0%
33

Police Bharti Question Papers

मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. 'हल्ली' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.

2 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. जर 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय ?

3 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. 
"देवा, सर्वाना सुखी ठेव."

4 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे?

5 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. भारताने..... च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

6 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. "रक्ताने" या शब्दांची विभक्ती ओळखा:

7 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद...... यांनी केला.

8 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8.  संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

9 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. विजय अविनाशपेक्षा मोठा आहे; पण सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे.

10 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे?

11 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा-

12 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता…..कोन तयार होतात.

13 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. भारताचे..... हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

14 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याचे संभाव्यता.......... असते.

15 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. एकमेकांना बाहेरुन स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामाईक स्पर्शिका काढता येतील ?

16 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. जानेवारी 2023 मध्ये 'विरासत साडी महोत्सव' कोठे पार पडला ?

17 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. 'देव' या शब्दाचे अनेकवचन पुढीलपैकी कोणते?

18 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. गटात न बसणारी संख्या ओळखा?
61, 63, 67, 73, 81, 91, 103, 101

19 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत.तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते ?

20 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. भारतातील...... उद्योगाला 'सनराईज क्षेत्र' म्हटले जाते.

21 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. A:B:C:D: E=3:6:9:?:15

22 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. - फारकत होणे.

23 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. अणूऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून....... यांची नेमणूक झाली.

24 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ...... म्हणत.

25 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25. संधी सोडवा, "मनःपटल" ?

26 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी.... करण्यात आली.

27 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी..... नसेल.

28 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. विशेषणाचा प्रकार ओळखा. "रांगणारे मूल"

29 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. sin θ cos ecθ= ?

30 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. एका घनाची बाजू 4 मीटर आहे. ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल?

31 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. आपल्या देशात...... या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही करप्रणाली अमलात आली.

32 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून....... यांची नेमणूक झाली

33 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. परम - 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ-

34 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी...... जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

35 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार..... येथे आहे.

36 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. पुण्यातील ....... या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.

37 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37.  खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?

38 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. 0.01 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती घ. सेमी ?

39 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख…. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

40 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. इ.स. 1974 साली भारताने…… या ठिकाणी अणुचाचणी केली.

41 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती?

42 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12√2 सेमी आहे. तर त्याची परिमिती किती?

43 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल ?

44 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. 0 बहुपदीची कोटी किती असते ?

45 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45. 'ऐकू येणे' या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार उताऱ्यात आला आहे?

46 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात...... या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

47 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. "तुझे नाव काय" या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल?

48 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते. या माहितीचे गणिती भाषेतील रुपांतर खालीलपैकी कोणते?

49 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. 33, 34, 35, X, 37, 38, 39 या संख्यांची सरासरी 36 आहे तर X ची किंमत असेल,

50 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. संसदीय शासन पद्धती…. येथे विकसित झाली.

51 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. कतारमधील फिफा वर्ल्डकप - 2022 च्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधीत्व कोणी केले ?

52 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर जयचे वय किती ?

53 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार....... यांना मानतात.

54 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54.  2023 च्या 19 व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ऑगस्ट 2023 मध्ये येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

55 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले?

56 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. 2023 च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?

57 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती?

58 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक............ करतात.

59 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले ?

60 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. 'भारतीय हरितक्रांतीचे जनक........... होते.

61 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022 मध्ये कोणत्या देशाला डॉर्निया 228 विमान भेट दिले ?

62 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. जर परवा सोमवार होता, तर शुक्रवार कधी असेल ?

63 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. 2022 सालच्या WHO च्या अमृतमहोत्सवी (75वी) सभेची मुख्य संकल्पना काय होती ?

64 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून ....... आकारला जातो.

65 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. "लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार" या पद्य पंक्तितील अलंकार ओळखा।

66 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला, सदर गीत कोणी लिहिले आहे?

67 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. 1 मे 1960 रोजी ....... राज्याची निर्मिती झाली.

68 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. शुभम व अनिल यांना 3:5 या प्रमाणात 24 केळी वाटली, तर शुभमला मिळालेली केळी किती?

69 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले?

70 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. इ.स. 1992 मध्ये…..या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरु करण्यात आली.

71 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. 1 जानेवारी 2023 रोजी ...... या देशाने 'युरो' हे चलन स्विकारले?

72 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72.  संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले?

73 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणते ?

74 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. भारतातील पहिला 'वेस्ट-टू-हायड्रोजन' (Waste-to-Hydrogen) प्रकल्प खालील पैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे?

75 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून 'चॅटजीपीटी' हा रोबो (यंत्रमानव)....... या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला.

76 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता?
H/P: 1/2:: C/R:?

77 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. जर 6:5=y:20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती ?

78 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

79 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. महाराष्ट्र सरकारने.....हा दिवस आजी-आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे ?

80 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात ?

81 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही?

82 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. भारत सेवक समाजाची स्थापना…..यांनी केली.

83 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती?

84 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. 1 मिलिमीटरचे सेंटिमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते?

85 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. 2023 मध्ये महाराष्ट्रातील 29 वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. ती कोणत्या जिल्ह्यात आहे?

86 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल ?
दुध : लिटर :: ? : मीटर

87 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. शेतकऱ्यांनी ...... जिल्हयात साराबंदीची चळवळ सुरू केली.

88 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश पद भूषविले नाही?

89 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. महाबळेश्वरजवळील भिलार हे ...... गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

90 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. 'वरुणा' (VARUNA) हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो?

91 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2024 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे ?

92 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ACE, FHJ, KMO,?

93 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. 3x + 5y = 9 आणि 5x + 3y = 7 तर x + y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे?

94 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94. विद्यार्थ्यामध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी......ची स्थापना करण्यात आली.

95 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. "कमळ" या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

96 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

96. समसंबंध ओळखा- मंगळवार : शनिवार :: चैत्र : ?

97 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

97. "तु + कडे" या शब्दाला षष्ठीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रूप कसे होईल?

98 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

98.  वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग…….काढण्यासाठी होतो 

99 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

99. इ.स. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कानी..... हे शहर जिंकून घेतले.

100 / 100

Category: मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

100. 2.9 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top