35

Economics

पंचवार्षिक योजना

1 / 156

Category: पंचवार्षिक योजना

1. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पश्चिम जर्मनीच्या सहाय्याने 1959 मध्ये कोणता प्रकल्प राबविण्यात आला ?
(a) भिलाई पोलाद प्रकल्प
(b) दुर्गापूर पोलाद प्रकल्प
(c) रुरकेला पोलाद प्रकल्प
(d) वरीलपैकी सर्व
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत?
(Tax Asst., Mains-2017)

2 / 156

Category: पंचवार्षिक योजना

2. आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे?
(ASO Pre, 2015)

3 / 156

Category: पंचवार्षिक योजना

3. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली?
(STI Mains 2012)

4 / 156

Category: पंचवार्षिक योजना

4. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
A) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट 'जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी' होते.
B) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्विष्ट 'अधिक आणि संतुलित वृद्धी' होते.
(PSI Pre, 2013)

5 / 156

Category: पंचवार्षिक योजना

5. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी प्रा. महालनोबीस प्रतिमान स्विकारण्यात आले?
(STI Mains - 2013)

6 / 156

Category: पंचवार्षिक योजना

6. जनता पक्षाने पुढीलपैकी कोणत्या कालावधीसाठी सहावी पंचवार्षिक योजना जाहीर केली?
(कर सहायक - (Mains) - 2018)

7 / 156

Category: पंचवार्षिक योजना

7. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे Mains उद्दिष्ट काय होते?
(STI Pre. - 2011)

8 / 156

Category: पंचवार्षिक योजना

8. खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे?
(ASO Pre. 2013)

9 / 156

Category: पंचवार्षिक योजना

9. अकराव्या पंचवार्षिक योजनेची (2007-12) संकल्पना - - - - - होती.
(राज्यसेवा Pre. - 2017)

10 / 156

Category: पंचवार्षिक योजना

10. चौथ्या पंचवार्षिक योजनेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्ट्ये होती?
(a) स्थैर्यासह वृद्धी
(b) स्वावलंबन
(c) सामाजिक न्याय
(कर सहायक - (Mains) - 2018)

11 / 156

Category: पंचवार्षिक योजना

11. पुढील दोन विधनापैकी कोणते योग्य आहे?
a) वीस कलमी कार्यक्रमात वनीकरण सम्मीलित आहे परंतु ग्रामीण क्षेत्राला वीज पुखवठा सम्मीलित नाही.
b) वीस कलमी कार्यक्रमात ज्या बाबींवर लक्ष ठेवण्यात येते त्यातील बहुतांश बाबींचा प्रती माह आढावा घेण्यात येतो व इतरांचा वार्षिक.
(Forest Mains-2016)

12 / 156

Category: पंचवार्षिक योजना

12. नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला यामागचे प्रमुख कारण म्हणजे - - - - -.
(Combined ‘B’ - 2017)

13 / 156

Category: पंचवार्षिक योजना

13. भौतिक साधनांसोबतच सांस्कृतिक पातळी उंचावणे' हे खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट होते?
(STI Mains 2022)

14 / 156

Category: पंचवार्षिक योजना

14. अकराव्या पंचवार्षिक (2007-12) योजनेच्या प्रत्यक्ष खर्चामध्ये कोणते क्षेत्र अग्रणी होते ?
(ASO Mains - 2018)

15 / 156

Category: पंचवार्षिक योजना

15. किमान जीवनमान पुरविण्यासाठी भारतीयांचा भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे ---- शी संबंधित आहे.
(STI Mains, 2014)

16 / 156

Category: पंचवार्षिक योजना

16. प्रादेशिक विषमतेच्या समस्या दूर करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन असावा म्हणून सहाव्या पंचवार्षिक योजने अंतर्गत पुढीलपैकी कशाचा स्विकार केला गेला ?
अ) प्रादेशिक/क्षेत्र निहाय योजना .
ब) गहन/सखोल कृषि तालुका योजना.
क) उप-क्षेत्र दृष्टिकोन जो क्षेत्र योजनेची देशव्यापी विकास योजनेशी सांगड घालेल.
योग्य पर्याय निवडा.
(Forest Mains-2017)

17 / 156

Category: पंचवार्षिक योजना

17. - - - - - या योजना कालावधीत प्रतिवर्षी 10 दशलक्ष रोजगार संधीचे उद्दिष्ट ठेऊन गुप्ता समिती गठित करण्यात आली.
(STI Mains - 2011)

18 / 156

Category: पंचवार्षिक योजना

18. - - - - - या पंचवार्षिक योजनेशी महालनोबिस प्रकल्प प्रारुप संबंधित होते
(Tax Asst. Mains-2019)

19 / 156

Category: पंचवार्षिक योजना

19. 12 व्या पंचवार्षिक योजनेचा भर - - - - वर होता.
(कर सहायक (Mains) - 2018)

20 / 156

Category: पंचवार्षिक योजना

20. दहाव्या योजनेत कोणत्या क्षेत्राला 'गाभा क्षेत्र' मानण्यात आले?
अ. औद्योगिक क्षेत्र
ब. कृषी क्षेत्र
क. सहकारी क्षेत्र
ड. शिक्षण क्षेत्र
(ASO Main-2019)

21 / 156

Category: पंचवार्षिक योजना

21. गरीबी हटाव' (दारिद्र्य निर्मूलन) ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?
(Tax Assit - 2016)

