30

Economics

शाश्वत विकास

1 / 25

Category: शाश्वत विकास

1. अविनाशी विकासाचे प्राथमिक उद्दिष्ट खालीलपैकी कोणते?
(संयुक्त गट 'ब' पूर्व - 2019)

2 / 25

Category: शाश्वत विकास

2. आधुनिक शेतीचे शाश्वत शेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसाधारणपणे - - - - वर्षे लागतात.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

3 / 25

Category: शाश्वत विकास

3. युएनईपी म्हणजे?
(कृषी सेवा पूर्व - 2011)

4 / 25

Category: शाश्वत विकास

4. 1987 साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुन्डटलॉन्ड अहवालाचे शीर्षक खालीलपैकी काय होते?
(राज्यसेवा Pre.- 2016)

5 / 25

Category: शाश्वत विकास

5. शाश्वत शेतीची चळवळ सन् - - - - मध्ये सुरुवात झाली.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

6 / 25

Category: शाश्वत विकास

6. खालीलपैकी कोणती बाब पर्यावरण शाश्वततेबद्दलची समस्या नाही?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

7 / 25

Category: शाश्वत विकास

7. महाराष्ट्र राज्यातील कोंकण विभागाला खालील क्षेत्रोत शाश्वत तुलनात्मक लाभ आहे.
(a) शेती आणि कृ षी प्रक्रिया उद्योग
(b) वन आणि खनिज संपत्ती
(c) कापड उद्योग
(d) मत्स्यपालन, फ लोत्पादन, पर्यटन
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(Combine गट-ब (पूर्व) - 2018)

8 / 25

Category: शाश्वत विकास

8. निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

9 / 25

Category: शाश्वत विकास

9. कोणत्या मंडळाने शाश्वत विकासाची संकल्पना अस्तित्वात आणली?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

10 / 25

Category: शाश्वत विकास

10. पुढील विधाने विचारात घ्या.
अ. राष्ट्रीय सोलार मिशन 2010 मध्ये सुरू करण्यात आले.
ब. सन 2021−2022 पर्यंत 1,00,000 मेगा वॅट वीजनिर्मिती करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.
(राज्यसेवा पूर्व 2021)

11 / 25

Category: शाश्वत विकास

11. रिओ अर्थ समीट, अजेंडा 21 ने खालीलपैकी कोणत्या विभागात कार्य करण्याचे आश्वासन दिले?
(a) सामाजिक व आर्थिक मोजमाप जसे गरीबींचे निर्मूलन व अतिनाशी शहर योजना.
(b) महिला, स्थानिक सरकार व बिगरसरकारी संघटना यासारख्या महत्त्वाच्या घटकांचे सशक्तीकरण.
(c) साधनांचे जतन व व्यवस्थापन जसे निर्वनीकरण थांबवणे.
(राज्यसेवा पूर्व - 2013)

12 / 25

Category: शाश्वत विकास

12. शाश्वत विकास तेव्हाच साध्य होऊ शकेल जर - - - - - संरक्षित आणि सुधारित असते.
अ) राजकीय स्वारस्य
ब) आत्मविश्वास
क) पर्यावरण
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

13 / 25

Category: शाश्वत विकास

13. असे निरीक्षणात आलं आहे की :
अ. पर्यावरण शाश्वतता ही उद्दिष्ट व (आर्थिक) वृध्दीचे उद्दीष्ट यात नेहमी संघर्ष असतो.
ब. विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध (ट्रेड ऑफ) असतो.
वरीलपैकी कोणते/ती विधाने/विधान बरोबर आहे/आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2021)

14 / 25

Category: शाश्वत विकास

14. आर्थिक विकास आणि पर्यावरण यामधील संबंध दर्शवणाज्या प्रमेयाचे नाव काय?
(राज्यसेवा मुख्य - 2015)

15 / 25

Category: शाश्वत विकास

15. जून 2012 मधील शाश्वत विकासासाठीची रियो +20 परिषद 'हिरवी अर्थव्यवस्था' प्रारूपाची समर्थक होती. खालीलपैकी कोणत्या लेखकांच्या पुस्तकात 'हिरव्या अर्थव्यवस्थे' ची संज्ञा रचली गेली ?
(राज्यसेवा पूर्व - 2014)

16 / 25

Category: शाश्वत विकास

16. शाश्वत शेती अभियानाद्वारे एन्.एम्एस्.ए. ने संपादलेले धोरण हवामान बदलाच्या राष्ट्रीय कृती आराखड्यांतर्गत नमूद केलेल्या - - - - - अभियानापैकी एक होय.
(कृषी सेवा पूर्व - 2017)

17 / 25

Category: शाश्वत विकास

17. शाश्वत विकासाची पुढील व्याख्या कोणी केली?
"शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो मानवी गरजांचे समाधान चिरकाल टिकविणे व मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणे होय."
(राज्यसेवा मुख्य - 2016)

18 / 25

Category: शाश्वत विकास

18. Rio +20 संयुक्त राष्ट्रे निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे?
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

19 / 25

Category: शाश्वत विकास

19. वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदूषण आणि वातावरणाचा न्हास सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो असे दर्शवणारा आलेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मांडला?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

20 / 25

Category: शाश्वत विकास

20. 'आतरराष्ट्रीय सौर युती (ISA)' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
(राज्यसेवा पूर्व, 2020)

21 / 25

Category: शाश्वत विकास

21. खालील विधाने विचारात घ्या.
(a) भारतामध्ये पर्यावरण नियोजन आणि संघटनावरील राष्ट्रीय समितीची स्थापना 1972 मध्ये झाली.
(b) पर्यावरण विभागाची स्थापना 1980 मध्ये झाली.
(c) पर्यावरण संवर्धन आणि सुधारणा मुळेच फक्त शाश्वत विकास साध्य करणे शक्य आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

22 / 25

Category: शाश्वत विकास

22. इन्टरनॅशनल युनियन फॉर द काँझर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस तर्फे सादर झालेल्या वर्ल्ड काँझर्वेशन स्ट्रॉटेजीत ब्रंटलॉडच्या अहवालात सन 1980 मध्ये चिरंतन विकास ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली त्या अहवालाचे शीर्षक काय होते .
(राज्यसेवा मुख्य - 2015)

23 / 25

Category: शाश्वत विकास

23. हरितगृह वायूंचा खालीलपैकी सर्वात महत्त्वाचा स्रोत कोणता ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

24 / 25

Category: शाश्वत विकास

24. शाश्वत शेती म्हणजे - - - - -.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

25 / 25

Category: शाश्वत विकास

25. कुझनेटच्या उलट्या ' U ' गृहितकानुसार - - - - - पहिल्यांदा वाढतो/वाढते आणि त्यानंतर कालांतराने देशाच्या विकासा बरोबर त्यात घट होते/होतो.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top