3

महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

1 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

1. खालील विधान 'अ' आणि कारण 'र' वाचा.
विधान 'अ' : द्रवरुपातील बेसिक लाव्हा प्रामुख्याने पठार निर्मितीला कारणीभूत असतो.
कारण 'र' : ज्वालामुखीतून बाहेर पडणा-या बेसिक लाव्हाचा विलय बिंदू हा अतिशय कमी असतो.
(राज्यसेवा मुख्य, 2012)

2 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

2. महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्हयात 'मनूदेवी' हा धबधबा स्थित आहे
(Forest पूर्व,2012)

3 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

3. योग्य जोडया लावा
खडकांचा प्रकार जिल्हे
अ) आर्कियन श्रेणीचे खडक 1) पूर्व नागपूर, भंडारा,
गोंदिया, कोल्हापूर
ब) धारवाड श्रेणीचे खडक 2) यवतमाळ, गडचिरोली,
अमरावती
क) विंध्य श्रेणीचे खडक 3) नांदेड,सिंधुदुर्ग
ड) गोंडवना श्रेणीचे खडक 4) चंद्रपूर
(PSI मुख्य 2016)

4 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

4. खालील नमूद सहयाद्रीतील प्राकृतिक भूरचनांचे उत्तर-दक्षिण अभिमुखता करुन क्रम लिहा :
अ) कुंभारली घाट
ब) वरंध घाट
क) रायगड किल्ला
ड) प्रतापगड किल्ला
(STI मुख्य 2019)

5 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

5. कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्हयांची संख्या अधिक आहे ?
(STI Mains Oct. 2022)

6 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

6. खालीलपैकी कोणत्या जिल्हयांचे भौगोलिक क्षेत्र 10 हजार चौ.कि.मी. पेक्षा कमी आहे ?
अ) औरंगाबाद
ब) बीड
क) उस्मानाबाद
ड) लातूर
इ) बुलढाणा
(Excise पूर्व, 2017)

7 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

7. खालील विधाने पहा.
अ) चिखलदारा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत असून त्याची उंची 1115 मी.आहे
ब) साल्हेर शिखर हे नाशिक जिल्हयात असून त्याी उंची 1667 मी. आहे.
क) हरिश्चंद्रगड शिखर अहमदनगर जिल्हयात आहे.
ड) शंभू महादेव डोंगर रांग गोदावरी व भीमा नदी खो-यांना विभागते.
वरील पैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?
(Forest मुख्य, 2018)

8 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

8. महाराष्ट्राच्या पूर्व - पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर - - - - - .
(PSI पूर्व 2012)

9 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

9. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयात अंजिठा-वेरुळ लेणी आहेत ?
(PSI पूर्व 2011)

10 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

10. योग्य जोडया लावा
स्तंभ -I(घाट) स्तंभ - II (स्थान)
अ) माळशेज 1) कोल्हापूर -कुडाळ
ब) अंबोली 2) बेळगाव - सावंतवाडी
क) हनुमंते 3) ठाणे - अहमदनगर
ड) खंबाटकी 4) पुणे- सातारा
(Excise पूर्व, 2017)

11 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

11. महाराष्ट्राच्या सीमेलगत - - - - - राज्ये व - - - - केंद्रशासित प्रदेश आहे /आहेत ?
(Forest पूर्व, 2012)

12 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

12. महाराष्ट्रातील पुढील शिखरांच्या ऊंची नुसार उतरता क्रम लावा.
अ) कळसूबाई ब) महाबळेश्वर
क) सप्तश्रृंगी ड) तोरणा
इ) त्रंबकेश्वर
(PSI मुख्य, 2013)

13 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

13. महाराष्ट्रात अरबी समुद्र व सहयाद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेस पसरलेल्या किनारपटटीच्या प्रदेशाला - - - - - असे म्हणतात.
अ) कारवार आणि मलबार ब) कोरोमंडळ क) कोंकण
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

14 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

14. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते ?
(Combined Group 'C', नोव्हेंबर, 2022)

15 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

15. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता
(Combined Group 'B' Pre., 2019)

16 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

16. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणुन ओळखले जाते ?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

17 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

17. महाराष्ट्रातील किती जिल्हयांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत ?
(Combined Group 'C', 2022)

18 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

18. सोबतच्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये चार जिल्हे छायांकित करुन A, B,C आणि D या अक्षरांनी दर्शविलेले आहेत.
(STI मुख्य, 2012)

19 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

19. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे?
(Clerk/Typist, 2011)

20 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

20. खालील कोणता जिल्हा पुर्वीच्या जिल्हयातून निराळा करुन निर्माण केला गेलेला नाही ?
अ) सिंधुदुर्ग ब) जालना क) गडचिरोली ड) लातूर इ) नंदुरबार ई) वाशिम फ) बीड ग) हिंगोली
(ASO मुख्य, 2012)

21 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

21. 'त्सुनामी ' या जपानी शब्दातील 'त्सु' आणि नामी म्हणजे
(राज्यसेवा पूर्व, 2015)

22 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

22. खाली दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात चार घाट दाखविले आहेत. त्यांचा खाली दिलेला दक्षिणे कडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे ?
(PSI मुख्य,2012)

23 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

23. योग्य जोडया लावा.
(किल्ले) (जिल्हे)
अ) पांडवगड 1) रायगड
ब) विजयदुर्ग 2) सिंधुदूर्ग
क) सुधागड 3) ठाणे
ड) भैरवगड 4) सातारा
(ASO मुख्य, 2012)

