55

पंचायतराज

भूतकालीन आढावा

1 / 37

Category: भूतकालीन आढावा

1. पंचायत-राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?
(ASO पूर्व 2014)

2 / 37

Category: भूतकालीन आढावा

2. महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केंव्हा वाढविले ?
(STI पूर्व 2012)

3 / 37

Category: भूतकालीन आढावा

3. पंचायत राज्यासंबंधी विभागीय आयुक्तांना असलेल्या अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या:
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

4 / 37

Category: भूतकालीन आढावा

4. योग्य जोड्या जुळवा.
स्तंभ अ
अ) लॉर्ड मेयोचा ठराव
ब) लॉर्ड रिपनचा ठराव
क) बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट
ड) विकेंद्रीकरण आयोग
स्तंभ ब
1) 1870 2) 1888
3) 1907 4) 1882
(राज्यसेवा मुख्य 2016)

5 / 37

Category: भूतकालीन आढावा

5. “स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे" असे कोणी म्हटले आहे?
(ASO मुख्य 2016)

6 / 37

Category: भूतकालीन आढावा

6. जोड्या लावा ( मध्ययुगीन काळातील पंचायत) :
'अ'
अ) मोगा
ब) परगणा
क) प्रांत
ड) शिक
‘ब’
1) शिकदार
2) सरपंच
3) अमलगुजार
4) अमीर
(ASO मुख्य 2019)

7 / 37

Category: भूतकालीन आढावा

7. आधुनिक नागरी स्थानिक स्वशासना विषयी भारतातील पहिला ठराव/कायदा कोणता आहे ?
(ASO मुख्य 2016)

8 / 37

Category: भूतकालीन आढावा

8. भारतात - - - - - ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्याचे (Collector) पद निर्माण केले.
(ASO मुख्य 2018)

9 / 37

Category: भूतकालीन आढावा

9. पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम- - - - - - व त्यानंतर - - - - - - या राज्यांत झाली ?
(Tax. Asst 2015)

10 / 37

Category: भूतकालीन आढावा

10. खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले ?
(PSI पूर्व 2013)

11 / 37

Category: भूतकालीन आढावा

11. पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
(Clerk/Typist 2014)

12 / 37

Category: भूतकालीन आढावा

12. योग्य कथन/कथने ओळखा :
अ) पंडित नेहरुनी म्हटले, "पंचायतीचे अधिकार अधिकतम, जनतेसाठी आहे उत्तम."
ब) 1948 मध्ये घटकराज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंत्र्यांची राजकुमारी अमृत कौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम बैठक झाली.
(ASO मुख्य 2018)

13 / 37

Category: भूतकालीन आढावा

13. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये - - - - - खेडी आहेत.
(ASO मुख्य 2014)

14 / 37

Category: भूतकालीन आढावा

14. योग्य जोड्या लावा : (मौर्य काळातील पंचायत संघटन)
‘अ’
अ) 10 गावे
ब) 200 गावे
क) 400 गावे
ड) 500 कुटूंब
‘ब’
1) स्थानिय
2) द्रोणमुख
3) संग्रहण
4) ग्राम
5) खार्वटिक
(ASO मुख्य 2018)

15 / 37

Category: भूतकालीन आढावा

15. पंचायतीच्या मुख्य कार्यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे.
ब) आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजनांची अंमलबजावणी करणे.
(राज्यसेवा मुख्य 2016)

16 / 37

Category: भूतकालीन आढावा

16. खालीलपैकी कोणत्या निवडणूकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही?
(Assist पूर्व 2012)

17 / 37

Category: भूतकालीन आढावा

17. तकावी' अथवा 'तगाई' काय आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

18 / 37

Category: भूतकालीन आढावा

18. "महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961" नुसार पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष कोण असतात ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

19 / 37

Category: भूतकालीन आढावा

19. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदारांसाठी नकाराधिकार (नोटा) उपलब्ध करुन देणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
(PSI पूर्व 2014)

20 / 37

Category: भूतकालीन आढावा

20. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेची ही उद्दीष्टये आहेत.
अ) ग्रामीण भागातील गरीबांना स्थीर व कायमस्वरुपी उत्पन्न मिळवून देणे.
ब) दारिद्रयरेषेखालील कुटूंबाची उन्नती करणे
क) गरीब जनतेच्या क्षमतेवर आधारित छोटे उद्योग स्थापन करणे.
ड) स्वयं रोजगारांना प्रशिक्षण देणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

21 / 37

Category: भूतकालीन आढावा

21. महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण संस्थाच्या निवडणुका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जातात ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

22 / 37

Category: भूतकालीन आढावा

22. महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मितीबाबतचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
(राज्यसेवा मुख्य 2012)

