3

Economics

समावेशन

1 / 22

Category: समावेशन

1. महिला व बालकल्याण योजनांमध्ये पुढीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो ?
अ) अंगणवाडी सेवा योजना
ब) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
क) राष्ट्रीय पोषण अभियान
ड) बाल सुरक्षा योजना
(राज्यसेवा पूर्व - 2018)

2 / 22

Category: समावेशन

2. भूसुधारणांमुळे तिहेरी (तिनपट्टी) क्रांती घडून आली खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा पूर्व - 2014)

3 / 22

Category: समावेशन

3. भूमीराशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते/ती विधान/ने लागू आहेत?
अ) ही प्रणाली 1 एग्रिल, 2018 ला अस्तित्वात आली
ब) रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली आहे.
क) भू-संपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकीकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

4 / 22

Category: समावेशन

4. कुळ कायदा (वहिवाट) सुधारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :
अ) कुळ खंडणी (वहिवाट खंड/भाडे) नियमन
ब) वहिवाटीची सुरक्षितता
क) कुळांना (वहिवाट दारांना) मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी.
ड) कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा
(राज्यसेवा पूर्व - 2017)

5 / 22

Category: समावेशन

5. जमीनसुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समविष्ट होतात?
अ) मध्यस्थांचे उच्चाटन
ब) कुळकायदा सुधारणा
क) जमिनधारणा मर्यादा
ड) सहकारी शेतीचे संघटन
(राज्यसेवा पूर्व - 2019)

6 / 22

Category: समावेशन

6. अल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक वाढीसाठी खालील्यैकी कोणती/कोणत्यां योजना उपयोगी आहे/आहेत?
अ) नई रोशनी
ब) पढो परदेश
क) शिका व कमवा
ड) नयी मंझील
(राज्यसेवा पूर्व - 2019)

7 / 22

Category: समावेशन

7. पुढील विधाने विचारात छ्या :
अ) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-2008 मध्ये सुरू करण्यात आले.
ब) तांदूळ, गहू आणि डाळी यांचे उत्पादन वाढविणे हा त्याचा हेतू आहे.
(राज्यसेवा पूर्व, 2020)

8 / 22

Category: समावेशन

8. प्रधानमंत्री जन धन योजनेचा पहिला टप्पा असे कोणत्या कालावधीस संबोधण्यात येते.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

9 / 22

Category: समावेशन

9. सर्व समावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2019)

10 / 22

Category: समावेशन

10. वित्तिय सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जन धन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली?
(राज्यसेवा पूर्व - 2019)

11 / 22

Category: समावेशन

11. कमाल जमीन धारणा कायदा दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात आला.
(PSI पूर्व, 2014)

12 / 22

Category: समावेशन

12. प्रधानमंत्री उज्वला योजनेचे/ची (PMUY) उद्दीष्टय/ष्टये :
अ) महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा
ब) महिला सक्षमीकरण
क) अतिरिक्त रोजगारनिर्मिती
(राज्यसेवा पूर्व, 2020)

13 / 22

Category: समावेशन

13. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत(NCST) खालीलपैकी कोणते/ती विधान/ने लागू आहेत?
अ) ही एक घटनात्मक संस्था आहे जी 2004 मध्ये अस्तित्वात आली आहे.
ब) अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे, हे आयोगाचे कार्य आहे
क) आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो.
ड) आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे, हे आयोगाचे कार्य आहे.
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

14 / 22

Category: समावेशन

14. खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था, ह्या 2007 च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात ?
अ) औपचारीक व अनौपचारीक गट
ब) समाजगटाधारित संस्था
क) धर्मादाय संस्था
ड) समर्थक संस्था
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

15 / 22

Category: समावेशन

15. प्रधानमंत्री जन धन योजना यासाठी सुरू केली गेली.
अ) वित्तीय समावेशन
क) विम्याचे कवच
ब) वित्तीय साक्षरता
ड) पीक विमा
(राज्यसेवा पूर्व, 2020)

16 / 22

Category: समावेशन

16. अर्थिक समावेशकता समस्या हाताळण्यासाठी भारत सरकारने "अर्थिक समावेश समिती" (Financial Inclusion Committee) ....... यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

17 / 22

Category: समावेशन

17. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण 2000 चा प्रयत्न.
(राज्यसेवा पूर्व - 2013)

18 / 22

Category: समावेशन

18. भारतात 'महिला व बाल विकासा'साठी एक स्वतंत्र विभाग स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

19 / 22

Category: समावेशन

19. पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केली आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2021)

20 / 22

Category: समावेशन

20. भारत सरकारने पुढीलपैकी कोणंते कार्यक्रम 'सामाजिक सुरक्षा' या उद्देशाने सुरू केले आहे ?
अ. आम आदमी विमा योजना
ब. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना
क राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम
(राज्यसेवा पूर्व - 2018)

21 / 22

Category: समावेशन

21. भारतात 1980 ते 1985 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती?
अ) वारसा कायदा
ब) वेगाने वाढणारी लोकसंख्या
क) ग्रामीण कर्जबाजारीपणा
ड) वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब व्यवस्था पर्यायी उत्तरे. :
(Combine 'B' पूर्व ऑक्टो. 2022)

22 / 22

Category: समावेशन

22. वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली?
(राज्यसेवा पूर्व - 2017)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top