24 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

24. मानवत,सेलू, पुर्णा आणि - - - - - हे परभणी जिल्हातील तालुके आहेत.
(STI मुख्य 2018)

25 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

25. खाली दिलेल्या महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीचा कोणता क्रम उतरत्या क्रमानबरोआहे?
(ASO मुख्य, 2012)

26 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

26. महाराष्ट्रातील खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून- उत्तरेकडे क्रमाने लावा.
(Tax. Asst. पूर्व 2016)

27 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

27. घडयाळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हयाच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत ते ओळखा.
(Excise पूर्व, 2017)

28 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

28. विधान अ : महाराष्ट्रात पुर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसॉल्ट खडकाची जाडी वाढत जाते.
विधान ब: सहयाद्री पर्वतात बेसॉल्ट खडकांची जाडी सर्वाधिक म्हणजे सुमारे 2200 मि.आहे
(ASO, मुख्य, 2013)

29 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

29. सहयाद्री पर्वताच्या पूर्वेस, पूर्व-पश्चिम पसरलेल्या पर्वत रांगाचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलपैकी कोणत्या क्रमाने आहे ?
अ) शंभूमहादेव डोंगर
ब) सातमाळ अजंठा डोंगर
क) हरिश्चंद्र -बालाघाट डोंगर
ड) तोरणमाळ
(Clerk 2013)

30 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

30. महाराष्ट्रात - - - - - खडक पूर्व विदर्भ व कोकण खेरीज सर्वत्र आढळतो.
(PSI Mains July 2022)

31 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

31. यवतमाळ जिल्हयाच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत ?
अ) गडचिरोली
ब) चंद्रपूर
क) अमरावती
ड) वाशिम
(Forest मुख्य, 2018)

32 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

32. तरंगघर्षीत चबुतरा महाराष्ट्रामध्ये - - - - - च्या किना-यावर आढळळत.
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

33 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

33. खालीलनमूद महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रम लावा:
अ) नागपूर
ब) नाशिक
क) अमरावती
ड) औरंगाबाद
य) पुणे
(STI मुख्य 2019)

34 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

34. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबरआहे?
(राज्यसेवा मुख्य,2018)

35 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

35. मिर्नाणाच्या पध्दतीत वेगळा जिल्हा ओळखा.
(PSI मुख्य, 2013)

36 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

36. पुढीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे ?
(ASO मुख्य, 2011)

37 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

37. योग्य जोडया लावा.
स्तंभ - I स्तंभ - II
( पुळण ) (जिल्हे )
अ) उभादांडा 1. ठाणे
ब) नंदगाव 2. रायगड
क) मारवे 3. मुंबई
ड) सातपाटी 4. सिंधुदुर्ग
(Combined Group 'B' Pre., 2019)

38 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

38. खलाटी' हा शब्द खालीलपैकी कशाशी संबधित आहे ? (Tech. Asst., 2013)

39 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

39. योग्य जोडया लावा
स्तंभ अ ( जिल्हा ) स्तंभ ब (तालुका)
अ) सोलापूर 1. गेवराई
ब) लातूर 2. मंठा
क) जालना 3. शिरुर अनंतपाल
ड) बीड 4. माळशिरस
(STI मुख्य 2018)

40 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

40. खालीलपैकी कोणत्या जिल्हयाची सीमा ही तेलांगना राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे ?
(STI मुख्य 2018)

41 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

41. खालील विधाने पहा.
अ) ठाणे जिल्हयातील अकलोली येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
ब) गुहागर पर्यटन क्षेत्र चिपळूण शहराच्या पूर्वेकडे आहे.
क) उरुळी कांचन येथे वैद्यकिय पर्यटन केंद्र आहे.
(ASO पूर्व,2015)

42 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

42. खालीलपैकी अ आणि ब ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा -
अ) जरी एकाच अक्षवृत्तावर असले तरी डोंगरी स्थानांचे तापमान कमी असल्याने गिरीस्थान म्हणून विकसित होण्यास योग्य परिस्थिती असते.
ब) वाढत्या उंचीनुसार तापमान 9.5 सें/कि.मी. या दराने कमी होते.
(STI ‍मुख्य, 2012)

43 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

43. कोणत्या विभागात सारखे (आकडयांत) जिल्हे आहेत ?
(राज्यसेवा मुख्य,2012)

44 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

44. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्हयात सर्वात कमी तालुके आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

45 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

45. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे व त्यांचे स्थान असलेले जिल्हे यांच्या योग्य जोडया लावा
थंड हवेचे ठिकाण जिल्हा
अ) माथेरान 1. सिंधुदुर्ग
ब) ‍ चिखलदरा 2. नंदुरबार
क) तोरणमाळ 3. रायगड
ड) अंबोली 4. अमरावती
(Tax. Asst. पूर्व 2017)

46 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

46. पुढीलपैकी कोणते /ती विधान/ ने योग्य आहे/त ?
अ) मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे .
ब) एलिफंटा लेणी उंदरी बेटावर आढळतात.
(STI पूर्व, 2014)

47 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

47. योग्य जोडया लावा
डोंगर जिल्हा
अ) चिकोडी 1) नंदुरबार
ब) मढोशी 2) जळगांव
क) तोरणमाळ 3) सातारा
ड) हस्ती 4) कोल्हापूर
(STI मुख्य 2019)

48 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

48. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलगंणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्हयाची सरहद्द लागत नाही?
(Tax. Asst. पूर्व 2016)

