10

Economics

लघु व कुटीर उद्योग

1 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

1. खालील विधाने विचारात क्या :
(a) 1956 च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता
(b) 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कवें समिती सुद्धा म्हणतात.
(c) एक लघु औद्योगिक युनिट मध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने वरोबर आहे/त?
(Combined Group C-2019)

2 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

2. खालील विधाने विचारात घ्या :
(a) मार्च 2005 मध्ये भारत सरकारने पेटन्ट कायदा 2005 चा स्वीकार केला.
(b) 1970 च्या भारतीय पेटन्ट कायद्याने फक्त अन्न आणि रसायने पेटंन्ट कृतीला परवानगी दिली.
(c) 1999 च्या पेटन्ट कायद्याने संपूर्ण विपणन अधिकार दिला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे/ची आहे/आहेत.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

3 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

3. महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019 नुसार विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ खालील निकष पूर्ण करणाच्या उद्योग घटकांना देण्यात येईल.
अ) एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेला किंवा न्यायालयाकडून नादार/दिवाळखोर म्हणून घोषित झालेला उद्योग घटक
ब) भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूत्रानुसार पुनरुज्जिवनक्षम नसलेला उद्योग घटक
क) उद्योग घटक हस्तांतरणामुळे घटकाच्या व्यवस्थापनात बदल होऊन घटक पुढे यशस्वीरित्या चालू राहील.
ड) भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ द्वारा आजारी म्हणून घोषित उद्योग घटक
वरीलपैकी कोणता/कोणते निकष बरोबर आहेत?
(Ind. Ins. Main Sept. 2022)

4 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

4. MSSIDC ची स्थापना कधी झाली?
(Ind. Ins. Main Sept. 2022)

5 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

5. MRTP कायदा मोडीत काढून 2009 साली त्याजागी अंमलात आणलेल्या कायद्याचे नाव - - - - - होते.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

6 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

6. लघु उद्योगाचा भारताच्या औद्योगिक उत्पादनात किती वाटा आहे?
(PSI Pre - 2011)

7 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

7. भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (MSMEs) उद्योगांविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
(a) भारताच्या स्थूल मूल्यवाढीत MSME क्षेत्राचे योगदान सुमारे इतके आहे.
(b) व्यवसाय विस्तारासाठी पुरेसा कर्जनिधी मिकबताना MSME क्षेत्राला अनेक आव्हानांना सामोरे जाबे लागते.
(c) राष्ट्रीय नमूना पाहणीच्या 73व्या फेरीनुसार, 2015-16 मध्ये भारतातील MSME ची संख्या 633.8 लाख इतकी होती.
(राज्यसेवा मुख्य-2019)

8 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

8. 1990 च्या दशकात उद्योगक्षेत्राच्या असमाधानकारक प्रतिसादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते प्रमुख कारण नाही ?
अ. गुतवणुकीमधील घसरण
ब. बाह्य स्पर्धेतील असुरक्षितता
क. उद्योग क्षेत्राकरिता जाहीर केलेल्या मोठ्या प्रमाणावरील उदारीकरणाशी संबंधित उपाययोजना
ड. निर्यात वृद्धीचा मंदावलेला दर
(PSI Pre. - 2016)

9 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

9. 2005 मध्ये मल्टी फायबर अग्रीमेंट (MFA) दूर करण्यामुळे भारतासाठी कोणत्या फायद्याचा दावा निश्चित झाला ?
(Tax Asst., Mains-2019)

10 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

10. खालीलपैकी कोणती सुविधा विशेष आर्थिक क्षेत्रासाठी लागू होत नाही ?
(a) सेझमधील उद्योगांना वस्तू व सेवाकरातून सवलत.
(b) सेझमधील उद्योगांना पहिली पाच वर्षे निर्यात उत्पन्नावर कर सवलत.
(c) सेझ उद्योगातील विकासासाठी लागणाच्या वस्तुंच्या आयातीवर प्रशुल्क सवलत.
(d) जाहिरात, विपणन व वाहतुकीसाठी सवलत.
(राज्यसेवा मुख्य - 2018)

11 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

11. भारतीय आर्थिक विकासात खालीलपैकी कोणत्या कालावधीला "औद्योगिक मंदी आणि संरचनात्मक ऱ्हास" असे म्हटले जाते ?
(राज्यसेवा मुख्य-2019)

12 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

12. 1991 च्या लघुउद्योगांसाठीच्या योजनेनुसार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने खालीलपैकी कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचे होते ?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

