6

भारताचा भूगोल

भुरुपशास्र

1 / 97

Category: भुरुपशास्र

1. खालीलपैकी कोणते विधान/ विधाने वळी पर्वत निमितीच्या स्पष्टीकरणाशी संबधित आहे ?
अ) भूमीखंडाच्या क्षितीजसंमातर हालचाली
ब) भूमीखंडाच्या ऊर्ध्वगामी हालचाली
क) दोन भूमीखंडाच्या एकाच दिशेला समांतर हालचाली
(राज्यसेवा मुख्य, 2019)

2 / 97

Category: भुरुपशास्र

2. खालीलपैकी कोणी भूरुप चक्राची संकल्पना मांडली.
(राज्यसेवा मुख्य, 2017)

3 / 97

Category: भुरुपशास्र

3. पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने - - - - - - - - - आढळतात ?.
(राज्यसेवा मुख्य, 2012)

4 / 97

Category: भुरुपशास्र

4. पृथ्वीच्या भूकवचात बदल घडविण्यासाठी खालील पैकी कोणती अंतर्गत शक्ती कारणीभूत ठरते ?
(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

5 / 97

Category: भुरुपशास्र

5. योग्य जोड्या लावा.
अ) इन्यॅनअल कांट 1) भरती कल्पना
ब) लाप्लास 2) वायुरुपी परिकल्पना
क) चेंबरलिन 3) तेजोनिघ परिकल्पना
ड) जेम्स जीन्स 4) ग्रहकण परिकल्पना
(राज्यसेवा पूर्व, 2017)

6 / 97

Category: भुरुपशास्र

6. भुखंड वहनाचे खालील कोणते महत्वाचे पुरावे आहेत ?
अ)भौगोलिक पुरावा
ब) हवामानाचा पुरावा
क) जीवनाश्यमाचा पुरावा
ड) औष्णिक शक्ती
(राज्यसेवा मुख्य, 2018)

7 / 97

Category: भुरुपशास्र

7. यारदांग हे भूदृश्य कशामुळे तयार होते?
(लिपिक टंकलेखन पूर्व, 2017)

8 / 97

Category: भुरुपशास्र

8. पुढील भूआकाराचा नीट विचार करा
अ) पाणपोया
ब) हम्मादा
क) भूछत्र खडक
ड) यारदांग
वरीलपैकी कोणते भूआकार वा-याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत ?
(STI पूर्व , 2013)

9 / 97

Category: भुरुपशास्र

9. खालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही.
(राज्यसेवा मुख्य, 2018)

10 / 97

Category: भुरुपशास्र

10. ड्रमलीन काय आहेत ?.
(STI पूर्व , 2013)

11 / 97

Category: भुरुपशास्र

11. गाभ्याची घनता ही प्रावरण्याच्या घनतेच्या दुपटीपेक्षा जास्त आहे परंतु घनफळ व वस्तूमान हे पृथ्वाीच्या एकूण घनफळाच्या अनुक्रमे - - - - - - - - - आणि - - - - - - - - - आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2014)

12 / 97

Category: भुरुपशास्र

12. पृथ्वीच्या अंतरंगातील गाभा थर प्रामुख्याने - - - - - - - - - व - - - - - - - - - या धातूपासून बनलेला आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

13 / 97

Category: भुरुपशास्र

13. डॉ. आर.ए डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाहय थरापासून अंतर्गत थराकडे असणारा योग्य क्रम लावा.
अ) केंद्रावरण
ब) दुर्बलाकरण
क) शिलावरण
ड) मध्यावरण
(Excise पूर्व, 2017)

14 / 97

Category: भुरुपशास्र

14. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो ?
(Combinedd B 2021)

15 / 97

Category: भुरुपशास्र

15. ‘ साडेसहा कोटी वर्षापूर्वीचे अग्निप्रलय आणि गडगडाट यांचे भयकंपीत करणारे नाटय’ हेप्रसिध्द पुर –वनस्पतीशास्र बिरबल साहनी यांनी केलेले विधान खालीलपैकी कशाच्या बाबतीत लागू पडते ?.
(STI मुख्य , 2013)