49 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

49. अजिंठा रेंज पुर्वेच्या टोकाला दोन शिंगात विभागली गेली आहे.
अ) परभणी व नांदेडे जिल्हयातून जाणारी दक्षिणेकडील सातमाळ रेंज
ब) यवतमाळ जिल्हातून जाणारी उत्तरेकडील निर्मल रेंज
वरील कोणते विधान बरोबर आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2014)

50 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

50. योग्य जोडया लावा.
जिल्हा डोंगर
अ) औरंगाबाद 1) गाळणा डोंगर
ब) नांदेड 2) वेरुळ डोंगर
क) गडचिरोली 3) मुदखेड डोंगर
ड) धुळे 4) सुरजागड डोंगर
(STI पूर्व, 2013)

51 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

51. योग्य जोडया लावा
स्तंभ - I स्तंभ - II
(जलविद्युत केंद्र) (जिल्हा )
अ) भिरा 1. अहमदनगर
ब) विर 2. रायगड
क) भंडारदरा 3. सोलापूर
ड) उजनी 4. पुणे
(Combined Group 'B' Pre., 2019)

52 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

52. महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोडया लावा.
तालुके जिल्हे
अ) खेड 1. रायगड, अहमदनगर
ब) कर्जत 2. रत्नागिरी, पुणे
क) कळंब 3. नाशिक, अमरावती
ड) नंदगाव 4. उस्मानाबाद, यवतमाळ
(PSI मुख्य 2014)

53 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

53. योग्य जोडया लावा
स्तंभ -I स्तंभ - II
(घाटमार्ग) (जोडलेली शहर)
अ) आंबेनळी 1) ठाणे - अहमदनगर
ब) हनुमंते 2) पुणे - सातारा
क) माळशेज 3) कोल्हापूर -कुडाळ
ड) खंबाटकी 4) महाबळेश्वर -महाड
(Forest मुख्य, 2018)

54 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

54. मध्य व दक्षिण सहयाद्री यांच्या दरम्यान - - - - - ...खिंड आहे.
(Combined Group 'B' Pre., 2017)

55 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

55. दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे ?
(STI मुख्य, 2012)

56 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

56. योग्य जोडया लावा.
जिल्हा गरम पाण्याचे झरे
अ) ठाणे 1. सालबर्डी
ब) जळगांव 2. साव
क) अमरावती 3. उनपदेव
ड) रायगड 4. अकळोणी
(Clerk/Typist 2014)

57 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

57. खालील विधाने पहा.
अ) औरंगाबाद शहर जालना शहराच्या पश्चिमेस आहे.
ब) उस्मामानबाद जिल्हा जालना जिल्हयाच्या उत्तरेस आहे.
क) महाराष्ट्रातील फक्त 6 जिल्हयांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे.
(राज्यसेवा मुख्य,2015)

58 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

58. घाट आणि संबधित रस्ते यांच्या जोडया जुळवून खालील पर्यांयापकी योग्य पर्याय शोधा.
घाट रस्ता
अ) कसारा घाट 1. वाई - पाचगणी रस्ता
ब) बोर घाट 2. मुंबई - नाशिक रस्ता
क) पसरणी घाट 3. कोल्हापूर -रत्नागिरी रस्ता
ड) अंबा घाट 4. पुणे - मुंबई रस्ता
(ASO मुख्य,2013)

59 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

59. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना अनुक्रमे या दिवशी झाली. (Clerk 2013)

60 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

60. महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ....................... आहे
(STI पूर्व, 2011)

61 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

61. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव'मोमिनाबाद' असे होते ? (PSI पूर्व, 2013)

62 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

62. पुणे जिल्हयातील कोणते किल्ले पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत ?
अ) वनदूर्ग वासोटा
ब) शिवनेरी
क) राजमाची
ड) प्रतापगड
इ) हरिश्चंद्रगड
(राज्यसेवा मुख्य, 2016)

63 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

63. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते ?
(कंबाईन गट 'क पूर्व- 2021)

64 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

64. महाराष्ट्रातील घाटांच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा.
अ) पुणे-बारामती मार्गावर दिवा घाट आहे
ब) कोल्हापुर- रत्नागिरी मार्गावर अंबोली घाट आहे.
(PSI Mains July 2022)

65 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

65. खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे ?
(PSI मुख्य, 2012)

66 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

66. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?
(PSI मुख्य,2011)

67 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

67. महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम बरोबर आहे ?
(ASO Mains Oct. 2022)

68 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

68. योग्य जोडया लावा.
(जिल्हे) (थंड हवेची ठिकाणे)
अ) सातारा 1) माथेरान
ब) रायगड 2) आंबोली
क) सिंधुदूर्ग 3) चिखलदरा
ड) अमरावती 4) महाबळेश्वर
(PSI मुख्य, 2012)

69 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

69. सातपुडा दोन भागात - - - - - मुळे विभागला जातो.
(ASO मुख्य, 2017)

70 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

70. कोल्हापूर आणि कुडाळ यांचेमध्ये - - - - - घाट आहे.
(STI मुख्य 2018)

71 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

71. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(Tax Asst. मुख्य 2014)

72 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

72. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता ?
(Combined Group 'C',2022)

73 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

73. महाराष्ट्राच्या ईशान्य सिमेलगत - - - - - टेकडया पसरल्या आहेत. (Tech. Asst. 2013)

74 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

74. महाराष्ट्रातील कोकणपटटीची रुंदी सर्वसाधारणपणे..................... आहे. (Clerk /Typist, 2011)

75 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

75. पुढील विधाने विचारात घ्या :
अ) कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदी खो-यात आढळते.
ब) धारवाड खडक श्रेणीमध्ये लोहखनिज, मॅगनिज सापडते
क) गोंडवना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो
(राज्यसेवा पूर्व 2020)

