15

Economics

सरकारी योजना

1 / 73

Category: सरकारी योजना

1. अन्रपूर्णा योजने संदर्भात पुढील विधाने विचारात छया :
अ. सन 2000-2001 मध्ये भारत सरकारने अन्नापूर्णा योजना जाहिर केली.
ब. या योजनेअंतर्गत रू. 2 प्रति किलो दराने गहू आणि रू. 3 प्रति किलो दराने तांदूळ पुरविला जातो.
वरीलपैकी कोणती/ते विधान/ने योग्य आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

2 / 73

Category: सरकारी योजना

2. 2017-18 मध्ये दीन दयाल उपाध्याय यांच्या नावाने सुरू केलेल्या स्पर्श (SPARSH) या योजनेचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत?
अ) लहान वयाच्या मुलांना आराम आणि तणावमुक्त करण्यासाठी छंदाची जोपासना करणे.
ब) मुलांच्या पोषण आणि आरोग्य स्थितीला प्रोत्साहन देण्याकरीता.
क) मुलामध्ये फिलेटली बाबतचे छंद जोपासण्यासाठी चालना देणे विशेषत: टपाल तिकीटे.
ड) शालेय विद्याथ्यांची गळती कमी करण्यासाठी.
(राज्यसेवा मुख्य - 2022)

3 / 73

Category: सरकारी योजना

3. थेट लाभ हस्तांतरण (DBT) योज़नेची यापैकी कोणती उद्दिष्टे आहेत?
अ) लक्ष्य सुधारणा
ब) भष्टाचार कमी करणे
क) अपव्यय टाळणे
ड) खर्चावर नियंत्रण मिळवणे
(STI Mains - 2022)

4 / 73

Category: सरकारी योजना

4. महाराष्ट्रात 'स्वतंत्र घरकुल योजनेस' आता कोणत्या नव्या नावाने ओकखले जाते?
(तांत्रिक सहाययक विमा संचालनालय-2013)

5 / 73

Category: सरकारी योजना

5. महाराष्ट्र शासन संचलित महिला व बालकिस विभागाच्या अंतर्गत येणाज्या प्रधानमंत्री ग्रामोद्य योजनेचा उद्देश पुढीलग्रमाणे?
(STI Mains, 2012)

6 / 73

Category: सरकारी योजना

6. खालील विधाने विचारात घ्या :
(a) किशोरी शक्ती योजनेचे उद्दिष्ट स्त्रियामध्ये स्वयंविकास आणि आरोग्य दर्जा तसेच पोषण सुधारणा करणे.
(b) राष्ट्रीय महिला कोष मोठ्या रकमेचा पतपुरवठा करते.
(c) स्वावलंबन योजना महिलांच्या पारंपरिक व अपारंपरिक व्यापारासाठी प्रशिक्षण आणि कौशल्ये देते. वरीलपैको कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(ASO Mains - 2018)

7 / 73

Category: सरकारी योजना

7. सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 नुसार, पात्र सूक्ष्म, लघु व मध्यम निर्मिती उद्योगांना खालीलप्रमाणे लाभ देण्यात येतात.
अ) भांडवली अनुदान
ब) व्याज अनुदान
क) विद्युत शुल्क माफी
ड) मुद्रांक शुल्क माफी
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(Ind. Ins. Mains - 2022)

8 / 73

Category: सरकारी योजना

8. खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा आणि राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या संदर्भात चुकीचे असलेले वाक्य निवडा.
(PSI मुख्य, 2012)

9 / 73

Category: सरकारी योजना

9. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला लाभार्थीना पाच कोटी एल.पी.जी. जोडणी दिली जाणारी योजना कोणती?
(Tax Asst., - 2016)

10 / 73

Category: सरकारी योजना

10. महाराष्ट्राच्या संदर्भात योग्य कथन ओळखा.
(STI Mains-2017)