22 / 156

Category: पंचवार्षिक योजना

22. पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी या काळात झाली.
(STI Pre. - 2011)

23 / 156

Category: पंचवार्षिक योजना

23. भारताच्या आर्थिक विकासाची दुसरी पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणाच्या संख्याशास्त्रीय प्रतिमानावर आधारित होती?
(Forest Mains-2018)

24 / 156

Category: पंचवार्षिक योजना

24. राज्य सरकारशी सह्लांमसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दीष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य होते?
(राज्यसेवा Pre. - 2015)

25 / 156

Category: पंचवार्षिक योजना

25. अकराव्या पंचवार्षिक योजने अंतर्गत देखरेख/मोजमाप करता येण्याजोग्या 27 लक्ष्यांचे/उद्दिष्टांचे किती Mains गटात विभाजन केले?
(राज्यसेवा Pre. 2021)

26 / 156

Category: पंचवार्षिक योजना

26. भारताच्या आर्थिक विकासातील डावपेचात पाचव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत कोणती Mains उणीव राहून गेली होती?
(Forest Mains-2014)

27 / 156

Category: पंचवार्षिक योजना

27. योग्य जोड्या जुळवा
अ) पहिली योजना 1) सामाजिक न्यायासह विकास
ब) दुसरी योजना 2) हॉरोड-डोमर मॉडेल
क) चौथी योजना 3) महालनोबीस मॉडेल
ड) नववी योजना 4) स्थिरतेसह विकास
(STI Mains - 2016)

28 / 156

Category: पंचवार्षिक योजना

28. हिराकूड योजना निर्मिती ही - - - - पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
(PSI Pre. 2011)

29 / 156

Category: पंचवार्षिक योजना

29. नव्या भारताबाबत पंडीत नेहरंज्चा दृष्टीकोण खालीलपैकी कोणत्या तत्त्वांशी संबंधित आहे?
(राज्यसेवा (Mains) 2018)

30 / 156

Category: पंचवार्षिक योजना

30. गरीबी हटाओ' घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली?
(STI Pre. - 2013)

31 / 156

Category: पंचवार्षिक योजना

31. बाराव्या पंचवार्षिक योजनेला राष्ट्रीय विकास परिषदेने 27 डिसेंबर 2012 रोजी आपल्या कितव्या बैठकित मान्यता दिली?
(Tax Asst., Mains-2017)

32 / 156

Category: पंचवार्षिक योजना

32. नवव्या पंचवार्षिक योजनेनुसार जी.डी.पी. वाढीच्या दराचा इष्टांक - - - - होता.
(STI Main-2019)

33 / 156

Category: पंचवार्षिक योजना

33. खालील किमान मूलभूत सेवांपैकी कोणत्या सेवांवर 9 व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत निर्देशित केलेल्या कालबद्ध सामाजिक उद्दिष्टातर्गत भर दिला होता?
अ. सुरक्षित पेयजल
ब. सर्वंकष आरोग्य सेवा
क. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे सुसुत्रीकरण
ड. माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण
(STI Mains - 2018)

34 / 156

Category: पंचवार्षिक योजना

34. खालीलपैकी कोणी विकासाची वेतन-वस्तू व्युहरचना तयार केली?
(ASO Main-2019)

35 / 156

Category: पंचवार्षिक योजना

35. खालील पर्यायांपैकी ( A व B साठी) योग्य पर्याय निवडा:
A. L.P.G. मॉडेल
B. नव गांधीयन दृष्टिकोण
1. २०१७ मध्ये सुरुवात, सहकारी क्षेत्राला प्राधान्य, स्वदेशी खाजगी उद्योगपतीनां मुक्त प्रवेश.
II. मित्र अर्थव्यवस्थेत वापर, बाजाराधिष्ठीत अर्थव्यवस्थेत वापर, खाजगी क्षेत्राला उत्तेजन देणे वा नकार देणे.
III. 1991 मध्ये सुरवातं, खाजगीक्षेत्राला प्राधान्य, बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुक्त प्रवेश.
IV. एकत्रित प्रक्रियेला चालना, अन्नधान्य उत्पादन वाढ व वीज़ उत्पादन वाढ करणे सर्वांना शिक्षण व आरोग्य.
(STI Mains-2017)

36 / 156

Category: पंचवार्षिक योजना

36. अकराव्या योजने अंतर्गत, सर्वसमावेशकता दर्शविणारी, मोजता येण्यासारखी काही लक्ष्य समाविष्ट केली होती. ती म्हणजे :
अ. पायाभूत सुविधा
ब. पर्यावरण
क. उत्पन्न व गरीबी
ड. शिक्षण व आरोग्य
(राज्यसेवा Pre. - 2019)

37 / 156

Category: पंचवार्षिक योजना

37. राष्ट्रीय उत्पनाच्या वृद्धी संदर्भातील पंचवार्षिक योजना निहाय अभ्यास प्रागतिक कल दर्शवितो. असे असले तरी पहिल्या चार योजनांमधील हा वृद्धी दर मर्यादित राहिल्याचे आढळते. प्रागतिक कल हा नंतरच्या टप्प्यात दिसू लागला. कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर 7.5 टक्के एवढा उच्चतम राहिला?
अ. पाचवी योजना
ब. सातवी योजना
क. नववी योजना
ड. दहावी योजना
(PSI Pre. 2016)