76 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

76. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्हयात स्थित आहेत ?
(ASO पूर्व, 2012)

77 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

77. 1 जुलै 1998 - - - - - या जिल्हयाचे विभाजन करण्यात आले.
(STI मुख्य,2011)

78 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

78. लाव्हाच्या उद्रेकाच्या वेळी जे वायु बाहेर पाडतात, त्या ठिकाणी पोकळया निर्माण होतात. अशा पोकळयांनी युक्त खडकास- - - - - म्हणतात.
(STI मुख्य, 2017)

79 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

79. अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हात आहे ?
(ASO मुख्य 2019)

80 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

80. खालील आकृतीत महाराष्ट्र राज्यातील चार जिल्हांचे नकाशे दाखवले आहेत.
खालीलपैकी कोणता क्रम डावीकडून उजवीकडे बरोबर आहे ?
(STI मुख्य,2014)

81 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

81. भारतातील एकूण खेडयापैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहेत ?
(ASO Mains July 2022)

82 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

82. दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात चार थंडहवेची ठिकणी 1,2,3,4 अशा प्रकारे दाखविली आहेत. त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे ?
(ASO मुख्य,2012)

83 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

83. खालील माहितीवरुन खडक समूहाचे नाव ओळखा.
अ) संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा काही भाग
ब) साकोली व साँसर मालेतील अतिप्राचीन रुपांतरीत खडक
क) साधारण कालखंड४०० कोटी वर्षाचा
ड) महाराष्ट्रातील 10.5 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.
(ASO मुख्य, 2016)

84 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

84. अ) अहमदनगर हया सर्वात मोठया जिल्हयाच्या सीमा हा सर्वाधिक म्हणजे सात जिल्हांशी जोडलेले आहेत.
ब) मुंबई शहर हया सर्वात लहान जिल्हयांच्या सीमा हया सर्वात कमी म्हणजे दोन जिल्हयांशी जोडलेल्या आहेत.
वरीलपैकी कोणते विधान / ने चुकीची आहेत ?(Clerk/Typist, 2014)

85 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

85. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे ?
(ASO पूर्व, 2013)

86 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

86. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला - - - - - म्हणतात.
अ) कोकण
ब) मराठवाडा
क) पश्चिम महाराष्ट्र
ड) विदर्भ
(ASO Mains July 2022)

87 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

87. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि..................... हे घटक वापरले जातात.
(राज्यसेवा मुख्य, 2013)

88 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

88. जोडया जुळवा
प्रशासकीय विभाग तालुका
अ) अमरावती 1) खालापूर
ब) नागपूर 2) सेनगाव
क) औरंगाबाद 3) भिवापूर
ड) कोकण 4) घाटंजी
(ASO Mains Oct. 2022)

89 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

89. योग्य जोडया लावा
जिल्हा तालुका
अ) चंद्रपूर 1) चामोशी
ब) गडचिरोली 2) गोंड पिंपरी
क) भंडारा 3) मोहाडी
ड) वर्धा 4) देवळी
(ASO मुख्य, 2017)

90 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

90. महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?
(Clerk /Typist , 2011)

91 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

91. नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात स्थित आहे ?
(STI मुख्य,2011)

92 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

92. औरंगाबाद विभागातील तालुक्यांची संख्या किती ?
(Agri पूर्व, 2012)

93 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

93. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुस-या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?
(PSI मुख्य, 2011)

94 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

94. जोडया जुळवा
जिल्हा तालुका
अ) गडचिरोली 1) जिवती
ब) चंद्रपूर 2) देवरी
क) गोंदिया 3) मुलचेरा
ड) भंडारा 4) लाखाणी
(ASO Mains Oct. 2022)

95 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

95. खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर नाही/नाहीत ?
अ) सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे
ब) कळसूबाई शिखराची उंची 1646 मी. आहे.
क) वैतरणा नदी पूर्व वाहीनी आहे.
(Excise पूर्व, 2017)

96 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

96. योग्य जोडया लावा
घाट स्थान
अ) फोंडा घाट 1) बेळगांव - सावंतवाडी
ब) खंबाटकी घाट 2) कोल्हापूर - पणजी
क) अंबोली घाट 3) पुणे - सातारा
ड) माळशेज घाट 4) ठाणे - अहमदनगर
(Excise पूर्व, 2017)

97 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

97. महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे ?
(ASO मुख्य2018)

98 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

98. हा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2012)

99 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

99. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात - - - - - - जिल्हे होते.
(PSI पूर्व 2011)

100 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

100. महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा
अ) सिंहगड
ब) पूरंदर
क) दौलताबाद
ड) प्रतापगड
(राज्यसेवा मुख्य 2019)

101 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

101. योग्य जोडया लावा.
टेकडया जिल्हा
अ) गलना 1. गोंदिया
ब) दरकेसा 2. नागपूर
क) चिरोली 3. धुळे
ड) गरमसुर 4. गडचिरोली
(STI मुख्य 2014)

102 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

102. मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?
(ASO मुख्य, 2011)

103 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

103. अकोला जिल्हयाच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?
(STI मुख्य 2018)

104 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

104. महाराष्ट्रातील खालील जिल्हयापैकी कोणता जिल्हा जालना जिल्हयाच्या लगत शेजारी जिल्हा नाही ?
(Forest मुख्य, 2014)

105 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

105. सहयाद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर 'कळसूबाई' हे महाराष्ट्रातील कोणत जिल्हयात आहे ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

