6

Economics

सहकार

1 / 45

Category: सहकार

1. सहकारी कृषी पणनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
(a) भारताचा राष्ट्रीय शेती सहकार विपणन संघ ही राष्ट्रीय पातळीवरील शिखर सहकारी संस्था आहे.
(b) नाफेड हे शेती उत्पादनाच्या आंतर-राज्य आणि निर्यात व्यापारास प्रोत्साहन देते.
(c) 1974 मध्ये राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची स्थापना झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

2 / 45

Category: सहकार

2. सहकारी क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट कोणते?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

3 / 45

Category: सहकार

3. मार्च 2016 च्या दरम्यान, महाराष्ट्राच्या कोणत्या भागामधे सहकारी संस्थांची संख्या सर्वाधिक आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2018)

4 / 45

Category: सहकार

4. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाहीत?
(a) सहकार हि सामायिक उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली अनैच्छीक संघटना आहे.
(b) सहकार म्हणजे वितरण आणि उत्पादन यांमध्ये स्पर्धेचा अभाव आणि मध्यस्थांच अस्तित्त्व नाकारणे
(c) सहकार लोकशाहीचा पाय मजबूत करते.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

5 / 45

Category: सहकार

5. खालीलपैकी कोणत्या बाबींचा सहकाराची आधुनिक तत्वे म्हणून विचार केला जातो ?
(a) ऐच्छिक आणि खुले सभासदत्व
(b) अधिक नफेखोरी.
(c) लोकशाहीवर आधारित व्यवस्थापन.
(d) आंतरराष्ट्रीय सहकार्य
(राज्यसेवा मुख्य - 2016)

6 / 45

Category: सहकार

6. भारतातील सहकारी चळवळीच्या दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या.
(a) लहान शेतकय्यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्याच्या उद्विष्टासह भारतातील सहकारी चळवळीची सुरूवात झाली.
(b) 1905 मध्ये प्रथमत: सहकारी संस्था कायदा संमत झाला.
(c) सहकारी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट 'एक गाव एक संस्था' हे आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

7 / 45

Category: सहकार

7. खालील विधाने विचारात घ्या.
38. (a) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने 'सहकारांतर्गत सहकार' या नवीन तत्त्वाचा स्वीकार केला.
(b) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने 'भांडवलावर मर्यादित व्याज' या नवीन तत्वाचा स्वीकार केला.
(c) 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने 'समाजाबद्दलचे कर्तव्य' हे नवीन तत्त्व स्वीकारले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

8 / 45

Category: सहकार

8. राष्ट्रीय विकास मंडळाकडून' भारतातील सहकारी चळवळीचा आढावा कधी घेण्यात आला?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

9 / 45

Category: सहकार

9. सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

10 / 45

Category: सहकार

10. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कोणत्या अधिनियमा द्वारे नियंत्रित केली जाते?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

11 / 45

Category: सहकार

11. गावातील बहुउद्देशिय सहकारी पतपुरवठा सोसायटीची कार्ये काय असतात?
(PSI मुख्य, 2011)

12 / 45

Category: सहकार

12. खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(a) 1904 चा सहकार कायदा स्व-मदत आणि सहकार्याची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने संमत करण्यात आला होता.
(b) 1904 चा मध्यवर्ती कायदा अजूनही भारतीय सहकार विषयक कायद्याचा आधार मानला जातो.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

13 / 45

Category: सहकार

13. सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
अ) शेती उत्पादनाच्या किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे.
ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे.
क) गैरव्यवहारापासून सभासदांचे संरक्षण करणे.
ड) शेतकऱ्यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

14 / 45

Category: सहकार

14. पुढीलपैकी कोणते महाराष्ट्र सहकारी संस्था (दुरुस्ती) अध्यादेश 2013 चे/ची वैशिष्ट्य/विशेष्ट्ये आहे/आहेत?
(a) संस्थेच्या व्यवस्थापकीय समिती वर अनुसुचीत जाती/ जमाती व स्रियांना योग्य प्रतिनिधीत्व देणे.
(b) कर्तव्यास चुकलेल्या सदस्यांना नोटिस देण्याबाबत अधिकार सहकारी गृह संस्थाना देण्यात आले.
(c) राज्य सरकार सहकारी संस्थेवर प्रशासक नियुक्त करू शकते.
(d) राज्य सरकार 'राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरण' स्थापीत करेल.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

15 / 45

Category: सहकार

15. सहकार क्षेत्रातील शासकीय व राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 97 वी घटना दुरुस्तीची - - - - पासून अंमलबजावणी करण्यास सांगितले.
(राज्यसेवा मुख्य - 2018)

16 / 45

Category: सहकार

16. खालील विधाने विचारात घ्या.
(a) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने सहकारांतर्गत सहकार हेच नवीन तत्त्व स्वीकारले.
(b) 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या परिषदेने भांडवलावर मर्यादीत व्याज हे नवीन तत्त्व स्वीकारले आहे.
(c) 1995 मधध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाने समाजाबद्दलचे कर्तव्य हे नवीन सहकाराचे तत्त्व म्हणून स्वीकारले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