38 / 156

Category: पंचवार्षिक योजना

38. योजना आयोगाने प्रस्तावित केल्याप्रमाणे कृषी क्षेत्रात दरवर्षी सरासरी 4 टक्के वाढ होणे आवश्यक आहे. ज्यामुळे - - - - -.
(PSI Mains, 2012)

39 / 156

Category: पंचवार्षिक योजना

39. जोड्या जुळवा.
पंचवार्षिक योजना- GDP वाढीचे लक्ष्य- प्रत्यक्ष वाढ
(i) आठवी योजना (a) 5.6 6.68
(ii) नववी योजना (b) 8.0 7.7
(iii) दहावी योजना (c) 9.0 8.2
(iv)अकरावी योजना (d) 6.5 5.5
(PSI Mains, 2012)

40 / 156

Category: पंचवार्षिक योजना

40. दहाव्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप - - - - - या क्षेत्रासाठी ठेवण्यात आले.
(Tax Asst. Mains-2019)

41 / 156

Category: पंचवार्षिक योजना

41. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2.1 टके दराने दरवर्षी वाढ घडवून आणणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष्य होते, प्रत्यक्षात ते - - - - - पूर्ण झाले.
(ASO Main-2019)

42 / 156

Category: पंचवार्षिक योजना

42. 12 व्या योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहेत?
a) योजनेचा कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017
b) नियोजनाचे दोन मसुदे, 9% विकास दर आणि 9.5% विकास दर विचारात घेऊन ठरविले आहेत.
c) औद्योगिक विकासाचा दर 9.6% आणि 10.9%
d) शेती उत्पादन वाढीचा दर 5.0% आणि 5.5%
(PSI Pre, 2013)

43 / 156

Category: पंचवार्षिक योजना

43. खालील विधाने विचारात घ्या :
अ. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली.
ब. समाकालित (एकात्मिक/एकत्रित) फलोद्यान विकास उपक्रम बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला.
क. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला.
वरीलपैकी कुठले/ली विधान/ने चूक आहे/त ?
(Combine 'B' 2020)

44 / 156

Category: पंचवार्षिक योजना

44. 12 वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयेगाचे अध्यक्ष होते :
(ASO Pre, 2016)

45 / 156

Category: पंचवार्षिक योजना

45. 6 व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्रयात आहे असे मानता येते.
(राज्यसेवा Mains-2019)

46 / 156

Category: पंचवार्षिक योजना

46. 11 व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते?
(राज्यसेवा Pre. - 2013)

47 / 156

Category: पंचवार्षिक योजना

47. 9 व्या पंचवार्षिक योजनेतील - - - - - हे धोरण भारताच्या विस्तृत आणि वैविध्याचा पाया असणारे खाजगी क्षेत्र उत्पादनवाढ आणि उत्पादनपातळी याबाबतीत त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणारे होते.
(Tax Asst., Mains-2019)

48 / 156

Category: पंचवार्षिक योजना

48. सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी' यांवर कोणत्या पंचवार्षिक योजनेत भर देण्यात आला?
(Tax Asst., Mains-2017)

49 / 156

Category: पंचवार्षिक योजना

49. योग्य जोड्या जुळवा
a) 1 ली योजना i) LPG
b) 2 री योजना ii) हेरॉल्ड-डोमर
c) 8 वी योजना iii) महालनोबिस
d) 11 वी योजना iv) पुरा प्रतिमान
(PSI Pre, 2013)

50 / 156

Category: पंचवार्षिक योजना

50. खालीलपैकी कोणते प्रतिरूप, 'भांडवल' हा आर्थिक वाढीतील महत्त्वाचा घटक मानते ?
(राज्यसेवा Mains-2019)

51 / 156

Category: पंचवार्षिक योजना

51. भारताच्या पहिल्या दोन पंचवार्षिक योजनामध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या एका क्षेत्राला मिळाला
(STI Mains, 2014)

52 / 156

Category: पंचवार्षिक योजना

52. चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली?
(ASO Pre. 2011)

53 / 156

Category: पंचवार्षिक योजना

53. सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या बाबतीत पुढील विधाने विचारात घ्या :
अ. 12 व्या पंचवार्षिक योजनेच्या अँप्रोच पेपर मध्ये असे म्हटले आहे की, भारतामध्ये 1017 सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प आहेत.
ब. सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांच्या संख्येच्या बाबतीत भारत 2020 मध्ये चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वरीलपैकी कोणती/ते विधान/ने योग्य आहेत?
(राज्यसेवा Mains, 2020)

54 / 156

Category: पंचवार्षिक योजना

54. अकराव्या योजने अंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते?
(PSI Mains 2011)

55 / 156

Category: पंचवार्षिक योजना

55. भारतात या योजनेने समावेशक वृद्धीचा पाया घातला.
(Tax Asst. 2022)

56 / 156

Category: पंचवार्षिक योजना

56. पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?
a) शेतमालाच्या किमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या.
(b) तदनंतर शेतमालाच्या किंमती निरंतर वाढतच गेल्या केवळ 1971-72 वर्ष सोडून.
(राज्यसेवा Mains - 2014)

57 / 156

Category: पंचवार्षिक योजना

57. दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषी क्षेत्राचा सकल उत्पन्न दर कुठपासून कुठपर्यत वाढला ?
a) 2.0% ते 4.0%
b) 3.7% ते 4.5%
c) 5.7% ते 8%
d) वरीलपैकी कुठलेही नाही
(STI Mains, 2014)