106 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

106. जगप्रसिध्द 'अजंठा लेणी ' .................... या नदीच्या तिरांवर वसलेल्या आहेत.
(Agri पूर्व, 2011)

107 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

107. प्राचीन ग्रंथामध्ये मुशक, आळुक, कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे ?
(PSI पूर्व ,2013)

108 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

108. पुल्लर लेणी ........................... जिल्हात आढळतात.
(STI मुख्य,2011)

109 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

109. 'अस्तंभा शिखर' संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे ?
(PSI Mains July 2022)

110 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

110. खालील विधानांची सत्यता तपासा, आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा.
अ) दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे.
ब) दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लाव्हा रसाच्या संचययाने झालेली आहे.
(राज्यसेवा पुर्व, 2019)

111 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

111. घडयाळाचे काटे ज्या दिशेने फिरतात, त्याप्रमाणे 'अहमदगनगर'जिल्हयाच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत, ते ओळखा.
(PSI मुख्य, 2013)

112 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

112. खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा-तुपाचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो ?
(राज्यसेवा मुख्य, 2013)

113 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

113. योग्य जोडया लावा.
जिल्हा गुहा/लेणी
अ) लातुर 1. पारगाव
ब) बीड 2. खरोसा
क) चंद्रपूर 3. चांभार
ड) नाशिक 4. भांडक
(STI मुख्य 2014)

114 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

114. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर-दक्षिण दिशेत कोणता पर्वत/डोंगर आहे
(Combine 'B' पूर्व 2022)

115 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

115. पुढील विधाने विचारात घ्या
अ) औरंगाबाद महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत.
ब) अमरावती व पुणे विभागात जिल्हयांची संख्या समान आहे.
क) कोकण व नागपूर विभागातील जिल्हयांची संख्या अमरावती व पुणे या विभागापेक्षा जास्त आहे.
ड) नाशिक महसुल विभागात सगळयात कमी जिल्हे आहेत.
अचूक विधान / ते कोणती ?
(Tech.Asst. , 2013)

116 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

116. खालीलपैकी कोणत्या जिल्हयांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत ?
(STI मुख्य,2012)

117 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

117. प्राकृतिक विविधतेमुळे कोकणचे कोणते दोन उपविभाग आहेत ?
(Clerk मुख्य 2018)

118 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

118. जिल्हे आणि त्यांचे निर्मिती साल यांच्या जोडया लावा.
जिल्हा निर्मिती साल
अ) गोंदिया 1. 26 ऑगस्ट 1982
ब) वाशिम 2. 16 ऑगस्ट 1982
क) गडचिरोली 3. 01 मे 1999
ड) लातूर 4. 01 जुलै 1998
(ASO पूर्व,2014)

119 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

119. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
(PSI पूर्व, 2012)

120 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

120. योग्य जोडया लावा.
(शिखरे) (प्रदेश )
अ) कर्नाळा 1) इगतपूरी
ब) तुंगी 2) पनवेल
क) नवरा 3) नाशिक
ड) लिंगाणा 4) रायगड
(PSI मुख्य, 2012)

121 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

121. दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे - - - - - ... हे पुरावे आहेत
(Forest मुख्य, 2014)

122 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

122. खालील विधाने पहा
अ) जालना जिल्हा हिंगोली जिल्हयाच्या पूर्वेस आहे.
ब) धुळे आणि नंदुरबार जिल्हयास दोन राज्यांच्या सिमा आहेत.
क) महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ307713 चौ.कि.मी.आहे
(ASO Mains Oct. 2022)

123 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

123. सहयाद्री पर्वताच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास- - - - - असे म्हटले जाते.
अ) महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठार
ब) बुलढाणा पठार आणि औंध पठार
क) सासवड आणि खानापूर पठार
ड) अग्निजन्य पठार
(Tax. Asst. पूर्व 2016)

124 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

124. दिलेल्या जिल्हयांच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करुन लहान ते मोठा अशा क्रमानेजो पर्याय दिला आहे, तो ओळखुन योग्य पर्याय निवडा.
(Tax. Asst. पूर्व 2017)

125 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

125. खालीलपैकी कोणती जिल्ळे थंड हवेची ठिकाणे बरोबर आहे ?
अ) ठाणे - जव्हार
ब) अमरावती - तोरणमाळ
क) औरंगाबाद - म्हैसमाळ
ड) कोल्हापूर - आंबोली
(राज्यसेवा मुख्य, 2017)

126 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

126. खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा -
(PSI मुख्य,2012)

127 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

127. पुणे व रायगड,सासतारा व रत्नागिरी, कोल्हापूर व रत्नागिरी, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्हयास अनुक्रमे- - - - - , - - - - - व - - - - - या घाटांनी जोडलले आहे
(Clerk मुख्य 2015)

128 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

128. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत जिल्हयात आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

129 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

129. नकाशातील डोंगर ओळखा.
(राज्यसेवा मुख्य, 2012)

130 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

130. खाली सहयाद्रीमधील विविध शिखरे/गिरीस्थाने दिली आहेत त्यांना त्यांच्या उंचीनुसार उतरत्या क्रमामध्ये मांडा.
(STI मुख्य, 2012)

131 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

131. हनुमंते घाटा हा- - - - - आणि - - - - - च्या मध्ये आहे.
(ASO मुख्य, 2015)

132 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

132. ातूर

133 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

133. खालीलपैकी कोणता किना-याचा प्रकार कोकणात आढळतो ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