13 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

13. व्यापारसंबंधित गुंतवणूक साधनांच्या तरतुदींमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ. विदेशी गुंतवणुकीवरील सर्व निर्बंध काढणे,
ब. कच्च्या मालाची मुफ्त आयात.
क. स्थानिक साहित्याच्या वापरावर निबंध.
(Tax Asst, Mains-2019)

14 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

14. खालील विधाने विचारात घ्या :
(a) कर्ज परतफेड हमी निधीची स्थापना मध्ये झाली.
(b) निगुंतवणूक विभागाची स्थापना 2002-03 मध्ये झाली.
(c) खर्च सुधारणा आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2000 मध्ये झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(Tax Asst., Mains-2017)

15 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

15. खालील विधाने विचारात घ्या.
अ) कर्ज परतफेडी हमी निधीची स्थापना 2001-02 मध्ये झाली.
ब) निर्गुंतवणूक विभागाची स्थापना सन 2002-03 मध्ये झाली.
क) खर्च सुधारणा आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2000 मध्ये झाली.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
(STI Mains - 2016)

16 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

16. संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना' या संस्थेच्या संदर्भात पुढील विधानांचे अवलोकन करावे.
I) 'संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना' विकसित देशांना त्यांच्या औद्योगिक धोरणाबद्दल सल्ला देण्याचे काम करते.
II) 'संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना' ही संस्था विकासनशील व अविकसित देशांना त्यांच्या औद्योगिक धोरणाबद्दल सल्ला देण्याचे काम करते
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय-2013)

17 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

17. पतनिगडीत अनुदान हे - - - करिता देतात.
(a) तंत्रसुधारणा
(b) यंत्र सामग्री खरेदी
(c) कच्चामाल खरेदी
(d) श्रम प्रशिक्षण
(राज्यसेवा मुख्य - 2015)

18 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

18. औद्योगिक आजारपण निश्चितीसाठी - - - - हा मूलभूत निकष वापरला जातो.
a) सतत 1 वर्ष वा त्याहून जास्त काळ वारंवार होणारे रोख नुकसान
b) कर्ज समभाग गुणोत्तरात वाढ
c) उच्च, श्रम परिवर्तन दर
d) निव्वळ मालमत्तेत्त घट
(राज्यसेवा मुख्य-2019)

19 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

19. लघुउद्योग विकास संघटना लघुउद्योगांना प्रामुख्याने कोणत्या गोष्टीसाठी आधार देण्यासाठी ओळखली होती?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

20 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

20. सार्वजनिक क्षेत्रासाठी 2017 मध्ये कोणते उद्योग राखीव होते?
(a) शस्त्रे आणि दारुगोळा
(b) अणु ऊर्जा
(c) खनिज तेल
(d) रेल्वे ऑपरेशन
(राज्यसेवा मुख्य - 2018)

21 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

21. खालील वैशिष्ट्यांमुळे लघुउद्योग क्षेत्राला महत्त्व प्राप्त होते.
(a) स्थानिक कच्चा माल वापरतात.
(b) स्थानिक लोकांना रोजगार पुरवतात.
(c) प्रादेशिक विषमता कमी करण्यास मदत करतात.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

22 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

22. लघुउद्योग विकासासाठी स्थापित एस.पी. गुप्ता अभ्यासगटाच्या मताप्रमाणे लघुउद्योग म्हणजे असे उद्योग ज्यांच्यामध्ये रु. 10 लाख ते - - - - ची गुंतवणूक फक्त कारखाना आणि यंत्रसामग्री मध्ये केली जाते.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

23 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

23. पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे?
a) खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
b) खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) ग्रामीण विकास मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्य करतो.
(वनसेवा मुख्य-2014)

24 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

24. मोठ्या उद्योगांची मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती नियंत्रित करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने 'एकाधिकारीता आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती' हा कायदा सन .......... मध्ये अवलंब केला.
(Agri Pre.-2018)

25 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

25. बाजारपेठेतील प्रबळ स्थानाचा गैरवापर करण्यावर बंध घालण्यासाठी 2002 साली खालीलपैकी कोणता कायदा पास झाला?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

26 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

26. औद्योगिक आणि आर्थिक पुर्रचना मंडळ (BIFR) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(Ind. Ins. Main Sept. 2022)

