10

भारताचा भूगोल

वाहतूक - दळणवळण

1 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

1. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपटटीवरील महत्वाचे बंदर आहे.
(Combined B Pre 2022)

2 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

2. सोलापूर- धुळे महामार्गावर पडणारी शहरे कोणती ?
अ) तुळजापूर
ब) लातूर
क) बीड
ड) उस्मानाबाद
इ) चाळीसगाव
(STI पूर्व, 2015)

3 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

3. सरहदद रस्ते संघटना (बॉर्डर रोडस ऑरगनाझेशन) ही रस्ता तयार करण्याची संस्थसेनेची अंगीकृती व सहाय्यक संघटना आहे तिने कामकाज मे 1960 पासून चालू केले. तिने तिचे कार्य दोन प्रकल्पांनी सुरु केले प्रकल्प टस्कर (पुर्ननामांकित प्रकल्प वर्तक) व प्रकल्प बीकन
अ) प्रकल्प वर्तक पश्चिमेत आहे
ब) प्रकल्प बीफन पूर्वेत आहे
(राज्यसेवा मुख्य 2013)

4 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

4. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे ?
(STI पूर्व 2012)

5 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

5. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राजयात सुरु होऊन महाराष्ट्र राज्यातच संपतो ?
(PSI मुख्य, 2012)

6 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

6. खालील विधानांवर विचार करा.
अ) फरीदाबाद हे उपग्रह शहर (Satellite Town) आहे.
ब) हेशहर दिल्लीच्या दक्षिणेस 25 कि.मी असून वाहतूक सुविधेने जोडलेले आहे.
(STI Pre. 2016)

7 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

7. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुस-या क्रमांकाचे राज्य आहे ?
(Combinedd B 2021)

8 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

8. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
(PSI पूर्व 2012)

9 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

9. खालील विधानांचा विचार करा.
अ) भारताच्या एकूण रस्त्यांच्या लांबीची सर्वाधिक टक्केवारी (12.78%) उत्तर प्रदेश मध्ये असून, त्या खालोखाल अनुक्रमे महाराष्ट्र व राजस्थान हयांचा क्रमांक लागतो.
ब) डांबरी रस्त्याचे प्रती 100 चौ.कि.मी लांबीचे जाळे गोवा राज्यात सर्वात जास्त असून (203.54) त्या खालोखाल केरळ व पंजाब राज्यांचा क्रमांक लागतो.
(STI पूर्व, 2015)

10 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

10. खालील भारतातील 13 स्थाने नमूद आहेत. त्यातील 12 ठिकाणी ‘ज्योतिर्लिंग आहे. एका ठिकाणी नाही. ती जागा कोणती ?
i) सोमनाथ, प्रभासपट्टण, गुजरात
ii) मल्लिकार्जुन, श्रीशैलम, आंध्रप्रदेश
iii) महाकालेश्वर, उज्जैन, मध्यप्रदेश
iv) ओंकारेश्वर, मध्यप्रदेश
v) केदारनाथ, उत्तराखंड
vi) अमरनाथ, जम्मू आणि काश्मिर
vii) विश्वेश्वर, वाराणसी, उत्तरप्रदेश
viii) रामेश्वर, सेतुबंध, तामिळनाडू
x) वैद्यनाथ, परळी, महाराष्ट्र
xi) नागेश्वर, औंढा, महाराष्ट्र
xii) घृष्णेश्वर, इलोरा, महाराष्ट्र
xiii) भीमाशंकर, खेड महाराष्ट्र
(राज्यसेवा पूर्व, 2015)

11 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

11. भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरीडॉर (महामार्ग) जात नाही ?
(ASO पूर्व 2016)

12 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

12. खाली दोन विधाने दिली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा
विधान (अ) : पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वासाठी उपयुक्त साधन आहे.
कारण (र) : पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वेमार्ग तयार करणे अतिशय कठिण आणि खर्चिक आहे
(राज्यसेवा पूर्व 2019)

13 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

13. खालीलपैकी कोणत्या वाहतूक मार्ग अत्यंत लवचीक आहे?
(AMVI पूर्व 2020)

14 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

14. सुसत्रता व व्यवस्थापन याकरिता भारतीय रेल्वेचे किती विभाग केलेले आहेत.
(ASO पूर्व 2012)

15 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

15. चेन्नई जवळ ‘एन्नोर’ हे बंदर नव्याने विकसित झाले आहे. हे देशातील- - - - - - - - - वे मोठे बंदर असून पूर्व किना-यावरील - - - - - - - - - वे मोठे बंदर आहे.
(राज्यसेवा पूर्व, 2014)

16 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

16. - - - - - - - - - उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.
(संयुक्त गट क पूर्व 2018)

17 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

17. भारतात 12 ज्योर्तिलिंगे आहेत, त्यापैकी किती ज्योतिलिंगे महाराष्ट्रात आहेत ?
(PSI मुख्य, 2012)

18 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

18. रेडी बंदर हे - - - - - - - - - च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.
(STI पूर्व 2013)

19 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

19. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - - - - - - - - - आहे.
(STI पूर्व 2011)

20 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

20. भारतातील दुस-या क्रमांकाची वेगवान रेल्वे गाडी कोणती आहे ?
(ASO पूर्व, 2012)

21 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

21. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो ?
(STI पूर्व 2015)

22 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

22. अकराव्या योजने अंतर्गत सर्वसमावेशकता दर्शविणारी योजना येण्यासाठी काही लक्ष्य समाविष्ठ केली होती ती म्हणजे
अ) पायाभूत सुविधा
ब) पर्यावरण
क) उत्पन्न व गरीबी
ड) शिक्षण व आरोग्य
(राज्यसेवा पूर्व 2019)

23 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

23. सप्टेंबर 2011 मध्ये राजस्थानमधील कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर लढाऊ विमाने उतरवली ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

24 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

24. रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक - - - - - - - - - लागतो ?
(ASO पूर्व 2011)

25 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

25. खालीलपैकी शहरांचा कोणता समुह स्वर्णिय चतुर्भूज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2021)

26 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

26. भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्योर्तिलिंग नाही ?
(Tax Asst. मुख्य 2017)

27 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

27. बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ?
(Clerk /Typist 2012)

28 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

28. ईशान्य (उत्तर पूर्वी) रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे ?
(STI पूर्व, 2012)

29 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

29. - - - - - - - - - हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
(STO पूर्व 2011)

30 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

30. महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे ?
(STI पूर्व 2011)

31 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

31. ओरिसा राज्यातील कोणार्क येथील सूर्य मंदिर जगप्रसिध्द आहे त्यास - - - - - - - - - असे म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2014)

32 / 32

Category: वाहतूक - दळणवळण

32. खालील दोन विधान/विधाने कोणते अयोग्य आहे /आहेत ?
अ) छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई हे भारतातील दुसरे व्यस्त एयरपोर्ट आहे.
ब) वरील एअरपोर्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट सहित दक्षिण आशियाचा एक तृतीयांश हवाई वाहतूक हाताळतात
(राज्यसेवा मुख्य 2014)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top