12

महाराष्ट्राचा भूगोल

वने

1 / 73

Category: वने

1. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे ?
(वनसेवा पूर्व ,2012)

2 / 73

Category: वने

2. योग्य जोडया लावा.
राष्ट्रीय उद्यान /अभ्यारण्य जिल्हा
अ) संजय गांधी उदयान 1. रायगड
ब) तानसा 2. ठाणे
क) फणसाड 3. यवतमाळ
ड) टिपेश्वर 4. मुंबई
(STI Mains July 2022)

3 / 73

Category: वने

3. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण................... आहे.
(STI पूर्व ,2012)

4 / 73

Category: वने

4. सन 2006 पासून राज्य सरकारने कोणती 'वनग्राम योजना' सुरु केली ज्या योजने अंतर्गत वृक्षतोड थांबवली जाते आणि वनसंपत्तीचे संरक्षण केले जाते ? (Clerk, ,2013)

5 / 73

Category: वने

5. भंडारा जिल्हयात आढळणारे अरण्य,खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ?
(वनसेवा मुख्य ,2017)

6 / 73

Category: वने

6. योग्य जोडया लावा.
'अ' गट 'ब'गट
अ) ताडोबा राष्ट्रीय उद्यान 1. रायगड
ब) नागझिरा अभयारण्य 2. सांगली
क) सागरेश्वर अभयारण्य 3. भंडारा
ड) कर्नाळा अभयारण्य 4. चंद्रपूर
(राज्यसेवा मुख्य, -2019)

7 / 73

Category: वने

7. खालीलपैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही ?
(ASO मुख्य, ,2011)

8 / 73

Category: वने

8. जोडया जुळवा
जिल्हा वनक्षेत्र
अ) चंद्रपूर 1. येडशी -रामलिंग
ब) यवतमाळ 2. अंधारी
क) उस्मानाबाद 3. पैनगंगा
ड) रायगड 4. कर्नाळा
( PSI Mains Sept. ,2022)

9 / 73

Category: वने

9. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैविविधता आढळते ?
(PSI पूर्व ,2012)

10 / 73

Category: वने

10. सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या 189 सभासदांनी 'सहस्त्रकातील आठ विकास उदिष्टेक, अंगीकारली खालीलपैकी कोणते उदिष्ट या आठ सहस्त्रक उदिष्टांचा भाग नाही ? (वनसेवा मुख्य,2018)

11 / 73

Category: वने

11. अनेर धरण, अंबा -बारवा आणि मयुरेश्वर-सुपे ही वन्यजीव अभयारण्ये अनुक्रमे ............ या जिल्हयांमध्ये आहेत.
(Agri पूर्व.,2017)

12 / 73

Category: वने

12. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे.
ब) इतक्यात या अभयारण्याचे क्षेत्र वाढवले गेले आहे माळढोक पक्ष्यांच्या संख्येतील वाढीमुळे नव्हे तर सर्वव्यापी काळविटामुळे (राज्यसेवा मुख्य, ,2015)

13 / 73

Category: वने

13. महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ..................... या विभागात आहे.
(STI मुख्य ,2011)

14 / 73

Category: वने

14. योग्य जोडया लावा .
वन्य प्राणी अभयारण्य प्रशासकीय विभाग
अ) फन्साड 1. अमरावती
ब) नांदूर-मध्यमेश्वर 2. कोकण
क) किनवट 3. औरंगाबाद
ड) मेळघाट 4. नाशिक
(राज्यसेवा मुख्य ,2016)

15 / 73

Category: वने

15. खालीलपैकी कुठल्या जिल्हयात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे ?
(ASO मुख्य, ,2011)

16 / 73

Category: वने

16. सन .................पासून महाराष्ट्र सरकारने 'संत तुकाराम वनग्राम योजना' सुरु केली.
(Excise पूर्व.,2017)

17 / 73

Category: वने

17. महाराष्ट्रामध्ये आढळणारी अभयारण्ये/राष्ट्रीय उद्याने यांचा पुर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम सांगा.
(ASO मुख्य ,2016)

18 / 73

Category: वने

18. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठया प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?
(PSI मुख्य, ,2012)

19 / 73

Category: वने

19. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात नवेगाव राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे ?
(Tech. Asst, ,2016)

20 / 73

Category: वने

20. खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिध्द आहे ?
(ASO पूर्व ,2012)

21 / 73

Category: वने

21. खालीलपैकी कुठल्या जिल्हयात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?
(ASO मुख्य, ,2011)

