रस्ते आणि सार्वजनिक स्थळांची स्वच्छता, प्राथमिक शिक्षणाची सोय आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करणे ही महानगरपालिकांची '' अनिवार्य '' कामे आहेत.
उद्याने आणि पोहण्याचे तलाव तयार करणे ही '' ऐच्छिक '' कामे आहेत, म्हणजे नगरपालिका त्यांची काळजी घेण्यासाठी कायद्याने बाध्य नाही.