17 / 45

Category: सहकार

17. 1995 सालाच्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने हे सहकाराचे नवीन तत्व म्हणून स्विकारले नाही.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

18 / 45

Category: सहकार

18. खालील विधाने विचारात घ्या :
(a) महाराष्ट्रमध्ये सहकारी चळवळीची सुरुवात प्राथमिक शेती पतसंस्थेच्या स्थापनेने 1910 मध्ये झाली.
(b) अहमदनगर जिल्हातील प्रवरा येथे पहिला सहकारी साखर कारखाना 1959 मध्ये स्थापन झाला.
(c) महानंदा डेअरीची स्थापना 1980 मध्ये मुंबईत दूध विक्रीसाठी झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधाने/ने सत्य आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

19 / 45

Category: सहकार

19. खालीलपैकी राष्ट्रीय स्तरावरील कोणती सहकारी शिखर संस्था कृषीपणन विषयक काम करते?
(राज्यसेवा मुख्य - 2018)

20 / 45

Category: सहकार

20. सहकारी चळवळीचे खालीलपैकी कोणते अनुकूल परिणाम दिसून आले?
(a) ग्रामीण नेतृत्वाचा उदय
(b) बचतीचे संकलन
(c) ग्रामीण औद्योगिकीकरण
योग्य विधाने निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2018)

21 / 45

Category: सहकार

21. ग्रामीण सहकारी पतपुरवठ्यासाठी दीर्घकालीन कर्जासाठी राज्यात कार्यरत असणारी सहकारी बँक कोणती?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

22 / 45

Category: सहकार

22. सहकारी पद्धतीची शेती प्रथम महाराष्ट्रातील, कोल्हापूर जिल्ह्यात 100 वर्षापूर्वी चालू झाली. तिला - - - - - असे म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य-2019)

23 / 45

Category: सहकार

23. खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे मार्गदर्शक तत्त्व नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2018)

24 / 45

Category: सहकार

24. खालील विधाने कृषी सहकार चळवळीशी संबंधित आहेत.
(a) या क्षेत्रात आवश्यकतेनुसार पतत्रवाह उपलब्ध व्हावा म्हणून राज्य सरकारांबरोबर रिझर्व बँक ही उपाययोजना करीत आहे.
(b) राज्य सहकारी बँका या सहकारी पतसंरचनेत सर्वोच्च आहेत.
(c) प्रादेशिक ग्रामीण बँका आता सहकारी कृषी आणिं ग्रामीण विकास बँका म्हणून ओळखल्या जातात.
(d) राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका या मुख्यत्वेकरून अल्प मुदतीची कर्जे देतात. वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत?
(राज्यसेवा मुख्य-2019)

25 / 45

Category: सहकार

25. जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा.
वर्ष
(a) 1969
(b) 1974
(c) 1975
(d) 1976−77
(सहकार कायद्यातील सुधारणा)
1. केडर योजना
2. सेवाशर्ती विषयी नवीन नियम करणे.
3. व्यवस्थापनात SC/ST च्या राखीव जागांची तरतूद.
4. शिक्षणाची किमान मर्यादा ठरवून देणे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

26 / 45

Category: सहकार

26. जोड्या जुळवा.
(a) संयुक्त सहकारी शेती
(b) सामूहिक सहकारी शेती
(c) कूळ सहकारी शेती
(d) सुधारित सहकारी शेती
(1) सदस्याचा जमिनीवरील मालकी हक्क कायम राहतो.
(2) संयुक्त लागवड न करता संसाधनांचे एकत्रीकरण
(3) सदस्याचा मालकी हक्क समितीमध्ये विलीन होतो.
(4) भाडेपट्टीच्या जमिनीवर वैयक्तिक शेती
(राज्यसेवा मुख्य - 2013)

27 / 45

Category: सहकार

27. खालील विधाने विचारात घ्या :
अ) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. ही राज्यात शिखर सहकारी बँक आहे.
ब) राज्यामध्ये 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहे.
क) राज्यामध्ये सहककारी बँका सामाजिक-आर्थिक विकास आणि सामाजिक एकात्मिकतेमध्ये मुख्य भूमिका बजावत आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

28 / 45

Category: सहकार

28. राज्य सहकारी बँक पुढीलपैकी कोणत्या मार्गाने भांडवल उभारणी करत नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

29 / 45

Category: सहकार

29. 1904 च्या सहकार कायद्याऐवजी 1912 साली नवीन सहकार कायदा लागू करण्यामागे खालीलपैकी कोणती बाब कारणीभूत होती?
(a) ह्या कायद्यानुसार फक्त प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करण्यास मूभा होती.
(b) पतसंस्थेव्यतीरिक्त इतर संस्थाची स्थापना 1904 च्या कायद्याच्या कक्षेबाहेर होती.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