16 / 97

Category: भुरुपशास्र

16. - - - - - - - - - % सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागांपर्यत पोहोचता नाही
(STI पूर्व , 2013)

17 / 97

Category: भुरुपशास्र

17. पृथ्वीच्या अंतरंगासंबधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

18 / 97

Category: भुरुपशास्र

18. खालील विधानांचे परिक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा.
अ) पृथ्वीचाअंतगार्भा हा निकेल आणि लोह यांच्या पासून बनलेला आहे.
ब) पृथ्वीचे कवच हे सिलिका,अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेला आहे
(राज्यसेवा मुख्य, 2019)

19 / 97

Category: भुरुपशास्र

19. नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेला भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी- - - - - - - - - या ठिकाणी आहे.
(लिपिक टंकलेखन पूर्व, 2017)

20 / 97

Category: भुरुपशास्र

20. समुद्रकडा हे भूमीस्वरुप समुद्र लाटांच्या - - - - - - - - - कार्यामुळे निर्माण होतो. ?.
(राज्यसेवा मुख्य , 2012)

21 / 97

Category: भुरुपशास्र

21. खालीलपैकी कुठला /ले हिमखंड हे/हा कांचनगंगा एव्हरेस्ट हया क्षेत्राचाभाग नाही/नाहीत ?
अ) झेमू
ब) खंबु
क) कँगशुंग
ड) तोलाम बाऊ
इ) गाशेर ब्रुम
(राज्यसेवा मुख्य, 2018)

22 / 97

Category: भुरुपशास्र

22. खालीलपैकी कोणत्या कारकामुळे सर्क ची निर्मिती होते ?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

23 / 97

Category: भुरुपशास्र

23. पश्चिम कनिरी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारुप तयार केलेले आहे?.
(राज्यसेवा मुख्य, 2013)

24 / 97

Category: भुरुपशास्र

24. अ) पृथ्वीवरील सर्वोच्च बिंदू 8848 मी असला तरी, खंडाची सरासरी उंची ही केवळ 875 मीटर एवढीच आहे.
ब) सागराचा सर्वात खोल बिंदू 11350 मी. असला तरी महासागरांची सरासरी खोली ही समुद्र सपाटी पासून 3729 मी एवढी आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2018)

25 / 97

Category: भुरुपशास्र

25. खालील विधानांचा विचार करा.
अ) घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल द-या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.
ब) घडीच्या पर्वतांची निर्मिती टेन्साईल फोर्सेस मुळे होते.
वरील पैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(PSI पूर्व, 2014)

26 / 97

Category: भुरुपशास्र

26. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेलया भुरुपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा
(राज्यसेवा मुख्य, 2018)

27 / 97

Category: भुरुपशास्र

27. खालीलपैकी कोणता भू-आकार नदीच्या झीज करण्याच्या कार्यामुळे निर्माण होतो ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

28 / 97

Category: भुरुपशास्र

28. अटलांटिक व पॅसिफिक महासागराप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाह चक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहत नाही कारण .
(राज्यसेवा मुख्य, 2015)

29 / 97

Category: भुरुपशास्र

29. यारदांग हे भूरुप कोणत्या प्रदेशात आढळते ?.
(राज्यसेवा मुख्य , 2012)

30 / 97

Category: भुरुपशास्र

30. आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते?.
(राज्यसेवा पूर्व , 2012)

31 / 97

Category: भुरुपशास्र

31. खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरुप नाही ?
(राज्यसेवा मुख्य, 2019)

32 / 97

Category: भुरुपशास्र

32. पृथ्वीची सरासरी घनता किती ग्रॅम/ सेमी आहे ?
(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