27 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

27. खालील विधाने विचारात घ्या.
(a) राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाची स्थापना 1955 मध्ये झाली.
(b) या महामंडळाचा मुख्य उद्देश लघुउद्योगांना यंत्रे पुरविणे हा आहे.
(c) जिल्हा उद्योग केंद्र कार्यक्रमाची सुरुवात मे 1979 मध्ये झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2018)

28 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

28. कंपनी कायदा 2013 मध्ये कलम 135 अनुसार भारताने मोठ्या व नफा कमावणाय्या कंपन्यांवर
सामाजिक जबाबदारी खर्चाची सक्ती केली आहे. असे केलेला भारत :
(राज्यसेवा मुख्य - 2015)

29 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

29. पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
a) भारतातील दुसरा सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड उद्योग.
b) देशाच्या निर्यात मिळकतीच्या सुमारे मिळकत या उद्योगातून होते.
(STI Pre. - 2014)

30 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

30. खालील विधाने विचारात घ्या.
(a) राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना 1955 मध्ये झाली.
(b) या महामंडळाचा मुख्य उद्देश लघु उद्योगांना यंत्रे पुरवणे हा आहे.
(c) जिल्हा उद्योग केंद्र कार्यक्रमाची सुरुवात मे 1979 मध्ये झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

31 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

31. 2006 मध्ये मध्यम उपक्रमाची व्याख्या करतांना त्यासाठी स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा ........ ठेवण्यात आली.
(STI Pre. - 2016)

32 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

32. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना - - - - रोजी झाली.
(Ind. Ins. Main Sept. 2022)

33 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

33. भारतातील मोठय्या उद्योगांचे सहाय्यक उद्योग म्हणून लघुउद्योगांचा विकास करण्याचा भर कोणत्या औद्योगिक धोरणाने देण्यात आला ?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

34 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

34. डेव्हिड रिकार्डोच्या मते वस्तुंचे उत्पादन आणि निर्यात खालीलपैकी कोणत्या तत्त्वाच्या आधारे व्हायला हवी?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

35 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

35. विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम 2005 मध्ये किती परिशिष्टे आहेत?
(Ind. Ins. Main Sept. 2022)

36 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

36. भारतात औद्योगिक विकासासाठी उद्योग (विकास व नियमन) कायदा कधी करण्यात आला?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

37 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

37. MSMED कायदा, 2006 चे कोणते कलम निर्धारित तारीख आणि पुरवठादारास चक्रवाढ व्याजदराने प्रदान करण्याच्या उत्तरदायित्वा संबंधित आहे.
(Ind. Ins. Mains. 2022)

38 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

38. 2002 च्या कंपनी (सुधारणा) कायद्यानुसार या उद्योगांना आजारी संबोधले जाते :
(a) ज्यांचा वर्षाचा संचित तोटा हा त्यांच्या नजीकच्या चार वर्षाच्या निव्वळ मालमत्तेच्या इतका किंवा अधिक असेल.
(b) धनकोंच्या लेखी मागणीनंतरही जे आपले कर्ज नजिकच्या नऊ महिन्यांत फेडू शकले नाहीत असे.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

39 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

39. MSMED कायदा 2006 , कधीपासून अंमलात आला?
(Ind. Ins. Main Sept. 2022)

40 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

40. कुटुंबातील सदस्यांकडून पुर्णकालीन अथवा अंशकालीन स्वरूपात जो उद्योगधंदा चालविला जातो त्या उद्योगाला - - - - असे म्हणतात.
(कृषी सेवा पूर्व - 2012)

41 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

41. 1987 मधे निर्माण झालेल्या औद्योगिक आणि वित्तीय पुनर्घटना मंडळाचे ध्येय कोणते होते?
(STI Mains - 2013)

42 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

42. 2009-10 मध्ये पुढील सार्वजनिक उद्योगांत निर्गुंतवणूक करण्यात आली.
(a) राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ - NTPC.
(b) भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड - BHEL.
(c) रूरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पोरेशन-REC.
(d) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड - SAIL.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

43 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

43. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या निर्गुंतवणुकीसंदुर्भात 1993 मध्ये पुढीलपैकी कोणत्या समितीने अहवाल सादर केला?
(Tax Asst., Mains-2019)

44 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

44. ग्रामीण विकास मंत्र्यांनी 2013 मध्ये जाहीर केले की, महिला स्व मदत गटांना (SHG) आता .... % व्याज दराने कर्ज मिळेल.
(कृषी सेवा पूर्व - 2016)

45 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

45. भारतात औद्योगिक उत्पादन पातळी खालीलपैकी कोणत्या संख्याशास्त्रीय संकल्पनेतून व्यक्त होते?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

