9

भारताचा भूगोल

भारतातील लोकसंख्या

1 / 68

Category: लोकसंख्या

1. - - - - - - - - हे भूगोलाचा जनक आहेत.
(राज्यसेवा पूर्व 2022)

2 / 68

Category: लोकसंख्या

2. ही भारतातील सर्वात लहान आदिवासी जमात आहे.
(वनसेवा पूर्व 2012)

3 / 68

Category: लोकसंख्या

3. 2001 चा लोकसंख्या गणनेनुसार महाराष्ट्रात शिक्षित आदिवासींची टक्केवारी किती होती ?
(वनसेवा पूर्व, 2012)

4 / 68

Category: लोकसंख्या

4. खालीलपैकी कोणता कालखंडा भारतीय लोकसंख्येच्या वाढीचा खुंटलेला काळ म्हणून ओळखला जातो ?
(राज्यसेवा मुख्य 2017)

5 / 68

Category: लोकसंख्या

5. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात 90 टक्क्यापेक्षा जास्त हिंदूची लोकसंख्या आहे ?
(राज्यसेवा पूर्व,2016)

6 / 68

Category: लोकसंख्या

6. सर्व सदस्य स्वत:च्या आदिवासी जमातीमध्ये लग्न करतात त्याला काय म्हणतात ?
(वनसेवा पूर्व 2012)

7 / 68

Category: लोकसंख्या

7. स्थलांतराने काय परिणाम होतात ?
(ASO मुख्य ,2011)

8 / 68

Category: लोकसंख्या

8. खालील राज्ये त्यांच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने लावा.
हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश
(राज्यसेवा मुख्य, 2012)

9 / 68

Category: लोकसंख्या

9. जनगणना 1961 प्रमाणे भारतीय समाजातील विविध स्तरामध्ये - - - - - - - - - भाषा बोलल्या जात होत्या.
(वनसेवा मुख्य 2018)

10 / 68

Category: लोकसंख्या

10. भारतामध्ये 1951 आणि 2001 मध्ये आदिवासी जमातीची लोकसंख्या - - - - - - - - - आणि - - - - - - - - - टक्के होती.
(वनसेवा मुख्य, 2016)

11 / 68

Category: लोकसंख्या

11. संथाल व गौंड यांच्या नंतर भिल्ल हा वन्य जमातीतील तिसरा मोठा लोकसमुह आह.देशात भिल्लांचे एकत्रीकरण कोणत्या चार राज्यात झालेले आहे.
(वनसेवा मुख्य, 2014)

12 / 68

Category: लोकसंख्या

12. नागरी नोंदणी प्रणाली (सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टीम)2015 च्या अहवालाप्रमाणे जन्माच्या वेळेचे लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक म्हणून दादर-नगर हवेली (1001) त्या खालोखाल त्रिपुरा (1000), मेघालय (975) आणि - - - - - - - - - (973) येथे नोंदविले गेले आहे.
(Tax Asst मुख्य 2017)

13 / 68

Category: लोकसंख्या

13. 2012 च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिस-या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते ?
(ASO पूर्व 2016)

14 / 68

Category: लोकसंख्या

14. सन 2011 च्या जणगणनेनुसार - - - - - - - - - या राज्यातील एकूण लोकसंख्येचे ग्रामीण लोकसंख्येचे तसेच शहरी लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर हे 1000 पेक्षा जास्त आहे.
(Clerk मुख्य 2015)

15 / 68

Category: लोकसंख्या

15. कोणत्या राज्यांच्या गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली?
(ASO पूर्व 2016)

16 / 68

Category: लोकसंख्या

16. खालील चित्र पहा आणि कोणत्या आदिवासी जमात आहे ते सांगा.
(STI पूर्व 2013)

17 / 68

Category: लोकसंख्या

17. 2011 च्या जनगणनेनुसार खालील दशलक्षी शहरांचा उतरता क्रम लावा.
अ) कोलकाता
ब) हैदराबाद
क) अहमदाबाद
ड) बंगलोर
इ) चेन्नई
(वनसेवा मुख्य, 2014)

18 / 68

Category: लोकसंख्या

18. महाराष्ट्रात भारताच्या सर्व दिशांनी स्थनांतर होत असते.याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2012)

19 / 68

Category: लोकसंख्या

19. भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे -
(STI पूर्व 2011)

20 / 68

Category: लोकसंख्या

20. योग्य जोड्या लावा.
स्थलांतरित शेती देश
अ) रोका 1) मलेशिया
ब) लदांग 2) ब्राझील
क) चेना 3) झेरे
ड) मेसाले 4) श्रीलंका
(संयुक्त गट ब पुर्व 2017)