33 / 97

Category: भुरुपशास्र

33. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

34 / 97

Category: भुरुपशास्र

34. खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्रीय कालखंडातील काळा सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम लावा.
अ) ट्रायसिक कल्प
ब) कार्बनफेरस कल्प
क) कॅब्रिअन कल्प
ड) क्वाटर्नेरी कल्प
इ) पर्मिअन कल्प
(राज्यसेवा पूर्व 2022)

35 / 97

Category: भुरुपशास्र

35. खालीलपैकी कोणती सागरकिनाऱ्यावरील संचयन भुरुपे आहेत ?
अ) भूशीर
ब) पुळण
क) स्टंप
ड) स्पिट
(राज्यसेवा मुख्य, 2020)

36 / 97

Category: भुरुपशास्र

36. खालील विधानांचा विचार करा.
अ) समुद्रतट- भरतीच्या पाण्याची कमाल मर्यादा व ओहटीच्या पाण्याची किमान मर्यादा यातील भाग
ब) अपतट- ओहटीच्या किमान मर्यादेपलीकडील समुद्राच्या दिशेकडेच्या खंडात उताराचा उथळ भाग
क) अग्रतट- ओहटीच्या किमान मर्यादेपासून भरतीच्यासरासरी मर्यादेपर्यंत भाग
ड) पश्च तट – भरतीचया सरासरी मर्यादेपासून किनाव्यावरील समुद्रकडयांच्या पायथ्या पर्यंतचाभाग
वरील पैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य, 2014)

37 / 97

Category: भुरुपशास्र

37. योग्य जोड्या जुळवा.
(खडकाचा प्रकार) (खडक)
अ)बहिनिर्मित अग्निजन्य 1) डाईक
ब)अंतनिर्मित अग्निजन्य 2) कुरुंदाचे
क)जलजन्य खडक 3) ग्राफाईट
ड)रुपांतरीत खडक 4) कांग्लोमरेट
(राज्यसेवा पूर्व, 2019)

38 / 97

Category: भुरुपशास्र

38. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबधित नाही ?
(राज्यसेवा पूर्व, 2015)

39 / 97

Category: भुरुपशास्र

39. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) नजिकच्या काळातील संशोधन असे दर्शविते की, भारतीय व आशियाई तबकांच्या अभिसरणामुळे भूखंड कवचाचे हिमालयीन प्रदेशामध्ये 500 मिी ने संक्षेपण झालेले आहे
ब) हिंद महासागराच्या सागर तळाचा महासागरी कटकापासून विस्तार झालेलाही दिसतो.
(राज्यसेवा पूर्व, 2016)

40 / 97

Category: भुरुपशास्र

40. नदी पहिल्या टप्प्यात तीव्र उतारावरुन वाहत असतांना कोणत्या भूरुपाची निर्मिती करते ?
(राज्यसेवा मुख्य,2020)

41 / 97

Category: भुरुपशास्र

41. नदी आपल्या संपूर्ण प्रवाहात वेगवेगळे भू-आकार निर्माण करत असते. खालीलपैकी कोणता भू-आकार नदी आपल्यावरच्या टप्पयांत निर्माण करत नाही ?.
(राज्यसेवा पूर्व , 2013)

42 / 97

Category: भुरुपशास्र

42. खालील भूरुपांचा योग्य क्रम ओळखा
(वनसेवा मुख्य , 2016)

43 / 97

Category: भुरुपशास्र

43. पृथ्वीच्या अंतरंगातील गाभाच्या रचनेविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?.
(राज्यसेवा मुख्य, 2013)

44 / 97

Category: भुरुपशास्र

44. खालीलपैकी कोणत्या शक्ती हया त्सुनामी लाटांच्या निर्मितीस कारणीभूत असतात ?
अ) भुकंपामुळे (सागरी) पाण्याचे उभ्या दिशेने विस्थापन
ब) भूकंपामुळे (सागरी) पाण्याचे आडव्या दिशेने विस्थापन
क) महासागरातल्या प्रचंड उग्र ज्वालामुखी उद्रेकांमुळे
ड) सागरतळावरील वेगवान राशी हालचालीमुळे
(राज्यसेवा मुख्य, 2019)