58 / 156

Category: पंचवार्षिक योजना

58. सिंचनाला खालील पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले :
(राज्यसेवा Mains - 2016)

59 / 156

Category: पंचवार्षिक योजना

59. भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष्य निश्चित केले नव्हते?
(a) दारिद्रयात घट.
(b) सहकारास प्रोत्साहन.
(c) वृद्धीदर आणि रोजगारात वाढ.
(d) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण.
(राज्यसेवा Mains - 2013)

60 / 156

Category: पंचवार्षिक योजना

60. दामोदर खोरे योजना ही - - - - - पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
(STI Pre. - 2011)

61 / 156

Category: पंचवार्षिक योजना

61. - - - - ला पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला आकार देण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली.
(STI Mains 2012)

62 / 156

Category: पंचवार्षिक योजना

62. अकराव्या पंचवार्षिक योजनेने अधिक आणि सर्व समावेश विकासावर भर देत आर्थिक वृद्धीदर किती ठरवला ?
(Forest Pre. - 2012)

63 / 156

Category: पंचवार्षिक योजना

63. बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टीकोनावर खालील बाबतीत टीका केली जाते :
(a) दारिद्रयाच्या समस्येकडे दुर्लक्ष.
(b) वृद्धीचे लक्ष्य साध्य करण्यासारखे नाही.
(c) अवास्तव वित्तिय रचना.
(d) समानतेकडे दुर्लक्ष.
(राज्यसेवा Mains - 2013)

64 / 156

Category: पंचवार्षिक योजना

64. कोणत्या पंचवार्षिक योजनेचे Mains लक्ष हे उद्योगाच्या आधुनिकीकरणाचे होते?
(करसहाय्यक - 2015)

65 / 156

Category: पंचवार्षिक योजना

65. भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती?
(Combined ‘ C ’ Pre - 2018)

66 / 156

Category: पंचवार्षिक योजना

66. बाराव्या पंचवार्षिक योजने अंतर्गत 'उपभोग गरीबी' चे शिरगणती गुणोत्तर किती टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे?
a) 8
b) 10
c) 12
d) 6
(STI Mains, 2014)

67 / 156

Category: पंचवार्षिक योजना

67. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत - - - - ला अग्रक्रम देण्यात आला.
(STI Pre. - 2012)

68 / 156

Category: पंचवार्षिक योजना

68. पुढ़ीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत "अन्न, काम व उत्पादकता" यावर भर देण्यात आला होता ?
(Tax Asst. 2022)

69 / 156

Category: पंचवार्षिक योजना

69. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पुर्णतः होऊ शकली नाही याचे कारण म्हणजे-
(ASO Pre. 2011)

70 / 156

Category: पंचवार्षिक योजना

70. 11 व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी - - - - आहे.
(PSI Pre. 2011)

71 / 156

Category: पंचवार्षिक योजना

71. महालनोबिस यांनी तयार केलेल्या व्युहरचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला.
a) सार्वजनिक क्षेत्र
b) मूलभूत उद्योग क्षेत्र
c) आयात - प्रतिस्थापन उद्योग
d) लघु व कुटीर उद्योग
(PSI Pre. 2013)

72 / 156

Category: पंचवार्षिक योजना

72. अकराव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते?
(STI Pre. - 2012)

73 / 156

Category: पंचवार्षिक योजना

73. जोड्या जुळवा व खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
अ) दुसरी पंचवार्षिक योजना 1) कुटुंब नियोजन कार्यक्रमाची
अंमलबजावणी
ब) चौथी पंचवार्षिक योजना 2) अधिक वेगवान व समावेशक
वृद्धीकडे वाटचाल
क) पाचवी पंचवार्षिक योजना 3) महालनोबिस योजना
ड) अकरावी पंचवार्षिक योजना 4) 'गरिबी हटाव' उद्दिष्ट योजना
(Tax Asst. 2022)

74 / 156

Category: पंचवार्षिक योजना

74. पहिल्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम देण्यात आला?
(STI Mains - 2011)

75 / 156

Category: पंचवार्षिक योजना

75. राउरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले?
(Combine 'B' Pre.2022)

76 / 156

Category: पंचवार्षिक योजना

76. दामोदर खोरे योजना ही - - - - पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
(ASO Pre. 2011)

77 / 156

Category: पंचवार्षिक योजना

77. समतोल प्रादेशिक वाढीसाठी, दहाव्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे :
(राज्यसेवा Mains - 2014)

78 / 156

Category: पंचवार्षिक योजना

78. भारतामध्ये नवव्या योजने अंतर्गत देशातील बचतीचे प्रमाण एकूण स्थूल उत्पादनाच्या किती होते?
(PSI Mains, 2011)

79 / 156

Category: पंचवार्षिक योजना

79. अकराव्या पंचवार्षिक योजनेनुसार बेरोजगारीचा दर 6.1% (1993-94) वरून 2004-2005 मध्ये किती झाला?
(Forest Pre. - 2012)

80 / 156

Category: पंचवार्षिक योजना

80. पंचवार्षिक नियोजनात ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला. एका पंचवार्षिक योजनेत एकूण गुंतवणूकीपैकी 43 टक्के गुंतवणूक एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला?
(राज्यसेवा Mains - 2016)