22 / 73

Category: वने

22. महाराष्ट्र राज्यात.........................या जिल्हयामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
(ASO पूर्व, ,2011)

23 / 73

Category: वने

23. जोडया जुळवा
अभयारण्य ठिकाण
अ) तानसा 1. जळगांव
ब) यावल 2. ठाणे
क) माळढोक 3. सोलापूर
ड) नागझीरा 4. गोंदिया
( कंबाईन गट 'क' पूर्व -2021)

24 / 73

Category: वने

24. महाराष्ट्रातील उष्ण कटिबंधीय सदाहरित पर्वतीय जंगलाची उंची व घनता खूपच मर्यादित आहे कारण ...........
अ) जमीनीचा तीव्र उतार व जांभी मृदा
ब) दीर्घकाळ असणारा कोरडा ऋतू
क) समुद्रसपाटीपासून असणारे उंच स्थान
(वनसेवा मुख्य , ,2014)

25 / 73

Category: वने

25. खालील जोडया जुळवून त्याखाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा व उत्तर द्या.
अभयारण्य जिल्हा
अ) टिपेश्वर 1. कोल्हापूर
ब) कर्नाळा 2. अहमदनगर
क) रेहेकुरी 3. रायगड
ड) राधानगरी-दाजीपूर 4. यवतमाळ
( वनसेवा मुख्य, -2019)

26 / 73

Category: वने

26. योग्य जोडया लावा .
(वन उत्पादने) (विभाग)
अ) तेंदूची पाने 1. चंद्रपूर
ब) खैर कात 2. नागपूर, गोंदिया
क) रोशा गवत 3. डहाणू
ड) बांबू गवत 4. गडचिरोली, अमरावती
(PSI Mains, 2012)

27 / 73

Category: वने

27. दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात गडद (Shaded) प्रदेश कोणत्या प्रकारची वने दाखवतो ?
(ASO मुख्य, ,2012)

28 / 73

Category: वने

28. खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्हयात नाही.
(ASO पूर्व, ,2013)

29 / 73

Category: वने

29. योग्य जोडया लावा
जिल्हा अभयारण्य
अ) उस्मानाबाद 1. अंधारी
ब) अकोला 2.अंबाबरवा
क) बुलढाणा 3. नरनाळा
ड) चंद्रपूर 4. येडशी रामलिंग घाट
(वनसेवा मुख्य -2017)

30 / 73

Category: वने

30. खालीलपैकी कोणते/कोणती विधान /विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) ठाणे जिल्हयात खारफुटीची वने आढळतात
ब) रोशा गवतापासून तेल बनवले जाते
क) तिवर हा गडचिरोली जंगलातील महत्वाचा वृक्ष आहे.
(PSI मुख्य,2018)

31 / 73

Category: वने

31. खालीलपैकी कोणते/कोणती विधान /विधाने बरोबर नाही/नाहीत?
अ) पुणे आणि अहमदनगर जिल्हयात रुक्ष काटेरी वने आढळतात.
ब) पाचगणी आणि माथेराथ येथे उप-उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात.
क) आंजन वृक्ष कोंकण विभागात मोठया प्रमाणावर आढळतात.
(STI मुख्य,2018)

32 / 73

Category: वने

32. खालीलपैकी कोणता जिल्हयात संरक्षा साहित्य निर्मितीचा कारखाना नाही ?
(STI मुख्य ,2012)

33 / 73

Category: वने

33. बृहमुंबई जिल्हयाशी संबधित पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) तुळशी, पवई व विहार हे तलाव आहेत.
ब) कान्हेरीचे डोंगर व बोरिवली भागात वने आढळतात.
क) शिवडी वमानखूर्दच्या खाडी परिसरात हिवाळयात रोहित पक्षी येतात.
(Clerk. ,2015)

34 / 73

Category: वने

34. कोणते लाकुड प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते?
(राज्यसेवा मुख्य, ,2011)

35 / 73

Category: वने

35. योग्य जोडी कोणती ते सांगा
स्तंभ अ स्तंभ ब
अ) किनवट 1. कोल्हापूर
ब) कर्नाळा 2. अहमदनगर
क) रेहकुरी 3. रायगड
ड) दाजीपुर 4. यवतमाळ व नांदेड
(ASI मुख्य. ,2012)

36 / 73

Category: वने

36. वनहक्ककायदयाच्या अमंलबजावणीत खालीलपैी कोणत्या जिल्हयाने देशात क्रमांक मिळविला आहे ?
(PSI पूर्व , ,2014)

