137

Economics

क्षेत्रीय कल व वृद्धिदर

1 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

1. सन 2001 साली भारत देशातील एकूण रोजगारामध्ये कृषी क्षेत्राचा सहभाग - - - - टक्के होता.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

2 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

2. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे आहे?
(STI Mains - 2011)

3 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

3. भारतीय अर्थव्यवस्थे समोरील मुख्य आव्हाने कोणती ?
अ. अल्पदरडोई उत्पन्न
ब. उत्पन्नातील विषमता
क. दारिद्रय
ड. बेरोजगारीची समस्या
(ASO Mains-2019)

4 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

4. थॉमस पिक्वेटी चे पुस्तक "कॅपिटल' (2013) खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते ?
(a) भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे
(b) भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे
(c) विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय
(d) विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय
योग्य पर्याय निवडा :
(Combine गट-ब ( पूर्व ) - 2019)

5 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

5. खालील तक्त्यामध्ये भारताच्या स्थुल स्वदेशी उत्पादनामधील विविध वर्षांचे क्षेत्रीय योगदान दिले आहे.
तक्ता : भारताच्या स्थूल, स्वदेशी, उत्पादनामधील क्षेत्रीय योगदान
वर्ष शेती उद्योग सेवा
1950-51 53.1 16.6 30.3
1990-91 29.6 27.7 42.7
2011-12 13.9 27.0 59.0
वरील तक्त्याच्या आधारे आणि भारतीय अर्थ व्यवस्थेचे स्वरूप लक्षात घेता, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(STI Main's - 2012)

6 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

6. भारतीय अर्थव्यवस्थेची मुलभूत वैशिष्ट्ये कोणती ?
अ) दरडोई उत्पन्न कमी
ब) लोकसंख्येचा प्रचंड दबाव
क) तंत्रज्ञानाचा प्रसार कमी
ड) संपत्तीचे विकृत वितरण
(STI Mains July, 2022 )

7 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

7. सन 2011-12 मध्ये कृषी व तत्सम विभागाचा मिकून 2004-05 च्या किंमतीनुसार देशाच्या सकल घरेलू उत्पादनात - - - - टक्के वाटा होता.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

8 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

8. आर्थिक वृद्धिची श्रेणी, दरडोई उत्पन्नाचा आकार आणि यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे.
(STI Mains-2019)

9 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

9. "पॉव्हर्टी अन्ड अन् - ब्रिटीश रूल इन इंडिया" हा ग्रंथ कोणी लिहिला?
(PSI मुख्य, 2011)

10 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

10. खालीलपैकी कोणते विधान 'समष्टी अर्थशास्त्रीय' स्थिरीकरणाचे वर्णन करते ?
(वनसेवा मुख्य 2019)

11 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

11. अर्थव्यवस्था विकसित होत असताना, देशाची व्यावसायिक रचना साधारणपणे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या बाजूने बदलते ?
(STI Mains Oct. 2022)

12 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

12. भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालील प्रमाणे :
(a) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.
(b) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडीया कडून देणे.
(c) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे.
वरीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहे / आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

13 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

13. पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
(STI Mains - 2013)

14 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

14. भारतातील रोजगार वृद्धीचा वेग कोणत्या रोजगारामधील नकारात्मक वाढीमुळे कमी झाला आहे?
(कृषी सेवा पूर्व - 2012)

15 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

15. रंगराजन कमिटी ही- - - - -संबंधित आहे.
(ASO पूर्व, 2011)

16 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

16. निव्वळ देशांतर्गत उत्पादनाच्या (NDP) च्या क्षेत्रनिहाय रचनेनुसार सन 2004-2005 च्या किंमतीच्या अनुषंगाने खालील जोड्या जुळवा.
उद्योग / क्षेत्र वाटा (2010-11) टक्केवारीत
अ) शेती 1) 9.3
ब) बांधकाम 2) 12.7
क) व्यापार, हॉटेल्स आणि उपहारगृह 3) 8.3
ड) बँकिंग आणि बीमा 4) 18.2
(STI Mains-2016)

17 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

17. खालीलपैकी कोणते भारताच्या विकासातील महत्त्वाचे मुद्दे आहेत ?
अ. कमी दरडोई उत्पन्न व आर्थिक वाढीचा कमी दर
ब. बेरोजगारीचा प्रश्न
क. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचे वाढते प्रमाण
ड. लोकसंख्येचा आकार, साधने व भांडवल यांचा असमतोल.