11 / 73

Category: सरकारी योजना

11. भारत निर्माण योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये कोणती आहेत?
(a) ग्रामीण भागात सिंचन व रस्त्यांच्या सुविधा पुरविणे.
(b) ग्रामीण भागात गृह सुविधा पुरविणे.
(c) ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा पुरविणे.
(d) ग्रामीण भागात पाणी पुरवठा सुविधा पुरविणे.
(वनसेवा मुख्य-2014)

12 / 73

Category: सरकारी योजना

12. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास जाती आणि अल्पसंख्यांक संबंधित मुलींसाठी प्राथमिक स्तरावर निवासी शाळा प्रदान करणारी योजना - - - - - - आहे.
(STI Main-2019)

13 / 73

Category: सरकारी योजना

13. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेबाबत खालील विधाने विचारात ह्या.
अ) पात्र उद्योग/व्यवसाय अंतर्गत उत्पादन प्रकाराच्या प्रवर्गातील प्रकल्पासाठी प्रकल्प किंमत कमाल मर्यादा रुपये 50.00 लाख आहे.
ब) विशेष प्रवर्गामध्ये अनुसूचित जाती/जमाती/महिला/ अपंग/माजी सैनिक या प्रवर्गांचा समावेश आहे.
क) पात्र उद्योग/व्यवसाय अंतर्गत सेवा प्रवर्ग प्रकल्पासाठी. प्रकल्प किमत कमाल मर्यादा रु. 30 लाख आहे.
ड) शैक्षणिक पात्रता रु. 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(Ind. Ins. Mains - 2022)

14 / 73

Category: सरकारी योजना

14. यापैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
a) राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान (NSDM) हे 2015 मध्ये सुरू करण्यात आले.
b) त्याने राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाची (NSDC) जागा घेतली आहे.
(वनसेवा मुख्य-2016)

15 / 73

Category: सरकारी योजना

15. 'संसद आदर्श ग्राम योजना' (SAGY) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
(राज्यसेवा Pre. - 2020)

16 / 73

Category: सरकारी योजना

16. महाराष्ट्र शासनाने 2011 मध्ये केलेल्या प्रशासकीय सुधारणेनुसार 'संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती'च्या सचिव पदी कोण असतो ?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

17 / 73

Category: सरकारी योजना

17. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा.
(राज्यसेवा पूर्व - 2022)

18 / 73

Category: सरकारी योजना

18. ग्राभीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम (RLEGP) केव्हा सुरू करणगयात आला ?
(ASO Mains Oct. 2022)

19 / 73

Category: सरकारी योजना

19. पतपुरवठा अधिकारीत योजना - - - - या वर्षी सुरू करण्यात आली.
(Combined Group 'C' - 2022)

20 / 73

Category: सरकारी योजना

20. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना 2007 साली पुनर्रचित करण्यात आली.
खालीलपैकी कोणते उद्दिष्ट या योजनेचे होते?
(राज्यसेवा (मुख्य) - 2018)

21 / 73

Category: सरकारी योजना

21. डी.बी.टी. (DBT) हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2017)

22 / 73

Category: सरकारी योजना

22. स्वर्णजयंती रोजगार योजना (SGSY) बची अंसलबजावणी मार्फत होते
अ) व्यापारी बँका
ब) प्रादेशिक ग्रामीण बँक़ा
क) सहकारी बँका
ड) परदेशी बँका
(Combined Group C Pre. - 2022)

23 / 73

Category: सरकारी योजना

23. सर्व शिक्षा अभियान - - - - - यासाठी सुरू करण्यात आले.
(a) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण.
(b) मुलींच्या शैक्षणिक गरजांची प्रारिपूर्ती वर विशेष भर देण्यासाठी.
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2014)

24 / 73

Category: सरकारी योजना

24. भारतात खालीलपैकी कोणती योजना गरीबी कमी करणयासाठी सुरू करण्यात आलेली नाही?
(Combined Group C Pre. - 2022)

25 / 73

Category: सरकारी योजना

25. जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत - - - - - या बरोबर दिली जाते.
(Combined Group B Pre.- 2019)

26 / 73

Category: सरकारी योजना

26. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) - - - - मध्ये अधिनियमित झाला.
(Combine 'B' 2020)

