80

Economics

73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

1 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

1. 73 आणि 74 वी घटनादुरुस्तीचा कलमाशी जवळचा संबंध आहे.
(STI Mains-2019)

2 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

2. 74 व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारांना कोणती बाब आवश्यक करण्यात आली?
अ) तालुका समीतीची स्थापना
ब) शिक्षणाचा हक्क
क) जिल्हा विकास समीतीची स्थापना
ड) जिल्हा नियोजन समीतीची स्थापना
(STI Mains Oct. 2022)

3 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

3. 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.
अ) जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे.
ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.
क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(STI Mains - 2013)

4 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

4. 73 व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/ विधाने अयोग्य आहे/आहेत?
अ. भारत सरकारने 1993 मध्ये ग्रामीण विकासाकरिता 73 व्या घटनादुरुस्तीचा निर्णय घेतला.
ब. 73 व्या घटनादुरस्तीनुसार पंचायती राज संस्था च्या कार्यासंर्भात 19 विषय/घटकांचा समावेश करण्यात आला.
(STI Mains-2018)

5 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

5. 73 व्या घटना दुरुस्तीस - - - - रोजी मंजूरी देण्यात आली.
(STI Mains 2022)

6 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

6. 73 आणि 74 व्या घटना दुरुस्ती कायद्यातील कलम 243D चे ठळक वैशिष्ट्य - - - - आहे.
(ASO Mains 2022)

7 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

7. 73 वी आणि 74 वी घटनादुरुस्ती संसदेत केव्हा पारित झाली?
(STI Mains. 2022)

8 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

8. 74 व्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या बाबी आवश्यक होत्या?
अ) जिल्हा नियोजन समितीची स्थापना
ब) तालुका समितीची स्थापना
क) शिक्षणाचा हक्क
ड) महानगर समितीची स्थापना
(ASO Mains 2022)

9 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

9. 74 व्या घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमित होणाऱ्या क्षेत्रासाठी नगरपंचायतीची स्थापना करता येते :
ब. नगरपालिकेचा कालावधी पाच वर्षे आहे आणि कार्यकाल पूर्तीनंतर एक वर्षाच्या आत पुन्हा निवडणुका घ्यावी लागते.
वरीलपैकी कोणते विधान/ने चुकीचा/चे आहे/आहेत?
(STI Mains-2018)

10 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

10. भारतामध्ये राज्य घटनेच्या कोणत्या दुरूस्तीनुसार विकेंद्रित नियोजनाला सुरुवात होऊन विकास योजना तयार करण्याची जबाबदारी आणि अधिकार पंचायतींना देण्यात आले?
(STI Mains, 2014)

11 / 11

Category: 73 वी व 74 वी घटनादुरुस्ती

11. खालील विधाने विचारात घ्या :
अ. 73 व्या व 74 व्या घटनादुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला.
ब. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभभियान हे संपूर्ण देशातील पंचायतींचे मजबूतीकरण करण्यासाठी सुरू केले.
क. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाची योजना राज्य सरकार प्रायोजित आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त?
(Tax Asst., Mains-2017)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top