134 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

134. खालील विधान 'अ' आणि कारण 'र' वाचा.
विधान 'अ' : महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात पुंजीकृत वस्त्यांचा आकृतीबंध आढळतो.
कारण 'र' : महाराष्ट्रातील लाव्हा निर्मित पठारी प्रदेशात सुपीक जमीन पाणी पुरवठयाच्या चांगल्या सोयी व शेतीचा चांगला विकास आढळतो.
(राज्यसेवा मुख्य, 2012)

135 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

135. परभणी जिल्हयाला कोणत्या जिल्हयाची सीमा नाही ?
(Clerk/Typeist मुख्य, 2017)

136 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

136. खालील पर्वतशिखरांचा समुद्रसपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा.
अ) साल्हेर
ब) सप्तश्रृंगी
क) महाबळेश्वर
ड) कळसुबाई
(Excise पूर्व, 2017)

137 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

137. सहयाद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किमी. आहे ?
(ASO मुख्य 2019)

138 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

138. योग्य जोडया लावा
जिल्हा तालुका
अ) नांदेड 1. भोकर
ब) जालना 2. भोकरदन
क) बुलढाणा 3. उमरखेड
ड) यवतमाळ 4. संग्रामपूर
(Combined Group 'B' Pre., 2018)

139 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

139. मालवण, वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी - - - - - हा घाट अत्यंत उपयुक्त आहे
अ) फोंडा आणि आंबोली
ब) थळघाट आणि बोरघाट
क) आंबा घाट
ड) आंबेनळी
(राज्यसेवा मुख, 2018)

140 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

140. ' कडप्पा' प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयांमध्ये आढळतो ?
(ASO Mains July 2022)

141 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

141. नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत ?
(ASO Mains July 2022)

142 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

142. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता ?
(Combined Group 'B' Pre., 2018)

143 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

143. कोल्हापूर जिल्हयातील जोतीबा डोंगर- - - - - नावाने ओळखला जातो.
अ) वाडी रत्नागिरी
ब) करवीर
क) पन्हाळा
ड) केदारेश्वराची टेकडी
(Combined Group 'C', नोव्हेंबर, 2022)

144 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

144. 'मुंबई राज्य' या द्वैभाषिक राज्याची स्थापना - - - - - रोजी झाली.
(STI मुख्य 2011)

145 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

145. - - - - - या किल्ल्याला ब्रिटीश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत.
(Combine 'C' 2019)

146 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

146. लातूर जिल्हयाला महाराष्ट्रातील किंती जिल्हयांच्या सिमा आहेत ?
(PSI मुख्य 2019)

147 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

147. खालीलपैकी कोणते /कोणती विधाने/ बरोबर नाही /त ?
1. 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्हयाचे विभाजन झाले.
2. हिंगोली कयाधू नदीच्या किना-यावर वसले आहे.
3. वसमत तालुका परभणी जिल्हयात आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2015)

148 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

148. महाराष्ट्रातील जवळपास 50% दुष्काळी प्रदेश दख्खन पठारात आढळतो कारण :
अ) राज्यातील 90% जमीन बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे.
ब) ही जमीन सछिद्र नाही.
क) ही जमीन सछिद्र नसल्याने पाणी जमिनीत मुरण्यासअडथळा येतो.
ड) जमीनीचा तीव्र उतार असल्याने पाणी मुरत नाही.
(Forest मुख्य,2016)

149 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

149. कोणत्या जिल्हांची सीमा ही कनार्टक व तेलंगणा या दोन राज्यांना लागून आहे /आहेत ?
(PSI Mains Sept 2022)

150 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

150. औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते ?
(STI Mains July. 2022)

151 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

151. ज्या खडकामध्ये 65 टक्के पेक्षा जास्त सिलीकाचे प्रमाण असते त्यास काय म्हणतात ?
(राज्यसेवा मुख्य,2012)

152 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

152. खालील ठिकाणांचा त्यांच्या उंचीप्रमाणे उतरता योग्य क्रम लावा.
अ) हरिश्चंद्रगड
ब) कुंभार्ली
क) कळसूबाई
ड) साल्हेर
इ) रामटेक
(PSI Mains Sept 2022)

153 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

153. योग्य जोडया लावा.
ठिकाण उंची (मीटर)
अ) कळसुबाई 1. 1646
ब) हरिश्चंद्र 2. 1438
क) तोरणा 3. 1050
ड) महाबळेश्वर 4 . 1424
इ) कुंभार्ली घाट 5. 900
फ) फोंडा घाट 6. 1404
(राज्यसेवा मुख्य, 2014)

154 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

154. बीड जिल्हा महाराष्ट्रातील - - - - - प्रशासकीय विभागत आहे.
(PSI Mains July 2022)

155 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

155. महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
(ASO मुख्य, 2011)

156 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

156. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(Tax Asst. मुख्य 2014)

157 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

157. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील - - - - - हे सर्वात उंच शिखर आहे
(Tax. Asst. पूर्व 2017)

158 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

158. खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्हयातील सर्वोच्य शिखर आहे ?
(STI मुख्य, 2011)

159 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

159. भौगोलिक क्षेत्रफळाप्रमाणे खालील जिल्हयांचा चढता क्रम लावा.
(PSI मुख्य 2017)

160 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

160. महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे ?
(ASO मुख्य,2011)

161 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

161. जालना जिल्हयांच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्हयांशी जोडल्या आहेत ?
अ) बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद
ब) बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद
क) औरंगाबाद, जळगांव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा
(Combined Group 'B' Pre., 2018)

162 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

162. योग्य जोडया लावा.
शिखर उंची (मी.)
अ) राजगड 1. 1376
ब) शिंगी 2. 1293
क) त्रयंबकेश्वर 3. 1304
ड) तोरणा 4. 1404
(राज्यसेवा मुख्य, 2017)