27 / 73

Category: सरकारी योजना

27. पुढील कोणते विधान योग्य आहे?
a) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (NRHM), 2005 वर्षी. सुरू करण्यात आले.
b) सप्टेंबर 2012 पावेतो सुमारे 88,000 आशांना (ASHA) निवडून प्रशिक्षीत करण्यात आले.
(STI Pre. - 2014)

28 / 73

Category: सरकारी योजना

28. खालील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
a) राष्ट्रीय हरित लवाद कायदा ऑक्टोबर 2010 मध्ये अंमलात आला.
b) नागरी प्रक्रिया संहितेच्या तरतूदी या कायद्यास/लवादास बंधनकारक नाहीत.
(वनसेवा मुख्य-2014)

29 / 73

Category: सरकारी योजना

29. खालील विधाने विचारात घ्या :
अ. प्रत्यक्ष लाभ हस्तांतर योजना 1 जानेवारी 2013 रोजी जाहीर केली.
ब. सुरूवातीला भारतातील 35 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली.
क. प्रत्यक्ष लाभ हस्तांतर योजना ही खर्चनियंत्रण आणि भ्रष्टाचार कमी करणे या उद्देशाने तयार केली
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
(STI Mains-2017)

30 / 73

Category: सरकारी योजना

30. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण प्रकल्प दोन अंतर्गत पुढ्ठील उद्दीश समाविप्ट केली आह्हेत.
अ) सेवा पुरवठ्याच्या दर्जात सुधारणा करणे.
ब) नागरी स्थानिक संस्थांचे संबलीकरण करणे.
क) नागरीकरणाचा दर झेपेल अशा पातळीनुसार कमी करणे.
ड) शहरी दारिद्य कमी करणे.
(राज्यसेवा पूर्व - 2017)

31 / 73

Category: सरकारी योजना

31. स्री सक्षमीकरण म्हणजे काय?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

32 / 73

Category: सरकारी योजना

32. सांसद आदर्श ग्राम योजनेचा (SAGY) आरंभ - - - - यांच्या जन्मदिनानिमित्त 11 ऑक्टोबर, 2014 रोजी करण्यात आला.
(STI Mains, 2014)

33 / 73

Category: सरकारी योजना

33. सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 नुसार, आजारी घटक म्हणजे - - - - -.
अ) उद्योग संचालनालयाने मानलेले व प्रमाणित केलेले सूक्ष्म आणि लघु उत्पादन उपक्रम.
ब) नादारी आणि दिवाळखोरी संहिता 2016 अंतर्गत राष्ट्रीय कंपनी विधी अभिकरणाद्वारे मानले जाणारे मध्यम व मोठे उत्पादन उद्योग.
क) सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी प्रमाणित केलेले सहकारी घटक/उपक्रम.
ड) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रमाणित केलेले मध्यम उत्पादन उपक्रम
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहेत?
(Ind. Ins. Mains - 2022)

34 / 73

Category: सरकारी योजना

34. जोड्या जुळवा :
गट अ
अ. आजीविका
ब. मनरेगा
क. राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन
ड. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण मिशन
गट ब
I) 3 डिसेंबर 2005
II) 23 सप्टेंबर 2013
III) 2 फेब्रुवारी 2006
IV) 3 जून 2011
(STI Mains-2017)

35 / 73

Category: सरकारी योजना

35. वर्ष 1993 मध्ये सूक्ष्म-वित्त क्षेत्राचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय महिला कोष कोणासाठी निर्माण करण्यात आला होता ?
(STI Main's, 2012)

36 / 73

Category: सरकारी योजना

36. कोणत्या योजनेव्दारे गरीब महिलांना मोफत गँस कनेक्शन दिले जाते?
(Combined Group C Pre. - 2022)

37 / 73

Category: सरकारी योजना

37. जोड्या जुळवा :
(योजना)
अ) स्वयं रोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण
ब) अल्पभूधारक विकास कार्यक्रम
क) सीमांत शेतकरी आणि शेतमजूर विकास कार्यक्रम
ड) एकात्मीक ग्रामीण विकास कार्यक्रम
(वर्ष)
1. 2 ऑक्टोबर 1980
2. 1970−71
2. 1971
3. 15 ऑगस्ट 1979
(राज्यसेवा मुख्य 2020)

