7

मराठी व्याकरण

शब्दयोगी अव्यय

1 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

1. 'ऐवजी ' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.
(ASO 2014)

2 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

2. खालील वाक्यांपैकी शब्दयोगी अव्ययाचा उचित प्रयोग असलेले वाक्य ओळखा:
(ASO 2015)

3 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

3. ‘वर' या नामाचे शब्दजाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल, अचूक उदाहरण ओळखा.
(PSI 2017)

4 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

4. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा :
अ) 'कडे, मध्ये, प्रमाणे' ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत.
ब) 'च, मात्र, ना' ही शुद्ध शब्दयोगी अव्यये नाहीत.
(ASO 2015)

5 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

5. पुढील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा 'प्रीत्यर्थ'
(PSI 2012)

6 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

6. साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?
(PSI 2012)

7 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

7. खालील गटातील शब्दयोगी अव्यये नसलेला गट ओळखा.
[MES(Civil) 2012]

8 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

8. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? - जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली.
(PSI 2010)

9 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

9. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. 'उन्हाच्यावेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात.
(PSI 2011)

10 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

10. पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला आहे? अचूक पर्याय निवडा.
(PSI 2017)

11 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

11. खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी' अव्यय ओळखा :
(PSI 2017)

12 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

12. खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.
(PSI 2012)

13 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

13. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) शब्दयोगी अव्यये नामांना जोडून येत नाहीत. ब) शब्दयोगी अव्यये विकारी शब्द आहेत
(ASO 2014)

14 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

14. खालील पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते?
(ASO 2014)

15 / 15

Category: शब्दयोगी अव्यय

15. i) पतंग झाडावर अडकला होता. ii) पंतग वर जात होता.
A) विधान नं i शब्दयोगी अव्ययाचे उदाहरण आहे.
B) विधान नं i क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे.
C) विधान नं ii क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे.
D) विधान नं ii शब्दयोगी अव्ययाचे उदाहरणआहे
(PSI 2014)

Loading...Your Result !!

Scroll to Top