(Tax Asst., Mains-2019)

18 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

18. 1993-94 ते 2009-10 या काळात कोणत्या क्षेत्राने रोजगार निर्मितीमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जलद वाढ नोंदवली?
(ASO (मुख्य) - 2018)

19 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

19. नियोजनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा (GDP) दर - - - - - होता.
(STI Mains-2016)

20 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

20. नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये (1981 ते 2012) सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा (GDP) दर - - - - टक्के होता.
(ASO Mains Oct. 2022)

21 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

21. प्रगत औद्योगिक समाजातील ठकक वैशिष्य म्हणजे
(कृषी सेवा पूर्व - 2012)

22 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

22. खालील विधाने विचारात घ्या :
अ. 1984 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक असमतोलवर सत्यशोधन समिती नियुक्ती केली.
ब. डॉ. वि. म. दांडेकर त्या समितीचे अध्यक्ष होते.
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त?
(ASO Main-2019)

23 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

23. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी शेतीपासून मिळणारे उत्पत्न 1990-91 साली 30 टक्के होते. परंतु 2008-09 साली ते टक्के झाले.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

24 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

24. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ. 'ऑर्थर लुईस' यांच्या मते, नैसर्गिक संसाधने व आर्थिक विकास एकमेकांवर अवलंबून असतात.
ब. 'ऑर्थर लुईस' यांच्या मते नैसर्गिक संसाधने व आर्थिक विकास एकमेकांवर अवलंबून नसतात.
(राज्यसेवा मुख्य, 2020 )

25 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

25. “अर्थव्यवस्थेच्या मुळ रचनेत बदल न होता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृध्दी होय" असे कोणी म्हटले ?
(राज्यसेवा मुख्य, 2020 )

26 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

26. 2011-12 च्या आकडेवारीनुसार, खालीलपैकी - - - - - - या क्षेत्राने भारतीयांना अधिक रोजगार पुरविला.
(MES संयुक्त पूर्व, 2020 )

27 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

27. भारताच्या राष्ट्रिय उत्पन्नात शेती व तत्सम उद्योगापासून निर्माण होणाज्या एकूण भांडवलाचे प्रमाण 2008-09 मध्ये टक्के एवढे आहे.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

28 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

28. देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण-
(a) रोजगारात वाढ होत आहे.
(b) बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे.
(c) विदेशी गुंतवणुका वाढत आहेत.
(d) वरीलपैकी कोणतेही नाही.
योग्य पर्याय निवडा :
(ASO पूर्व - 2014)

29 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

29. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) सन 2011-12 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा 59% एवढा होता.
ब) दळणवळण, व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धीदर आढळून आला आहे.
(PSI पूर्व - 2014)

30 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

30. 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा टक्क्यांनी वाढला आहे.
(Combine 'B' 2020)

31 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

31. भारतात 'मिश्र अर्थव्यवस्थेचा' पुरस्कार कोणी केला?
(PSI मुख्य - 2011)

32 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

32. कृषी व सलग्र क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातील कमी होणारा हिस्सा खालील पैकी कशाशी सुसंगत आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

33 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

33. कार्ल मार्क्सचा 'आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत हे विचार आहेत.
a) भांडवल संचय, गुंतवणूक निर्णय आणि नफ्याचा दर हे आर्थिक विकास प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. आहे.
b) तांत्रिक प्रगती ही आर्थिक विकासाची मुख्य प्रेरणा
c) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत विकास होतो.
d) नफ्याचा वाढता दर हा आर्थिक विकासाचा मुख्य मापदंड आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(वनसेवा मुख्य-2016)

34 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

34. 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा - - - - - - प्रवृत्ती दर्शवितो.
(Combine गट-ब ( पूर्व ) - 2018)

35 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

35. विभागीय असंतुलन दूर करण्यासाठी - - - - - हे उपाय आहेत.
अ. साधनसंपत्तीचे हस्तांतरण
ब. खास क्षेत्रीय विकास कार्यक्रम
क. खाजगी क्षेत्रातील नवीन गुंतवणूक
ड. मागास भागात गुंतवणूकीला चालना

(राज्यसेवा मुख्य, 2020)

36 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

36. खालीलपैकी कोणते विधान "लेझेस फेअर" किंवा अनिर्बंध धोरण या शब्दाचे वर्णन करते ?
(वनसेवा मुख्य 2019)

37 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

37. खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक (9.7%) होता ?
(ASO पूर्व - 2015)

