11

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा विकास

1 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

1. - - - - - - - - - ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली.
(STI पूर्व 2016)

2 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

2. इ.स.1854 मध्ये - - - - - - - - - मुंबई येथे पहिली कापडाची गिरणी सुरु केली.
(ASO मुख्य 2011)

3 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

3. खालील जोड्या जुळवा.
उद्योग
अ) आय.टी.हार्डवेअर पार्क
ब) स्पिझ (SEEPZ)
क) मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर्स लि.
ड) मायक्रो प्रोसेसर आधारीत प्रणाली प्रकल्प
स्थान
1) कुडाळ
2) नाशिक
3) मुंबई
4) द्रोणागिरी
(STI पूर्व 2015)

4 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

4. खालीलपैकी कोणाचा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीशी संबध नाही ?
(महा ॲग्री पूर्व 2012)

5 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

5. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने /व्यक्तींनी महाराष्ट्रात मॉरीशस मधून उसाचे बेणे प्रथम आयात केले ?
अ) जगन्नाथ शंकरशेठ
ब) विठ्ठल राव विखे पाटील
क) वसंतदादा पाटील
ड) वसंतराव नाईक
(महाराष्ट्र कृषिसेवा पूर्व 2016)

6 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

6. - - - - - - - - - यांना मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक म्हटले जाते.
(ASO मुख्य 2015)

7 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

7. - - - - - - - - - ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती.
(ASO मुख्य 2013)

8 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

8. महाराष्ट्रामध्ये पहिली सूतगिरणी - - - - - - - - - यांनी - - - - - - - - - साली सुरु केली.
(Tax Asst. मुख्य 2017)

9 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

9. सर्वोच्य न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत ?
अ) मुळ अधिकारीता
ब) अपिलिय अधिकारिता
क) सल्लागारी अधिकारिता
ड) क्षमादानाची अधिकारिता
(ASO मुख्य 2014)

10 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

10. योग्य जोड्या जुळवा.
स्तंभ अ
अ) काँग्रेस
ब) हिंदूमहासभा
क) शेडयुल्ड कास्ट फेडरेशन
ड) जस्टीस पार्टी
स्तंभ ब
1) मुथाई –चेट्टियार
2) डॉ. बी.आर. आंबेडकर
3) अब्दुल कलाम आझाद
4) शामाप्रसाद मुखर्जी
(PSI पूर्व 2013)

11 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

11. चुकीची जोडी ओळखा
(Agri पूर्व 2011)

12 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

12. वालचंद उद्योगसमुहाने स्वातंत्रयपूर्व काळात पुढीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे ?
अ) हिंदुस्तान एअरक्राफ्ट
ब) सिंधिया स्टीम अॅव्हिएशन
क) प्रीमियर ऑटोमोबाईल्स
ड) हिंदुस्थान मोटार्स
(राज्यसेवा पूर्व 2015)

13 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

13. 1887 मध्ये जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मील - - - - - - - - - येथे स्थापन केली.
(Clerk Mains 2019)

14 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

14. बाळ गंगाधर खेर यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री कोण होते ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

15 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

15. खालीलपैकी कोणत्या ठिकणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
(लिपिक व टंकलेखन 2011)

16 / 16

Category: महाराष्ट्राचा विकास

16. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते
(लिपिक टंकलेखन पूर्व 2017)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top