81 / 156

Category: पंचवार्षिक योजना

81. नवव्या योजनेत वर अधिक भर देण्यात आला.
अ) सेवाक्षेत्राचा विकास
ब) औद्योगिक क्षेत्राचा विकास
क) पायाभूत सुविधांचा विकास
ड) सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी
(STI Mains 2022)

82 / 156

Category: पंचवार्षिक योजना

82. दारिद्य निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दीष्टे होती.
(STI Pre. - 2011)

83 / 156

Category: पंचवार्षिक योजना

83. भारताची पहिली पंचवार्षिक योजना
(Combined Group'B' Pre. - 2018)

84 / 156

Category: पंचवार्षिक योजना

84. नियोजन आयोगाच्या मतानुसार नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालील पैकी कोणत्या एका विशिष्ठ मुद्यावर लक्ष केंद्रित केले गेले?
(STI Mains - 2013)

85 / 156

Category: पंचवार्षिक योजना

85. काही पंचवार्षिक योजनांकरिता विकासाच्या उद्दिष्टांची टक्केवारी व प्रत्यक्षात आत्मसात विकासाची टक्केवारी पुढे दिली आहे. यातील कोणते विधान चुकीचे आहे?
(राज्यसेवा Mains - 2013)

86 / 156

Category: पंचवार्षिक योजना

86. खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे 1965 मध्ये भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये तात्पुरता खंड पडला?
अ) भारत-पाकिस्तान युद्ध
ब) सततची दोन वर्षे दुष्काळ
क) रुपयाचे अवमूल्यन
ड) किंमत पातळीवरील वाढ
(Tax Asst. 2022)

87 / 156

Category: पंचवार्षिक योजना

87. जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरिता अवजड उद्योगांमधील गुंतवणूकीवर भर देण्याविषयीची रणनीति म्हणजे
(STI Mains, 2014)

88 / 156

Category: पंचवार्षिक योजना

88. पाचव्या पंचवार्षिक योजनेचा परवल्लीचा शब्द कोणता होता ?
(राज्यसेवा Pre. - 2011)

89 / 156

Category: पंचवार्षिक योजना

89. 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये (2012−17), नियोजन आयोगाने पायाभूत विकासासाठी अंदाजे रु. 45 लक्ष कोटींची गुंतवणूकीची तरतूद केली आहे. या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीचा वाटा किती आहे?
(राज्यसेवा Mains - 2013)

90 / 156

Category: पंचवार्षिक योजना

90. सातव्या पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात जास्त वित्तपुरवठा - - - - - या स्त्रोतापासून मिळाला.
(Tax Asst. Mains-2019)

91 / 156

Category: पंचवार्षिक योजना

91. बाराव्या पंचवार्षिक योजनेचे (2012 - 17) Mains उद्दिष्ट कोणते होते?
(राज्यसेवा Pre. - 2018)

92 / 156

Category: पंचवार्षिक योजना

92. दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र 'गाभा क्षेत्र' मानण्यात आले?
(a) औद्योगिक क्षेत्र
(c) पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
(b) शिक्षण क्षेत्र
(d) कृषी क्षेत्र
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा Mains - 2013)

93 / 156

Category: पंचवार्षिक योजना

93. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजना काळात व्यापारतोलातील एकूण तूट किती होती?
(STIMains, 2014)

94 / 156

Category: पंचवार्षिक योजना

94. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे Mains उद्दिष्ट काय होते?
(Tax Asst. 2022)

95 / 156

Category: पंचवार्षिक योजना

95. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी यांनी वेतनवस्तू प्रतिमानावर भर दिला.
(STI Mains 2022)

96 / 156

Category: पंचवार्षिक योजना

96. भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेत वार्षिक विकास दराचे उद्दिष्ट किती ठेवण्यात आले होते?
(MES Pre.-2019)

97 / 156

Category: पंचवार्षिक योजना

97. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा पासून सुरू झाली?
(STI Pre. - 2012)

98 / 156

Category: पंचवार्षिक योजना

98. 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रामधील अंदाजे गुंतवणूक किती आहे?
(राज्यसेवा Mains - 2013)

99 / 156

Category: पंचवार्षिक योजना

99. अकराव्या पंचवार्षिक योजनेत दारिद्रय रेषेखालील व्यक्तींचे प्रमाण कमी करण्याबाबत निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट होते.
(राज्यसेवा Mains - 2012)

100 / 156

Category: पंचवार्षिक योजना

100. आर्थिक बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने - - - - काळात कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान (NMAET) वर राष्ट्रीय मिशन अंमलबजावणीस मान्यता दिली आहे.
(राज्यसेवा Mains - 2016)

101 / 156

Category: पंचवार्षिक योजना

101. नीति आयोगाच्या 2017-2020 या त्रैवार्षिक आराखड्याची ही उद्दिष्ट्ये आहेत.
अ. सन 2022 पर्यंत शेतकच्यांचे उत्पन्न दुप्पट करणे.
ब. सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे.
क. सन 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणे.
(राज्यसेवा Pre. 2021)

102 / 156

Category: पंचवार्षिक योजना

102. एकात्मीक ग्रामीण विकास कार्यक्रमाने खालील कोणते लाभार्थी आहेत?
(a) अल्पभुधारक शेतकरी
(b) अत्य अल्पभुधारक शेतकरी
(c) भूमिहीन शेतकरी
(d) मोठे शेतकरी
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(Combine Group C-2019)

103 / 156

Category: पंचवार्षिक योजना

103. 9 व्या व 10 व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता.
(राज्यसेवा Pre. - 2015)