163 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

163. महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवर कोणती पर्वतरांग आहे ?
(STI मुख्य, 2011)

164 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

164. योग्य जोडया लावा.
जिल्हा धबधबा
अ) अहमदनगर 1. सौताडा धबधबा
ब) अमरावती 2. सहस्त्रमुंड धबधबा
क) बीड 3. रंधा धबधबा
ड) यवतमाळ 4. मुक्तगिरी धबधबा
(राज्यसेवा मुख्य,2015)

165 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

165. भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास 'भारताचे -हूर म्हणून ओळखतात ?
(कंबाईन गट 'क पूर्व- 2021)

166 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

166. पश्चिम घाटातील महत्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते ?
(ASO मुख्य, 2011)

167 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

167. खालील विधानांची सत्यता तपासा
अ) महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे.
ब) महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनाने झालेली आहे.
(Combined Group 'B' Pre., 2018)

168 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

168. योग्य जोडया लावा
जिल्हे धबधबे
अ) सातारा 1) रंधा
ब) अहमदनगर 2) चिंचोली
क) ठाणे 3) आंबोली
ड) सिंधुदुर्ग 4) लिंगमाळ
(राज्यसेवा मुख्य, 2017)

169 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

169. हिंगोली जिल्हयाला कोणत्या जिल्हयाची सीमा नाही ?
(STI मुख्य, 2017)

170 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

170. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
(Clerk /Typist, 2011)

171 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

171. खालीलपैकी कोणत कारणाने कोकणचा सखल भाग निर्माण झाला आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

172 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

172. योग्य जोडया लावा.
जिल्हा निर्मिती दिनांक
अ) सिंधुदुर्ग 1. 16 ऑगस्ट 1982
ब) लातूर 2. 01 मे 1999
क) नाशिक 3. 01 मे 1981
ड) गोंदिया 4. 01 जुलै 1998
(STI मुख्य 2014)

173 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

173. खालील जिल्हयांच्या त्यांच्या भौगोलिक क्षेत्रफळ प्रमाणे उतरता क्रम लावा.
अ) औरंगाबाद
ब) बीड
क) नांदेड
ड) उस्मानाबाद
(Forest मुख्य,2016)

174 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

174. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची खाडी सर्वात जास्त आहे ?
(PSI पूर्व, 2013)

175 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

175. दिशा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील राज्ये-योग्य जोडया लावा.
अ) वायव्य - 1) मध्यप्रदेश
ब) उत्तर - 2) छत्तीसगड
क) पूर्व - 3) कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा
ड) दक्षिण - 4) गुजरात
(Clerk 2013)

176 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

176. योग्य जोडया लावा.
घाट स्थान
अ) थळघाट 1. महाबळेश्वर- महाड
ब) खंबाटकी घाट 2. अहमदनगर- ठाणे
क) माळशेज घाट 3. मुंबई - नाशिक
ड) आंबेनळी घाट 4. पुणे - सातारा
(STI मुख्य, 2015)

177 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

177. योग्य जोडया लावा.
घाट मार्ग
अ) फोंडाघाट 1. कोल्हापूर- रत्नागिरी
ब) दिवा घाट 2. पुणे - बारामती
क) आंबा घाट 3. पुणे - सातारा
ड) खंबाटकी घाट 4. कोल्हापूर पणजी
(Tax Asst. 2015)

178 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

178. खालील ठिकाणांचा त्यांच्या उंची प्रमाणे चढता क्रम लावा
अ) कळसूबाई
ब) हरिश्चंद्रगड
क) गोंदिया
ड) फोंडाघाट
(STI मुख्य, 2016)

179 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

179. महाराष्ट्राच्या उत्तरेस - - - - - पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस - - - - - टेकडया आहेत.
(Combine 'C' 2019)

180 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

180. खालीलपैकी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते ?
(Clerk /Typist , 2011)

181 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

181. रकेसा टैकडया महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हयात आढळतात ?
(Combine 'B' पूर्व 2020)

182 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

182. खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत ?
अ) रायगड जिल्हयात 12 तालुके आहेत
ब) पुणे प्रशासकीय विभागात 48 तालुके आहेत.
क) कोकण प्रशासकीय विभागात 7 जिल्हे आहेत
ड) इतर प्रशासकीय विभागाच्या तुलनेत औरंगाबाद प्रशाकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत.
(ASO मुख्य, 2015)

183 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

183. महाराष्ट्राच्या सहयाद्री भागातील शिखर व जिल्हा यांच्या जोडया लावा.
शिखर जिल्हा
अ) मांगी -तुंगी 1) सातारा
ब) तोरणा 2) नाशिक
क) कळसुबाई 3) अहमदनगर
ड) महाबळेश्वर 4) पुणे
(ASO मुख्य, 2016)

184 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

184. अहेरी,कोरची, मुलचेरा व - - - - - हे गडचिरोली जिल्हयातील तालुके आहेत.
(STI मुख्य, 2017)

185 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

185. खालीलपैकी कोणती पर्वतरांग ताणी आणि गोदावरी नदयांमधील जलविभाजक आहे ?
(Forest मुख्य,2017)

186 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

186. ......................ही डोंगररांग कृष्णा व भिमा नद्यांचा जलविभाजक आहे.
(STI मुख्य 2011)

187 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

187. धबधबे आणि त्यांची ठिकाणे यांच्या जोडया लावा.
धबधबे ठिकाण
अ) मालेश्वर 1. सातारा
ब) ठोसेघर 2. रत्नागिरी
क) सौताडा 3. अहमदनगर
ड) रंधा 4. बीड
(PSI पूर्व, 2014)