38 / 73

Category: सरकारी योजना

38. स्रियांना कृषी क्षेत्रात सक्षम बनविण्यासाठी ग्रामविकास मंत्रालययाने सुरू केलेल्या महिला किसान सशक्तीकरण परियोजना हा - - - - योजनेचा भाग आहे.
(Agri पूर्व. 2018)

39 / 73

Category: सरकारी योजना

39. एकलव्य निवासी पब्लिक स्कूल' ही योजना कोणत्या घटकासाठी सुरू करण्यात आली आहे?
(तांत्रिक सहाययक विमा संचालनालय-2013)

40 / 73

Category: सरकारी योजना

40. महाराष्ट्र सरकारने 'स्वर्ण जयंती राजस्व अभियान' कशासाठी सुरू केले?
(PSI मुख्य, 2012)

41 / 73

Category: सरकारी योजना

41. जननी सुरक्षा योजनेचे मुख्य उद्दिप्ट काय आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

42 / 73

Category: सरकारी योजना

42. सन 2022 पर्यंत देशात किती कुशल मनुष्यबळ तयार करण्याची योजना भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आखली आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

43 / 73

Category: सरकारी योजना

43. प्रत्यक्ष हस्तांतर लाभ (PAHAL) या योजनेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) सदर योजनेची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये झाली, कारण सर्वांत मोठे थेट लाभ हस्तांतरण म्हणून.
ब) या योजनेअंतर्गत शेतकच्यांना दरमहा रु. 2,000 हस्तांतरीत होतात.
क) सदर योजनीची सुक्वात सन 2019 मध्ये झाली.
ड) एल.पी.जी. गस धारकांना दिले जाणार अनुदान या योजनेअंतर्गत हस्तांतरीत होते.
(राज्यसेवा मुख्य - 2022)

44 / 73

Category: सरकारी योजना

44. 'सुकन्या समृद्धी योजने' बाबत पुढीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य आहे?
अ. 2015 मध्ये ही योजना सुरू झाली.
ब. 'बेटी बचाओ बेटी पढाओ' आंदोलनाचा ही योजना भाग आहे.
क. मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपालखात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे.
ड. या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही.
(Combined Group B - 2019)

45 / 73

Category: सरकारी योजना

45. खालील जोड्या जुळवा :
अ (योजना)
अ. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना
ब. जवाहर ग्राम समृद्धी योजना
क. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा
ड. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना
ब (स्थापना वर्ष)
i) डिसेंबर १९९७
ii) सप्टेंबर २००५
iii) एप्रिल १९९९
iv) १ एप्रिल १९९९
(MES Pre. 2017)

46 / 73

Category: सरकारी योजना

46. 11 ऑक्टोबर, 2014 रोजी संसद आदर्श ग्राम योजना - - - - - या उद्दिष्टासह सुरु करण्यात आली.
(STI Main-2019)

47 / 73

Category: सरकारी योजना

47. खालील विधाने विचारात घ्या :
(a) किशोरी शक्ती योजनेचे उद्दिष्ट महिलांचा आरोग्य दर्जा आणि पोषण सुधारणे आणि त्यांचा स्वयं विकास करणे आहे.
(b) राष्ट्रीय महिला कोष मोठा पतपुरवठा करतो.
(c) स्वावलंबन योजनेत पारंपरिक आणि अपारपारिक व्यापारासाठी महिलांना प्रशिक्षण आणि कौशल्य दिले जाते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

48 / 73

Category: सरकारी योजना

48. महाराष्ट्र सरकारने अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरू केली?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

49 / 73

Category: सरकारी योजना

49. नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह व नागरी खात्यांतर्गत कोणती योजना राबवली जात आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2021)

50 / 73

Category: सरकारी योजना

50. ग्रामीण भागामध्ये शहरी सुविधा पुरविणे (PURA) प्रतिमानामध्ये खालीलपैकी कोणती जोडणी विचारात घेण्यात आलेली नव्हती ?
(STI Mains-2017)