104 / 156

Category: पंचवार्षिक योजना

104. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ. निती आयोगात निती (NITI) म्हणजे नॅशनल इन्ट्टिट्यूट फॉर ट्रान्सफार्मिंग इंडिया
ब. 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली.
क. पंतप्रधान या निती आयोगाचे अध्यक्ष असतात.
(Combined ‘ B ’ Pre. - 2019)

105 / 156

Category: पंचवार्षिक योजना

105. भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत - - - - - येथे सुरु झाला.
(PSI Pre. 2011)

106 / 156

Category: पंचवार्षिक योजना

106. पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
पहिल्या दहा पंचवार्षिक योजना काळात ठरविलेल्या उद्दीष्टाच्या संदर्भात भारताची अर्थव्यवस्थेची स्थूल आंतरदेशीय उत्पादन स्वरूपात विकासाची कामगिरी कशी राहिली?
अ) तिसच्या पंचवार्षिक योजनेत सगक्यात कमी
ब) दहाव्या पंचवार्षिक योजनेत सगळ्यात अधिक
(STI Mains - 2013)

107 / 156

Category: पंचवार्षिक योजना

107. भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये - - या उद्दींष्टावर भर दिला होता.
(STI Mains 2012)

108 / 156

Category: पंचवार्षिक योजना

108. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी - - - - - या काळात करण्यात आली.
(ASO Pre. 2011)

109 / 156

Category: पंचवार्षिक योजना

109. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगधंद्यावर भर दिला गेला?
(राज्यसेवा Mains - 2017)

110 / 156

Category: पंचवार्षिक योजना

110. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते
b) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दूमार्गी श्रेणींचे करायचे हे बाराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.
(STI Mains, 2014)

111 / 156

Category: पंचवार्षिक योजना

111. खालील जोड्या जुळवा :
स्तंभ I स्तंभा II
अ. दुसरी योजना I. आत्मनिर्भरता
ब. तिसरी योजना II. दारिद्र्य निर्मूलन
क. चौथी योजना III. पायाभूत व अवजड
उद्योगाचा विकास
ड. पाचवी योजना IV. स्थायित्वा सह वृद्धी
(STI Mains-2017)

112 / 156

Category: पंचवार्षिक योजना

112. - - - - - रोजी राष्ट्रीय विकास समिती (एन.डी.सी.) कड्न 10 व्या पंचवार्षिक योजनेस मंजूरी देण्यात आली.
(STI Pre - 2011)

113 / 156

Category: पंचवार्षिक योजना

113. चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले ?
अ. अवर्षणप्रवण क्षेत्र कार्यक्रम
ब. सीमांत शेतकरी व शेतमजुर कार्यक्रम
क. लघु शेतकरी विकास कार्यक्रम
(Tax Asst. Mains-2019)

114 / 156

Category: पंचवार्षिक योजना

114. सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी विकासाच्या व्यूह रचनेत - - - - - समाविष्ट होते.
(a) कृषी विस्तार सेवा
(b) अनुकूल व्यापार शर्ती
(c) सिंचन विस्तार
(d) संस्थात्मक कर्ज
(राज्यसेवा Mains - 2015)

115 / 156

Category: पंचवार्षिक योजना

115. भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसच्या क्रमांकाचा उद्योग - - - - - हा आहे.
(STI Pre. - 2011)

116 / 156

Category: पंचवार्षिक योजना

116. दुसऱ्या पंचवार्षिक योजनाकाळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही?
अ. राउरकेला (ओरिसा)
ब. भिलाई (छत्तिसगड)
क. दुर्गापूर (प. बंगाल)
ड. बोकारो (झारखंड)
(राज्यसेवा Pre. - 2018)

117 / 156

Category: पंचवार्षिक योजना

117. बाराव्या पंचवार्षिक योजने Pre.ीचे भारतीय नियोजनाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) भारतीय नियोजन हे सूचक आर्थिक नियोजन आहे.
(b) भारतीय नियोजन हे भौतिक नियोजन आहे.
(c) भारतीय नियोजन हे सामाजिक नियोजन आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहे?
(राज्यसेवा Mains - 2017)

118 / 156

Category: पंचवार्षिक योजना

118. सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारण्यात आली?
(राज्यसेवा Mains - 2016)

119 / 156

Category: पंचवार्षिक योजना

119. भारताच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षात (2007-08) औद्योगिक विकासाचा वृध्दी दर किती होता ?
(राज्यसेवा Mains, 2020)

120 / 156

Category: पंचवार्षिक योजना

120. भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही - - - - - टक्के रोजगार निर्मिती होते आहे.
(PSI Pre. 2011)

121 / 156

Category: पंचवार्षिक योजना

121. पाचव्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसूदा कोणी तयार केला होता?
(STI Mains - 2015)

122 / 156

Category: पंचवार्षिक योजना

122. अकराव्या योजनेअंतर्गत दारिद्य निर्मूलनाचा निर्धारीत दर किती?
(PSI Mains 2011)

123 / 156

Category: पंचवार्षिक योजना

123. दहाव्या योजने दरम्यान खालीलपैकी कोणते राज्य देशांतर्गत उत्पादनात सर्वाधिक वृद्धि दर दर्शवित होते?
(ASO Mains 2022)