21 / 68

Category: लोकसंख्या

21. सर हर्बर्ट रिसल्थ्ये यांनी भारतातील कोणती तीन प्रमुख वंशासंबधीचे गट नमूद केले -
(वनसेवा मुख्य 2019)

22 / 68

Category: लोकसंख्या

22. यादी – I आणि यादी – II यांच्या जोड्या लावा.
यादी – I यादी – II
(प्राचीन निर्वाह शेती) (प्रदेश)
अ) मिलपा 1) व्हिएतनाम
ब) रोका 2) मध्य आफ्रिका
क) मैसाले 3) मध्य अमेरिका
ड) राय 4) ब्राझील
(वनसेवा मुख्य 2019)

23 / 68

Category: लोकसंख्या

23. ‘थिल्लाना’ हा कोणत्या नृत्यप्रकाराचा भाग आहे ?
(राज्यसेवा पूर्व, 2016)

24 / 68

Category: लोकसंख्या

24. 2001 च्या भारतातील जनगणनेनुसार स्थलांतर प्रवाहांचा प्रमाणानुसार उतरता क्रम लावा.
अ) ग्रामीण ते ग्रामीण
ब) ग्रामीण ते नागरी
क) नागरी ते नागरी
ड) नागरी ते ग्रामीण
(राज्यसेवा मुख्य, 2014)

25 / 68

Category: लोकसंख्या

25. भारतातील 2011 च्या जणनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक - - - - - - - - - आहे.
(M.E.S. मुख्य 2015)

26 / 68

Category: लोकसंख्या

26. विखुरलेल्या वस्त्यांची खालीलपैकी कोणती वैशिष्टये बरोबर आहेत ?
अ) मर्यादित लोकवस्ती
ब) सामाजिक सेवांची उपलब्धता
क) प्रदुषणमुक्त पर्यावरण
ड) दैनदिन प्रवासाची गरज नाही
(राज्यसेवा मुख्य 2017)

27 / 68

Category: लोकसंख्या

27. विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप-- - - - - - - - - असते.
(राज्यसेवा पुर्व 2018)

28 / 68

Category: लोकसंख्या

28. 2011 च्या जनगणनेच्याआधारे कोणतेराज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे ?
(ASO पूर्व 2012)

29 / 68

Category: लोकसंख्या

29. कोणत्या लोकांच्या गटास अचुवी असे म्हणतात ?
(राज्येसेवा पूर्व, 2016)

30 / 68

Category: लोकसंख्या

30. 2011 च्या जणगणनेप्रमणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाख पेक्षा जास्त आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2014)

31 / 68

Category: लोकसंख्या

31. भारतामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे आढळणा-या आदिवासी जमातींचा क्रम सांगा.
(वनसेवा मुख्य, 2016)

32 / 68

Category: लोकसंख्या

32. भारतीय जनगणना 2011 नुसार साक्षर व्यक्ती म्हणजे -
(वनसेवा मुख्य 2019)

33 / 68

Category: लोकसंख्या

33. नागरीकरणाचे नकारात्मक प्रभाव
अ) सुखसुविधांची कमतरता
ब) झोपडपट्टीची निर्मिती
क) पर्यावरणीय समस्या
ड) लोकसंख्येची वाढ
(वनसेवा मुख्य 2018)

34 / 68

Category: लोकसंख्या

34. योग्य जोड्या जुळवून खलील पर्यायापैकी योग्य पर्याय ओळखा.
जमात राज्य
अ) अंगामी 1) झारखंड
ब) कोटा 2) आसाम
क) मुंछर 3) निलगिरी पर्वत
ड) छुतिया 4) नागालँड
(राज्यसेवा पूर्व 2014)

35 / 68

Category: लोकसंख्या

35. ‘खासी’ आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते ?
(वनसेवा पूर्व, 2012)

36 / 68

Category: लोकसंख्या

36. 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे ?
(वनसेवा मुख्य 2019)

37 / 68

Category: लोकसंख्या

37. भारतातील पहिली जनगणना- - - - - - - - - साली झाली
(Clerk /Typist 2014)

38 / 68

Category: लोकसंख्या

38. खालील विधाने पहा
अ)भारतामध्ये 22 टक्के पेक्षा जास्त लोक द्रविडियन भाषा बोलतात.
ब) संथाली ऑस्ट्रिक भाषा आहे.
क) तुळू भाषाउत्तर कर्नाटकात बोलली जाते.
(वनसेवा मुख्य, 2016)

