(b) 2010-11 मध्ये महाराष्ट्राचा राज्यांतर्गत स्थूल उत्पादनात सेवा क्षेत्राचा वाटा 61% होता.
(c) 2012-13 मध्ये महाराष्ट्राच्या स्थूल राज्यांतर्गत उत्पादनात बांधकाम क्षेत्राचा वाटा 22% होता.
वरीलपैकी कोणते/ती विधाना/ने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

15 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

15. खालील विधाने विचारात घ्या :
(a) 2009-10 मध्ये महाराष्ट्राचा सेवा क्षेत्रातील विकास दर 9.6% होता.
(b) 2010-11 मध्ये महाराष्ट्र राज्यांतर्गत स्थूल उत्पादनात सेवा क्षेत्राचा वाटा 61% होता.
(c) 2012-13 मध्ये महाराष्ट्राच्या स्थूल राज्यांतर्गत उत्पादनात बांधकाम क्षेत्राचा वाटा 22% होता.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ विधाने बरोबर आहे/ आहेत ?
(ASO - (मुख्य) - 2018)

16 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

16. 31 मार्च 2013 अखेरीस महाराष्ट्रात - - - - मुख्य नियमित बाजारपेठा व - - - - दुय्यम बाजारपेठा अस्तित्वात होत्या.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

17 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

17. महाराष्ट्र राज्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

18 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

18. पाणी उत्पादकता वाढवणेसाठी महाराष्ट्राच्या कृ षी धोरणात - - - - वर भर दिला.
(a) व्यापक शेततळी कार्यक्रम
(b) सूक्ष्म सिंचन
(c) समन्यायी पाणी किंमत
(d) सूक्ष्म वित्तपुरवठा
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

19 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

19. खालील विधाने विचारात घ्या.
a) महाराष्ट्र राज्याने सेंद्रीय शेती धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केले.
b) महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली.
c) महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त?
(राज्यसेवा मुख्य-2019)

20 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

20. खालील विधाने विचारात घ्या.
(a) महाराष्ट्र राज्याच्या स्थूल उत्पादनामध्ये 2009-10 या वर्षी उद्योग क्षेत्राचा वाटा 30.9% होता.
(b) महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना 1962 मध्यें झाली
(c) 2010 पासून महाराष्ट्र रांज्याने सेझ विषयक धोरण मोडीत काढले आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

21 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

21. महाराष्ट्राच्या औद्योगिक संरचनेतील 1991 नंतरच्या बदलापैकी एक प्रमुख बदल म्हणजे :
(राज्यसेवा मुख्य - 2015)

22 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

22. महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मकता प्रकल्प - - - - शी संबंधित नाही.
(a) शेतकऱ्यांची कर्ज माफी.
(b) खाजगीक्षेत्र क्षमता बांधणी.
(c) शेतकऱ्यांना बाजार उपलब्धता.
(d) बाजारपेठ निर्देशित विस्तार.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

23 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

23. महाराष्ट्र राज्याचा दहाव्या पंचवार्षिक योजनेतील स्थूल उत्पादनातील सरासरी चक्रवाढ वृद्धी दर (ACGR) किती होता ?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

24 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

24. महाराष्ट्राच्या 2017-18 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार सप्टेंबर 2017 पर्यत भारतातील एकूण परकीय थेट गुंतवणूकीत महाराष्ट्राचा वाटा किती आहे?
(राज्यसेवा मुख्य-2019)

25 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

25. राज्य अर्थिक महामंडळाची स्थापना - - - - च्या मदतीने झाली.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

26 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

26. महाराष्ट्राच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर/सत्य आहे?
(a) महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.
(b) महाराष्ट्र अन्नधान्याची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते
(c) अन्य राज्यांकडून महाराष्ट्र अन्नधान्याची आयात करतो.
(d) महाराष्ट्रातून अन्नधान्याची आयात निर्यात केली जात नाही.
खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

27 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

27. सन 2013-14 मध्ये महाराष्ट्राने आर्थिक विकास वेगाने झालेचे अनुभवले तरी शेती क्षेत्रात हा अनुभव आला.
(a) शेती क्षेत्राचे योगदान घटले
(b) शेतीवर अवलंबून लोकसंख्या तेवढीच राहीली
(c) शेती क्षेत्राचे योगदान वाढले.
(d) शेतीवरील अवलंबून लोकसंख्या वाढली.
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

28 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

28. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे महत्त्वाचे उदिष्ट, खालीलपैकी कशातून प्रतिबिंबीत होते ?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

29 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

29. दुष्काळ व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रात कोणत्या कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात आली?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

30 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

30. महाराष्ट्र राज्याच्या विकासातील प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी खाली सुचविलेल्या उपायांपैकी कोणता उपाय विसंगत आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

31 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

31. महाराष्ट्रातील भारनियमानाचे प्रमुख कारण काय आहे?
(राज्यसेवा मुख्य, 2022)

32 / 32

Category: महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था

32. महाराष्ट्रात कोणत्या दोन उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणूकीसाठी अधिक प्रस्ताव येतात ?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top