30 / 45

Category: सहकार

30. जागतिक सहकार चळवळ ज्या तत्वांवर आधारित आहे. त्यात खालीलपैकी कोणते तत्व लागू होत नाही?
(राज्यसेवा मुख्य-2019)

31 / 45

Category: सहकार

31. खालीलपैकी कोणती वर्षे सहकार कायद्यांशी संबंधित आहेत?
अ) 1902
ब) 1903
क) 1904
ड) 1912
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2012)

32 / 45

Category: सहकार

32. पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत खाजगी भागीदारीस प्रोत्साहन देण्यासाठीच्या अनेक मागांमधील एक मार्ग म्हणजे बी ओ टी खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय बी ओ टी चे विस्तारित स्वरूप आहे?
(राज्यसेवा मुख्य-2019)

33 / 45

Category: सहकार

33. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंजाबमध्ये झॅग येथे स्थापन झाली.
(b) फ्रेडरिक निकोल्सन यांनी 1895-1900 मध्ये प्रस्ताव दिला की भारतात जर्मनीमध्ये ज्याप्रमाणे सहकारी संस्था स्थापल्या गेल्या आहेत त्याप्रमाणे स्थापण्यात याव्यात.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

34 / 45

Category: सहकार

34. पुढील विधानांचा विचार करा.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या विकासाबाबत :
विधान (I) : महाराष्ट्र राज्यातील एकूण रोजगारात सहकारी क्षेत्राचा वाटा 12.5% आहे.
विधान (II) : महाराष्ट्रात 229 सहकारी शेती संस्था असून त्याने 11000 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणले आहे.
आता सांगा :
(राज्यसेवा मुख्य - 2016)

35 / 45

Category: सहकार

35. खालीलपैकी कोणता घटक 'रोजगारी हमी कायदा - 2005' चा भाग नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

36 / 45

Category: सहकार

36. सहकाराची तत्त्वे आणि कायदा' या पुस्तकात सहकाराची व्याख्या कोणी मांडली आहे?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

37 / 45

Category: सहकार

37. महाराष्ट्रातील सहकारी संस्था खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

38 / 45

Category: सहकार

38. - - - - सहकारातील सुधारणा सुचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली नव्हती.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

39 / 45

Category: सहकार

39. सहकारांतर्गत सहकार' या सहकाराच्या तत्वास - - - - म्हणून ओकखले जाते.
(राज्यसेवा मुख्य - 2018)

40 / 45

Category: सहकार

40. राष्ट्रीय सहकारी खरेदी-विक्री संस्थेचे (NAFED) मुख्य उद्दिष्ट्ये आहे.......
अ. शेतीमालाची खरेदी
ब. शेतीमालाचे वितरण
क. शेतीमालाची निर्यात आणि आयात
ड. वरीलपैकी एकही नाही
(राज्यसेवा मुख्य, 2020)

41 / 45

Category: सहकार

41. सहकारी साखर कारखान्यातील शेतकरी, राज्यसरकार आणि वित्तीय संस्था यांचे भांडवल गुंतवणूकीच्या टक्केवारीचे गुणोत्तर खालील प्रमाणे आहे.
योग्य पर्याय शोधा :
(राज्यसेवा मुख्य - 2014)

42 / 45

Category: सहकार

42. नियोजन आयोगाने सहकारी संस्थांच्या कामाची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या निजलिंगप्पा समितीचे सर्वात महत्त्वाचे निरीक्षण कोणते?
(राज्यसेवा मुख्य-2019)

43 / 45

Category: सहकार

43. सहकाराशी संबंधित विधाने खाली देण्यात आली आहेत. खालील योग्य विधान/विधाने निवडा.
a) सहकार अयशस्वी झाला आहे. मात्र सहकाराला यशस्वी व्हावेच लागेल.
b) लालफितीचा कारभार आणि सहकाराच्या दैनंदिन कारभारातील सरकारचा प्रशासकीय हस्तक्षेप हे सहकाराच्या अपयशाचं कारण आहे.
(राज्यसेवा मुख्य-2019)

44 / 45

Category: सहकार

44. प्राथमिक सहकारी पत संस्थांना खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते :
(a) त्या त्या खेड्यातील रहिवासी असणारे किमान दहा किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य आवश्यक असतात.
(b) या पतसंस्थांचे खेळते भांडवल हे सदस्यांकडून आकारलेले शुल्क किंवा ठेवींच्या स्वरुपात असावे.
(c) या पतसंस्था शेतकऱ्यांच्या सवलतीच्या दरात कर्ज देतात.
(d) या पतसंस्था फक्त लहान शेतकऱ्यांना कर्ज देतात.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

45 / 45

Category: सहकार

45. - - - - या मध्ये एकत्रित शेती केली जाते परंतु शेतकज्याचा मालकी हक्क अबाधित ठेवला जातो.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top