39 / 68

Category: लोकसंख्या

39. योग्य जोड्या लावा.
प्रदेश/राज्य स्थलांतरीत शेती
अ) प. घाट 1) पेंडा
ब) मेघालय 2) कुमरी
क) म. प्रदेश 3) पोडू
ड) ओरिसा 4) झूम
(संयुक्त गट ब पूर्व 2019)

40 / 68

Category: लोकसंख्या

40. भारतातील स्थानांतरीत लोकसंख्येच बाबतीत खालील पैकी कोणते विधान/ने योग्य आहे/आहेत ?
अ) भारतातील 25% गरीब लोकसंख्या शहरात राहते.
ब) भारतातील शहरी ते शहरी व शहरी ते ग्रामीण स्थानांतरे लोकसंख्येपेक्षा ग्रामीण ते शहरी लोकसंख्येचे स्थानांतर प्रमाण जास्त आहे.
क) भारतातील स्थानांतरीत होणा-या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार शहरी केंद्रे कोलकत्ता, मुंबई दिल्ली अशी आहेत.
ड) भारतातंर्गत सर्वात जास्त लोकसंख्येचे स्थानांतर विवाहामुळे होते.
(राज्यसेवा मुख्य ,2012)

41 / 68

Category: लोकसंख्या

41. ड्रेनेज (निचरा) गुणांक काय निर्धारित करतो ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

42 / 68

Category: लोकसंख्या

42. सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते ?
(Combined B 2021)

43 / 68

Category: लोकसंख्या

43. खालील विधानांचा विचार करा.
अ) भारतामध्ये 6 वर्षाखाली लोकसंख्येची टक्केवारी 2001 मध्ये 15.9% पासून 2011 मध्ये 12.1 एवढी घटली.
ब) 2011 च्याजणगणनेनुसार जम्मू आणि काश्मिर राज्य सोडून भारातातील इतर सर्व राज्यात 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी घटली आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ ते बरोबर आहे/आहेत ?
(STI पूर्व 2015)

44 / 68

Category: लोकसंख्या

44. राजयांची त्यांच्या 2011 मध्ये नोंदविण्यात आलेल्या दशवर्षीय लोकसंख्या वाढीच्या टक्केवारीच्या तुलनेत, उतरत्या क्रमाने माडणी करा.
(राज्यसेवा मुख्य 2015)

45 / 68

Category: लोकसंख्या

45. खालील शास्त्रज्ञांनी दिलेल्या इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येशी संदर्भित शास्रज्ञांच्या जोड्या लावा.
अ) बॉलडींग ब) डॅल्टन
क) पीटरसन ड) कार सॉन्डर्स
1) जास्तीत जास्त आर्थिक परतावा
2) राहणीमानाचा दर्जा उंचावणे
3) जास्तीत जास्त समाज कल्याण
4) प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न
(राज्यसेवा पूर्व 2020)

46 / 68

Category: लोकसंख्या

46. प्रगत सिंचन सुविधा, पडील जमीनींचे शेतजमीनीत रुपांतर, प्रकर्षित कृषी व शेत मजुरांची मागणी, हया सर्वामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या मागास ग्रामीण क्षेत्रातून तीव्र बेकारीमुळे स्थलांतर होत असते, अशा स्थलांतरास- - - - - - - - - प्रकारचे स्थलांतर म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2017)

47 / 68

Category: लोकसंख्या

47. जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा.
शेती राज्य
अ) झूम 1) छत्तीसगड
ब) पोडू 2) केरळ
क) पोणम 3) आसाम
ड) दहिया 4) आंध्र प्रदेश
(राज्यसेवा मुख्य, 2014)

48 / 68

Category: लोकसंख्या

48. सोबतच्या चित्रातील व्यक्ती कोणत्या आदिवासी समाजाच्या आहेत ते ओळखा.
(ASO पूर्व 2014)

49 / 68

Category: लोकसंख्या

49. बुंदेलखेड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत ?
( कंबाईन गट क पूर्व 2021)

50 / 68

Category: लोकसंख्या

50. खालील विधानांची सत्यता तपासा
अ) एखादया प्रदेशातउपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात.
ब) एखादया प्रदेशाला उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्याअसे म्हणतात.
(संयुक्त गट क पूर्व 2018)

51 / 68

Category: लोकसंख्या

51. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
(PSI पूर्व 2013)

52 / 68

Category: लोकसंख्या

52. वस्तीचे मुख्य भाग आहेत
अ) समरुप भाग
ब) मध्य भाग
क) परिसंचरण भाग
ड) विशिष्ट भाग
(राज्यसेवा मुख्य 2018)