45 / 97

Category: भुरुपशास्र

45. पॉवेलद्वारा वर्णित अनुवंशिक वर्गीकरणाच्या आधारावर डेवीसने उताराला अनुसरुन,दरीच्या प्रकारचे वर्गीकरण विकसित केले ते कोणते ?
(राज्यसेवा मुख्य, 2015)

46 / 97

Category: भुरुपशास्र

46. पृथ्वीचे कवच विविध खडकांनी बनलेले आहे. खडकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?.
(राज्यसेवा मुख्य , 2013)

47 / 97

Category: भुरुपशास्र

47. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात ?
(राज्यसेवा मुख्य, 2017)

48 / 97

Category: भुरुपशास्र

48. पृथ्वीवरील खंड व महासागर निर्मितीविषयी भूखंडवहन सिध्दांत कोणी मांडला?
(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

49 / 97

Category: भुरुपशास्र

49. कुहरी बेसाल्ट खडक म्हणजे काय ?
अ)लाव्हारसाने तयार झालेला खडक
ब) पोकळयांनी युक्त बेसाल्ट खडक
क) भेगामध्ये लाव्हारस थंड होऊन झालेला खडक
(STI पूर्व, 2015)

50 / 97

Category: भुरुपशास्र

50. खालीलपैकी कशामुळे पृथ्वीव्या अंतरंगात असलेले स्तर व त्यांच्या सिमा निश्चित करण्यास मदत झाली आहे ?
अ) ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या गोष्टी
ब) भूकंप लहरींचा अभ्यास
क) पृथ्वीच्या अंतरंगातील तापमानाचा अभ्यास
(वनसेवा मुख्य, 2016)

51 / 97

Category: भुरुपशास्र

51. वाळवंटात यारदांगच्या निर्मितीसाठी कठीणव मृदू खडकांच्याथरांची खालीलपैकी कोणती रचना आवश्यक असते ?
(राज्यसेवा मुख्य, 2015)

52 / 97

Category: भुरुपशास्र

52. नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भू-आकार निर्माण होतात ?
(राज्यसेवा मुख्य, 2019)

53 / 97

Category: भुरुपशास्र

53. मंगळा संबंधित खालील विधानांचा विचार करा.
अ) विरळ वातावरण
ब) शुष्क नदी पात्र
क) 30° से ते - 100° से. तापमान
ड) फोबास हा एकमेव उपग्रह
(राज्यसेवा पूर्व, 2015)

54 / 97

Category: भुरुपशास्र

54. खालीलपैकी कोणत्या सागर गर्ता हया /ही प्रशांत महासागरात स्थित नाहीत ?
अ) टोंगा गर्ता
ब) मरीयाना गर्ता
क) जावा गर्ता
ड) साऊथ सॅण्डविच गर्ता
इ) कुरील-कामचाटका गती
(राज्यसेवा मुख्य, 2019)

55 / 97

Category: भुरुपशास्र

55. खालीलपैकी कोणते भूरुप हिमनदीनिर्मित भृदृश्याचा भाग नाही.
(राज्यसेवा मुख्य, 2014)

56 / 97

Category: भुरुपशास्र

56. “खचदरी” या प्रमुख भूरुपाची निर्मिती - - - - - - - - - होते.
(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

57 / 97

Category: भुरुपशास्र

57. भुखंडवहन सिध्दांताच्या पुष्टिकरणासाठी कोणते पुरावे आहेत ?
योग्य पर्याय निवडा
अ) जिगसॉ-फिट
ब) भ्रंश मूलक प्रवाह
क) विविध क्षेत्रातील जीवाश्म
ड) प्रावरणामधील अभिसरण
(राज्यसेवा मुख्य, 2019)