124 / 156

Category: पंचवार्षिक योजना

124. जोड्या जुळवा
अ) 1 ली पंचवार्षिक योजना I) योजना अवकाश हस्तक्षेप
ब) 2 री पंचवार्षिक योजना II) कृषि व औद्योगिक विकास
क) 3 री पंचवार्षिक योजना III) मूलभूत व अवजड उद्योग
ड) 4 ची पंचवार्षिक योजना IV) अन्नधान्य उत्पादनातील स्वयंपूर्णता
(Forest Mains-2017)

125 / 156

Category: पंचवार्षिक योजना

125. भारताच्या अर्थिक विकासाच्या 'महालनोबिस' डावपेचाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते?
(Forest Mains-2014)

126 / 156

Category: पंचवार्षिक योजना

126. जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा :
योजना उद्दीष्ट्य
(a) पहिली योजना (i) जलद औद्योगीकरण
(b) दुसरी योजना (ii) जीवनमानाचा दर्जा उंचावणे
(c) पाचवी योजना (iii) शेतीला प्राधान्य
(d) दहावी योजना (iv) गरीबी हटाव
(राज्यसेवा Mains - 2016)

127 / 156

Category: पंचवार्षिक योजना

127. कृषि यांत्रिकीकरण सबमिशन' (SWAM) हे कोणत्या पंचवार्षिक योजनेत सादर करण्यात आले ?
(राज्यसेवा Mains, 2020)

128 / 156

Category: पंचवार्षिक योजना

128. अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता?
(PSI Mains, 2011)

129 / 156

Category: पंचवार्षिक योजना

129. अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि संलग्र क्षेत्रामध्ये सरासरी 4 टक्के अभिवृद्धीच्या उद्देशाने "राष्ट्रीय कृषी विकास योजना" 2007-08 वर्षामध्ये सुरू करण्यात आली.
(a) या योजनेत कोणत्याही विशिष्ट भागाचा विकास अपेक्षित नाही.
(b) केशर मोहीम या योजनेत अंतर्भूत नाही.
(राज्यसेवा Mains - 2015)

130 / 156

Category: पंचवार्षिक योजना

130. दहाव्या पंचवार्षिक योजनेत संसाधनांच्या वितरणात ज्या तीन क्षेत्रांना प्राधान्य दिले. ते म्हणजे - - - - .
अ) शेती व ग्रामीण विकास
ब) वाहतूक व दळणवळण
क) उर्जा
ड) सामाजिक सेवा
(राज्यसेवा Pre. - 2011)

131 / 156

Category: पंचवार्षिक योजना

131. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकासाची प्रक्रिया गंभीरपणे अडचणीत आलेली होती, कारण - - - - - .
(कर सहायक (Mains) - 2018)

132 / 156

Category: पंचवार्षिक योजना

132. योग्य जोड्या जुळवा.
अ) पहिली पं. योजना I) (LPG).
ब) 1966 II) अधिक उत्पादन देणाऱ्या
(पहिले वार्षिक नियोजन) जातीचा कार्यक्रम सुरू
करण्यात आला
क) 1991 - 1992 . III) विद्यापीठ अनुदान
आयोगाची स्थापना.
ड) दहावी पं योजना. IV) स्थूल देशांतर्गत उत्पन्न
वाढीचा वार्षिक सरासरी
दर 8%.
(करसहाय्यक - 2015)

133 / 156

Category: पंचवार्षिक योजना

133. खालील विधाने विचारात घ्या.
अ) 'वृद्धी सह सामाजिक न्याय आणि समानता' यावर नवव्या योजनेत भर दिला.
ब) दहाव्या योजनेत अर्थव्यवस्थेचा वार्षिक वृद्धी दर 8% चे उद्दिष्ट होते.
क) 'पायाभूत विकास' यावर दुसऱ्या योजनेत भर देण्यात आला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(Forest Mains-2016)

134 / 156

Category: पंचवार्षिक योजना

134. भारताच्या आर्थिक योजनांमध्ये - - - - साठी जाणीवPre.क प्रयत्न करण्यात आले.
(STI Mains-2017)

135 / 156

Category: पंचवार्षिक योजना

135. CAPART खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
(ASO Pre. 2013)

136 / 156

Category: पंचवार्षिक योजना

136. बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता संकल्पनेच्या पुढील बाबींवर भर दिला आहे.
अ) सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्रयनिर्मूलन
ब) सर्वसमावेशकता म्हणजे (समाजातील) विविध गटातील समानता
क) सर्वसमावेशकता म्हणजे क्षेत्रिय समतोल
ड) उत्पन्न विषमतेवर भर
(राज्यसेवा Pre. - 2017)

137 / 156

Category: पंचवार्षिक योजना

137. योजनेचा आढावा -
"राष्ट्रीय उत्पन्न व दर डोई उत्पत्नाचा प्रति वर्ष लक्षांकित वृद्धीचा दर प्रत्येकी 2.1 व 0.9 टक्के असा होता. तथापि प्रत्यक्ष वृद्धीचे दर 3.5% व 1.8% प्रत्येकी होते" हे विधान कोणत्या पंचवार्षिक योजनेबाबत आहे ?
(STI Mains 2012)

138 / 156

Category: पंचवार्षिक योजना

138. या योजनेमध्ये पहिल्यांदा समावेशन आणि शाश्वत विकास हे उद्दिष्ट विचारात घेण्यात आले.
(कर सहायक - (Mains) - 2018)