188 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

188. अस्तंभा' हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते ?
(Combined Group 'C', 2022)

189 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

189. महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरुन खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

190 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

190. खाली महाराष्ट्रातील महत्वाची शिखरांची यादी दिली आहे. खालीलपैकी कोणता चढता क्रम (किती उंची कडून जास्त उंची) बरोबर आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

191 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

191. खालील कोणत्या पर्यायात महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांच्या उंचीच्या योग्य उतरत्या क्रमाने लावलेली आहेत ?
(MES मुख्य,2015)

192 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

192. महाराष्ट्रातील पुढील शिखरांना त्यांच्या उंचीच्या वाढत्या क्रमाने लावा.
(राज्यसेवा मुख्य, 2015)

193 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

193. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?
(Combine 'B' 2020)

194 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

194. महाराष्ट्राची किनारपटटी - - - - - ...... म्हणून ओळखली जाते.
(राज्यसेवा मुख्य, 2017)

195 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

195. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये (i), (ii), (iii) आणि (iv) किल्यांची ठिकाणे दाखविलेली आहेत, खाली दिलेल्या नावांबरोबर जोडी लावा.
अ) रायगड ब) प्रतापगड
क) ब्रम्हगिरी ड) राजगड
(PSI मुख्य,2012)

196 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

196. योग्य जोडया लावा
घाट मार्ग
अ) खंबाटकी 1) कोल्हापूर -रत्नागिरी
ब) अंबा 2) कराड - चिपळूण
क) आंबोली 3) पुणे - सातारा
ड) कुंभार्ली 4) सावंतवाडी - बेळगांव
(राज्यसेवा मुख्य, 2017)

197 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

197. योग्य जोडया लावा
स्तंभ -अ(जिल्हा) स्तंभ -ब(तालुका)
अ) रत्नागिरी 1) लांजा
ब) रायगड 2) मालवड
क) पालघर 3) मोखाडा
ड) सिंधुदुर्ग 4) पोलादपूर
(Excise पूर्व, 2017)

198 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

198. बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो ?
(PSI पूर्व, 2013)

199 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

199. नंदुरबार जिल्हयातील तालुक्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम ओळखा.
(राज्यसेवा पूर्व, 2020)

200 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

200. योग्य जोडया लावा.
जिल्हा टेकडया/डोंगर रांगा
अ) सोलपूर 1) सातपुडा, गाविलगड
ब) गोंदिया 2) अजिंठा, सातमाळा
क) अमरावती 3) महादेव, बालाघाट
ड) औरंगाबाद 4) नवेगांव, दरकेसा
(Tech. Asst., 2016)

201 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

201. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून‍ दक्षिण दिशेकडे करा.
(STI पूर्व,2011)

202 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

202. सोबत दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात दाखविलेला जिल्हा ओळखा.
(ASO मुख्य, 2015)

203 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

203. खालील नकाशात महाराष्ट्रातील कोणता प्रशासकीय विभाग दाखविला आहे ?
(Forest मुख्य,2016)

204 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

204. योग्य जुळवून योग्य पर्याय शोधा.
खडक श्रेणी जिल्हे
अ) गोंडवाना श्रेणीचे खडक 1. भंडारा, गोंदिया
ब) विंध्य श्रेणीचे खडक 2. सावंतवाडी, वेंगुर्ला
क) आर्कियन श्रेणीचे खडक 3. यवतमाळ, गडचिरोली
ड) धारवाड श्रेणीचे खडक 4 . चंद्रपूर
(ASO मुख्य,2014)

205 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

205. पुणे जिल्हयास किती जिल्हयांच्या सीमा लागून आहेत.
(Excise पूर्व, 2017)

206 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

206. भामरागड टेकडया खालीलपैकी कुठे स्थित आहेत ?
(ASO मुख्य, 2011)

207 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

207. खालीलपैकी कोणते चुकीचे आहे ?
(ASO‍ पूर्व, 2015)

208 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

208. महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाट (Passes)दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा. (ASO मुख्य,2012)

209 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

209. योग्य जोडया लावा.
घाट रस्ता
अ) थळघाट 1. वेंर्गुला-सावंतवाडी-निपाणी
ब) ‍ बोर घाट 2. मुंबई - कल्याण - ओतूर
क) माळशेज घाट 3. मुंबई -पुणे
ड) आंबोली घाट 4. मुंबई -नाशिक
(Excise पूर्व, 2017)

210 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

210. महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या योग्य जोडया लावा .
उष्ण पाण्याचे झरे जिल्हे
अ) सालबर्डी 1) जळगांव
ब) साव 2) ठाणे
क) वज्रेश्वरी 3) रायगड
ड) चांगदेव 4) अमरावती
(Combined Group 'C', 2022)

211 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

211. खालील शिखरे त्यांच्या उंची प्रमाणे उतरत्या क्रमाने लावा.
अ) प्रतापगड
ब) त्र्यंबकेश्वर
क) साल्हेर
ड) सिरसाळा
(STI मुख्य 2018)

212 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

212. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?
(Combined Group 'B' Pre., 2019)

213 / 213

Category: महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

213. 1 मे 1960 रोजी 'मुंबईसह नवमहाराष्ट्र' निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते ?
अ) 26 जिल्हे
ब) 28 जिल्हे
क) 239 तालुके
ड) 229 तालुके
(राज्यसेवा पूर्व 2021)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top