58 / 97

Category: भुरुपशास्र

58. खालील वळयांच्या प्रकारच्या योग्य जोड्या लावा
स्तंभ – I
अ) एकनत वळया ब) समनत वळया
क) परिवलित वळया ड) प्रतिवलित वळया
स्तंभ – II
1) दोन्ही भुजा संमातर पण एका बाजुला झुकलेल्या
2) एक भुजा दुस-या भुजेवर उलटलेली
3) एक भुजा मंद व दुसरी लंबत
4) दोन्ही भुजा समांतर व भूष्टासही समांतर
(राज्यसेवा पूर्व, 2022)

59 / 97

Category: भुरुपशास्र

59. खालीलपैकी कोणत्याभूकंप लहरी द्रव पदार्थातून जात नाहीत ?
(राज्यसेवा मुख्य, 2016)

60 / 97

Category: भुरुपशास्र

60. सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणत्या भुरुपाची निर्मिती होते ?
(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

61 / 97

Category: भुरुपशास्र

61. खालीलपैकी कोणते भूरुप भू-अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही ?
(राज्यसेवा मुख्य, 2018)

62 / 97

Category: भुरुपशास्र

62. खालीलपैकी कोणते भूरुप हे चूनखडी प्रदेशाची निगडीत नाही ?
(राज्यसेवा मुख्य, 2018)

63 / 97

Category: भुरुपशास्र

63. खडक तीन प्रकारचे असतात.
अग्रीज (इग्रीअस), गाळाचे (सेडिमेंटरी) व रुपांतरीत (मॅटेमार्फिक) धातु खनिज सर्वसाधारणपणे कोणत्या खडकात आढळतात?
( राज्यसेवा मुख्य, 2013)

64 / 97

Category: भुरुपशास्र

64. खालीलपैकी कोणत्या भूकंपात सर्वात जास्त लोक प्राणास मुकले.
(वनसेवा मुख्य, 2014)

65 / 97

Category: भुरुपशास्र

65. भुकंपामुळे खालील लहरी निर्माण होतात.
(वनसेवा मुख्य, 2017)

66 / 97

Category: भुरुपशास्र

66. खालीलपैकी कोणता खडक रुपांतरीत खडक आहे ?
(राज्यसेवा मुख्य , 2017)

67 / 97

Category: भुरुपशास्र

67. समुद्रकिना-यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरुपे निर्माण होतात ते ?
(राज्यसेवा पूर्व 2022)

68 / 97

Category: भुरुपशास्र

68. जोड्या जुळवा
स्तंभ – I स्तंभ – II
अ) सेफिड सिध्दांत 1) लॅप्लेस
ब) विद्युत चुंबकिय सिध्दांत2) डॉ. बॅनर्जी
क) तेजोमेघ सिध्दांत 3) आल्फव्हेन
ड) जोडतारा सिध्दांत 4) लीटलटन
(राज्यसेवा पूर्व, 2022)

69 / 97

Category: भुरुपशास्र

69. द्विपगिरी काय आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2015)

70 / 97

Category: भुरुपशास्र

70. यादी अ आणि यादी ब यांच्या योग्य जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा.
स्तंभ अ
अ) अर्डकुंडे
ब) अँथ्रापोजिऑग्राफी
क) जिऑग्रापिया हयुमना
ड) कॉसमॉस
स्तंभ ब
1) अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट
2) जीन ब्रुन्स
3) कार्ल रिटर
4) फेडरिक रॅटझेल
(राज्यसेवा पूर्व, 2018)

71 / 97

Category: भुरुपशास्र

71. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(राज्यसेवा मुख्य, 2015)

72 / 97

Category: भुरुपशास्र

72. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जस जसे खोल जावे तस तसे सरासरी तापमानात वाढ होते ?
(राज्यसेवा मुख्य, 2015)

73 / 97

Category: भुरुपशास्र

73. खालीलपैकी कोणती वाक्ये ॲटेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत ?.
(STI पूर्व , 2013)

74 / 97

Category: भुरुपशास्र

74. खालीलपैकी कोणता बाहय अग्निजन्य खडक आहे. ?
(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