46 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

46. जोड्या लावा.
गट अ :-
अ) एम.आर.टी.पी. कायदा
ब) स्पर्धा कायदा
गट ब :-
I) 2002
II) 1969
III) पक्षपाती व्यापार प्रथांना बंदी
IV) स्पर्धाविषयक गुन्हे यांची व्याख्या दिली.
(PSI पूर्व, 2014)

47 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

47. लघुउद्योगासंबंधी खाली दोन विधाने दिलेली आहेत. यातील योग्य विधानाची निवड करा.
(a) लघुउद्योगाच्या विकासासाठी मे, 1999 मध्ये अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली.
(b) श्री विजय केळकर , हे या अभ्यासगटाचे अध्यक्ष होते.
(राज्यसेवा मुख्य-2019)

48 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

48. सार्वजनिक उपक्रमांच्या अंकेक्षणाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

49 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

49. 1991 पूर्वी, लघुउद्योग बंद पडण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण होते.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

50 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

50. पत प्रमाणित करणाय्या संस्थांनुसार गुंतवणुकीचा सर्वाधिक दर्जा कोणता आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

51 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

51. कथन I :
"सुक्ष्म आणि लघु उद्योगामध्ये मोठ्या उद्योगापेक्षा चारपट अधिक श्रम सामावून घेण्याची क्षमता आहे."
कथन II :
"सन 2012-13 मध्ये सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांचा (MSME) सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा 7.3 टक्के तर
एकूण उत्पादन 37.5 टक्के नोंदविले आहे."
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

52 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

52. - - - - - हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.
(ASO पूर्व, 2016)

53 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

53. 1999 च्या एस.पी. गुप्ता समितीच्या शिफारशीवर आधारित लघुउद्योग संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
(a) निवडक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीसाठी भांडवली अनुदान दिले.
(b) अबकारी कराची सुट मर्यादा रु. 50 लाखापासून ते 1 कोटी रुपयापर्यंत वाढविली.
(c) सध्या लघुउद्योग क्षेत्रातील उत्पादनासाठी 120 वस्तू संरक्षित ठेवण्यात आले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

54 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

54. सन 2014 मध्ये, - - - - - क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीस परवानगी दिली.
(राज्यसेवा मुख्य-2019)

55 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

55. लघुउद्योगांना कर्ज देणाज्या लघु पतपुरवठा संस्थांना प्रोत्साहन आणि निधी देण्यासाठी एप्रिल 2015 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केली आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2018)

56 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

56. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कमीत कमी 2 गुंतवणुकदार असू शकतात, पब्लिक लिमिटेड कंपनीत कमीत
कमी 11 गुंतवणूकदार लागतात.
(b) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जास्तीत जास्त 50 गुंतवणुकदार असू शकतात, पब्लिक लिमिटेड कंपनीत ही
संख्या कितीही असू शकते.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

57 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

57. संस्था आणि त्यांचे महत्त्वाचे उद्दिष्ट यांच्या जोड्या जुळवा:
संस्था -
(a) एस आय डी बी आय (b) बी आय एफ आर
(c) सी ए आर टी (d) आय आर बी आय
उद्दिष्ट -
(1) आजारी उद्योगधंद्यासाठी उपायोजना
(2) आजारी उद्योगधंद्यांना पुनर्वसन
(3) लघु उद्योगांसाठी केंद्रीय बँक
(4) ग्रामीण उद्योगांना तांत्रिक
(राज्यसेवा मुख्य-2019)

58 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

58. भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

59 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

59. सन ---- नंतर सार्वजनिक क्षेत्रासाठी राखून ठेवलेल्या काही उद्योगात खाजगी क्षेत्राला प्रवेश मिळू लागला आहे.
(STI Main's, 2012)

60 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

60. महाराष्ट्र सरकारने 2013 साल च्या नवीन औद्योगिक धोरणाद्वारे सूक्ष्म, लघू व मध्यम
उपक्रमांबाबतीत पुढीलपैकी कोणत्या दृष्टीकोनाचा अवलंब केला आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

61 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

61. खालीलपैकी कोणता निर्गुंतवणुकीबाबतचा कँगचा (CAG) शोध नाही?
(STI Mains - 2016)