53 / 68

Category: लोकसंख्या

53. खालील भाषाकुळांपैकी (भाषागट) भारतातील सर्वाधिक लोक कोणत्या भाषाकुळातील भाषा बोलतात.
(वनसेवा मुख्य 2019)

54 / 68

Category: लोकसंख्या

54. भातरता सर्वात अधिक साक्षरता असलेलया 10 जिल्हयांची साक्षरता 95% पेक्षा अधिक आहे या दहा जिल्हयांबाबत पुढील दोन विधानातील कोणते योग्य नाही ?
अ) त्यातील 6 जिल्हे केरळ राज्यातील आहेत.
ब) त्यातील 3 जिल्हे मिझोरम मधील आहेत.
(राज्यसेवा मुख्य, 2015)

55 / 68

Category: लोकसंख्या

55. 2011 च्या जनगणनेनुसार खालील विधाने पहा.
अ) बिहार, पश्चिम बंगाल व केरळ हया राज्यांनी प्रति चौ.कि.मी माणसांच्या घनतेचा 1000 हा आकडा ओलांडला आहे.
ब) अरुणालच प्रदेश, मिझोराम व सिक्कीम हया राज्यांची प्रति चौ.कि.मी माणसांची घनता 100 पेक्ष कमी आहे.
(STI पूर्व 2015)

56 / 68

Category: लोकसंख्या

56. जोड्या जुळवा.
देश/क्षेत्र स्थलांतरीत शेती
अ) भारत 1) लडांग
ब) म. अमेरिका 2) रोका
क) ब्राझील 3) मिल्पा
ड) इंडोनेशिया 4) झूम
(राज्यसेवा पूर्व 2022)

57 / 68

Category: लोकसंख्या

57. 2011 च्या जणगणनेनुसार 2001 ते 2011 दरम्यानची स्री साक्षरता दरातील वाढ खालीलपैकी किती होती ?
(राज्यसेवा पूर्व 2014)

58 / 68

Category: लोकसंख्या

58. मागील दशकात लोकसंख्या दशवार्ष्ज्ञिक वृध्दी आणि स्री पुरुष लिंग गुणोत्तर या दोन्हींच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या राज्याची कामगिरी चांगली राहिली आहे.
(वनसेवा मुख्य 2017)

59 / 68

Category: लोकसंख्या

59. महाराष्ट्रात 1951 साली पहिल्या वर्गाची शहरे नऊ होती त्यांची संख्या 1971 आणि 1991 साली किती झाली ?
(Agri पूर्व 2017)

60 / 68

Category: लोकसंख्या

60. 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य -
(Combined B 2020)

61 / 68

Category: लोकसंख्या

61. सर्व प्रकारच्या पशुंसाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट असे व खाद्य कोणते.
(Agri पूर्व 2016)

62 / 68

Category: लोकसंख्या

62. खालील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा.
अ) ग्रामणी- शहरी स्थनांतर हे भारतीय लोकसंख्येचे वैशिष्टये आहे.
ब) ग्रामीण भागातून स्थानांतराचे मुख्य कारण रोजगार आहे.
(राज्यसेवा मुख्य ,2013)

63 / 68

Category: लोकसंख्या

63. ‘मीना’ आदिवासी जमात भारतातल्या कुठल्या राज्यात आढळते ?
(वनसेवा पूर्व, 2012)

64 / 68

Category: लोकसंख्या

64. खालीलपैकी कोणते वैशिष्टये भारतातील शहरी वसाहतींना लागू पडत नाही ?
(STI पूर्व 2012)

65 / 68

Category: लोकसंख्या

65. खालीलपैकी कोणता कालखंड भारतीय लोकसंख्या वाढीचा स्थिर वाढीचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

66 / 68

Category: लोकसंख्या

66. खालीलपैकी कोणते घटक वयरचनेवर परिणाम करता ?
अ) जन्मदर
ब) मृत्यूदर
क) लोकसंख्येचे आकारमान
ड) स्थलांतर
(ASO पूर्व, 2014)

67 / 68

Category: लोकसंख्या

67. खालील घटकांपैकी कोणते घटक खेड्यांचा आकार ठरवतात ?
अ) प्रत्यक्ष लोकसंख्येचा आकार
ब) लोकांना आधार देण्याची भूमी क्षमता
क) प्रदेशातील आर्थिक विकासाचा स्तर
ड) जमिनीचा प्राकृतिक(Physical) मर्यादा
(राज्यसेवा मुख्य, 2013)

68 / 68

Category: लोकसंख्या

68. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रामण किती ?
(PSI मुख्य, 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top