75 / 97

Category: भुरुपशास्र

75. ‘वेगनरचा खंडवहन सिध्दांत’ हा सिध्दांत मांडणारे वेगनर - - - - - - - - - विषयाचे अभ्यासक होते
(राज्यसेवा मुख्य, 2020)

76 / 97

Category: भुरुपशास्र

76. खाली बाहयकारकांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भूआकार दिले आहे.त्यांचा योग्य क्रम लावा.
अ) सागरी लाट 1) द्विपगीरी
ब) हिमनदी 2) व्ही आकाराची दरी
क) नदी 3) स्टॅक
ड) वारा 4) यु आकाराची दरी
(राज्यसेवा मुख्य 2017)

77 / 97

Category: भुरुपशास्र

77. इ.स. 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना कोणी मांडली ?.
(राज्यसेवा मुख्य , 2012)

78 / 97

Category: भुरुपशास्र

78. हिमालयातील नद्याच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांचा विचार करा ?
अ) त्यांची झीज करण्याची क्षमता प्रचंड आहे.
ब) त्या नद्या बारमाही आहेत.
क) या नद्यांनी मोठया प्रमाणात घळयांची निर्मिती केलेली नाही.
ड) बहुतेक नद्यांचा उगम हिमालायाच्या वरच्या भागात आहे.
(राज्यसेवा पूर्व , 2012)

79 / 97

Category: भुरुपशास्र

79. सियाल व सिमा या दोन थरांच्यादरम्यान असणा-या थरास - - - - - - - - - असे म्हणतात.
अ) मोहो विलगता व सिमा विलगता
ब) कॉनरॅड विलगता
क) गुटेनबर्ग विलगता व मोहो विलगता
(राज्यसेवा मुख्य, 2020)

80 / 97

Category: भुरुपशास्र

80. बहिर्गत शक्तीच्या खनन कार्यामुळे पुढील काही भूरूपांच्या आकृत्या दिलेलया आहेत त्यांची निर्मिती कोणत्या बिहर्गत शक्तीमुळे झालेली आहे, याचा योग्य पर्याय निवडा.
(यु आकाराची घळई बारखण कमान)
(राज्यसेवा पुर्व 2019)

81 / 97

Category: भुरुपशास्र

81. योग्य जोड्या लावा
स्तंभ अ
अ)हवाईचा प्रकार ब)स्ट्रॉबोलियन प्रकार
क)व्हॅलकॅनियन प्रकार ड)पेलियन प्रकार
स्तंभ ब
1)मोठया वेगाने उफाळते
2)अति प्रक्षोभम
3)शांतपणे उफाळतो
4)सतत उफाळतो
(राज्यसेवा मुख्य 2014)

82 / 97

Category: भुरुपशास्र

82. खालील वैशिष्टे कोणत्या भूकंप लहरीची आहेत ?
अ) भूकंप केंद्रापासून सरळ दिशेने प्रवास करतात आणि भूपृष्ठावर येतात.
ब) जास्त घनतेचे भागातून जाताना लहरींचा वेग वाढतो.
क) द्रव पदार्थातून जाताना लहरींचा वेग मंदावतो.
(राज्यसेवा मुख्य , 2012)

83 / 97

Category: भुरुपशास्र

83. व्ही आकाराच्या द-या घळई,जलप्रपात ही भूरुपे खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे निर्माण होतात ?
(राज्यसेवा मुख्य, 2012)

84 / 97

Category: भुरुपशास्र

84. खालील विधाने पहा
अ) ॲरीनेशिअस खडक हे स्तरीत प्रकारचे खडक आहेत.
ब) ॲरीनेशिअम खडकामध्ये वाळूचे प्रमाण जास्त आहे
(राज्यसेवा मुख्य, 2015)

85 / 97

Category: भुरुपशास्र

85. योग्य जोड्या लावा.
अ) हमदा 1) खडकाळ वाळवंट
ब) रेग 2) वाळूचे वाळवंट
क) अर्ग 3) दगडाळ वाळवंट
ड) दुर्भूमि 4) घळपाडी धूप
(राज्यसेवा मुख्य 2014)