62 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

62. राष्ट्रीय वस्तू उत्पादन धोरणासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) या धोरणाची अमंलबाजावणी 2011 मध्ये झाली.
ब) या धोरणाप्रमाणे स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वस्तू उत्पादनाचा हिस्सा ६०% पर्यंत वाढवावयाचा आहे.
क) या धोरणाचे उद्दिष्ट राष्ट्रीय गुंतवणूक आणि वस्तू उत्पादन क्षेत्र निर्माण करणे आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(STI Pre. - 2013)

63 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

63. राष्ट्रीय स्पर्धात्मक कार्यक्रम - - - - - करिता आहे.
(a) केवळ महिला उद्योजकाकरिता.
(b) तंत्र सुधारणा.
(c) लहान व मध्यम उद्योग.
(d) भारतीय उद्योगांना जागतिक स्पर्धेला तोंड देता येणे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

64 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

64. - - - - ही कंपनी 'महारत्न' कंपन्यांच्या गटात मोडत नाही.
(राज्यसेवा मुख्य-2019)

65 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

65. 1991 च्या नव्या औद्योगिक धोरणानुसार खालीलपैकी कोणता उद्योग संपूर्णतः सार्वजनिक क्षेत्रासाठी राखून ठेवलेला आहे?
(वनसेवा मुख्य-2016)

66 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

66. भारतातील रस्त्यांच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या रस्त्यांच्या प्रकाराचा समावेश होतो ?
(राज्यसेवा मुख्य-2019)

67 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

67. उद्योग (विकास व नियमन) अधिनियम 1951, कलम 6(1) नुसार, केंद्र शासन अधिसूचनेद्वारे अनुसूचित उद्योग किंवा अनुसूचित उद्योगांच्या गटासाठी व्यक्तींचे एक मंडळ स्थापन करू शकते, ज्याला - - - - - असे म्हणतात.
(Ind. Ins. Mains. 2022)

68 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

68. औद्योगिक आजारपण निश्चितीसाठी वापरता जाणारा मूलभूत निकष - - - - हा आहे.
(a) वारंवार रोख नुकसान
(b) कर्ज-समभाग गुणोत्तर वाढ
(c) उच्च श्रम परिवर्तन दर
(d) नक्त मालमत्ता घट.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

69 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

69. भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासात उद्योगाची भूमिका कोणती आहे?
(a) कृषी विकासाला प्रोत्साहन देणे.
(b) रोजगार निर्मितीस चालना देणे.
(c) दारिद्रय निर्मूलन करणे.
(d) नाणे बाजार व भांडवल बाजार विकसित करणे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

70 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

70. अंकेक्षण व मूल्यांकनाची समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

71 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

71. आजारी उद्योगधद्यांची गणना करताना ज्या उद्योगांना मागील —----- वित्तीय वर्षात 50 टक्के वा त्याहून अधिक निव्वळ किंमतीत नुकसान होते, अशाचा समावेश होतो.
(कृषी सेवा पूर्व - 2016)

72 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

72. 1991 च्या आर्थिक सुधारणा लागू केल्यानंतर (MRTP) कायद्याची जागा खालीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली?
(वनसेवा मुख्य-2016)

73 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

73. मक्तेदारी व प्रतिबंधात्म्मक व्यापार पद्धती कायदा, 1969 रद्द करून पुढीलपैकी कोणता कायदा करण्यात आला?
(कर सहायक - (मुख्य) - 2018)

74 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

74. खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत खालीलपैकी कोणत्या योजना राबविल्या जातात?
अ) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
ब) सुधारित बीज भांडवल योजना
क) विशेष घटक योजना
ड) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
(Ind. Ins. Main Sept. 2022)

75 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

75. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) उत्पादन उपक्रमांसाठी मध्यम प्रकल्पांकरता गुंतवणूक मर्यादा रु. 2 ते 5 कोटी आहे.
(b) सेवा उपक्रमांसाठी मध्यम प्रकल्पांकरता गुंतवणूक मर्यादा रु. 5 ते 10 कोटी आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

76 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

76. महाराष्ट्र शासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे (MIDC) खालीलपैकी कोणत्या
महत्त्वाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे?
a) राज्यात विकास केंद्राची (Growth Centres) स्थापना करणे.
b) औद्योगिक क्षेत्रात रस्ते व नाली बांधकाम विकास करणे.
c) राज्यात पंचतारांकीत औद्योगिक वसाहती स्थापन करणे.
d) औद्योगिक वसाहतीत रस्ते व विद्युत पथदिव्यांची उभारणी करणे.
e) औद्योगिक वित्तची स्थापना करणे.
f) लघु उद्योग क्षेत्र स्थापना, सर्व तालुके याखाली आणण्याकरीता.
(वनसेवा मुख्य-2014)

