1

भारताचा भूगोल

रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

1 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

1. - - - - - - - - - कडून भौगोलिक ठिकाणे ओळखण्यासाठी सॅटलाईटचा वापर केला जातो.
(Agri पूर्व 2012)

2 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

2. मिशन शक्ती काय आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

3 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

3. एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण -
(राज्यसेवा मुख्य 2012)

4 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

4. हवाईचित्र घेत असताना विमानाच्या थेट खालील जमिनीवर रेषा काढली जाते तिला- - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

5 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

5. दूरसंवेदन हे कशाचे प्रभावी व अचूक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ?
(Clerk मुख्य 2018)

6 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

6. भारतात संरक्षण संशोधनआणि विकास संस्थेची स्थापना केव्हा झाली ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

7 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

7. उष्मगातिकरुपांतरणाचा वायूराशीवर होणारा परिणाम -
(राज्यसेवा मुख्य 2018)

8 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

8. कमीत कमी 4 विशिष्ट उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या रेडिओ संदशचे रिसिव्हर्सद्वारे ग्रहण करून स्थान निश्चिती करणा-या प्रणालीला- - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2022)

9 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

9. भारत सरकार द्वारा स्थापित, - - - - - - - - - यांनी ‘ऊर्जा तारांकन मानक’ विकसित केले आहे
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

10 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

10. भौगोलिक माहिती प्रणाली (जी.आय.एस) मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो ?
अ) डिजिटल डेटा
ब) संगणक हार्डवेअर
क) संगणक सॉफ्टवेअर
ड) वरीलपैकी सर्व
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

11 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

11. संपूर्णपणे रूप शास्रीय वैशिष्ट्यावरून सर्वात जास्त वनस्पतींच्या प्रजाती उपग्रह प्रतिमेच्या- - - - - - - - - या प्रमाणात ओळखता येतात.
(राज्यसेवा मुख्य 2020)

12 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

12. - - - - - - - - - या छायाचित्रातून (कल्पनाचित्र ) जमीन व पाणी यांच्या सीमा सुस्पष्ट होतात.
(राज्यसेवा मुख्य 2012)

13 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

13. योग्य जोड्या लावा.
उपग्रह उपयोजन
अ) गगन 1) दळणवळण उपग्रह
ब) जीसॅट 2) पृथ्वीचे निरीक्षण
क) काटोंसेंट 3) हवामान आणि पर्यावरण
ड) ॲग्रोमेट 4) दिशादर्शन
(STI पूर्व 2016)

14 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

14. भूपृष्ठावरील काही पदार्थ, साधारणत: खडक आणि खनिज पदार्थ- - - - - - - - - मुळे प्रतिदिप्तीत होतात किंवा सदृश्य प्रकाशमान होतात.
(राज्यसेवा मुख्य 2013)

15 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

15. सुदूर संवेदन प्रणाली जी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे मापन करते. त्याला - - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2013)

16 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

16. आय.एस.आर.ओ म्हणजे -
(STI पूर्व 2016)

17 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

17. कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्या संबंधीची माहिती मिळविणे, संकलित करणे व त्याचे वर्णन करणे या तंत्रास- - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

18 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

18. 1 एप्रिल 1960 मध्ये खालीलपैकी कोणत्या जगातील पहिल्या हवामान उपग्रहाचे उड्डाण झाले.
(वनसेवा मुख्य 2019)

19 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

19. शास्रीय अनुमानानुसार दर मिनिटाला दर चौरस से.मी पृष्ठभागावर 1.94 सौरऊर्जा शोषली जाते त्यास काय म्हणतात ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

20 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

20. उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीपृष्ठावरील एखादया गोष्टीची जागा, त्याची गती व वेळ याची नेमकी अचूक माहिती देणारी यंत्रणा म्हणजे.
(राज्यसेवा मुख्य 2012)

21 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

21. जागतिक‍ स्थाननिश्चती यंत्रणेतील प्राप्तके /स्वीकार्य यंत्रणेत खालील कोणाचा समावेश होतो ?
अ) संवेदग्राम /शृंगिका
ब) कॅमेरा
क) दुर्बीण
ड) अवरक्त प्रकाश
(राज्यसेवा मुख्य, 2020)

22 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

22. पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे - - - - - - - - - असते.
(राज्यसेवा मुख्य 2012)

23 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

23. भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून साधारणपणे किती उंचीवर स्थित असतात ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