139 / 156

Category: पंचवार्षिक योजना

139. योजना अवकाश' म्हणून ओकखल्या जाणाय्या वार्षिक योजना - - - - या काळात राबविल्या गेल्या.
(राज्यसेवा Pre. - 2017)

140 / 156

Category: पंचवार्षिक योजना

140. दहाव्या पंचवार्षिक योजने अंतर्गत कृषि आणि कृषि निगडीत बाबींसाठी एकूण नियोजित खर्चाच्या तुलनेत किती वाटा होता?
(PSI Mains 2011)

141 / 156

Category: पंचवार्षिक योजना

141. सध्या भारतामध्ये कोणती पंचवार्षिक योजना सुरू आहे?
(राज्यसेवा Pre. - 2011)

142 / 156

Category: पंचवार्षिक योजना

142. खालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दीष्ट्ये समजण्यात येतील?
a) संपुर्ण देशाकरिता सकलंदेशीय उत्पादन (G.D.P) 9% पर्यंत नेणे.
b) दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे.
c) सकल देशी उत्पादन (G.D.P.) 8% पर्यंत नेणे.
d) दरडोई सकल देशी उत्पादनात (G.D.P.) वार्षिक वृद्धी जामन 7.6% व्हावी.
(ASO Pre. 2013)

143 / 156

Category: पंचवार्षिक योजना

143. ही बाराव्या पंचवार्षिक योजनेची (2012−2017) Mains लक्ष्ये आहेत.
(a) वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धी दर 8 टक्के राखणे.
(b) अर्भक मृत्यूदर 25 प्रती 1000 पर्यंत खाली आणणे.
(c) पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणुक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9 टक्के पर्यंत वाढविणे.
(ASO Pre, 2016)

144 / 156

Category: पंचवार्षिक योजना

144. (a) दहाव्या योजनेदरम्यान सरकारच्या भूमिकेची नव्याने व्याख्या केली गेली.
(b) परंतु अकराव्या योजनेत समानता आणि सामाजिक न्याय याच्या खात्रीची गरज यावर भर द्रेण्यात आला, दहाव्या योजनेत नाही.
(STI Mains, 2014)

145 / 156

Category: पंचवार्षिक योजना

145. पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?
अ. भारतातील योजनांचे उद्विष्ट हे राष्ट्रांच्या निर्देषक तत्त्वापेक्षा उद्देशिका मध्ये अधिक अतंभूत आहेत.
ब. प्रथम आठ योजनामध्ये भर सार्वजनिक उद्योगांच्या विकासावर होता जो की आता सूचनात्मक असावा या विचाराचा झाला आहे.
(Forest Mains-2016)

146 / 156

Category: पंचवार्षिक योजना

146. - - - - - - या पंचवार्षिक योजनेत कृषी विकासाधिपटीत वृद्धी व्यूहरचनेचा स्वीकार करण्यात आला होता.
(Tax Asst. 2022)

147 / 156

Category: पंचवार्षिक योजना

147. दहाव्या पंचवार्षिक योजनेतील एतद्देशिय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिध्ट खालील पैकी कोणते होते ?
(STI Mains - 2013)

148 / 156

Category: पंचवार्षिक योजना

148. दहाव्या योजनेसाठी खालीलपैकी कोणते/ती विधान/ने लागू होते?
अ. दहाव्या योजनेचा कालावधी 1 एप्रिल, 2002 ते 31 मार्च, 2007 होता
ब. जी.डी.पी. वृद्धी इष्टांक 8%
क. औद्योगिक वृद्धी इष्टांक 10%
ड. 2007 पर्यंत साक्षरता वाढ 7%
(ASO Main-2019)

149 / 156

Category: पंचवार्षिक योजना

149. - - - - - - पंचवार्षिक योजनेत सिंचनाचा वाटा एकूण खर्चाच्या 25% पेक्षा जास्त होता.
(राज्यसेवा (Mains) - 2018)

150 / 156

Category: पंचवार्षिक योजना

150. खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टिचा कालावधी म्हणून ओळखला जातो ?
(STI Mains - 2011)

151 / 156

Category: पंचवार्षिक योजना

151. अकराव्या पंचवार्षिक योजना आराखड्याचे शिर्षक --- हे होते.
(STI Mains, 2014)

152 / 156

Category: पंचवार्षिक योजना

152. भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालील लक्ष्य निश्चित केलेले नव्हते :
(राज्यसेवा Mains - 2012)

153 / 156

Category: पंचवार्षिक योजना

153. खालील विधाने विचारात घ्या :
(a) नवव्या पंचवार्षिक योजनेचे Mains उद्दिष्ट 'समानता आणि सामाजिक न्यायास वृद्धी' होते.
(b) दहाव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट देशांतर्गत स्थूल उत्पादनात सरासरी वृद्धी 8% साध्य करणे.
(c) अकराव्या पंचवार्षिक योजनेत 'जलद आणि अधिक समावेशक वृद्धीला' महत्व देण्यात आले.
वरीलपेकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(Tax Asst., Mains-2017)

154 / 156

Category: पंचवार्षिक योजना

154. दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी खालीलपैकी कोणता?
(STI Mains 2022)

155 / 156

Category: पंचवार्षिक योजना

155. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्वसमावेशक वृद्धी साधणे हा राहिला ?
(Tax Assit - 2016)

156 / 156

Category: पंचवार्षिक योजना

156. अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते तंत्र समावेशक वृद्धीशी सुसंगत आहे?
(राज्यसेवा Pre. - 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top