77 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

77. भारताचे पहिले औद्योगिक धोरण ठराव कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला ?
(Industrial Ins. Mains. 2022)

78 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

78. पुढीलपैकी कोणत्या उद्योग/कारखाने/उत्पादनासाठी परवाना असणे बंधनकारक आहे?
अ) सिगारेट्स
ब) दारू
क) औद्योगिक प्रक्षोभके/स्फोटके
ड) संरक्षण सामग्री/आयुधे/वस्तु
(Excise Pre - 2017)

79 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

79. 1991 च्या औद्योगिक धोरणाची कोणती उद्दिष्ट्ये होती?
(a) औद्योगिक परवानाराज संपुष्टात आणणे.
(b) खाजगी क्षेत्राचे महत्त्व कमी करणे.
(c) सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी करणे.
(d) लघुउद्योगाचा विकास.
दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2013)

80 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

80. महाराष्टाचे नवे औद्योगिक धोरण….. रोजी जाहीर करण्यात आले.
(Tax Assit - 2016)

81 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

81. महाराष्ट्रात 2012-13 प्रत्यक्ष कार्यान्वयन झालेल्या विशेष आर्थिक क्षेत्रांच्या (SEZs) संख्येनुसार या विभागांचा क्रम लावा:
(a) पुणे विभाग
(b) कोकण विभाग
(c) नागपूर विभाग
(d) औरंगाबाद विभाग
(राज्यसेवा मुख्य - 2013)

82 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

82. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या आजारपणाचे मूलभूत कारण कोणते आहे ?
अ) भांडवलाचा अभाव, अपुरा ऊर्जेचा पुरवठा, आधुनिक तंत्रज्ञानाचा अल्प वापर.
ब) पायाभूत सुविधाचा अभाव, कुशल मजूरांचा अभाव.
क) उद्योगांचे विकेंद्रीकरण.
ड) वाढती स्पर्धा.
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2012)

83 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

83. MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला ?
(ASO पूर्व, 2015)

84 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

84. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (IIP) पायाभूत वर्षातील सुधारित केला जातो. सद्यस्थितीत IIP च्या अंदाजाचे पायाभूत वर्ष सांगा.
(STI Pre. - 2016)

85 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

85. 2004-05 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा - - - - -.
(Combine गट-ब (पूर्व) - 2018)

86 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

86. महाराष्ट्र नवीन औद्योगिक धोरण 2019 नुसार खाजगी औद्योगिक मूलभूत/पायाभूत सुविधा विकासास चालना देणेसाठी - - - - हे खाजगी औद्योगिक वसाहतीसाठी नियोजन प्राधिकरण असेल.
(Ind. Ins. Main Sept. 2022)

87 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

87. जोड्या जुळवा :
(a) दुसरे औद्योगिक धोरण (1) 1969
(b) मक्तेदारी व्यापार प्रतिबंध कायदा (2) 1956
(c) परकीय चलन नियंत्रण कायदा (3) 1991
(d) नवे औद्योगिक धोरण (4) 1973
(ASO पूर्व, 2013)

88 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

88. कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला ?
(STI Mains - 2011)

89 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

89. लघुउद्योगासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) निवडक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानातील गुंतवणूकीसाठी भांडवली अनुदान दिले जाते.
(b) अबकारी कराची सूट मर्यादा 50 लाखापासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
(c) सध्या लघुउद्योग क्षेत्रातील उत्पादनासाठी 120 वस्तू (घटक) संरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

90 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

90. भारतातील उदारीकरणाचे मुख्य तत्त्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्तता बहाल करणे हे होते. सन
2009 मध्ये शासनाने हे उद्योग जागतिकीकरणाच्या दृष्टीने सक्षम व्हावेत म्हणून 'महानवरत्न' ही संकल्पना
कार्यान्वीत केली. खालीलपैकी कोणत्या उद्योगाला/उद्योगांना महानवरत्न उद्योगाचे स्थान देण्यात आले नव्हते?
अ) ओ.एन.जी.सी.
ब) एच.पी.
क) एस.ए.आय.एल
ड) एन.ही.पी.सी.
(STI Mains - 2016)

91 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

91. खालीलपैकी कोणते उद्योग भारताचे आधारभूत उद्योग नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