37 / 73

Category: वने

37. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्हयात आहे ?
(PSI मुख्य, ,2012)

38 / 73

Category: वने

38. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत. ब) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क्‍ पानझडी अरण्यांचा एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत‍.
(राज्यसेवा मुख्य, ,2015)

39 / 73

Category: वने

39. सहयाद्रीच्या 1200 मी पेक्षा जास्त उंच भागातील 400 सें.मी किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य असलेल्या विभागात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वन आढळते ?
(तांत्रिक सेवा पूर्व 2022)

40 / 73

Category: वने

40. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे ?
(Combine'B'2020)

41 / 73

Category: वने

41. महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळयात गळून पडतात कारण.
(STI पूर्व , ,2014)

42 / 73

Category: वने

42. खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उद्यानमध्ये समावेश होत नाही ?
(ASO मुख्य, ,2011)

43 / 73

Category: वने

43. महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादित ची स्थापना .......................... मध्ये झाली.
( STI Manis Oct. ,2022)

44 / 73

Category: वने

44. योग्य जोडया लावा .
ठिकाण अभयारण्य
अ) चंद्रपूर 1. बोर
ब) नागपूर 2. नवेगाव
क) भंडारा 3. ताडोबा
ड) वर्धा 4. पेंच
(ASO मुख्य ,2017)

45 / 73

Category: वने

45. सोबतच्या नकाशातील छायांकित केलेला व Aअक्षराने दर्शविलेला प्रदेश काय सुचवितो
(STI मुख्य ,2012)

46 / 73

Category: वने

46. टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात स्थित आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2019)

47 / 73

Category: वने

47. राखीव जीवावरण /जीवमंडल हे ....................... नुसार सीमांकित करतात.
(राज्यसेवा पूर्व,2022)

48 / 73

Category: वने

48. योग्य जोडया लावा.
अभयारण्य जिल्हा
अ) बोर 1. धुळे
ब) नर्नाळा 2. रायगड
क) अनेर 3. अकोला
ड) कर्नाळा 4. वर्धा
(STI मुख्य, -2019)

49 / 73

Category: वने

49. योग्य जोडया लावा .
अभयारण्य जिल्हा
अ) टिपेश्वर 1. अहमदनगर
ब) रेहकुरी 2. कोल्हापूर
क) दाजीपुर 3. रायगड
ड) फणसाड 4. यवतमाळ
(Tech. Asst. ,2016)

50 / 73

Category: वने

50. 'अ' स्तंभातील घटकांच्याय 'ब' स्तंभातील घटकांशी योग्य जोडया लावा.
महाराष्ट्रातील वने
अ) उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने
ब) उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने
क) उष्ण प्रदेशिय शुष्क पानझडी वने
ड) उष्ण प्रदेशिय काटेरी वने
तापमान व पर्जन्य
1. तापमान 20 ते 30 से. पर्जन्य 2000 मिमी पेक्षा जास्त
2. तापमान 35 ते 40 सें. पर्जन्य 500 मिमी पेक्षा कमी
3. तापमान 20 ते 30 सें पर्जन्य 1000 ते 2000 मिमी
4. तापमान 35 ते 40 से. पर्जन्य 500 ते 1000 मिमी
(Clerk/Typist. ,2014)

51 / 73

Category: वने

51. ,खालील विधाने पहा.
अ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने सहयाद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.
ब)‍ उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांचे पाने रुंद असतात.
क) पळस,शिसम, खैर इ.वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात.
(ASO पूर्व , ,2015)

52 / 73

Category: वने

52. ढाकणा-कोलकाझ् अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे ?
(PSI मुख्य ,2017)

53 / 73

Category: वने

53. महाराष्ट्रात नागचंपा,पांढरासिडार,फणस,कावसी इ. वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात?
(STI पूर्व ,2016)

54 / 73

Category: वने

54. जोडया जुळवा.
अभयारण्य जिल्हा
अ) नागझिरा 1. औरंगाबाद
ब) ताडोबा 2. गोंदिया
क) गवताळा 3. नाशिक
ड) नांदुर-मधमेश्वर 4. चंद्रपूर
(राज्यसेवा मुख्य, -2020)

55 / 73

Category: वने

55. महाराष्ट्रामध्ये निव्वळ पिक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे ?
(Tax Asst.,2017)

56 / 73

Category: वने

56. राष्ट्रीय उद्यान /अभ्यारण्य जिल्हा
अ) अबोहार 1. काळवीट
ब) मावणी 2. पक्षी
क) राधानगरी 3. गवा
ड) पेंच 4. आवत
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