51 / 73

Category: सरकारी योजना

51. जोड्या लावा :
(सरकारी योजना)
(a) प्रधानमंत्री मुद्रा योजना
(b) सौभाग्य योजना
(c) प्रधानमंत्री उज्वला योजना
(d) उज्वल डिसकॉम अशुअरन्स योजना
(उद्दिष्टे)
(i) दारिद्र्य, रेषेखालील कुटुंबांना एलपीजी जोडणी
(ii) वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे
(iii) सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण
(iv) सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास
(Combined Group B Pre.- 2018)

52 / 73

Category: सरकारी योजना

52. इंदिरा आवास योजनेचे (IAY) हे मुख्य उद्दिष्ट आहे - - - - - .
(वनसेवा मुख्य-2014)

53 / 73

Category: सरकारी योजना

53. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी पुरस्कृत केला?
(राज्यसेवा पूर्व - 2011)

54 / 73

Category: सरकारी योजना

54. खालील विधाने विचारात घ्या.
अ) प्रत्यक्ष लाभ हस्तांतग्ग योजना 1 जानेवारी 2013 पासून सुरू करण्यात आली.
ब) भारतामध्ये सुरवातीला 20 जिल्ह्यामध्ये ही योजना राबविण्यात आली.
क) ही योजना अंदा जात सुथाग्णा करणे, म्रष्टाचार कमी करणे आणि खर्च नियंत्रणाच्या उद्देशाने आखण्यात आली.
वरीलपैकी कोणते विधाने असत्य आहेत?
(STI Mains - 2016)

55 / 73

Category: सरकारी योजना

55. खालील योजनांपैकी कोणती योजना ही प्रधानमंत्री योजना या नावाने ओळखली जात नाही?
(MES Pre. 2017)

56 / 73

Category: सरकारी योजना

56. खालील विधाने विचारात घ्या :
अ. राष्ट्रीय सम विकास योजना कृषि क्षेत्रातील निम्न उत्पादकता आणि पायाभूत सुविधामधील तफावत हे प्रश्न सोडविण्यासाठी जाहीर केली.
ब. ती योजना 200 मागास जिल्ह्यात व्यापलेली होती.
क. राष्ट्रीय सम विकास योजना ही मागास राज्ये आणि प्रदेशाच्या विकास पुढाकारासाठी आधार देते. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
(STI Mains - 2018)

57 / 73

Category: सरकारी योजना

57. खालील जोड्या लावा :
गट अ
अ. आजीविका उमक्रम सुरू केला
ब. मनरेगांतर्गत गत निवडक 200 सर्वात जास्त मागास तालुक्यात उपक्रमांना सुरुवात
क. राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन सुरुवात केली
ड. जवाहलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण मिशनची संख्वात केली
गट ब
1. 3 डिसेंबर 2005
2. 23 सप्टेंबर 2013
3. 2 फेब्रुवारी 2006
4. 3 जून 2011
(STI Mains - 2018)

58 / 73

Category: सरकारी योजना

58. पुढील कोणते विधान योग्य आहे?
a) एकात्मिक ग्रमीण विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980 रोजी सर्व 6011 घटकात सुरू करण्यात आला.
b) प्रत्येक घटकात 600 गरीब कुटुंबांना 1980-85 मध्ये मदत पुरवावयाची होती.
(STI Pre. - 2014)

59 / 73

Category: सरकारी योजना

59. जोड्या जुळवा.
स्तंभ - 'अ'
अ) निष्ठा
ब) दीक्षा
क) ध्रुव
स्तंभ - 'ब'
1) कौशल्य विकासासाठी हुशार विद्यार्थी यांचा शोध घेणे.
2) अध्ययन व अध्यापनासाठीचा तंत्रज्ञानावर आधारित मंच.
3) शाळेच्या मुख्याध्यापकांच्या समग्र शैक्षणिक उन्नतीसाठीचा उपक्रम.
(STI Mains - 2022)