23 / 37

Category: भूतकालीन आढावा

23. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) भारतीय राज्य घटनेचे 42 वे कलम राज्य शासनांना ग्राम पंचायत स्थापन करण्याचे निर्देश देते.
ब) भारतीय राज्यघटनेच्या 247 कलमांतर्गत पंचायत राज व्यवस्था पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रणामध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.
(Forest मुख्य 2014)

24 / 37

Category: भूतकालीन आढावा

24. महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली ?
(PSI पूर्व 2012)

25 / 37

Category: भूतकालीन आढावा

25. खालील विधाने विचारात घ्या :
अ) ऑगस्ट 1989, मध्ये राजीव गांधी शासनाने नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले होते.
ब) लोकसभेमध्ये जरी हे विधेयक मंजूर झाले तरी राज्यसभेमध्ये ऑक्टोबर 1989, मध्ये नामंजूर झाले,त्यामुळे ते रद्द झाले.
क) सप्टेंबर 1990 मध्ये व्ही. पी. सिंग शासनाने सुधारित नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले परंतु ते मंजूर झाले नाही आणि शेवटी लोकसभेच्या विसर्जनामुळे ते रद्द झाले.
(राज्यसेवा मुख्य 2016)

26 / 37

Category: भूतकालीन आढावा

26. महाराष्ट्रातील पंचायती राज्याची स्थापना संबंधीचा योग्य पर्याय निवडा.
(ASO मुख्य 2013)

27 / 37

Category: भूतकालीन आढावा

27. जर पंचायत विसर्जित झाली तर निवडणूका - - - - - - च्या आत झाल्या पाहिजेत.
(वनसेवा पूर्व 2012)

28 / 37

Category: भूतकालीन आढावा

28. महाराष्ट्रात ‘पंचायत राज' या मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात ?
(STI पूर्व 2012)

29 / 37

Category: भूतकालीन आढावा

29. नकाराधिकार (राइट टू रिजेक्ट) म्हणजे :
अ) मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क.
ब) त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सर्वांगीण बदल व सुधारणा होईल आणि राजकीय पक्षांना स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना उभे करणे भाग पडेल.
क) मतदानाचा कायदेशीर अधिकार आहे तर नकाराधिकार मूलभूत अधिकार आहे. (सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार)
ड) त्यामूळे निवडणूकीत शुद्धता, पारदर्शकता व जिवंतपणा वाढेल.
वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
(STI पूर्व 2013)

30 / 37

Category: भूतकालीन आढावा

30. सौदी अरेबियामध्ये- - - - - - पासून स्त्रियांना स्थानिक शासन संस्थांच्या निवडणूकीसाठी मताधिकार देण्याची घोषणा राजे अब्दुल्ला यांनी केली.
(वनसेवा पूर्व 2012)

31 / 37

Category: भूतकालीन आढावा

31. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील नागरी स्थानिक संस्था नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

32 / 37

Category: भूतकालीन आढावा

32. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) गुजरातमध्ये स्थानिक संस्थांमध्ये मतदान सक्तीचे केले आहे.
ब) गुजरात हे देशातील दुसरे राज्य आहे ज्यात स्थानिक निवडणुकांत मतदान सक्तीचे केले आहे.
(राज्यसेवा पूर्व 2012)

33 / 37

Category: भूतकालीन आढावा

33. लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती?
(Agri पुर्व 2011)

34 / 37

Category: भूतकालीन आढावा

34. पंचायत-राज प्रोत्साहन आणि उत्तरदायित्व योजनेअंतर्गत - 2013 ला प्रथम क्रमांकाचा 'क्युम्यूलेटीव्ह स्ट्रेंगदेनींग इंडेक्स अवॉर्ड' कोणत्या राज्याला प्राप्त झाला?
(ASO पूर्व 2014)

35 / 37

Category: भूतकालीन आढावा

35. 1952 पासून पंचायती राज संस्था कार्यरत आहेत परंतु त्यांना जबाबदार सार्वजनिक संस्थांचा दर्जा प्राप्त झालेला नाही कारण:
अ) नियमित निवडणुकांचा अभाव
ब) समाजातील दुर्बल घटकांचे अपुरे प्रतिनिधित्व
क) अपुरी सत्ता
ड) केंद्र सरकारचे अपुरे नियंत्रण
(ASO मुख्य 2014)

36 / 37

Category: भूतकालीन आढावा

36. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था - - - - - - मध्ये स्थापन करण्यात आली ?
(ASO मुख्य 2014)

37 / 37

Category: भूतकालीन आढावा

37. पंचायतराज व्यवस्था क्रमाने कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?
अ) राजस्थान आणि मध्य प्रदेश
ब) महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल
क) राजस्थान आणि आंध्रप्रदेश
ड) आंध्रप्रदेश आणि राजस्थान
(राज्यसेवा मुख्य 2013)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top