92 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

92. औद्योगिक (विकास व नियमन) अधिनियम, 1951 मधील खालील विधाने विचारात घ्या.
अ) औद्योगिक (विकास व नियमन) अधिनियम, 1951 मध्ये एकूण 3 शेड्युल आहेत.
ब) औद्योगिक (विकास व नियमन) अधिनियम, 1951 मधील तिसऱ्या शेड्युलमध्ये 3 - अधिनियमांची यादी समाविष्ट आहे.
i) औद्योगिक सेवा योजन (स्थायी आदेश) अधिनियम, 1946 (1946, मधील 20 वा)
ii) औद्योगिक विवाद कायदा, 1947 (1947 मधील 14 वा)
iii) किमान वेतन अधिनियम, 1948 (1948 मधील 11 वा)
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(Ind. Ins. Main Sept. 2022)

93 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

93. भारतात 'TRIFED' कोणत्या साली सुरू झाली?
(वनसेवा पूर्व - 2012)

94 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

94. सूक्ष्म आणि लघु उद्योग सुविधा परिषदेची रचना एम एस एम ई डी कायदा, 2006 च्या कलम - - - - मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे.
(Ind. Ins. Mains. 2022)

95 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

95. महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2019 बाबत :
अ) हे धोरण शासन निर्णयाद्वारे दि. 7 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आले.
ब) सदर धोरणाचा कालावधी 1 एप्रिल 2019 पासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहील.
क) सन 2023-24 पर्यंत 50 लाख लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या धोरणाचा लक्षांक आहे.
ड) नवीन फ्लॅगशीप योजनेचा शुभारंभ-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(Ind. Ins. Main Sept. 2022)

96 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

96. भारत सरकारने - - - - रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) सुरू केली.
(कृषी सेवा पूर्व - 2017)

97 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

97. खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना, जागतिक दिग्गज म्हणून त्यांचे कार्य विस्तृत करण्यासाठी, भारत सरकारने महारत्न दर्जा दिला आहे?
(STI Pre. - 2013)

98 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

98. किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
(ASO पूर्व, 2014)

99 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

99. उद्योग (विकास व नियमन) अधिनियम 1951, कलम 5(2) अन्वये केंद्रीय सल्लागार परिषदेत एक अध्यक्ष आणि असे इतर सदस्यांचा समावेश असेल, ज्यांची संख्या - - - - - पेक्षा जास्त नसेल.
(Ind. Ins. Mains. 2022)

100 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

100. सन 1949-50 च्या वित्त आयोगानुसार .... म्हणजे पुर्णतः अगर अंशतः कुटुंबातील व्यक्तिच्या मदतीने चालविला जातो.
(कृषी सेवा पूर्व - 2016)

101 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

101. विशेष आर्थिक क्षेत्र कायदा 2005 हा या हेतूने करण्यात आला
अ) आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविणे आणि परकीय चलन मिळविणे.
ब) परकीय गुंतवणूक आकर्षित करणे.
क) पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे.
ड) परकीय विनिमय दर निश्चित करणे.
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2012)

102 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

102. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते?
(a) जमीन खरेदीसाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा.
(b) आयात निर्यातीसाठी लघुउद्योगांना सहाय्य करणे
(c) प्रदर्शने आयोजित करणे.
(d) यंत्रसामग्री खरेदीसाठी वित्तपुरवठा करणे.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

103 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

103. 1991 च्या नवीन औद्योगिक धोरणात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी यापैकी कोणते क्षेत्र राखीव ठेवण्यात आले नाही
अ) पायाभूत सुविधा/सेवा.
ब) तेल आणि खनिज उत्बनन.
क) कापड उद्योग.
ड) संरक्षण सामग्री.
योग्य पर्याय निवडा.
(वनसेवा मुख्य-2017)

104 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

104. खालीलपैकी कोणत्या संस्थेची निर्मिती 1987 साली आजारी उद्योगधंद्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी झाली होती?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

105 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

105. लघुउद्योगाला खालीलपैकी कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
(a) कालबाह्य यंत्रसामग्री
(b) कार्यक्षम व्यवस्थापन
(c) अपुरे वित्त
(d) स्पर्धेचा अभाव
(राज्यसेवा मुख्य - 2016)

106 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

106. लघु व कुटीर उद्योग क्षेत्रासमोर अद्यापही - - - - या समस्या आहेत.
(कृषी सेवा पूर्व - 2017)

107 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

107. बी.आय.एफ.आर. कायद्याचे उद्विष्ट ...... होते.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

108 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

108. एम एस एम ई डी कायदा 2006 चे कलम १० - - - - संबंधित आहे.
(Ind. Ins. Main Sept. 2022)