57 / 73

Category: वने

57. खालील वैशिष्टये कोणत्या प्रकारची वनांची आहेत ?
अ) वृक्षांची मुळे दलदलीतून वर आलेली असतात.
ब) वृक्षाच्या खोडांना सर्व बाजुंनी मुळे फुटलेली असतात.
क) वृक्षांची ऊंची फारसी नसते.
(PSI मुख्य,2019)

58 / 73

Category: वने

58. 'फलोद्यान विकास' कार्यक्रमाचा उददेश कोणता होता ?
(PSI मुख्य, 2019)

59 / 73

Category: वने

59. योग्य जोडया लावा.
वने उद्याने जिल्हा
अ) हिमायतबाग 1. जळगांव
ब) पाल 2. बुलढाणा
क) प्रताप सिंग 3. औरंगाबाद
ड) राणी बाग 4. सातारा
(Clerk मुख्य -2018)

60 / 73

Category: वने

60. खालीलपैकी कोणते अभयारण्य /राष्ट्रीय उद्यान भौगोलिक क्षेत्रफळाने मोठे आहे ?
( STI Manis Oct. ,2022)

61 / 73

Category: वने

61. मेळघाटचा 'व्याघ्र प्रकल्प'..................................... जिल्हयात वसलेला आहे.
(राज्यसेवा मुख्य, ,2011)

62 / 73

Category: वने

62. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2019-2020 नुसार राज्यात 2018-19 साली एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वनाखाली होती ?
( STI Manis Oct. ,2022)

63 / 73

Category: वने

63. योग्य जोडया लावा .
अरण्ये प्रकार प्रदेश/ जिल्हे
अ) उष्णकटिबंधीय सदाहरित 1. मध्य महाराष्ट्रात पठारी प्रदेश
ब) आर्द्र पानझडी 2. सातपुडा आणि अजिंठा डोंगर रांगा
क) रुक्ष पानझडी 3. दक्षिण कोंकण
ड) उष्णकटिबंधीय काटेरी 4. पूर्व विदर्भ
(Tech. Asst. ,2016)

64 / 73

Category: वने

64. खाली नमूद जिल्हयांची अनुक्रमाने पुनर्रचना वनक्षेत्रां प्रमाणे (चौ.किमी) उतरत्या क्रमाने लावा.
अ) चंद्रपूर
ब) गडचिरोली
क) गोंदिया
ड) अमरावती
इ) वर्धा
(ASO मुख्य,2019)

65 / 73

Category: वने

65. योग्य जोडया लावा .
जिल्हे अभयारण्य
अ) गडचिरोली 1. फणसाड
ब) चंद्रपूर 2. सागरेश्वर
क) रायगड 3.चपराळा
ड) सांगली 4. अंधारी
(राज्यसेवा मुख्य ,2017)

66 / 73

Category: वने

66. योग्य जोडया लावा.
राष्ट्रीय उद्याने संबधित जिल्हे
अ) ताडोबा 1. नागपूर
ब) पेंच 2. अमरावती
क) नवेगाव 3. चंद्रपूर
ड) गुगामाळ 4. गोंदिया
(Combine 'C' -2019)

67 / 73

Category: वने

67. सोलापूर जिल्हयातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिध्द आहे ?
(संयुक्त गट 'क' पूर्वे, नोव्हें,2022)

68 / 73

Category: वने

68. खालील विधाने पहा.
अ) कोंकण किनारपटटीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत.
ब) जांभा दगड हा बेसॉल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो.
क) महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावर क्रिटॅशियस कालखंडातील लाव्हाचे थर आहेत.
(ASO पूर्व , ,2015)

69 / 73

Category: वने

69. आंबोली आणि इगतपूरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते ?
(PSI पूर्व ,2016)

70 / 73

Category: वने

70. फलेमिंगो (रोहित) पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात ?
(राज्यसेवा मुख्य ,2017)

71 / 73

Category: वने

71. योग्य जोडया लावा .
अभयारण्य जिल्हा
अ) नरनाळा 1. यवतमाळ
ब) टिपेश्वर 2. उस्मानाबाद
क) अनेर 3. अकोला
ड) येडशी रामलिंग घाट 4. नंदुरबार
(राज्यसेवा मुख्य ,2016)

72 / 73

Category: वने

72. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र ................. राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहिर करण्यात आले.
( कंबाईन गट 'क' पूर्व 2021)

73 / 73

Category: वने

73. सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात ?
(ASO पूर्व ,2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top