86 / 97

Category: भुरुपशास्र

86. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?.
(राज्यसेवा मुख्य 2012)

87 / 97

Category: भुरुपशास्र

87. योग्य जोड्या जुळवा
(सूर्यकूलउत्पती) (संशोधक)
अ)तेजोमय परिकल्पना 1) जेम्स जीन्स
ब) उल्का-उत्पत्ती 2) मूल्टन
क)ग्रहकरण परिकल्पना 3) लॉकीयर
ड) भरती परिकल्पना 4) लाप्लास
(राज्यसेवा पूर्व, 2019)

88 / 97

Category: भुरुपशास्र

88. जोड्या जुळवा
धारवाड खडक श्रेणी विभाग
अ) चॅपियन श्रेणी 1) सिंगभूम,बोनाई
ब) चिल्पी श्रेणी 2) दिल्ली, अलवर
क) रिअलो श्रेणी 3) कोलार, रायचूर
ड) आयर्न-और श्रेणी 4) बालाघाट, जबलपूर
(राज्यसेवा पूर्व, 2022)

89 / 97

Category: भुरुपशास्र

89. टॉबोलो आणि पुळण ही भुरुपे- - - - - - - - - च्या कार्याशी संबधित आहेत.
(राज्यसेवा मुख्य, 2018)

90 / 97

Category: भुरुपशास्र

90. खालील विधाने पहा.
अ) हिमनदीने कार्य केलेल्या प्रदेशात आगंतुक खडक आढळतात
ब) आगंतुक खडक स्थानिक खडक असतो
(राज्यसेवा मुख्य, 2015)

91 / 97

Category: भुरुपशास्र

91. कायमस्वरुपी व हंगामी हिमाच्छादित प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखतात ?.
(राज्यसेवा मुख्य , 2012)

92 / 97

Category: भुरुपशास्र

92. नदीच्या क्षरणामुळे निर्मित भूविषेश कोणते ?
अ) कुंभकर्ता किंवा कुंभ खळगे
ब) धावत्या
क) धबधबा
ड) टेकडी
(राज्यसेवा मुख्य, 2018)

93 / 97

Category: भुरुपशास्र

93. जेथे जमिनीचा गाभा समुद्रात घुसलेला असतो तेथे - - - - - - - - - प्रारुपाची वस्ती आढळते.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

94 / 97

Category: भुरुपशास्र

94. “अपपर्णन” हे कोणत्या प्रकारच्या अपक्षय प्रक्रियेशी संबधित आहे ?
(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

95 / 97

Category: भुरुपशास्र

95. ‘यु’ आकाराच्या दरीच्या निर्मितीसाठी कोणता पर्याय बिनचूक आहे ?
अ) नदीच्या खनन कार्यामुळे तयार होते.
ब) नदीच्या संचयन कार्यामुळे तयार होते
क) हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होते
ड) हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होते
(राज्यसेवा मुख्य , 2013)

96 / 97

Category: भुरुपशास्र

96. खालीलपैकी कोणता भू-आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो ?
(राज्यसेवा मुख्य, 2019)

97 / 97

Category: भुरुपशास्र

97. पृथ्वीच्या अंतर्गत भागात वेगवेगळे गुणधर्म असलेले तीन विभाग ओळखले गेले उदा. कवच, प्रावरण व गाभा
अ) सियाल व सीमा यांच्या मधील घनतेत बदल होणाऱ्या क्षेत्रास कॉनरॅड विलगता म्हणून ओळखले जाते.
ब) भूकंप लहरींच्या गतीमध्ये अचानक बदल होणाऱ्या क्षेत्रास मोहो विलगता म्हणून ओळखले जाते.
क) प्रावरण –गाभा सीमारेषा ही गटेनबर्ग विलगतेने ठरविली जाते.
वरील विधानांपैकी कोणते विधान / विधाने सत्य आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2013)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top