60 / 73

Category: सरकारी योजना

60. खालील विधाने विचारात घ्या :
अ) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली.
ब) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली.
क) नेहरू रोजगार योजना (NRY) ऑक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरीबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली.
वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
(Combine 'B' Pre. -2022)

61 / 73

Category: सरकारी योजना

61. प्रा. हाशमी समितीच्या शिफारशीद्वारे सुवर्णजयंती ग्राम रोजगार योजनेत खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा समावेश केला नाही?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

62 / 73

Category: सरकारी योजना

62. भारतमाला परियोजनेचे हे लक्ष्य आहे :
अ) वाहतूकीत महत्तम कार्यक्षमता साधणे:
ब) आर्थिक विधी (मार्गिका) विकसित करणे.
क) सागरक्रिनारे आणि बंदेरे यांची जोडणी सुधारणे.
(STI Mains - 2022)

63 / 73

Category: सरकारी योजना

63. 'प्रधानमंत्री मातृत्त्व (मातृ) वंदना' योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केंद्र शासनाने लागू केली आहे.
ब. या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना रु. 8,000 वित्त सहाय्य देते.
क. गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.
(Combined Group B Pre.- 2018)

64 / 73

Category: सरकारी योजना

64. 'राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजने' बाबत खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर नाहीत?
a) दारिद्रय रेषेखालील जनतेला कॅशलेस आरोग्य विम्याचे संरक्षण प्रदान केले जाते
b) ही योजना 1 एप्रिल 2015 पासून आरोग्य मंत्रालयाकडून श्रम (labour) मंत्रालयाकडे वर्गीकृत करण्यात आली.
c) या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना संरक्षण दिले जाते.
d) वार्षिक ₹ 50,000 च्या कॅशलेस आरोग्य विम्याचे संरक्षण प्रदान केले जाते.
(STI Mains, 2014)

65 / 73

Category: सरकारी योजना

65. 'गरोदरपणाशी निगडीत कारणांमुळे मृत्यू पावणाज्या मातांची प्रती - - - - - संख्या' अशी माता मृत्यूदराची व्याख्या केली जाते.
(वनसेवा मुख्य-2014)

66 / 73

Category: सरकारी योजना

66. दारिद्रयात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे?
अ) सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण
ब) बहुराज्यीय आरोग्यसेवा व्यवस्था क्षमता सुधारणा (20132017.)
क) प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ्ठ (GOALS) (2013-2017)
ड) आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण (20132017)
(राज्यसेवा पूर्व - 2022)

67 / 73

Category: सरकारी योजना

67. (a) मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित/बिन नोंदणीकृ त (नॉन कॉर्पोरिट) छोट्या उद्योग धंद्यांना वित्त पुरवठा करणे.
(b) 'मिसींग मिडील' ('हरवलेला मध्य') म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे.
वरीलपैकी कुठले/ली विधान/ने बरोबर आहे/त?
(Combined Group B Pre.- 2019)

68 / 73

Category: सरकारी योजना

68. खालीलपैकी कोणत्या धोरणाला 'सप्तरंगी क्रांती' असे संबोधले जाते?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

69 / 73

Category: सरकारी योजना

69. एकात्मीक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत?
अ. अल्पभुधारक शेतकरी
ब. अत्य अल्पभुधारक शेतकरी
क. भूमिहीन शेतकरी
ड. मोठे शेतकरी
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(Combined Group C Pre.- 2019)

70 / 73

Category: सरकारी योजना

70. खालील नमूद केलेल्या घटकांपैकी कोणत्या घटकांना वाल्मीकी आंबेडकर योजनेअंतर्गत सहाय्य प्राप्त होते ?
(STI Mains-2013)

71 / 73

Category: सरकारी योजना

71. राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प - - - - - ह्या वर्षात सुरू करण्यात आला.
(Combined Group 'C' - 2022)

72 / 73

Category: सरकारी योजना

72. खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही?
(Combine 'B' 2020)

73 / 73

Category: सरकारी योजना

73. सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.
(STI Mains, 2014)

Loading...Your Result !!

Scroll to Top