24 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

24. इन्सॅट -3 डी (मेट्रोसेट) हा भारतीय उपग्रह- - - - - - - - - घटकाशी संबंधित आहे.
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

25 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

25. - - - - - - - - - हे सर्वोत्तम आणि व्यापारी दृष्टया सर्वाधिक वापरले जाणारे भौगोलिक माहिती प्रणालीतील प्रतिमा प्रक्रियण कार्यक्रम सामग्रीसंच आहे.
(राज्यसेवा मुख्य 2012)

26 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

26. पृथ्वीचे वातावरण - - - - - - - - - या तरंगलांबीचे शोषण करते, त्यामुळे दूरसंवेदनात त्यांचा उपयोग होत नाही.
(राज्यसेवा मुख्य 2020)

27 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

27. खालीलपैकी कोणते एक विधान उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते ?
(राज्यसेवा मुख्य, 2012)

28 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

28. नकाशावर दोन बिंदूमधील मोजलेले अंतर 3 से.मी आहे. हवाई छायाचित्रातील संबधित अंतर 12 से.मी आहे. नकाशाचा स्केल 1:50,000 असेल तर छायाचित्रातील स्केलची गणना करा.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

29 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

29. वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

30 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

30. खालील विधाने पहा.
अ) इस्रोचे मुख्यालय चेन्नई येथे आहे
ब) इस्रोची स्थापना सन 1969 मध्ये केली
क) के. माधवन हे इस्रोचे संचालक आहेत.
(राज्यसेवा मुख्य मे. 2022)

31 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

31. जोड्या जुळवा.
देश उपग्रह
अ) जपान 1) SPOT
ब) भारत 2) IRS-IA
क) फ्रांस 3) LANDSAT
ड) अमेरिका 4) JERS –I
(राज्यसेवा मुख्य, 2020)

32 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

32. भूपृष्ठाकडे येणा-या सौर उर्जेपैकी किती टक्के ऊर्जा ढगांमुळे परावर्तित होते ?
(राज्यसेवा मुख्य, 2014)

33 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

33. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे विदारण आणि गाळसंचयनाचा अभ्यास होऊ शकतो
ब) पिकांची वाढ आणि आरोग्य अभ्यासयासाठी दूरसंवेदन तंत्राचा उपयोग होऊ शकत नाही
क) जागतिक स्थिती प्रणाली चा उपयोग शेती यंत्रामध्ये केला जातो.
(राज्यसेवा मुख्य,2020)

34 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

34. खालीलपैकी कोणता पर्याय वेक्टर डेटा प्रकाराचं प्रतिनिधीत्व करतो ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

35 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

35. - - - - - - - - - छायाचित्रण हे सर्वसाधारणरित्या एकेरी भिंग मांडणीच्या छायाचित्रकारद्वारे घेतात अशा छायाचित्रांचा वापर सुदूर संवेदन आणि भू मानचित्र अभ्यासात होतो.
(राज्यसेवा मुख्य 2013)

36 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

36. परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह -
अ) एकमार्गी आहे.
ब) ऊर्जा विनिमय स्तरानुसार कमी होत जातो.
क) ऊर्जा विनिमय स्तर नुसार वाढत जातो
ड) ऊर्जा विनिमय स्तरानुसार स्थिर राहतो.
(राज्यसेवा मुख्य 2014)

37 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

37. त्रिमिती दृश्य तयार करण्यासाठी दोन द्विमितीय छायाचित्रांचे सुमारे - - - - - - - - - % आच्छादन त्रिमितीदर्शी खाली मांडावे लागते.
(राज्यसेवा मुख्य 2013)

38 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

38. प्रकाशामध्ये (दृश्य) - - - - - - - - - असतात.
(राज्यसेवा मुख्य, 2012)

39 / 39

Category: रिमोट सेंसिंग /सुदूर संवेदन

39. अ) विधान : सूर्याच्या पृष्ठभागावरुन उत्सर्जित होणारी सौरशक्ती लघुतरंगाच्या स्वरुपात बाहेर पडते या उलट पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन उत्सर्जीत होणारी ऊर्जा ही दीर्घ तरंग लहरींच्या स्वरुपात बाहेर पडते.
ब) कारण : पदार्थ तापमान जर अत्याधिक असेल तर त्यापासून उत्सर्जित होणा-या उर्जेचे प्रमाण अत्याधिक असते. अशा प्रकारची ऊर्जा लघुतरंग स्वरुपात बाहेर पडते.
(राज्यसेवा मुख्य 2013)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top