38 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

38. भारतीय अर्थव्यवस्थेत 2008-09 ह्या वर्षात सेवा क्षेत्राचा वृद्धी दर काय होता ?
(PSI मुख्य - 2011)

39 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

39. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
(a) युनायटेड किंगडम व युनायटेड स्टेटस्मध्ये 6-7% कार्यरत लोकसंख्या शेतीवर काम करते.
(b) भारतात कार्यरत संख्येच्या 49.7% लोकांना शेती रोजगार पुरविते.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

40 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

40. 2011-12 या वर्षी 2004-05 या स्थिर किमंतीला तृतीय क्षेत्राचा शेकडा हिस्सा काय आहे ?
(ASO Main 2019)

41 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

41. 2004-05 च्या किंमतीनुसार 2010-11 मध्ये निव्वळ घरगुती उत्पादनात तृतीयक क्षेत्राचा वाटा — इतका होता.
(STI Mains Oct. 2022 )

42 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

42. 1950-51 ते 2010-11 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील (GDP) वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणात घसरला ?
(सहाययक पूर्व - 2013)

43 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

43. सन 1956 च्या औद्योगिक धोरणाने पूर्ण विचारांती व जोमाने चालू झालेला औद्योगिकरणाची प्रक्रीया विविध पंचवार्षिक योजनेत तितक्यात जोशात राबविली गेली जीत विविध उद्योगांची क्षमता वाढविण्यावर भरीव खर्च केला गेला. त्यामुळेच मागील 50 वर्षात
अ) औद्योगिक उत्पादन 5 गुणे वाढले.
ब) भारत जगातील पाचवे सर्वात अधिक औद्योगिक राष्ट्र झाले. आता सांगा की :
(STI Pre. - 2013)

44 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

44. देशाच्या आर्थिक विकासाचा दर मुख्यत्वे - - - - - यावर अवलंबून असतो.
(a) शिक्षण आणि संशोधन.
(b) भांडवल आणि नैसर्गिक साधने.
(c) आंतरराष्ट्रीय व्यापार व शांतता.
(d) शेती आणि सिंचन.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

45 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

45. 1991 पासून भारतात पुढीलपैकी कोणत्या युगाला सुरूवात झाली?
(STI Main's - 2012)

46 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

46. एकूण स्थूल देशान्तर्गत (घरेलू) उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग, 1900-2000 किंमतीवर, टक्केवारीच्या स्वरूपात 1950-51 च्या 56.5 पासून 2012-2013 च्या 13.6 पर्यत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मीलित आहे?
(STI Pre. - 2013)

47 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

47. भारत सरकारने स्विकारलेल्या समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमामध्ये या सारख्या उपायांचा समावेश होतो.
(कर सहायक (मुख्य) - 2018)

48 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

48. पुढील विधानांचा विचार करा.
भारतातील संपत्तीच्या विषम वाटपासंदर्भात लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे :
विधान (I) : ज्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन नैसर्गिक उत्पादन साधन सामुग्री आहे.
विधान (II) : ज्यांच्या उत्पन्नाचे एकमेव व मुख्य साधन हे त्यांचे श्रम आहेत.
आता सांगा :
(राज्यसेवा मुख्य - 2016)

49 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

49. जपानमध्ये प्राथमिक क्षेत्राअंतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे.. परंतु मत्स्यव्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे. या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीची कोणती दोन कारणे आहेत ?
(a) सेवा क्षेत्राचा संथ वृद्धी दर.
(b) मासे करिता स्वदेशातील मर्यादित मागणी.
(c) व्यापार, वाहतूक आणि संदेशवाहन इत्यादिंचा संथ वृद्धी दर.
(d) मासे पकडण्याची पारंपारिक पद्धती.
(STI Pre. - 2016)

50 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

50. 2011 च्या जनगणनेनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमजूरांचे प्रमाण किती आहे?
(STI Pre. -2016)

51 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

51. भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने दोन बाबींवर अवलंबून आहे. त्या म्हणजे :
अ. तांत्रिक घटक
ब. मनुष्यबळ
क. संस्थात्मक घटक
ड. सिंचन सुविधा
(Combine 'B' 2021)

52 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

52. जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी' हे क्रांतिकारक पुस्तक खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने लिहिले आहे?
(वनसेवा मुख्य-2018)

53 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

53. खालीलपैकी कोणते/कोणती भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हान / आव्हाने आहे / आहेत?
अ. साधनसामुग्रीची जमवाजमव
ब. पायाभूत सुविधांचा विकास
क. जागतिक व्यापार संघटनेशी (WTO) संबंधित आव्हान
ड. शासनाची बदलती भूमिका पर्यायी उत्तरे:

(STI Mains-2017)

54 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

54. खालील विधाने विचारात घ्या.
अ) सेवा क्षेत्रातील उत्पादनाच्या तुलनेत रोजगारातील वाढ कमी दराने झाली आहे.
ब) 1990 च्या काळात सेवा क्षेत्रातील रोजगार वृद्धी पेक्षा भारतातील श्रमिकांची सरासरी उत्पादकता वृद्धी जास्त होती.
वरीलपैकी कोणते/ती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?
(ASO Mains Oct. 2022)

55 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

55. 2013-14 मध्ये देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचा हिस्सा ...... टक्के इतका होता.
(ASO पूर्व - 2016)

56 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

56. रोस्टोच्या "स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ" मध्ये प्रवेगिक वृद्धिसाठी पुढील आवश्यक पूर्वअट आहे :
(राज्यसेवा मुख्य - 2013)

57 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

57. 2008-09 वर्षाशी तुलना केली असता 2012-13 साली भारतातील 2004-05 च्या किंमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांच्या वाट्यातील प्रवृत्ती (कल) खालील प्रमाणे दिसून येतो.
अ) कृषि क्षेत्राच्या वाट्यात घट झाली.
ब) उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली.
क) सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
(PSI पूर्व - 2014)

58 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

58. अंगमार्क नेटच्या माहिती यंत्रणेतून शेतकऱ्यांना खालील माहिती दिली जाते : मुद्यावर
अ. विविध पिकांच्या अद्यावत किंमती
ब. ग्राहकांची आवडनिवड आणि पुरवठा परिस्थिती
क. जागतिक व्यापारविषयी माहिती
ड. देशांतर्गत बाजार विषयक माहिती गोळा करणे व प्रसारण करणे.
(राज्यसेवा मुख्य 2015)

59 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

59. 1960-61 पासून कोणत्या क्षेत्राचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा सातत्याने घटत आहे?
(PSI मुख्य -2011)

60 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

60. भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती ?
(a) मालमत्तेची खाजगी मालकी.
(b) वारसाहक्काचा कायदा.
(c) करचुकवेगिरी
(d) समांतर अर्थव्यवस्था.

(राज्यसेवा मुख्य - 2015)

61 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

61. कृषिच्या हिस्स्याचे भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमाण दिवसेंदिवस - - - - - आहे.
(कृषी सेवा पूर्व - 2017 )

62 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

62. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) एकूण कार्यरत लोकसंख्येतील शेत मजुरांचे प्रमाण सन 1951 ते 2010, 25% पासून 2096 पर्यंत कमी झाले.
(b) लागवड करणाऱ्यांचेही प्रमाण सन 1951 ते 2010, 50% पासून ते सुमारे 30% पर्यंत कमी झाले.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

63 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

63. अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर यांनी दिला.
(राज्यसेवा मुख्य 2014 )

64 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

64. जसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तसतसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाटा कमी कमी होत आहे. आज तो केवळ 14.1 टक्क्यांवर आला आहे. असे असले तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्त्वाची आहे. कारण.
(STI Pre.-2015)

65 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

65. भारतात बचतीचा सर्वात महत्त्वाच्या स्त्रोत खालीलपैकी कोणता ?
(वनसेवा मुख्य 2019)

66 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

66. पुढील क्षेत्रांची त्यांच्या वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील हिश्श्याच्या टक्केवारीनुसार घटत्या क्रमाने मांडणी करा.
a) कृषी
b) उद्योग
c) सेवा
(STI Main - 2014)

67 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

67. सरकारने स्वीकारलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमांतर्गत खालील उपाय सूचविले आहेत.
अ) भाववाढ नियंत्रण.
ब) वित्तीय क्षेत्रातील सुधारणा.
क) व्यवहारतोल स्थितीत सुधारणा.
ड) व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा.
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?
(STI Mains-2016)

68 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

68. महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी सन 1983 मध्ये कोणत्या अर्थतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एक सत्यशोधन समिती स्थापित केली होती ?
(राज्यसेवा मुख्य, 2020 )

69 / 69

Category: क्षेत्रीय कल व वृद्धिदर

69. 1950-80 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धि दर - - - - - होता.
(Excise Pre-2017)

Loading...MPSC is all about Patience....

Your score is

Scroll to Top