109 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

109. रशियातील राष्ट्रीय खनिज संशोधन केंद्र स्कोचिन्स्की खनिज संस्थेशी सहयोग करार कोणी केला ?
(STI Mains - 2011)

110 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

110. लघुउद्योगांच्या निर्यात प्रोत्साहनास पाठिंबा म्हणून खालीलपैकी कशाची स्थापना केली गेली?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

111 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

111. विशेष आर्थिक क्षेत्र धोरण पुढीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले ?
(Tax Asst., Mains-2019)

112 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

112. खालील विधाने विचारात ह्या.
(a) 2001-02 मध्ये लघुउद्योगांची तिसरी गणना करण्यात आली.
(b) या गणनेनुसार भारतात लघुउद्योगांची संख्या 105.02 लाख इतकी आहे.
(c) या गणनेनुसार नोंदणीकृत लघुउद्योगांची संख्या एकूण संख्येच्या आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

113 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

113. मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार, प्रथा कायदा, (एम.आर.टी.पी. कायदा) 1969 कोणत्या कायद्याद्वारे बदलणयात आला?
(STI Mains - 2013)

114 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

114. महाराष्ट्राच्या 'कुटीर उद्योगातील' उत्पादने प्रामुख्याने कोणत्या बाजारपेठेत विकली जातात?
(वनसेवा पूर्व - 2012)

115 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

115. राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011 चे दोन मुख्य उद्देश्य कोणते आहेत?
(a) उत्पादन क्षेत्रांचा GDP मंधील वाटा 25% पर्यंत वाढविणे.
(b) उत्पादन क्षेत्रांचा GDP मधील वाटा 30% पर्यत वाढविणे.
(c) एका दशकामध्ये 50 दशलक्ष अधिक रोजगार निर्माण करणे.
(d) एका दशकामध्ये 100 दशलक्ष अधिक रोजगार निर्माण करणे.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

116 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

116. भारत सरकारने 1991 चे औद्योगिक धोरण लघुद्योगांसाठी या हेतूने जाहीर केले.
अ) लघुउद्योगांना बळकट आणि सशक्त करणे.
ब) पतपुरवठ्याची हमी देणे.
क) कच्चा माल पुरविणे.
ड) विक्री झालेल्या वस्तुंची देय रक्कमेची हमी देणे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

117 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

117. भारतात पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणत्या वर्षी पारित करण्यात आला?
(Ind. Ins. Main Sept. 2022)

118 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

118. सेझ कायदा, 2005 ची प्रमुख उद्दिष्ट्ये . . . . .
(a) वस्तू आणि सेवांच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन
(b) व्यापारावरील निंबंध काढणे.
(c) निर्यात मर्यादित करणे.
(d) देशी आणि विदेशी स्रोतापासून गुंतवणुकीस प्रोत्साहन
(राज्यसेवा मुख्य-2019)

119 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

119. भारत सरकारने 1991 मध्ये नवीन औद्योगिक धोरण कोण हेतूने स्विकारले?
अ) तोट्यात आलेल्या उद्योगांचे खाजगीक्षेत्राकडे हस्तांतरण
ब) प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीस चालना देणे.
क) सार्वजनिक क्षेत्राची गुणवत्ता वाढविणे.
ड) परवाना पद्धतीवर नियंत्रण ठेवणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

120 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

120. 2004-05 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरी वरून, नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेंव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा - - - -.
(STI Mains-2017)

121 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

121. पुढील विधानांचा विचार करा.
अ) नवे औद्योगिक धोरण 24 जुलै, 1991 रोजी जाहीर केले गेले.
ब) सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी निर्गुंतवणूकीचे धोरण स्विकारण्यात आले.
(PSI पूर्व, 2014)

122 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

122. खालील विधाने विचारात घ्या :
(a) 2014 पासून फक्त दोन उद्योग क्षेत्रे सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित आहेत.
(b) सध्या सूक्ष्म आणि लघुउद्योग क्षेत्रासाठी एकही वस्तू उत्पादन आरक्षित नाही.
(c) 2014 पासून रेल्वे पायाभूत सुविधामध्ये खाजगी गुंतवणूकीला परवानगी दिली.
वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2018)

123 / 123

Category: लघु व कुटीर उद्योग

123. खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य उत्तराची निवड करा.
(a) भारत हा जगातील सर्वात मोठा ट्रॉक्टर उत्पादक आहे.
(b) भारत हा जागतिक ट्रॉक्टर उत्पादनाच्या उत्पादन करतो.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top